तुमच्या सारखे माणसं असण खरोखर कालाची गरज आहे.काही ओ बी.सी. वाले तर राग करतातംआंबेडकरांचा यासाठी ज्ञान पाहीजे.महापुरुष समजणे सर्वाना जमत नाही.❤
@sushmapawar363711 ай бұрын
😂,जयभिम सर आष्ट पैलु व्यक्ति. महत्तव फारच चांगले शिकवता. आभिनंदन आपल
@vaishalisalvi32427 ай бұрын
जयभिम सर आपले मनःपुर्वक अभिनंदन खुपच सुंदर शिकविता वराडी भाषेत आणि सुंदर प्रभोधन करता हाडाचे शिक्षक आपण आणि आपणच
@dattatraylate3613 Жыл бұрын
जय श्री राम कराले सर खूप छान माहिती दिली आहे. तरुण व तरुणींना त्याचा फायदा होईल.सर तुमच भाषण ऐकून माणूस भारावून जातो. धन्यवाद सर. जय श्री राम. 🚩🚩
@Shekhru121 Жыл бұрын
Jai Bhim Jai Savidan bhau
@प्रगतीइलेक्ट्रॉनिक्सगौर Жыл бұрын
7:05 😂😂
@प्रगतीइलेक्ट्रॉनिक्सगौर Жыл бұрын
जयभीम जय संविधान🎉
@राणूशिंदे-ढ5च Жыл бұрын
रोकठोक बोलणारे ,कराळे सर तुमंच खुपखुप धनयवाद ,, 🙏🙏🙏🙏☝☝☝☝☝🌹🌹🌹🌹🌹
@ज्ञानगंगाप्रबोधनसांस्कृतिककला Жыл бұрын
कराळे सर म्हणजे एक मानवी गुगल अॅप आहे. यांच्या प्रचंड बद्धीमत्तेला व अभ्यासू व्रुतीला त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानभांडाराला लाख लाख सलाम❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@arunkamble37678 ай бұрын
सर खरंच सडेतोड आणि योग्य मांडणी केली तुम्ही 💐💐
@chandrakantfunde9578 Жыл бұрын
101% खर आहे sir. असे उदा. Mazyasamor आहे
@madhavraogaikwad1129 Жыл бұрын
मा. कराळे सर, आपल्या प्रेरणादायी भाषणाला क्रांतीकारी सलाम.खरोखर अशा उपदेशाची गरज आज आहे. जय भारत. जय संविधान..
@milindsawant3866 Жыл бұрын
जबरदस्त भाषण,कराळे सर अभिनंदन.
@adarshjohare4657 Жыл бұрын
वामनदादा कर्डक यांचं एक गाणं आहे वंदन माणसाला दे कायेचे अन् मायेचे बंधन माणसाला वंदन माणसाला ... या प्रमाणेच कराळे सर माणसाला मार्गदर्शन करीत असुन दान ही करतात.बाबासाहेब आंबेडकर,बुद्धांची मानवता विचारसरणी पेरतात.मा-याच्या जागा पटकवा हा बाबासाहेबांचा संदेश जन माणसापर्यंत पोहचवत आहे .सर्व प्रबोधन कुशल कर्म. जयभीम सर
@vaishalibansode6474 Жыл бұрын
कराडे मारस्तर यांना मानाचा मुजरा 👏🏻👏🏻👏🏻💪🏻💪🏻❤️💙💙🙏🏻💐🥰💐💐💐
@vinayakbhagat-zw6yt Жыл бұрын
वर्हाडी बोली विदर्भाचा अभिमान, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व कराळे सर खूप छान
@vaishalibansode6474 Жыл бұрын
विश्लेषण खुप छान प्रकारे माहीती दीली सर तुम्ही
@rajuchandanshive3441 Жыл бұрын
Very very nice information कराळे सर बहूत बढिया.
@RamakantKamble-j6h Жыл бұрын
अशा ज्ञानाची गरज आहे. सध्या. 🌹👌👍🙏🌹
@sunilkukade2716 Жыл бұрын
खूपच छान अप्रतिम speech 👍👍👌👌👌
@rameshpawar6240 Жыл бұрын
कराळे सर, खरंच तुम्हाला मनावेच लागेल.. कारण की,शेवटी तुम्ही आपली भट्टी जमवूनच घेतली..आता आमच्याही लक्षात आलं की, जर का एखाद्याला राजकारणात यायचं झाल्यास जास्त मेहनत घ्यावयाची काहीही गरज वाटत नाही..ते काम अगदी सो्पं आहे..ते असं की, (१) भाषण करताना प्रथम आदरणीय, फुले, शाहू, आंबेडकर या थोर पुरुषांचा जप करणे. छ्त्रपती शिवराय यांचे नाव नाही घेतले तरी चालेल (२) हिंदू धर्म आणि देवी देवतांवर कडाडून टीका करणे, (३) आर एस एस आणि ब्राम्हणांवर जितकं गरळ ओकता येईल तितकं जहर ओकने. आणि (४) इतर धर्मियंना नको इतकं डोक्यावर घेऊन थयथय नाचणे.. बस या चार गोष्टी जर का नीट करता आल्या की आपली भट्टी नक्कीच जमली असं समजायला हरकत नाही.😊😊
@rk_editor_1239 Жыл бұрын
आपको 100टककें, समर्थन
@maheshshinde23307 ай бұрын
मग तुम्हीं कधी येताय politics मध्ये?
@ashokbaviskar22638 ай бұрын
Karade sir we salute you.zakkas,knowledgeable ,true speech. Dhannyawad sir.
@krantipagare3294 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन! कराळे सर
@RajendraShirude-to3ov9 ай бұрын
खूप सुंदर व सविस्तर मार्गदर्शन केले आहे कराळे सरांनी सर तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@vamangarde37768 ай бұрын
जय सत्यशोधक! जय शिवराय फुले शाहू आंबेडकर झिंदाबाद! अर्थात जय ज्योती जय क्रांती!❤❤
@vijaymeshram1726 Жыл бұрын
खूप च विस्तारपूर्वक माहिती आपल्या कडून आम्हाला प्रदान होतो सर अगदी सोप्या आणी आपल्या भाषेत एकदा ऐकलं की कधीच विसरत नाही तुमच खुप खुप धन्यवाद जयभीम सर जी
@sharadkothekar8888 Жыл бұрын
मा.कराळे सर,तुम्ही उत्तम मार्गदर्शन केले. धन्यवाद सर.!
@balasahebghuge43948 ай бұрын
योग्य बोलले गुरुजी, याच साठी लोकं शिकले पाहिजेत
@wamandarade1517 Жыл бұрын
सलाम कराळे मास्तर. खरच आपल्या सारखा विद्वान आणि अष्टपैलू वक्ता अजुनतरी मी पाहीला नाही . आपली वाणी खूप खूप अस्कलीत आहे. मी आपला नियमीत श्रोता आहे.
@shrikrishnakedar8 ай бұрын
खूप छान
@tejraosalve7764 Жыл бұрын
कराळे सर खूप शुभेच्छा यालाच म्हणतात समाज प्रबोधन जय भिम जय शिवराय जय जिजाऊ जय साविञीबाई फुले यांना ञिवार प्रणाम ✍️🙏☀🌹
@devendrasbhagat66167 ай бұрын
आपल्या सारख्या भारत देशात कराळे सर सारखे माणसं लाभने म्हणजे आपल्या देशाचा विकास होईल..... ✨✨बाबासाहेब सांगत होते शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे जो पेइल तो गुरगुरणावरच 🎉🎉कराळे सर देशाचा बुलंद आवाज आहे ❤️🌹जय bheem❤️जय शिवराय
@LOVEYDREEM7 ай бұрын
आला पुन्हा कराल, काय बकवास करत्योल, शिवराळ भाषा कराल, काय टाळ्या वाजवताय अनपड खेडूत लोक, झोपती महाराष्ट्र करून ठेवलाय, वर्हाडी अशी कोणती भाषा नाही, हे झोपडपट्टी अनपड मस्तूरड्या ला माहीत नाही । 😂😂😂
@ramraogurchawle6067 Жыл бұрын
सर आपले विचार चांगले आहेत सर आपले हार्दिक अभिनंदन
@ruii2610 ай бұрын
खूप छान ,Sir तुमच्या सारख्या chi खूप आवश्यकता आहे jaybhim sir🎉🎉🎉
@bharatmohol7969 Жыл бұрын
कराळे सर जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र आपलं भाषण सत्य ते सत्यच असते तुम्ही जे बोलतात ते सत्यच असते म्हणूनच जे लाचार असतात त्यामुळे ते त्यांना पटकन झोंबणारा शब्द त्यांना झोबतात असेच लढत रहा सर्व मावळे शिवरायांचे मर्द मराठा आपल्या पाठीशी उभे आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभे आहे जय महाराष्ट्र
@ShantaramRathod-f9z4 ай бұрын
तुम्ही सर जे बोलतात लोकांना पटते कराळे खर बोलतात हे समजून घेणे गरजेच आहे असा दम लावुन बोलणारा व्यक्ती पाहिजे 👌
@BhojrajNagarkar Жыл бұрын
खरोखरच हाडाचा शिक्षक. फक्त आणि फक्त हाडाचा शिक्षकच एवढ्या पोटतिडकीने विद्यार्थ्यांना सोप्या, साध्या व लवकरात लवकर समजेल अशा पद्धतीने ज्ञान देत असतो... 🎉
@wamanraodakhore6448 Жыл бұрын
कराळे सर 🙏 छान, सुंदर, वैचारिक, मार्मिक मार्गदर्शन 👌✌️🙋
@LOVEYDREEM7 ай бұрын
आला पुन्हा कराल, काय बकवास करत्योल, शिवराळ भाषा कराल, काय टाळ्या वाजवताय अनपड खेडूत लोक, झोपती महाराष्ट्र करून ठेवलाय, वर्हाडी अशी कोणती भाषा नाही, हे झोपडपट्टी अनपड मस्तूरड्या ला माहीत नाही । 😂😂😂
@DilipGoswami993 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त भाषण, सरजी
@dattatraytupsaundray1713 Жыл бұрын
प्रत्येक श्रोत्यांच्या,,काळजाला,,भिडणारे हे ,,प्रबोधनकार,,कराळे सर, खुप छान,,असेच जायचे पुढे,, धन्यवाद.
@Assal_Rajkarani Жыл бұрын
prabodhanker😊
@dayashankaryadav1317 Жыл бұрын
स्पिज बहुत सुन्दर है धन्यवाद 🙏🙏
@kumudhingaspure350510 ай бұрын
Karale sir tumcha abhyas dandga aahe ashich seva karat raha tumchya karyala salam aahe🙏🙏
@vivekkamble68894 ай бұрын
सर किती आयकु बोर होतच नाही असे वाटते परत शाळेत जावे आणि शिकवायला तूम्ही असावे ❤❤❤❤❤
@swapnilpattekar4723 Жыл бұрын
धन्यवाद मास्तर, तुम्ही खूप छान माहिती देता. आमच्या घरात भारताचे संविधान अनुन वर्षे झाले होते पण ते वाचन केले नव्हते. पण जेव्हा तुमच्या व्हिडिओ पाहिल्या आणि आम्हा सर्वांना प्रोत्साहन मिळाले आणि मी पूर्ण संविधान वाचून काढले खूप छान माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद सर.🙏🙏🙏
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
मास्तर खाल्ले भाजपचे आण फुटले फाटले 10 आमदार कमी करणार असे दिसते ......
@ganeshkhursade4184 Жыл бұрын
@@dadasahebpatil94191q¹p⁰¹¹¹11q6
@sudarshanohal4984 Жыл бұрын
तुमचे कार्या अतिशय शोभनीय आहे. आपल्या कार्यास मानाचा जयभीम
@ravindranchaure8 ай бұрын
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम ज्या काही महान व्यक्तींनी केले त्यांना सलाम....... आजच्या हुकूमशाही ला पळवुन लावण्याचे काम व्होट रूपी श्याहीने सर्व जनतेने करावं..........................................
@murlidharkhedkar71997 ай бұрын
Very good karale ssir
@vaishalibansode6474 Жыл бұрын
नर बाकी चि कथा खरच खुप छान 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@Kailashpatil1996 Жыл бұрын
राजकारण म्हणजे गरीबासाठी लढता लढता श्रीमंत होणे.....😂😂😂😂
@virtue6394 Жыл бұрын
😂😂
@revatithorat8244 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@atishchatte5434 Жыл бұрын
लढता लढता की लडता लादता.
@shivajilohar8673 Жыл бұрын
@@virtue63941:00:04 1:00:04 😊
@crazynewton3611 ай бұрын
Tu pn kar na bho te rajkaran mg tula nahi ka vhaych shrimant😅😂
@vivekgajare5049 Жыл бұрын
आधुनिक प्रबोधनकार कराळे सर, निर्भीड माणूस, 👍 आम्ही आपल्या सदैव सोबत आहो,
@gunwantchoudhary24 Жыл бұрын
मग भ
@rahulzare7257 Жыл бұрын
👎👎👎👎 modi bjp only
@sachinugale790311 ай бұрын
😅😊@@gunwantchoudhary24
@wagadkarshriram2445 Жыл бұрын
❤❤ कराळे सर , असेच कार्य करावे व तुमच्या सारख्या माणसाने राजकारनात येवुन लोकांच्या समस्या सोडाव्यात असी त्रीव ईच्छा आहे सर....❤❤
@arunkachare3133 Жыл бұрын
ते सर होते तोवर ठिक पण आता हे मस्तर दलदलीमध्ये गेले😂😂
@eknathmahajan7172 Жыл бұрын
आपलं व्यक्ती महत्व महान🇮🇳 आहे यशस्वी रहा वंदे भारत🇮🇳
@meenamandore9384 Жыл бұрын
खूपच छान माहिती देतात सर तुम्ही, तुमच्या सारख्यांची गरज आहे देशाला, देश कार्य खूपच छान कराल सर तुम्ही
@mahadevhegade1643 Жыл бұрын
खूपच छान
@sopanraomore8898 Жыл бұрын
@@mahadevhegade1643आहे की नाही हे आहेत स्वस्तातले काही फोन कॅमेरा आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि ❤
@varshajadhav304910 ай бұрын
खूप छान . तुमच्या नॉलेजला सलाम !
@RadhaSardar-g9x8 ай бұрын
Khup syan mahiti dili sar danyavad jay bhim jay savidhan
@dashrathkaletwad7937 Жыл бұрын
कराळे सर खुप छान असेच मार्गदर्शन करा समाजाला परिवर्तनाच्या दिशेने वाहून घ्या
@advmahadeonagojidhandar27638 ай бұрын
भाषेचे आभार ज्यामुळे प्रतिष्ठा मिळाली संतांनी लोकल भाषेचा वापर केला ते. संत झाले विस्त्तपिता सोबत रहा आजचे फुले शाहू àmbedkar विचाराचे nàgrik तुमचे विचार बहुजनात्त तेवत ठेवतील
@ashaganvir3398 Жыл бұрын
Sir tumcha bhashan khup chan watle🙏
@prasannavicharmanch Жыл бұрын
🙏ज्ञानाला सलाम 🙏
@AlkaDongre-fn4lp Жыл бұрын
हमारे देश को कराड़े सर जैसे गुरू की जरूरत है। जय भीम सर।🙏👍👌
@rameshjadhav9073 Жыл бұрын
Very good speech sir
@karunasirsat2442 Жыл бұрын
@@rameshjadhav9073आहे ❤
@nanapundakar10 ай бұрын
Pppppp po po poo @@rameshjadhav9073
@kamalsolao33519 ай бұрын
R0rn
@papitanikose52517 ай бұрын
Khup chan khup knowledge sir khup jabardast sir tumhi pm bana sir
@vaishalibansode6474 Жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे, मा जिजावू साहेब, क्रांती ज्योति सावित्री बाई फुले ज्योतीबा फुले आणी Dr. भीमराव आंबेडकर बाबासाहेब, यांच्या बद्दल खूप छान माहिती दिली sir... hat's off 👏🏻👏🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@uttambhoye852510 ай бұрын
😂छ❤😂🎉🎉😂😂😂😂❤😂🎉
@JitendraSayam-b5g8 ай бұрын
Hiiii
@ganeshshejul5563 Жыл бұрын
कराळे सर धन्यवाद जय शिवराय जय भिम 🚩💙
@azaroddinshaikh2586 Жыл бұрын
Good motivation share sir ji
@prashik506.7 ай бұрын
कराळे सर खुपच छान प्रबोधन करीत आहे असच प्रबोधन मिटकरी साहेब करायचे आता मिटकरी साहेब गेले कुठे
@ShannkarGavade7 ай бұрын
दुनिया के सबसे तेज और दिमाख के लोग भारत में है भारतातील जनता किती ही वाढली तर तेवढीच एकत्रित येतील ही जनता वेगळी हाय जय विचार वंत जय स्वाभीमान जागरुक रहा😅😅😅यचे
@kisanbhoir8084 Жыл бұрын
सत्य घटनेचा संभाषण आहे सर्वांनी सर्व श्रुतीने काळजीपूर्वक ऐकावे
@mangleshbhute24038 ай бұрын
सुपर मास्टर आज आप जैसे लोगो की ही राजनीती मे और देश को जरूरत है विश्वास लोगो का बनाये रखना खुद से और खुद की पार्टी से लड़ना भी आना चाहिए 🙏
@mahashwetas2740 Жыл бұрын
सत्य परिस्थिति समजून सांगणारे सर खूप अभिनंदन सर तुमचे प्रबोधन फार छान
@ShannkarGavade7 ай бұрын
हा भारत देश आहे या देशात मध्ये जागरूक नाही लोक नाहीत असे कुणाला वाटत असेल तर ते त्यांनी भारतीय जनतेला ओळखले नाही ❤ये है भारत और ये है. भारतीय संविधान ❤
कराळे सर त्यांच्या भाषेत सांगता त ते खूप प्रभावी वाटते .धन्यवाद !
@durgeshshirke3199 Жыл бұрын
खूप छान सर ❤❤👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
@indutaif1795 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@VijayKondar-rc9ph Жыл бұрын
कराळे sir सॅल्यूट 👍👍👍
@chandrakantdixit88908 ай бұрын
खुप छान सर 👌👌
@shalinikamble2846 Жыл бұрын
Karale sir khup khup dhanyawad tumala tumhi samaj ghadwnyache Kam Karatat. Preranadai bhashan ahet. Namobudhya Namodhamay Namosanghay .
@onlysuccess35387 ай бұрын
कराळे मास्तर खरंच जबरदस्त..... सॅल्यूट आहे सर तुमच्या कार्याला...... असंच प्रबोधन करत रहा..... माणसाला माणूस म्हणून घडवत रहावं......
@hanumanhiramanbhoi5308 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी
@shivambadave1419 Жыл бұрын
Thanks karale sir.
@rutikabharne22038 ай бұрын
Khup chhan sir 🙏🙏🙏
@dattabarale27667 ай бұрын
कराळे सरांना सर्व क्षेत्रातील माहितीचा अभ्यास करून आपल्याला समजून सांगणे सोपे नाही धन्यवाद सर
@bhaleraokishor79557 ай бұрын
कराळे साहेब तुम्ही खासदार झाल्यानंतर संसद भवन मध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार चांगल्या प्रकारे मांडताना अशी आम्हाला अपेक्षा आहे जय भीम जय संविधान
@jitughatvisave7329 Жыл бұрын
मले पोसा 😅 1 Nu सर
@ramdasgangurde2327 Жыл бұрын
छान माहिती.
@sanjaypapal310 Жыл бұрын
सर चांगलं भाषण असतं आपलं मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळतो जय महाराष्ट्र जय भीम
@ashokmunde784011 ай бұрын
कराळे सर तुमचा व्हीडीओ जाम आवडला बुवा. ठाण्यातल्या सभेतील तुमची विद्वताबी अन तुफान स्पीचबी खुपच भारी झालना एकुण मी जाम भाराउन गेलो . लय भारी
@ganpatyete60027 ай бұрын
कराळे सर संविधान कार्यशाळा सुरु करा.संविधान मुलांना शिकवा.
@tirathnarwade4438 Жыл бұрын
Sir khup chhan sir
@rajaramkamble9794 Жыл бұрын
कराळे सर 🙏🙏धन्यवाद सर🙏
@roshandhangar27887 ай бұрын
एक नंबर सर सलाम तुम्हाला
@nandugaikwad2925 Жыл бұрын
मुलांना धर्मांच्या नावाखाली वेगळ्या प्रवृत्तीस बळी पडण्यापेक्षा आपलं मार्गदर्शन मोलाचं त्यांचे आयुष्य बरबाद होणेपेक्षा सर आपलं मार्गदर्शन मोलाचं नाहीतर काही गुरुजी तयार झालेत ते तिरंगा सुध्दा मानत नाहीत बहुजणांच्या मुलांसाठी फक्त कराळे सर❤❤❤❤❤
@arunnakshane63768 ай бұрын
जय हो काॅंग्रेस, महाविकास आघाडी.
@ajaysuryawanshi23693 ай бұрын
Khupach sunder Karade Sir, tumhi Aamdar zale pahije, ani he kary pan suru rahile pahije, all the best Sir🎉
@भिमरावइंगळे-श2भ Жыл бұрын
कारळे सर।। अभिनंदन।। आपल्या सारखे मंत्री। पाहिजे।। 🙏🙏👌👌👍👍
@भिमरावइंगळे-श2भ Жыл бұрын
भिमराव इंगळे
@PrabhuHolkar Жыл бұрын
Virynice sirji
@Gemar20507 ай бұрын
धन्य वाद सर आपल्या समाज जनजागृती बद्दल आदिवासी समाज आणि पाचवी अनुसूची तील आदिवासींचे अधिकार या बद्दल व्हिडिओ टाकावा ही नम्र विनंती
@leenajadhav557111 ай бұрын
jai bhim sir khup chan v mulana khup protshan denare bhashan ahe sir tumhala salam
@arvindvanjare6960 Жыл бұрын
अप्रतिम 👌
@Virajmahajan-g6v Жыл бұрын
अजित दादा आता यांना पण आमदार करणारं... उदाहरणार्थ अमोल मिटकरी.😁😁😁
@JnPatil-k2p11 ай бұрын
Sir u r really great. Thanks iike your speech. But sometimes u must talk about EVM machine and ballet paper .Thanks 👌👌
@shobhapendam6642 ай бұрын
गुप चान
@kishorgaikwad5593Ай бұрын
You are a correct sir
@savitapatil3213 Жыл бұрын
कराळे सर तुम्हाला कोटीकोटी प्रणाम 1:28:29 👏👏👏
@surendralokhande24499 ай бұрын
खूप छान मुलाखत मध्ये सत्य सांगितल आतातरी आडाणी लोक सुधारतील काय नाही तर संतांची प्रवचने ऐकायची आणि आचरणे उलट करायचे jai bhim
@Prashantyadv7228 ай бұрын
Comdey circus wale hai master😂😂
@bhimasawai61028 ай бұрын
Prashant tu ashant hain. Is liye tu thik tarahase samaz nahi raha hain. Mentely retard.
@sudamgore586011 ай бұрын
कराळे मास्तर प्रथम तूम्हाला प्रणाम करतो..तुमची भाषा कशीही असो बोलताना तुमचा दमछाट होत नाही हे विशेष.. कोणी ऐकतो की नाही याची तमा न बाळगता तुम्ही मस्त आपल्या विचार शैलीवर पक्के असता..मला तुमचं कौतुक करावेसे वाटले म्हणुन MSG केला.. तुमचे भाषण ऐकून समाधान झाले.. धन्य झालो.तुमची मोहीम यशस्वी होण्यासाठी स्वामींना प्रार्थना करतो.
@anjaligadekar788 ай бұрын
कराळे सर म्हणजे जनतेचा आवाज 👍🏻
@VasantaRangari7 ай бұрын
ओके कराले,सर
@dhonduporlekar5907 Жыл бұрын
शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतलेला कर्मयोगी शिक्षक आपल्या कर्तृत्वाला लाख सलाम कराळे सर
@raghunathbangar340811 ай бұрын
❤🎉
@mayur17818 ай бұрын
😂paishe bhetle n be tyale domlya😅
@joychavan87711 ай бұрын
सलाम सर , ❤❤❤
@SantosDage8 ай бұрын
supar khup stadi strang ahe beta age bado lay bhari.....
@jasudameshram68 Жыл бұрын
दादा खूब छान 👍🙏🙏😀
@somnathbhoskar9345 Жыл бұрын
Great sir❤
@shankarbeloshe4337 Жыл бұрын
❤ग्रटे कराळे सर कराळे सर धन्यवाद जय शिवराय जय भिम ❤