खूप छान आपल्या भागातही सोळा बैल पाळणारा शेतकरी आहे खूप सुंदर मुलाखत गुंडा भाऊ
@pradeeppawarvlog3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत आपले आभार , १६ बैलांचा मालक आणि कुठलाही बडेजाव नाही, साधी रहाणी उच्च विचारसरणी अप्रतिम गुंडा शेठ तुम्ही नादच केलाय थेठ
@parvejpathan_2483 жыл бұрын
जनावरांना २ घास कमी पण माया जास्त पाहिजे. मग त्याला पण तुमच मन कळतं, अन मग ते पळत. हे फारच थोड्या लोकांना कळतं... गुंडा भाऊ तुम्हाला शुभेच्छा...
@JAGUAR-p8u2 жыл бұрын
Waa ky rhyming words ahet tumch
@hindu78888 Жыл бұрын
😘🥰💯💯💯💯🧡🙏
@akashmore5862 Жыл бұрын
Aho adhi paise gheto ha n prt bail pn det nhi contact no reject list la takto
@आम्हीफक्तशिवभक्त13243 жыл бұрын
खूप मोठं मन आहे.. भाऊ तुझ.. 💕 खुप भारी मुलाखत..
@pankajsuryawanshi21873 жыл бұрын
Gunda dada cha phone number patava ki
@ttbhai54513 жыл бұрын
चैनल चे खूप आभार .. समाज्यात अशे पण ओरिजनल हीरे आहेत .. खूप शूभेच्छा भाऊ.. वैजापुर..
@ashutoshpawar57423 жыл бұрын
बैल गाडी क्षेत्रातील एक दिलदार व्यक्तीमह्त्व गुंडा भाऊ पवार ❤️❤️
@pankajsuryawanshi21873 жыл бұрын
Gunda dada cha phone number patava ki
@dnyaneshwargadhave48533 жыл бұрын
8 ते10 लाखाचा ट्रॅक्टर घेऊन नंतर अर्ध्या किमतीला विकावा लागतो , बैल शेताची कामे करून,शेतीला शेन खत देतात,व ज्याच्या दारात बैल त्या मनाची शान
@sachindeshmukh4933 жыл бұрын
अगदी बरोबर दादा❤️❤️❤️
@RahulPatil-gs1wv3 жыл бұрын
गुंडा भाऊ तुमची आता ह्या बैल प्रेमी पना मुळे आमच्या चाळीसगाव भागात देखील बऱ्यापैकी मूल नावाने ओळखतात तुमचं कार्य असच चालू ठेवा एकदा शैर्याती 100% चालू होतील आणि तुम्ही केलेल्या कार्याला भरभराटी येईल
@pankajpatil67153 жыл бұрын
आमच्या बंधू ची सासुरवाडी 🙏
@कट्टरशेतकरी-ध8ध3 жыл бұрын
भाऊ चालू झाल्या शर्यती
@SAIRAM-kg2ze2 жыл бұрын
"हारलात" तरी चालेल पण "जिंकणारा" स्वताहून,म्हटला पाहिजे हा खेळ सोप्पा नाय.. नाद एकच बैलगाडा शर्यत.❤👑✌️
@alokjadhav54533 жыл бұрын
आपली संस्कृती जपतात ... अशी माणसे खूप खूप शुभेच्छा आणि पाठिंबा...... गुंडा भाऊ
@pankajsuryawanshi21873 жыл бұрын
Gunda dada cha phone number patava ki
@sandipghule5323 жыл бұрын
फारच छान मुलाखत सिरीज सुरू आहे 👌👌👌 १ नंबर मुलाखत
@perfectridermh68673 жыл бұрын
गटून हा शब्द ऐकला की सातारच्या भाषेचा अभिमान वाटतो
@arifpathan41913 жыл бұрын
प्रत्येकवेळी ऐक नांव जरूर ऐकायलामिळते ते म्हणजे गौतमभैया काकडे लवकरच मुलाखत घेतलीचपाहिजे भैयाची धंन्यवाद
@ajaygotarne70483 жыл бұрын
गुंडा नावातच दहशत,,,,,,,,,, अप्रतिम गुंडा भाऊ तुमची बैल,,,,,,,,,,,,,,,, नि तुमचा स्वभाव,,,,,,,,,,
@lochandhavasakar29133 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केल भाऊ मला ही बैलाचा खुप नाद आहे.माझाकडे आता तिन बैल आहेत शेतीकामासाठी💯🙏🙏🙏🙏
आज आपल्या भागातील ही अगदी जवळची मुलाखत ऐकली छान वाटल ऐकून ,,,,सगळी बैल अगदी राजबिंडे हिरो सारखी च वाटली फार फार सुंदर ❤❤❤❤तुमची ही दावन अजून मोठी होवो ही शुभेच्या........आम्ही कराड कर 😊😊😊
@prashantkamble92133 жыл бұрын
खुप छान व साधेपना आवडला मित्रा 🙏🙏🙏
@bhaulad70333 жыл бұрын
खुप छान दादा बैलांची एवढी आवढ आणि तुमचं बोलणं सुध्दा नम्र पणाचं खुप छान 💐💐🙏🙏अशीच माहिती पाठवा धंन्यवाद
@rahulranavare53392 жыл бұрын
एक नंबर भावा , रॉयल शेतकरी आहेस तू , तुझासारखे निस्वार्थ माणसे आहेत म्हणून महाराष्ट्रात खिलार टिकून आहेत. 2 बैल पाळून माज दाखवणारे फार आहेत पण बोलण्यात आतिशय नम्र पणा , फ़ार छान मुलाखत भावा
नाद केला पण वाया नाही गेला,,काही तरी नाद असण्यापेक्षा देशी गोधन संभाळ करण्याचा नाद भारीच,,
@amolmhaskar74793 жыл бұрын
खूप मन मोठं आहे, आणि जनावरांवर प्रेम
@archissetiya34833 жыл бұрын
जोरदार भावा..... अभिनंदन
@pankajsuryawanshi21873 жыл бұрын
Gunda dada cha phone number patava ki
@pranaybhoite90733 жыл бұрын
खुप छान मुलाखत दिली गुंडा भाऊ 🔥🔥🔥🔥
@pankajsuryawanshi21873 жыл бұрын
Gunda dada cha phone number patava ki
@riteshpasalkar96443 жыл бұрын
गुंडा भाऊ तुझा स्वभाव लय भारी
@ajaybhosale69443 жыл бұрын
दिलीप ड्रायव्हर शिरसवस्ती यांची मुलाखत घ्या
@अशोकविठ्ठलमलीकपाटील3 жыл бұрын
गुंडाभाऊ एकच नंबर
@pranaybhoite90733 жыл бұрын
मालक लक्ष्या ची पण घ्या लवकर संपुर्ण मुलाखत
@Nadbailgadyach3 жыл бұрын
My favorite deva 😎😎
@pankajsuryawanshi21873 жыл бұрын
Gunda dada cha phone number patava ki
@sambhajikadam11135 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील दोन चाणक्य गुंडा भाऊ आणि घाडगे साहेब❤❤
@aniketgurav46903 жыл бұрын
भाऊ तुमच्या सगळं बरोबर आहे पण प्रत्येक घरामध्ये मुलांना असे म्हटले जाते की नोकरी करा नाही तर तुम्हाला पोरी कोण देणार नाही नालायज मुलांना नोकरी करावी लागते
@ashoknanaware87683 жыл бұрын
सिव्हिल इंजनिअरिंग आहेत. पण तुम्ही म्हणता की मीच नाद केला.पण मागच्या सात पिढ्यात कुणी का होईना नाद असेल. असा नाद नाही तयार होय.नाद रक्तातच असावा लागतो.
@janardanjadhav13603 жыл бұрын
किंगमेकर देवा only देवा शर्यत दिचा बाप
@sagarkatkar71553 жыл бұрын
एक नंबर आहे किंग देवा
@lahumalik49362 жыл бұрын
खुप छान सांभाळून ठेवले बैल जय महाराष्ट्र...
@ashoknanaware87683 жыл бұрын
माझ्याकडे माझ्या आजोबांच्या अगोदर पासून बैल आहेत शर्यत नाहीत आमच्याकडे पण घरच्या कामासाठी वापर आहे पण मी स्वतः अग्रिकॉस आहे आता नवीन दोन खोंड आणली आहेत. पण दोन वेळेस हात फिरवा ओ मारणार वासरू सुद्धा मारत नाही.अनुभव आहे
@amolbhilar33873 жыл бұрын
खूप छान मुलाखत साधेपणा आवडला
@pramodmhetar27842 жыл бұрын
तुमच्या या कार्याला खुप खूप सलाम 🙏🙏🙏
@sunilrohit48793 жыл бұрын
नागोरी बैला ची पेदाश ही करा मी आपला लय मान करतो पन ही जात ही लय चांगले आहे आपण लय भारी काम चालू केले आहे ऐला करा भाऊ मी गुजरात वरून बोलतो
@abhishekjadhav54893 жыл бұрын
Hello
@surajjaykar30973 жыл бұрын
काळीज गुंडा भाऊ 👑🔥🔥
@sandipsathe5833 жыл бұрын
खूप छान मुलाखत झाली
@sanketgadankush26743 жыл бұрын
👑आमच काळीज❤👑 सैतान👑❤
@mazachannelparivar15503 жыл бұрын
खूप छान,,,,🙏🚩🚩
@vilasdighe94393 жыл бұрын
हे काम येड्या गबाळ्याचे नव्हे येथे पाहिजे जातीचे नाद खुळा शेठ 16 बैलं सांभाळणं म्हणजे इतकं सोपं काम नाही तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शर्यत नक्की चालू होईल
@RAMBHAKT21332 жыл бұрын
गुंडा भाऊ मी तुमचा खूप मोठा फॅन आहे
@jitendradhamal69613 жыл бұрын
छान माहिती दिली आहे नाद हा रक्तात पाहिजे
@shubhamjadhav47942 жыл бұрын
गुंडा भाऊ aamcha jarshach nav ghetl adarki cha br vatl ♥️🙏🏻
@swapnilbhangare20383 жыл бұрын
खूप छान दादा😍
@rajnikantpawse59553 жыл бұрын
सुन्दर अभिवेक्ति
@siddharthawaghmare87843 жыл бұрын
गुंडाभाऊ सलाम तुमच्या खेळाला 🙏
@rahuldabhade59373 жыл бұрын
छान मुलाखत झाली 👌
@nivasgaikwad87252 жыл бұрын
आता यांची मुलाखत घ्या . खेळ चालु झालाय .✌🏻🔥🔥
@sachindeshmukh4933 жыл бұрын
Gunda dada ❤️ नाद च ❤️❤️❤️
@pradiphase80063 жыл бұрын
आता खरच बोलाव लागेल ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट...
@sachinkukale35783 жыл бұрын
खुपच सुंदर गुंडा भाऊ....
@tushardhnawade12613 жыл бұрын
गुंडा भाऊ.....मस्त व्यक्तिमत्त्व आहे, शुभेच्छा 👍👍
@aslamdesai43559 ай бұрын
आवडल मनापासून ,,👌👌👌👌
@nageshyadav74153 жыл бұрын
एक no भावा
@abhijeetbhadange25833 жыл бұрын
भाऊ खुप भारी वाटल 🔥🔥👌👌
@ankushnakhate26783 жыл бұрын
मित्र मानलं तुला
@omkaradsul89453 жыл бұрын
नाद एकच बैलगाडा शर्यत
@1981GRV3 жыл бұрын
शेंद्रीय शेती खूप छान 🐂🐂🚩🚩🚩
@vijaypawar8598 Жыл бұрын
वजिर हा पुण्याचे तात्यासाहेब चिंधे पाटील यांच्या कड सेम आहे.तो हाच आहे का... दादा
@nitinkirdat2333 жыл бұрын
संभाजी यादव सासपडे यांच्या दावणी ची मुलाखत घ्या दावणी ची सगळी बैल टॉप ला पळत्यात
@sanketgadankush26743 жыл бұрын
घ्या घ्या
@prashantpawar21663 жыл бұрын
नाद पवाराचा फक्त
@manojbhingardeve97763 жыл бұрын
मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@reddevil98332 жыл бұрын
खूप छान मुलाखत दिली दादा.
@omkarbankar29933 жыл бұрын
खूप छान गंडा भाऊ
@Vijayyele9273 жыл бұрын
गुंडा भाऊ✌️👑🔥
@pankajsuryawanshi21873 жыл бұрын
Gunda dada cha phone number patava ki
@dnyaneshwarbhosale68203 жыл бұрын
महाराष्ट्र केसरी शिरसवस्तीचा बलमा..मुलाखत घ्या
@omdhawas21393 жыл бұрын
एक नंबर 👌👌
@BiraGorad-xi6sr7 ай бұрын
घाडगे सर गुडा पावर छान आनभुव ❤❤
@Raigadmaharashtra3 жыл бұрын
विनोद काका (आसनगाव )ची interview घ्या
@sanketgadankush26743 жыл бұрын
विनोद काकांची मुलाखत घ्या
@sanketgadankush26743 жыл бұрын
चालू शिजणची १ नंबर ची बैल आहेत
@ramdasbabar39843 жыл бұрын
Extraordinary Excellent Hobby, Job Go Ahead, you have a better future
@dipakmulik67683 жыл бұрын
Khup mast pavar
@vaibhavjagadale7193 жыл бұрын
Good Gunda bhai ❤️🙏👍
@pankajsuryawanshi21873 жыл бұрын
Gunda dada cha phone number patava ki
@vikasjadhav52733 жыл бұрын
👑 DEVA 👑 Group 👑 nandaval 👑💪
@somnathkhatke79693 жыл бұрын
Very nice bhau
@amarnikate92853 жыл бұрын
आणा सर्वांत तरुण उत्साही शिलेदार
@गणिमीकावागृप3 жыл бұрын
नाद 👍👍👌👌🙏🙏
@vyasinfotechvs92002 жыл бұрын
जय गोमाता जय गोपाल
@ashvin_13153 жыл бұрын
Deva group 😘❤️
@prashantbhagat64533 жыл бұрын
एकच नंबर भावा
@prasadshinde72753 жыл бұрын
किंग देवा👑
@pankajsuryawanshi21873 жыл бұрын
Gunda dada cha phone number patava ki
@ganeshdorage20333 жыл бұрын
आवार वाडीकराची मुलाखत घ्या
@pradippatole773 жыл бұрын
गौतम भैया ची मुलाखत घ्या
@yuvrajgaikwad17503 жыл бұрын
नाद 👌👌👌👌
@rohit.kpatil19923 жыл бұрын
Super bhau
@Rohitsabale6463 жыл бұрын
संतोष शेठ मांडेकर यांच्या लक्षा चि पण मुलाखत घ्या 😍👑
@sanjayjadhav78113 жыл бұрын
Nice job, nokri peksha he kam changle, aamchya nashibat nahi he kam,
@mayurraut51443 жыл бұрын
खुप छान...दादा
@rajupatil11323 жыл бұрын
नाद खुळा 😎
@maulikute92013 жыл бұрын
गुंडाभाऊ एकच नंबर दावण तुमची देवाला सांभाळा चांगला