Рет қаралды 54,527
#gudipadwa2023 #vegthali #gudipadwa
गुढी पाडवा विशेष थाळी बासुंदी पुरीचा बेत
साहित्य (५-६ जणांसाठी)
बासुंदी साठी
२ लिटर म्हशीचे दूध
१/२ कप साखर
चारोळी,बदाम,केशर
वेलचीपूड
बटाटा भाजी
३ मध्यम बटाटे
१ माध्यम कांदा
१ मोठा/ २ छोटे टोमटो
६-७ पाकळ्या लसूण
१ इंच आले
७-८ काजू
कोथिंबीर ,
तमालपत्र
हळद,लाल तिखट , १ चमचा गोडा मसाला
मीठ , १/४ चमचा साखर
कॉर्न भजीसाठी
१/२ते ३/४ कप कॉर्न
१ कप बेसन
१ चमचा धने
१ छोटा चमचा ओवा,जिरे
४-५ हिरवी मिरची
१ छोटा कांदा
कोथिंबीर,
हळद ,मीठ
चिमूटभर खाण्याचा सोडा
मसालेभात
१ कप कोबी
१/२ कप मटार
१ कप तांदूळ फोडणीसाठी जिरे,हळद,हिंग
२-३ हिरवी मिरची
लिंबू मीठ
पुरीसाठी ३ कप गव्हाचे पीठ
पाव कप बारीक रवा १/४ चमचा साखर
मीठ
कैरीचा तक्कु
१ मोठी कैरी
१ चमचा लोणचे मसाला
१ चमचा ब्याडगी मिरची पावडर
मीठ
१/४ चमचा हळद
३-४ चमचे गूळ
१ मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट
कोथिंबीर
फोडणीसाठी मोहरी,हिंग
******************************
Shrikhand Poori Thali • गुढी पाडवा विशेष थाळी ...
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kit...