शासनाने जो 14 ऑगस्ट ला जिआर काढला आहे त्यां सबंधित व्हिडीओ बनवा. त्यात ग्रामपंचायत ला पूर्वी दहा लक्ष रु. चा निधी खर्च करायचा अधिकार होता आता त्यात बदल करून ग्रामपंचायत ला तीन लक्ष खर्च करण्याचा अधिकार ठेवला आहे. त्यां सबंधित व्हिडीओ बनवा.
@kautikkorde37372 ай бұрын
गावात सरपंच कामाचं करत नाही, सर मार्गदर्शन करावे.गावातील नागरिक