श्री. सोलापूरे सर नमस्कार कथा फार छान गावचे राजकारण समजणी इतकं सोपे नाही आपण फार सुंदर मांडणी केलेली आहे कथा मनाला भावलेली आहे. धन्यवाद सर अप्रतिम अभिवाचन धन्यवाद सर 👍
@rahimsheikh5737 Жыл бұрын
अतिशय सुंदर कादंबरी व पाटील सरांचे अभिवाचन तर अति सुंदर,धन्यवाद