विदर्भ, मराठवाड्यातील लाखो घरं उध्वस्त करणाऱ्या मैत्रेय घोटाळ्याची गोष्ट | Maitreya Company Scam

  Рет қаралды 422,449

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

विदर्भ, मराठवाड्यातील लाखो घरं उध्वस्त करणाऱ्या मैत्रेय घोटाळ्याची गोष्ट | Maitreya company scam
मंडळी आतापर्यंत आपण आपल्या विषयच भारी चानेलच्या माध्यमातून पर्ल्स, कडकनाथ कोंबडी, चेन मार्केटिंग, शेअर मार्केट, पोन्झी स्कीम्स, इबिझ, महादेव app, रमी गेम्स, fantasy apps, विजय माल्या, नीरव मोदी, हर्षद मेहता, तेलगी, रॉयल ट्विंकल अशा अनेक घोटाळ्यांची माहिती घेतली. मागच्या आठवड्याभरापूर्वी सुद्धा आपण झारखंडची IAS पूजा सिंघल हिनं ४००० कोटींचा घोटाळा कसा केला याची संपूर्ण केस स्टडी जाणून घेतली. पण त्या व्हिडीओवर बऱ्याच जणांनी मैत्रेय घोटाळ्याबद्दल माहिती सांगा अशा कमेंट केल्या. त्यानंतर मग आम्ही ह्यो मैत्रेय घोटाळा नेमका काय आहे त्याचा रिसर्च सुरु केला. जसजसं घोटाळ्याच्या आणखी तळात गेलो गेलो तसं जाणवलं की त्या मैत्रेय घोटाळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जवळपास २० लाख कुटुंबांना आर्थिक फटका बसलाय आणि अद्याप त्यांचे पैसे रिकव्हर झालेले नाहीयेत. पण मग एवढा मोठ्या प्रमाणात हा घोटाळा नेमका झाला कसा ? मैत्रेय कंपनीच्या स्कॅमचा खरा मास्टरमाईंड कोण ? काय आहे २१०० कोटींचा मैत्रेय घोटाळा ? लोकांना त्यांचे पैसे परत मिळणारेत का ? त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#maitreya
#maitreyacompanyscam
#maitreyaghotala
#poojasinghal
#poojasinghaliasjharkhand
#poojasinghalias
#poojasinghalstory
#poojasinghaliasjharkhandinterview
#poojasinghalinterviewdrishtiias
#poojasinghalraid
#poojasinghallatestnews
#poojasinghalbisbo
#poojasinghalspeech
#poojasinghalarrested
#poojasinghalias interviewold
#poojasinghalcorruption
#poojasinghaliasjharkhandstory
#iasinterview
#iaspoojasinghal
#iasmotivationalvideo
#iasdeepakrawat
#iastiktok
#iaskunalchavan
#iaspoojasinghalnews
#iasentry
#iasstatus
#iasofficer
#iasmovie
#iassrushtideshmukh
#iassong
#iasdivyatanwar
#sharadmohol
#sharadmohollatestnews
#sharadmoholtodaynews
#sharadmoholnews
#sharadmoholpune
#sharadmoholentry
#sharadmohollivenews
#sharadmohollivetoday
#sharadmoholfiring
#sharadmoholgolibarnews
#sandipmohol
#sandipmoholstory
#gajananmarne
#gajanantaur
#gajanantaurjalnaking
#jalnakinggajanantaur
#latestmarathinews
#sharadmoholgangster
sharad mohol entry
sharad mohol
sharad mohol latest news
sharad mohol pune
sharad mohol news
sharad mohol family
sharad mohol live news
sharad mohol history
sharad mohol speech
sharad mohol status
sharad mohol and gajanan marne
sharad mohol gangster

Пікірлер: 1 500
@navnathjadhav392
@navnathjadhav392 Жыл бұрын
मैत्री कंपनी मध्ये सर्वसामान्य गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने विशेष लक्ष घालून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील त्या दृष्टीने योग्य ती कारवाई मैत्रेय कंपनी वरती करावी. आपण दिलेली माहिती खूपच अनमोल आहे. सध्या काय परिस्थिती चालली हे यातून निदान आम्हाला कळाले. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.🙏 एजंट लोकांना विचारलेही तरी ते काही माहिती देत नाही. किंबहुना त्यांना यातले काही माहितीही नाही.
@devidaswani4852
@devidaswani4852 Жыл бұрын
मैत्रेय कं.त काम करणाऱ्या लबाडांनी- जवळच्यांनाच फसवले व गुंतवणूक करणाऱ्यांच्या रक्कमेतून कमिशनची भाड खाऊन ताजेतवाने झाले. गुंतवणूक करणाऱ्यांच्या रक्कमेचा परतावा करण्यात विलंब करणाऱ्यांचीही चौकशी व्हावी. व योग्य ते शासन करून गुंतवणूक करणाऱ्यांच्या रक्कमेचा अपहार न करता पैसे परत करावेत.
@FEN423
@FEN423 Жыл бұрын
बोडक्याची माहिती दिली 😮, बाई आत की बाहेर माहीत नाही, २१०० कोटी की २६००? १.५कोटी फक्त परत केली रक्कम, आर्थिक गुन्हा शाखा येथे पैसे परत दिले का माहित नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत काढून घेण्यात आला का? ३० कोटी रुपये होटेल जळगाव, वाटत नाही, फारतर ५-७ कोटी असेल. शोध पत्रकारिता आणि नुसतं घरात बसून व्हिडिओ बनवणं, जमीन अस्मानाचा फरक आहे.
@AGHAMADITYAKAILAS
@AGHAMADITYAKAILAS 6 ай бұрын
आमचे घरमालक (मैत्रेय एजंट) यांनी माझ्या वडिलांना सुद्धा खूप वेळा या कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले होते...पण माझे वडील शिक्षक...त्यांनी ह्या कंपनीवर माझा विश्वास नाही असे स्पष्ट सांगितले 🗣️
@funky4469
@funky4469 26 күн бұрын
वडलांचे आभार मानायला विसरू नका..👍🏻😅
@1बस13साथ
@1बस13साथ 24 күн бұрын
मास्तरांचे केस उन्हात उडत नाहीत असे म्हणतात ते उगीच नाही.....
@VaishnaviJadhaav
@VaishnaviJadhaav Жыл бұрын
कंपनीला फायदा भरपूर होता...जमीन प्लॉट घेऊन खूप खूप त्याच्यात वाढ झाली होती... पण वर्षा सत्पाळकर हिनेच कंपनी बंद केली आणि पैसे हडप करून गोर गरीब मजूर वर्ग यांचा तळतळाट तिला नक्किच भरावा लागेल
@ranjanastar7159
@ranjanastar7159 Жыл бұрын
धन्यवाद दादा चांगला विषय घेतला आमचे बरेच गुंतवणूकदारांचे पैसे त्यात अडकलेले आहेत
@jagdishyeole4459
@jagdishyeole4459 Жыл бұрын
पैसे न मिळण्याचे एक मेव कारण फक्त आपल्या राज्यातील मोठे राजकारणी आहेत.. राजकारणी लोकच जबाबदार असल्याचे दिसते...
@sandys1513
@sandys1513 Жыл бұрын
😂😂😂
@kedaripowar9967
@kedaripowar9967 Жыл бұрын
अहो ही लफडी करत बसण्यापेक्षा पोस्ट ऑफीस मध्ये पैसे ठेवा ना थोडे पैसे कमी मीळतील काय फरकं पडतो. लालच बुरी चिज है. दुप्पट पैसे देतो म्हणुन आतापर्यंत शेरेकर बॅंक घोटाळे कीती झालेत हे माहीती असुन सुध्दा लोकं असे का बळी पडतात?
@tillupillu468
@tillupillu468 Жыл бұрын
Fadanvees cha ghotala aahe varsha satpalkar tyachi partner aahe
@balasahebkadlag647
@balasahebkadlag647 Жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ 🙏
@ravindranathvelipuram7600
@ravindranathvelipuram7600 11 ай бұрын
Goodwin jewellery nye pan carodo cha lokana chuna lavala
@ajitraonimbalkar3767
@ajitraonimbalkar3767 24 күн бұрын
कधी ही अमिशांना बळी पडू नये. आनंदी मेहनती जिवन जगावे❤
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Жыл бұрын
भारी विषय घेतला अनेक लोकांचे पैसे बुडवले . एजंट लोकांनी पाहुने रावळे यानाच डुबवले आमच्या पाहुन्या एंजटने मला42000 ला डुबवले
@I_am_adii
@I_am_adii Жыл бұрын
पाहुण्या एजंटने मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना व्यवस्थित परतावे मिळवून दिले असते तर मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी वाहवा नक्कीच केली असती;पण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांनी दुसऱ्या बाजूनेही विचार करायला हवा की एजंट लोकांनी मित्रमंडळी आणि नातेवाईक यांचा पैसा हा आपल्या घरात न ठेवता कंपनीच्याच घशात घातला आहे, त्यांनी लोकांच्या फायद्यासाठी विचार केला होता, नुकसान होण्यासाठी नाही हाही विचार करायला हवा.......
@lokeshpradipuikey6123
@lokeshpradipuikey6123 11 ай бұрын
AGENT LOKANI BUDAVLE ASTE TRR TE FARAR JHALE ASTE. AGENT LOKK PNN FASLE AHETT NA .
@bhushantidke3409
@bhushantidke3409 11 ай бұрын
एजेंटला स्वतःला माहीत नव्हते त्यांचेही पैसे अडकले आहे.कृपया कोणाला मानसिक त्रास देऊ नका.
@vikkydine7709
@vikkydine7709 10 ай бұрын
एवढे वर्ष झाले अजुन पण नाही मिळाले
@ganeshjaygonde2257
@ganeshjaygonde2257 10 ай бұрын
एवढा विश्वास कसा ठेवता घनाच्या पैसा आहे ना कुटे गुंत्व्यचा एवढं कसं समजता नाही. भावा वर कधी विश्वास ठेवणार नाही ह्यांच्यावर कसा एवढा विश्वास.
@rscomputerskharsundi6699
@rscomputerskharsundi6699 Жыл бұрын
खर तर अशा कंपनी मार्केट मध्ये निर्माण होतात याकडे सरकार च कोणताच विभाग लक्ष देत नाही हे विशेष आहे
@babubihari6722
@babubihari6722 5 күн бұрын
तुम्हाला अकली नाही का पैसे कुठं गुंतवणूक करायचे? नफा झाला तर सरकार ला देता का तुम्ही?
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 10 ай бұрын
बंधूंनो परताव्याची आशा सोडून द्या. कारण कंपनीचा पत्ता नाही आणि एजेंट लोकं आपलेच नातेवाईक म्हणजेच आपलेच ओठ आणि आपलेच दात...😲🤔🫢😢😎😡😈😃
@Kishu735
@Kishu735 Жыл бұрын
मित्राने, पाहुण्यांने सांगितले म्हणून policy काढली म्हणणाऱ्या लोकांनी जर स्वतःच्या लोभी वृत्तीवर नियंत्रण ठेवले असते, तर फटका बसला नसता. जोपर्यंत माणसाच्या मनातील लालच संपणार नाही,तोपर्यंत हे चिट फंड पसरतच राहणार....
@sandeshbamborde4308
@sandeshbamborde4308 Жыл бұрын
खुप छान व्हीडिओ बनवला सर...आपले मनस्वी अभिनंदन..! सर आपण मैत्रेय घोटाळ्याचा असाच पाठपुरावा करावा.माझे वैयक्तिक २-३ लाख अडकून पडले आहेत.मध्यंतरी आम्ही यवतमाळ येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ऑनलाईन माहिती भरली.मात्र अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही व आम्हाला आमचे पैसे अद्यापही परत मिळाले नाही.आपण पुन्हा या गोष्टीचा पाठपुरावा करावा.ही नम्र विनंती.पुनश्च धन्यवाद...!
@sachinjadhav7313
@sachinjadhav7313 Жыл бұрын
Mala 2 lakh dya, me 4 varshsyat 3 pat deto. June paise pan vasul hotil. Trust Kara.. 😂
@sureshjagannathpatil7463
@sureshjagannathpatil7463 Жыл бұрын
🎉काही बायांनी घरातील पैसे जमा केले परत आले पाहिजे
@ganeshjaiswal5927
@ganeshjaiswal5927 Ай бұрын
Group banwa...police yantrana yanna waramwar groupdware aathven karun dya pathlag karayala lava...Ix globle badala nuktach ghol pan zala aahe tyat yavatamal kar khup aahet ,17000 karodcha ghotala ahe purn bharatbhar...
@namdeoraosdhanwate2271
@namdeoraosdhanwate2271 Жыл бұрын
या घोटाळ्यात महाराष्ट्र शासन देखील सहभागी असावे असे वाटते कारण कंपनीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केल्यामुळे लोकांनी कंपनीत पैसे गुंतवले.
@kunaldeshmukh74
@kunaldeshmukh74 Жыл бұрын
भाईचंद हिराचंद रायसोनी । जळगाव या बँकेच्या घोटाळ्या बद्दल पण माहिती द्यावी
@ashwinipatare1321
@ashwinipatare1321 Жыл бұрын
ठेवींवरील विस टक्के रक्कम परत करनार होते त्याचे काय झाले
@arungangurde8658
@arungangurde8658 Жыл бұрын
BHR
@SharadAndhale-l2p
@SharadAndhale-l2p Жыл бұрын
आमचा पहिला हप्ता मिळाला आहे
@shubhamdawange1624
@shubhamdawange1624 11 ай бұрын
Kadhi jama jhale​@@SharadAndhale-l2p
@ashish2171
@ashish2171 11 ай бұрын
​@@SharadAndhale-l2p chalu kelay ka paise return daych
@PralhadWalke-x9s
@PralhadWalke-x9s Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत माझे सुद्धा मैत्रेय कंपनी मध्ये पैसे गुंतले आहे.
@gajananapophale2758
@gajananapophale2758 Жыл бұрын
सदाभाऊ खोताच्या मुलांच्या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण हे एक आहे आणि तो सदाभाऊ शेतकरी बांधवांना उपदेश देत आहे
@nanakramdhamani1940
@nanakramdhamani1940 Жыл бұрын
भरवसा कोणावर कसा ठेवायचा हेच कडत नाही😮😮
@marathiboi96
@marathiboi96 Жыл бұрын
भारतीय राजकारण म्हणजे चोर आणि डाकू मधील स्पर्धा.
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 26 күн бұрын
तो तर साला खोत हाॅटेलच्या उधारीचे पैसे देत नाही
@ashokbhangade9773
@ashokbhangade9773 Жыл бұрын
छान व सत्य विषयावर बोलणारे फार कमी असतात.. त्यामुळे तुमचे मनःपुर्वक आभार....
@saritakohar6813
@saritakohar6813 Жыл бұрын
हिरकणी पुरस्कार प्राप्त उद्योजिका वर्षा सत्पाळकर अस कस करू शकते. गरिबांचा पैसा मिळालाच पाहिजे गरिबांचे रक्त आहे ते विश्वासघात करणे म्हणजे पापाचे ओझ घेऊन जाणे आहे.
@puredesi6278
@puredesi6278 Жыл бұрын
सर्वात बेस्ट धंदा महणजे 😂 घोटाळे करा , करोडपती हुआ 😅 पोलिस, सरकार , कोणी ही काही करत नाही, कारण सर्वाँना हप्त्याची कोंबडी मिळते
@drvishalswami6145
@drvishalswami6145 24 күн бұрын
Ek number idea ahe 😅
@babubihari6722
@babubihari6722 5 күн бұрын
भाड्या जसा तू नफा भेटला तर या सगळ्यांना देतो 😂😂😂
@chhayakashikar3182
@chhayakashikar3182 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.पन आम्ही सर्व सामान्य माणस तिथं पर्यन्त पोहचु शकत नाही तरी मिडिया या गोष्टी चा छडा लावावा.
@dipak1293
@dipak1293 Жыл бұрын
माझे १० हजार रुपये आहेत आणि एजंटला विचारल्यार बोलतो की ऑफिस ला जाऊन विचारा मी स्वतःच फसलो आहे म्हणून !!
@mayurpawar7651
@mayurpawar7651 Жыл бұрын
भावा फक्त विनंती आहे धुळे,जळगाव, नंदुरबार हे उत्तर महाराष्ट्र किंवा खान्देश चा भाग आहे विदर्भ किंवा मराठवाडा चे नाही🙏
@Unknown_Things_UT
@Unknown_Things_UT Жыл бұрын
आता सध्या मार्केट मध्ये हर्बल life च्या नावाने ग्रामीण भागातील लोकांना लूटायचा व्यवसाय सुरु आहे. त्या बद्दल विडिओ बनवायला पाहिजेल आपण
@drvishalswami6145
@drvishalswami6145 Жыл бұрын
HERBALIFE. PROTEIN SHEKE ,MLM CHUTIYA BANVAYCHA DHANDHA AAHE. FASTAT LOK. 😅😊
@amolkondalkar2528
@amolkondalkar2528 Жыл бұрын
या विषय एक व्हिडिओ बनवा😂😂
@Pritamchavhan97
@Pritamchavhan97 Жыл бұрын
Mi lifestyle, rcm MLM Companies yanchyavr pn video banva
@shitaldongare4063
@shitaldongare4063 Жыл бұрын
Mi life he sudha
@aaryavikstories1466
@aaryavikstories1466 11 ай бұрын
Yes right
@amrutnikam7711
@amrutnikam7711 Жыл бұрын
मैत्री मध्ये फक्त गरीब लोकांचा पैसा होता घामाचा कष्टाचा पैसा होता जाने पण घेतले त्याला खूप वाईट दिवस आले पाहिजे
@chandrakalapatil2944
@chandrakalapatil2944 Жыл бұрын
खूप छान विषय घेतला दादा, धन्यवादफायद्यासाठी साठी नाही, जवळच्या नातेवाईकाला नाही म्हणता आले नाही. आमचे दोन लाख गेले,अजून एक पैसाही मिळाला नाही,काय करावे मार्गदर्शन करावे plz पलझ
@prasadmahajan2087
@prasadmahajan2087 Жыл бұрын
बातमी दाखवल्या बद्दल तुमचे मनापासुन आभार
@sandipgaikwad6418
@sandipgaikwad6418 Жыл бұрын
विषयच भारी तुमचा आवाज आणि तुमची टाकत आवडत आहे prathamesh भाऊ १नो असंहे आहेत तुमी
@shrikrishnadambalkar9935
@shrikrishnadambalkar9935 10 ай бұрын
मैत्रेय कंपनीत आमच्या गावातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांनी एका आदर्श गुरुजींच्या खास आग्रहास्तव आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर गुंतवणूक केली आहे, मात्र त्या सर्वांची घोर फसवणूक झाली आहे.
@amitdone44
@amitdone44 Жыл бұрын
LIC ❤❤❤ आज गेली ६५ वर्षे लोकांच्या सेवेत विश्वसनीय कार्यरत आहे.... लोकांना लगेच श्रीमंत व्हायचं आहे...अस होत नाही.... त्यामुळे मैत्रेय अशा कंपन्यांना वाव मिळतो....
@sandys1513
@sandys1513 Жыл бұрын
सर्विस आणि ग्राहकांना नफा कमी असला तरी पण कुणाचे पैसे नाही बुडविले LIC ने. तरी LIC काय कमी श्रीमंत नाहीये बरका...
@manorakhee
@manorakhee Жыл бұрын
LIC is the biggest official scam.
@V.J.Electronics
@V.J.Electronics Жыл бұрын
Lic legal chuttya bnvt ahe
@niteenmane4343
@niteenmane4343 11 ай бұрын
एलआयसी का हो साथ तो फिक्र की छोडो
@surajshinde7713
@surajshinde7713 11 ай бұрын
मी पॉलिसी काढली आणि लाभ सुद्धा मिळाला 13 वर्षापूर्वी पण नवीन हिम्मत नाई झाली. वाचलो
@ashishmsonone
@ashishmsonone Жыл бұрын
मैत्रय वाले आलते माझ्याकडे 1 लाख गुंतवा ...फसवणूक झाल्यास घर विकून पैसे देइन म्हणाले ...पण पेपर च्या बातम्या वाचत असल्याने व स्वतःच्या ज्ञानावर विश्वास असल्याने वाचलो ... agant चे वडिलांना हार्ट अटाक आला
@Kishu735
@Kishu735 Жыл бұрын
मस्त 😊... हेच आपल्या लोकांना जमत नाही. लालच बुरी बला होती है.
@satishugalesambhajinagarka1354
@satishugalesambhajinagarka1354 Жыл бұрын
😮😮
@skystalk8492
@skystalk8492 11 ай бұрын
​5yhyh
@panditsonawane6352
@panditsonawane6352 4 ай бұрын
मग सरकार असे व्यवसाय करायला परवानगी तरी का देतात
@rameshpatil8466
@rameshpatil8466 Жыл бұрын
आपल्या चर्चेमुळे मैत्री धारकांना लवकरच न्याय मिळेल अशी आशा करतो
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 Жыл бұрын
मैत्रेय हि चालवणारी एक बाई सतपाळकर हि होती आणि ति बाई फरार आहे या बाईने खुप सगळ्या लोकांना फसवणूक केली हिला आता पोलिस कोठडी दायला पाहिजे
@drvishalswami6145
@drvishalswami6145 Жыл бұрын
Virar SATPALA CHI
@bittertruth5632
@bittertruth5632 Жыл бұрын
वसई पश्चिम ला बंगला आहे वर्षाचा,
@harshalidhonde6595
@harshalidhonde6595 Жыл бұрын
Not from satpala village
@manishaskarr9483
@manishaskarr9483 Жыл бұрын
ह्या कंपनीचे office विलेपार्ले पूर्व ला होत
@narendradabhade5985
@narendradabhade5985 Жыл бұрын
मागे जेल मध्ये होती जामीन मंजूर केला गेला आणि फरार आहे
@madhukardhangar9135
@madhukardhangar9135 Жыл бұрын
शासनाची मानसिकता, शासनाची भूमिका यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.. शासनाने ठरवले तर सर्वांचे पैसे परत मिळू शकतात परंतु शासनाला गरीब जनतेशी घेणे देणे नाही असेच या प्रकरणावरून दिसून येत आहे...
@SuvarnaChavan-rt8tw
@SuvarnaChavan-rt8tw Жыл бұрын
माझे 7लाख आहेत सांगली जिल्हा मध्ये सुद्धा बरेच पेसे अडकले आहेत महिला जास्त अडचणीत आहेत तूम्ही हा विषय घेतला धन्यवाद
@sanjay_dhage.
@sanjay_dhage. Жыл бұрын
माझे 12 लाख आहेत.
@sandygaikwad2021
@sandygaikwad2021 Жыл бұрын
अनाथ आश्रम ला कधी थोडी मदत केली तर खूप उपकार होतील. असेही गेले आहेत. जर चांगले काम करून रिटर्न मिळाले तर मिळाले. आमच्या आश्रम ला काही मदत करा नकीच यशप्राप्ती होईल
@coolman9261
@coolman9261 11 ай бұрын
Kute ahe ashram please send no ​@@sandygaikwad2021
@nileshpatil4834
@nileshpatil4834 10 ай бұрын
Aami case takli aahe aamchi sangatna aahe contact kara paise milaun deu
@bhagwankanwe1459
@bhagwankanwe1459 11 ай бұрын
या बातमीचा पाठ पुरावा करत रहा आणि याची माहिती लोकांन पर्यंत पोहचवत रहा लोकांचे पैसे परत मिळाले तर तुम्हाला लाखो लोकांचे आशीर्वाद लागतील माझे पण 2 लाख रुपये अडकलेले आहेत
@saritakohar6813
@saritakohar6813 Жыл бұрын
धन्यवाद सर असेच माहिती तरी पोहचवत जा
@tejasshardule1973
@tejasshardule1973 11 ай бұрын
एका दक्षिण भारतीय सिनेमात लोक कशी फसतात हे दाखवले आहे. या गोष्टीला लोकांचा अती लोभिपणा आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा कमवायचा अट्टहास कारणीभूत ठरतो.
@nikhilsonani1090
@nikhilsonani1090 Жыл бұрын
खूप गरीब लोकांचे पैसे यात गेले आहे. माझ्या आई चे २ लाख यात गेले . Goverment la याच काही पडलं नाही.😢😢
@KDM988
@KDM988 Жыл бұрын
माझ्या आई आणि ताईचे 12000 गेले.
@sagarw4197
@sagarw4197 Жыл бұрын
शिक्षण द्या. असे दुप्पट होत नाहीत. हाव वाईट
@NitinSapkal-uf1qf
@NitinSapkal-uf1qf Жыл бұрын
Aaila neet japa 2lakh gele mhanun tichya mage lagu naka. Lakhmolacha aaila japa
@sanjaykamble7204
@sanjaykamble7204 Жыл бұрын
साहेब आपणाला पैशे मिळाले असते तर खूप बरं वाटलं असत आता पैसे गेलेत तर Goverment आठवतय वारे वा
@ganeshjaygonde2257
@ganeshjaygonde2257 10 ай бұрын
तुमच्या हावरट पण साठी govt कशी जबाबदार.gov bank ८ % व्याज देत असताना हे कशे जास्त देतात एवढं पण विचार करता येत नाही का
@Swaminikulkarni-w1s
@Swaminikulkarni-w1s Жыл бұрын
सरकार आपल्या दारी पेक्षा मैत्रेय कंपनी ची सम्पत्ती जप्त करुन लोकाचे पैसे सरकार ने परत करावे विशेष म्हणजे यात मजुरी करणारे असेच गरीब लोक आहे
@luvkushjagtap6535
@luvkushjagtap6535 Жыл бұрын
मैत्रेय मध्ये माझे 140000रूपये अडकले आहेत सरकार ने व माननीय वकील सो पंकज चंद्र कोर सरांनी लक्ष घालून वारंवार कोर्ट ची तारीख घेऊन गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यात यावा गोरगरीब जनता सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद वखुप दुवा देतील चांगला आशिर्वाद देतील सर ऐवढे काम तुम्ही जलद गतीने सुरू करून रंजल्या गाजल्या जनतेला न्याय मिळवून द्यावा ही कळकळीची विनंती
@sulbhasonavane3558
@sulbhasonavane3558 Жыл бұрын
कल्पवृक्ष मार्केटिंग बद्दल घोटाळा प्रकरण सांगा.
@sulbhasonavane3558
@sulbhasonavane3558 11 ай бұрын
एजंट लोकांनी काय काय केले.पुढे काय झाले.एजंट लोक तोंड दाखवायला देखील आले नाही.कारण त्यांना खूप कमिशन काहींना गाड्या व इतर काय काय दिले होते.
@madhavimore120
@madhavimore120 10 ай бұрын
Agent bicchare tumcha aamcha sarkhe guntavnuk dar repair lokch hote tyana kam mhanun tyanche vyaj tyani punha thyat guntaun pudhe ashich chain banvili trustee ni agent nahi khare company chalvinare haramkhor astat tyana zab vichar la pahije😅
@ishwarchordiya4074
@ishwarchordiya4074 10 ай бұрын
जर महाराष्ट्र सरकारला पुन्हा सत्तेत यायचे असेल तर या सरकारने मैत्रेय कंपनीची प्रॉपर्टी विकून लोकांचे पैसे दिले पाहिजे.
@petloversam7894
@petloversam7894 Жыл бұрын
या कंपनीचे काम करण्यासाठी माझ्याकडे आमच्या एका पाहुणीने चारवेळा चकरा मारल्या खूप प्रयत्न केले पण मी नाही या जाळ्यात आडकले परंतु माझ्या भावजईचे माञ 20000 हजार गेले कारण एजंट तीची मावशीच होती 😕
@gajanandongre5720
@gajanandongre5720 10 ай бұрын
समृद्ध जीवन बद्दल पण सांगा, मैत्रय पेक्षा फार मोठा घोटाळा आहे तसेच लिक्विडेटर असूनही लोकांना त्यांचे पैसे अजूनही मिळालेले नाही
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 Жыл бұрын
एवढे होऊन पण परत अशी स्कीम आली की कसलाच विचार न करता लोक परत फसणार, पैशांची हाव बुध्दी बंद करते
@swapnilthakur743
@swapnilthakur743 11 ай бұрын
2014 pasun bharat scam vadhale ahe
@snehamohite1658
@snehamohite1658 11 ай бұрын
अगदी खरं
@rahulbhandari6362
@rahulbhandari6362 10 ай бұрын
​@@swapnilthakur743this is before 2014
@ganeshjaygonde2257
@ganeshjaygonde2257 10 ай бұрын
​@@swapnilthakur743हेंच वेगळंच २०१४ आधी स्थापन झालेली कंपन्या आहेत हया २०१४ नंतर नियमात बदल झलेने हे सगळे घवत आहेत दादा
@dpstalk2935
@dpstalk2935 5 ай бұрын
Right
@deoremajor
@deoremajor 11 ай бұрын
खूपच छान माहिती दिली ..बरेच दिवसांपासून ह्याच विचारात होतो . माझेपण रुपये१२००००/- एवढी रक्कम गुंतलेली आहे. एजंट पण टाळाटाळ करत राहते . महिला असल्यामुळे जास्त बोलता येत नाही . अशा अर्धवट एजंट च्या विरुद्ध फसवणुक म्हणुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी .
@sagarsanas3326
@sagarsanas3326 24 күн бұрын
Javun chad tyacha var paise dest to parayant
@dyaneshwarpatil1203
@dyaneshwarpatil1203 Жыл бұрын
गृहमंत्री फडणवीस साहेबांनी ठरवलं तर मयेत्र कंपनी चे ठेवीदार लोकांना पैसे लवकर मिळतील मयेत्र कंपनी बंद पडायला सरकार च जबाबदार आहे ....
@shaileshtayade4908
@shaileshtayade4908 Жыл бұрын
Ho bhava brober bolla . Maze pan 3 lakh budale ☹️
@sandys1513
@sandys1513 Жыл бұрын
Kahi pan 😂😂
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Жыл бұрын
Fadanvis nahi Fasanvis. Toch tuzya kadun 5-10 lakh kadhun gheil. Faltu manus
@madd876
@madd876 28 күн бұрын
सरकार चा काय संबंध . . . भीकार चोट लालची लोक . .
@S.K.Patil.77
@S.K.Patil.77 Жыл бұрын
या असल्या स्किम खपवणारे आपल्या जवळचेच लोकं असतात...आधी नाही म्हणता येत नाही...नंतर जास्त बोलता येत नाही!!
@ShobhaGavali-h9e
@ShobhaGavali-h9e Жыл бұрын
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे शहर आहे तेथील मी एक एजंट म्हणून काम करत होते माझे 60 खातेदारांचे अंदाजे 4000000 रु(चाळीस लाख रुपये ) गुंतवणूक केली आहे तेही परत मिळविण्यासाठी सोलापूर येथे पोलिस आयुक्तांलयात कागदपत्र जमा केलेले आहेत तेही परत मिळावेत,
@ashokmohurle7464
@ashokmohurle7464 Жыл бұрын
मी पण यवतमाळ एसपी कार्यालयात कागदपत्रे जमा केली असून लोक अजूनही आशावाद बाळगून आहेत.
@nileshlad1985
@nileshlad1985 Жыл бұрын
यांच्या CA ला शोधा,यानेच आइडिया दिली असनार हे नक्की
@master-gb9ye
@master-gb9ye Жыл бұрын
मैत्रेया मध्ये माझे ₹200000 अडकलेले आहेत, पण पॉलिसी काढणारा जवळचा मित्र असल्यामुळे जास्त बोलता येत नाही
@DineshSontakke1404
@DineshSontakke1404 Жыл бұрын
Maze 1.20 lack gele 😭 ani policy kadhnara farar ahe
@sameerseth5942
@sameerseth5942 Жыл бұрын
बापरे ₹ 2000 😱😱... म्हणजे आताचे 2 लाख झाले
@master-gb9ye
@master-gb9ye Жыл бұрын
@@sameerseth5942 ho na 🙃🙃
@anandsalve4230
@anandsalve4230 Жыл бұрын
Majhe 55000 rupay adakle ahet pan policy kadnara majha sakhha kaka aslymaule kahi bolta yet nahi same story bhava. Pan mi sodun dile
@sameerseth5942
@sameerseth5942 Жыл бұрын
@@anandsalve4230 अहो असे scam वाल्या कंपनी मध्ये पैसे टाकले तर आपण काहीच करू शकत नाही... सगळ्यात safe investment जमीन, सोन,विमा, IPO, कंपनीचे share अशी असते... तिथे काही ना काही ऑथॉरिटी असते आपले पैसे 80-90% सुरक्षित असतात... या असल्या कंपन्या पळूनच जातात... नेटवर्क कंपनीमधे कधीच गुंतवू नये..
@RavindraSatpute-e9u
@RavindraSatpute-e9u 8 ай бұрын
अशी फसवणूक करणारयांचे हात पाय तोडणेचा कायदा लवकर झाला पाहीजे म्हणजे कुणाची हिम्मत होणार नाही
@rajpalpande3891
@rajpalpande3891 Жыл бұрын
त्यांची संपत्ती विकून गरीबांना पैसे मिळाले पाहिजे सर
@SachinNagre-he5io
@SachinNagre-he5io 8 ай бұрын
एकदा पैसा गेला की गेला त्यावर एकच इलाज गेलेला पैसा सोडून देणे आणि पुढील आयुष्य कष्ट करून सावरणे
@VaishnaviJadhaav
@VaishnaviJadhaav Жыл бұрын
एजंट लोकांची काहीही चूक नाही त्यात... त्यात चूक फक्तं आणि फक्तं वर्षा सत्पाळकर हीचिक आहे...तिला त्वरित अटक करण्यात यावी.. आणि गोर गरीब लोकांचे पैसे देण्यात यावे
@dnyandeosuradkar3839
@dnyandeosuradkar3839 9 ай бұрын
agent lokana company baddal mahiti hoti ki kadhihi budel. parantu 25% comission mule apt natevaikana fasvat rahile
@niceworld6305
@niceworld6305 Жыл бұрын
आता काय कोणाला पैसे परत मिळत नाही आशा सोडून द्यावी.त्यापेक्षा शेयर मार्केट मध्ये चांगल्या कंपनीचे शेयर विकत घ्यावे ज्यामुळे काही काळाने सगळे नुकसान भरून निघेल.
@akashshelke7581
@akashshelke7581 Жыл бұрын
अंगणवाडी सेविका मैत्री बैंक च्या एजंट होत्या, त्यांच्या मुळे अनेक गरीब महिला नी थोड्या जास्त व्याजासाठी पैसे भरले आमचे 50 हजार बुडाले😢😢
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr Жыл бұрын
आमच्या इथली पण एजंट होती....ती आता फेडून देती लोकांना 😂😂
@vinayakpatil170
@vinayakpatil170 10 ай бұрын
तुम्हाला तर माहितीच आहे.. तुमचा विषयच भारी.....
@vitarajput4419
@vitarajput4419 Жыл бұрын
या संपूर्ण व्हिडिओ मध्य फ्कत 3कंपन्यांची माहिती टाकली दादा तुम्ही पण मैत्रीय सुवरणसिद्धी हि पण चौथी कंपनी होती तिचा काही उल्लेख नाही जरा ति पण माहिती पाठवली असती तर बरे झाले असते दादा😢😢
@rajpalpande3891
@rajpalpande3891 Жыл бұрын
मैत्रेय मध्ये जवळपास 80 टक्के गरीब लोकांनी पैसे गुंतवले आहेत. त्यांचे पैसे परत मिळायला हवे. ते कसे मिळतील याविषयी माहिती द्यावी
@Ram.Patil10
@Ram.Patil10 Жыл бұрын
जळगाव मधील भाईचंद हिराचंद रायसोनी बँकेच्या घोटाळा बद्दल व्हिडिओ बनवा 🙏
@TukaramJoshi-f8l
@TukaramJoshi-f8l Жыл бұрын
इनव्हेसमेंट कंपन्या केव्हाही पळून जातात हे लक्ष्यात ठेवा त्यासाठी गुंतवणूक करू नका
@balajigharat1530
@balajigharat1530 Жыл бұрын
आपले खरच धन्यवाद
@sandykarate7309
@sandykarate7309 11 ай бұрын
सरकारने विशेष लक्ष द्यायला गरीबांचे पैसे परत दिलेच पाहिजे
@patilboys1
@patilboys1 Жыл бұрын
बीड कुटे ग्रुप, ज्ञानारधा मल्टीस्टेट वर व्हिडिओ बनवा, ते सुध्धा तेच मार्गावर चालू आहे, शेतकरी गोरगरिबांचे ठेवी परत देत नाही
@akshayp952
@akshayp952 Жыл бұрын
कुटे ग्रुप ने मराठा क्रांती मोर्चाला मदत केली आणि सहानुभूती निर्माण करून घेतली आणि भाजपा मध्ये प्रवेश केला
@cinematalkies7475
@cinematalkies7475 Жыл бұрын
ज्यांचे पैसे बुडाले त्यांचे हार्दिक अभिनंदन...पैसे कमविण्यासाठी कष्ट करावे लागतात ही गोष्ट शिकण्यासाठी तुम्ही हे पैसे मोजले अस समजा आणि कष्ट करून त्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हा...नाहीतर पैसे गेले पैसे गेले असं करत रडत बसा....
@RahulPatil-hu7tx
@RahulPatil-hu7tx Жыл бұрын
(Future maker) फ्युचर मेकर ९,000 कोटी चा घोटाळा प्रकरणी एक व्हिडिओ बनवा साहेब..🙏
@rameshsuryawanshi5120
@rameshsuryawanshi5120 Күн бұрын
पुणे जिल्ह्यातील मैत्रेय प्रकरणाची स्वतंत्र माहिती द्यावी. पुणे व पिंपरी चिंचवड शहर भागातील लाखो लोकांनी करोडो रुपये गुंतवणूक केली आहे. अद्याप पैसे परत मिळाले नाही.
@ajitkumardpatil0469
@ajitkumardpatil0469 Жыл бұрын
आशा कंपनी चया केसिस शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लोकांना पैसे दिले पाहिजे अशी चालना देणारी व्हिडिओ बनवली पाहिजे
@pankajmandora7510
@pankajmandora7510 Жыл бұрын
Khup chan muda aapan sadar kela ..khup lakanche paise budwale ..regular update aplya channel marfat aaplyala milalyaas aapan parat video banva..dhanyawad
@luvkushjagtap6535
@luvkushjagtap6535 Жыл бұрын
मैत्रेय मध्ये माझे 14000 रूपये अडकले आहेत त्या चया मिळकतीचे लिलाव लवकरात लवकर करून गोरगरीब जनतेची पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा व पैसे मिळवून देण्यात यावी ही कळकळीची विनंती करतो
@ankushdudile2798
@ankushdudile2798 Жыл бұрын
😂😂😂
@bittertruth5632
@bittertruth5632 Жыл бұрын
पैसे विसरा, अजूनपर्यंत किती घोटाळ्यातील पैसे लोकांना परत मिळाले आहेत ?
@namratachandak1486
@namratachandak1486 Жыл бұрын
परभणी जिला मधे ही शाखा होती एजेंट झाल्यानंतर एकता पॉलिसी भेटली पुनः एजेंट केल्यानंतर दहला खाल बुडाले 😢😢
@umeshpatole8315
@umeshpatole8315 Жыл бұрын
परतावा कसा मिळेल याचीही माहिती सांगा फार उपकार होतील
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 10 ай бұрын
बंधूंनो,परताव्याची आशा सोडून द्या... कंपनीचा पत्ता नाही आणि एजेंट लोकं आपलेच नातेवाईक म्हणजेच आपलेच ओठ आणि आपलेच दात...😲🤔🫢😢😎😡😈
@dhumalsudam3951
@dhumalsudam3951 Жыл бұрын
सरकार आणि न्यायालय फक्त बघ्याची भूमिका घेते मग यावर अंकुश कोण ठेवणार
@pratibhadangare2598
@pratibhadangare2598 Жыл бұрын
अहो दादा आमचे पण मत्रैय टि्कंल आणि आर एम पी मध्यें पैसे अडकले आहेत सगळीकडेच फसवणुकच झाली...
@dnyaneshwarsarate
@dnyaneshwarsarate 7 ай бұрын
Ekda faslyavr parat parat fasaychi iccha hoti mhnje 😂
@Fact56560
@Fact56560 5 ай бұрын
जबरदत 👌 विषय 👈👑
@rasikajadhav4036
@rasikajadhav4036 Жыл бұрын
सर पल्स कंपनी घोटाळा प्रकरण याच्या वर व्हिडिओ बनवा नाशिक मध्ये खूप लोकांचे पैसे यात अडकले आहे
@km-qz8lz
@km-qz8lz Жыл бұрын
नाशिक मध्ये नाही भाऊ सर्व भारतभर माणसाचे पैसे गुंतलेत आहेत पल्स मध्ये
@ashokmahitkar2675
@ashokmahitkar2675 6 ай бұрын
Good Infirmation Thanks
@devanandindurkar468
@devanandindurkar468 Жыл бұрын
माझे 15,000/- ₹ मैत्रेय कंपनीमध्ये भरले आहेत पण अजूनही मिळाले नाही... नातलगाने फसवणूक केली...
@anilfunde8494
@anilfunde8494 Жыл бұрын
गोरं गरीबाचे गुंतवलेल्या पैसे परत मिळेपर्यंत शेवट पर्यंत काम करणेस विनंती आपणास फार मोठं पुण्य मिळेल
@realvoice7401
@realvoice7401 Жыл бұрын
भाईचंद हिराचंद रायसोनी जळगाव जिल्हा बँक घोटाळा प्रकरण माहिती दया सर जास्त व्याज देवुन पोबारा झाला
@madhusudanlahane8038
@madhusudanlahane8038 Жыл бұрын
जास्त व्याज दर मिळतो म्हणून बर्‍याच सेवानिवृत्त झालेल्या लोकांनी पैसे गुंतवले आणि आता मुद्दल सुध्दा मिळत नाही. हरामखोर आहेत. त्यांच्यावर कारवाई काही होत नाही. हजारो चे घोटाळे करून पंचवीस पन्नास करोड केस वर खर्च करून मोकळे होतात.
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 10 ай бұрын
या नालायक बाईला हिरकणि पुरस्कार कुणी दिला हिला पुरस्कार घेतांना लाज नाही का वाटलि हरामखोर आहे हि बाई आता काय करते याचा शोध लावत का नाही
@sandipkharade8391
@sandipkharade8391 9 ай бұрын
Dada maitreya company chi all propartiz shasanachya tabyat ahet mag shasan tya vikun garib janteche paise ka det nahi tya chi mahiti gheun next vidio banva 💐
@premsingrathod288
@premsingrathod288 Жыл бұрын
भाऊ साहेब चव्हाण यांनी पण के बी सी मध्ये लोकांना लुटलं आहे याविषयावर पण एक व्हिडिओ बनवा दादा 🙏
@sumitrakhawal3278
@sumitrakhawal3278 Жыл бұрын
Ya maze १५००००₹बुडाले
@sureshgavale2140
@sureshgavale2140 9 күн бұрын
माझे पण आई वडील यांचे नावे पैसे ठेवले आहेत आता वडील सुद्धा वारले पैसे भेटणार याची खात्री मला वाटत नाही
@vijayamali5707
@vijayamali5707 Жыл бұрын
धन्य वाद सर👌👌
@namdeotaru6207
@namdeotaru6207 Жыл бұрын
आता नासिकचया पो.अधिका-यानी केलेला वैकल्प फायनान्स या घोटाळयाबाबत माहीती दयावी. माझ्या नातेवाईक मेहुणा पोलीस अधिका-याने माझी फसवणूक केली.
@sachindevmane1558
@sachindevmane1558 Жыл бұрын
नमस्कार. पॅन कार्ड क्लब या संस्थेची माहिती आणि जमवलेल्या रकमेची गुंतवणूक खातेदारांना परत देईल का याविषयी एक चलचित्र बनवा .
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 Жыл бұрын
pancard madhe western maharashtra madhle lakho jan budle ahet. Yacha VDO karava.
@narayanborade3097
@narayanborade3097 3 ай бұрын
धन्यवाद साहेब अपना खुप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार हे पैसे कसे मिळतील व या साठी काय करावे लागेल ते पन सांगा साहेब खुप परिस्थिती बिकट आहे साहेब पैसे वाटप चालू झाले कि परत कळावा साहेब
@pradipg9621
@pradipg9621 Жыл бұрын
वर्षा सातपाळकर हिला लाज वाटली पाहिजे...लोकांचे पैसे परत कर
@jaybholenath_9970
@jaybholenath_9970 Жыл бұрын
आमच्या कडे पण आले पण होते पण भावाने भरले पैसे ,मी नाही भरले पैसे वाचलो भाऊ मी, त्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते पैसे घेऊन पळून जाता या कंपन्या
@catiamechanicaldrawing635
@catiamechanicaldrawing635 Жыл бұрын
मला तीन लाख रुपयाला गंडावले, 😢😢 इथे स्वप्नाला स्पर्श होतो असे मनत होते , मी व माझ्या आई ने दुसऱ्या च्या शेतात काम करून लोकांचे पैसे दिले , घर विकून लोकांचे पैसे दिले, सगळं स्वप्नच भंगल माझं, आज मैयतरी मुळे किरायच्या घरात राहावं लागत, आज घर नसल्यामुळे लग्न होणं मुश्किल आहे, इथे स्वप्नाला स्पर्श नाही तर दुःखाचा डोंगर कोसळतोय असं अजून वाटतंय 😢😢😢😢😢😢
@shaileshtayade4908
@shaileshtayade4908 Жыл бұрын
Same bhava maze pan 3 lakh adakle
@daytrader5102
@daytrader5102 Жыл бұрын
Maze 7 lakh gele
@YogeshKumbhar-k7m
@YogeshKumbhar-k7m 7 ай бұрын
मी‌ पण‌ मैत्रेयच‌ काम‌ करायचो‌ पण‌ योग‌ चांगला‌ सर्वाचे‌ पैसे‌ रिटर्न‌ ‌ झाले‌ व‌ कंपनी‌ लॉस‌ गेली‌ वाचलो‌ मी
@GaneshKhandare-sp2ui
@GaneshKhandare-sp2ui 3 ай бұрын
Khup khup dhanyawad Bhai asach pathapurawa kara manje tumhi purawaleli mahiti gramin bhagat pohcli pahije
@namdeorajput2932
@namdeorajput2932 Жыл бұрын
जीवन समृद्धी बद्दल बनवा
@shuddhodhangawai3124
@shuddhodhangawai3124 Жыл бұрын
आपल्या मित्र व नातेवाईक यांनी फसवणूक केली... तर लोक जास्त बोलू शकत नाही... ही थेयरी आजही बऱ्याच कंपन्या वापरत आहेत....
@arunawhatsupkolte631
@arunawhatsupkolte631 Жыл бұрын
सर माझे पण दोन ते चार लाख अडकले आहे काही अशा वाटत नाही त्यामुळे वर्षा सत्पाळकरला अटकेत टाकले पाहिजे
@dilippande8677
@dilippande8677 Жыл бұрын
तिला (वर्षाला) अटकच नाही तर तिचे लेडिज पोलिस च्या हातुन दोन्ही फेडकाळ लाल केले पाहिजे,, तेव्हा माझी समाधानी होईल,, कारण मि आणी गरिब लोकांनी साडे तीन लाख रुपये मैत्रेय मधे भरले आणि ही वर्षा गरिबांच रक्त पिवुन पळाली,,,
@dattatraysathe8024
@dattatraysathe8024 Жыл бұрын
चांगला विषय मांडला,आपण घेतलेल्या विषयामुळे पैसे मिळतील असं वाटतं. प्रमुख मॅडम कुठे आहेत.
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj Жыл бұрын
सरकारने लवकर पैशे परत करावेत ही विनंती 🙏🙏
@sandys1513
@sandys1513 Жыл бұрын
पैसे मैत्रेयला द्यायचे, आणि परत सरकारने करायचे. व्वा छान
@surajjadhav8741
@surajjadhav8741 Жыл бұрын
सरकार la विचारून ठेवले होते का😂😂
@dyaneshwarpatil1203
@dyaneshwarpatil1203 Жыл бұрын
@@sandys1513 कंपनी बंद कोणी पाडली तुझे संचालक वर्षा सतपालकर नाते संबंध आहेत
@sivajijangam2432
@sivajijangam2432 Жыл бұрын
सरकारला विचारून पैसे गुंतवले होते का? झटपट श्रीमंती हवी... कष्ट नकोत... मग हेच होणार....
@pandurangkhanderaoladegaon5546
@pandurangkhanderaoladegaon5546 Жыл бұрын
जास्त फायदा होतो आहे असे पाहून गपचिप पैसे भरले होते हे सरकारला सांगुन भरले होते का?मग कोणत्या अधिकारात म्हणताय सरकारने लोकांचें पैसे द्यावेत?😂😂😂😂😂😂
@somnathraut6784
@somnathraut6784 11 ай бұрын
समृद्धी जीवन पण असाच मोठा फ्रॉड आहे same
@manojkalangada5238
@manojkalangada5238 Жыл бұрын
सर खूप खूप आभार एक विडिओ citrus check in, twinkal royal twinkle star मालिक एकच आहे ओमप्रकाश गोयन्का यांच्या वर एक विडिओ बनवा 2013 पासुन पैसे अडकले आहेत
@popatghogare1319
@popatghogare1319 Жыл бұрын
अशी च माहिती द्यावी सर धन्यवाद
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН