तुमचा आवडता बैल कोणता ? त्याचा विक्रम सुद्धा सांगा . आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..
@sachindeshmukh4933 жыл бұрын
Gondwadi cha sunder chi pan mulakat ghya
@ganeshpujari20313 жыл бұрын
उदयसिंह पाटील दादा ओगलेवाडी यांचा दावणीला सर्वात जास्त वयाचा बैल आहे त्या वयाची बैल सध्या हायात नाहीत
@sandy_n_yadav3 жыл бұрын
Contact dya
@नादएकचबैलगाडाशर्यतचॅम्पियन3 жыл бұрын
चॅम्पियन बैल दरुज महेश लावंड खूप लहान वयात कोरेगाव चा फायनल जिंकलं होतं या पण बैलाची माहिती द्यावी
@sagarchavan80113 жыл бұрын
पेडगाव चा सोन्या आणि दरुज चा चॅम्पियन मस्त जोडी होती👌👌👌
@prakashkhandekar46183 жыл бұрын
बैल मालकांनी खूप छान आपल्या बैला बद्दल प्रेम उपकार व्यक्त केले आहे , लळा कसा किती लागतो ह्या कुटुंबातील लोकांना पाहिल्यावर समजते
@indrajeetdongare70893 жыл бұрын
असा बैल पुन्हा होणार नाही. खरा हिंदकेसरी बैल बाज्या..... माझा आवडता बैल होता बाज्या
@संदीपजाधव.खातगुण3 жыл бұрын
माझ्या आयुष्यातला सर्वात आवडता बैल. पप्पु शेठना मनापासून धन्यवाद. ......बाज्या ❤️❤️❤️❤️❤️❤️......
@mustakshaikh23862 жыл бұрын
महाराष्ट्रात एकमेव बैल बाजा ,की तो जुळून सलग11वर्ष पळाला ,याचा रेकॉर्ड तोडणे महाराष्ट्रातल्या कुठल्याच बैलास होणार नाही, येळगावकरांची दावण ही गुणवंत आणि त्याच्या पराकाष्टाची खरी ओळख आहे, असा बाजा कुठल्याही दावणीला होणे नाही, धन्य ही इनामदारांची अफाट माया
@sagarchavan80113 жыл бұрын
मी फेरा आणि सेमी फायनल बघीतला होता फायनल नंतर ऐकला होता औंध चा टाकून गाड्या आल्या होत्या पुसेगाव चा सुंदर ची संदीप सर माहिती करा👌👌👌👌पळायला जाताना लंघडत जाणार येताना नुसता धुरळा👌👌
@sagarchavan80113 жыл бұрын
राजू इनामदार येळगाव मी 8 वि मध्ये असताना फक्त नावं ऐकलं आज बघितलं पण आणि बाजा माझा आवडता बैल होता त्यांचा पयरा दरुज च्या डाक्या बरं असायचा👌👌👌👌👌
@SandeepPatil-lb5iz3 жыл бұрын
खूप छान राजू शेठ मन भरून आलं
@sagarpatil29953 жыл бұрын
आजच्या आधुनिक युगात आपली खरी बैल लोप जात आहे पण बैलावरील प्रेम असल्याने आपले बैल टिकून राहणार
@gunvatta47692 жыл бұрын
वाह इनामदार ... भाग्यवान आहात ....
@sarjeraopatil90893 жыл бұрын
राजूभाई तुमच्या बाज्याला सलाम.
@pyaripihu17 Жыл бұрын
डोळ्यात पाणीच आले इतका छान बैल या जगात नाही😢 miss u beautiful bajya
@PushprajBodake7 ай бұрын
येळगाव करांचा बाज्या एकच नंबर होता मी त्याचा पळ बघितला आहे ❤❤
@perfectridermh68673 жыл бұрын
जनावर म्हणू शकत नाही हे सर्व ऐकल्यावर ,मानस जनावर झालेत बाकी काही नाही बैल नावाला होता तो मनुष्य होता
@hindu78888 Жыл бұрын
💯💯💯🙏
@dnyaneshraut4983 жыл бұрын
सुंदर शिवराज travels.
@ameypatil56283 жыл бұрын
दादा विडिओ बद्दल खुप खूप धन्यवाद👍 आणि तुमच्या मुळे विडिओ पहायला मिळाला ह्या विषया वर व्हिडीओ बनव त राहा प्राणी मात्रा वरील प्रेमा बद्दल माहिती देत रहा ❤❤❤❤❤
@KaranSai-q9w19 күн бұрын
❤दोनदा विडिओ पाहीला बाज्याचा नं 1❤🎉
@rushikeshpisal227 Жыл бұрын
बाज्या हा अमच्या चोराडे गावचा असुन अम्हाला खुप अभिमान वाटतो....
@sushantmorevlogs89683 жыл бұрын
Sandy दादा या विषया वरच काम करा खूप छान प्रतिसाद मिळेल गेल्या काही दिवसांपासून चैनल चा ग्रो खाली गेलेला दिसतोय हाच विषय ठेवा. 🙏🙏👍
@sandy_n_yadav3 жыл бұрын
Nkki
@AmitKare-w9v7 ай бұрын
@@sandy_n_yadavsandya pls pistul chi mahiti dya 😢 purn video khali mazi comment karto
@mahendrapawar97652 жыл бұрын
1 नंबर मुलाखत आहे यादव...sir
@jagdishdeshmukh8676 Жыл бұрын
सुवर्ण काळ चा साक्षीदार आहे यांचा अभिमान आहे ❤
@vishvasingvale1661 Жыл бұрын
Ek numbar mulakhat gheta sir...nice
@yashwantughade1873 Жыл бұрын
Dada kharcha dolyatun Pani😢 aale re bajyachi kahani ikun kharach aas vatatay ki aajun bajya aahe pan tyachya sarkha kani hone nahi😢miss you bajya
@DattatrayJadhav3 жыл бұрын
अप्रतिम स्टोरी👌👌👌
@priynakatamhankar77392 жыл бұрын
Khup chhan 👌🏼👌🏼
@sachindeshmukh4933 жыл бұрын
संभा आबा ❤️❤️❤️ राजू दादा ❤️❤️❤️ 🙏
@RoyalMaharashtra13 жыл бұрын
Ek number..👌👌
@Dhiraj_Salunkhe Жыл бұрын
Mis u बाज्या ❤
@AManishmagarMagar3 жыл бұрын
1no dada
@Vj_151523 жыл бұрын
भारीच 👌👌👌
@omkyj1079 Жыл бұрын
Sandy भाऊ बाज्या ची गाडी चालवणारे चालक संभा आबा, बाळू ड्रायव्हर, उत्तम भाऊ यांची मुलाखत घ्या एक बाज्याचे किस्से, त्यांचे अनुभव बाज्याची गाडी हाकताना चे.. त्या बैला बद्दल नीट माहिती कळू द्या नवीन पिढीला 🙏🏼... लोखंडी जु असणारा इतिहासातील एकमेव बैल..
@rahulgujale89355 ай бұрын
तिन्ही चालकांची वेगळी मुलाखत घ्या आणि एकत्र व्हिडिओ करा दादा
@subhashsule99173 жыл бұрын
Ha nad ly jabardast nad khula rao je gavala rahilet tyanch mahit
@vishwanathpawar65482 жыл бұрын
No 1 ___बाज्या 🔥🔥
@sandipsathe5833 жыл бұрын
Pushegavcha सुंदर चि पण मुलाखत घ्यावी
@subhashrasal2961 Жыл бұрын
मोठा लक्षा 👑
@aamaninamdar53463 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@playergamingpg98466 ай бұрын
Only king of bailgada sharyat BAKASURRRR tyacha parakram sangaychi garaj ny sampurn MAHARASHTRA baghtoy✌🏻😎🔥🔥🔥🔥🔥
@ajitdeokar7247 Жыл бұрын
1no.Mulakhat
@yuvrajmore30452 жыл бұрын
Bhau khup chann vedios thank you
@nikhilsurve03213 жыл бұрын
शामराव गावडे मुंढे कराड यांच्या हिंदकेसरी शंकर चि मुलाखत घ्या बैलच आता चालू वय 20 वर्ष आहे
@jakirsayyadfouji88013 жыл бұрын
मी पाहिलेला बाज्या पळताना असा बाज्या परत होणार नाय
@Zion807063 жыл бұрын
Great video 😍😍❤️❤️
@नादएकचबैलगाडाशर्यतचॅम्पियन3 жыл бұрын
खुप रुबाबदार बैल होता खूप सुंदर माहिती दिली
@vishalbandal3796 Жыл бұрын
Chann
@sachindeshmukh4933 жыл бұрын
पुसेगाव च्या सुंदर ची मुलाकात घ्या 🙏 दादा
@vishalphadnis26123 жыл бұрын
शिरसवडी च्या बंड्या बैलाची ची आणि बारीक ड्राइवर शिरसवडी यांची मुलाखत घ्या
@sangramshinde14153 жыл бұрын
Very nice 👍
@sandeepshinde93163 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ
@amolbhilar33873 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@धावतयेरेणुका Жыл бұрын
Salam tumchy bajyasathi
@_naadkashtacha_3 жыл бұрын
👑Only बाज्या 👑✌️
@ajitsabale46882 жыл бұрын
Kayam gadi bandhli jaychi bajyawar maza khup avdata bajya kharach dolyat pani aale bghun video
@sikandarmulani27693 жыл бұрын
Jabardast baaj hota bajya cha
@Treasure84833 жыл бұрын
1 number dada
@kaytarinavin42493 жыл бұрын
खुप छान
@tejasrajput8 ай бұрын
Mast❤️
@sanjaymohite5022 Жыл бұрын
गाडी कशी बांधतात बैलावर ते दाखवा
@crazytime22853 жыл бұрын
खूप छान😢
@shrinikam49393 жыл бұрын
Tumchya ch gavatlya mhanje shirambe karancha hindkesari bajya chi pn kra video
@rohitgaikwad41663 жыл бұрын
Sandy 1 no bhava
@ajitdeokar7247 Жыл бұрын
1no.Bajya
@yuvrajkhomane30132 жыл бұрын
सर एस.के.पाटील याच्या पक्ष्या मुलखत घ्या.
@नादएकचबैलगाडाशर्यतचॅम्पियन3 жыл бұрын
चॅम्पियन बैल महेश लांवड दरूज यांची पण मुलाखत दाखवा
@pratikkorade60493 жыл бұрын
आसनगांव ता,कोरेगांव सातारा यांच्या दबंग बैलाची मुलाखत घ्या विनंती आहे
@sandy n yadav.. Chaan upkram ahe navin lokanna mahit hotat june kisse... Pn bail ha kiti divas palavla pahije, ki haus apli mhanun palvava, ani nakki nidhenache karan kai hae pn ek...
@yogirajn.jawalgekar46903 жыл бұрын
Excellent
@vishwajitkamble13532 жыл бұрын
कुंभारगाव मध्ये एक जर्शी पळत होता. त्याच्या बद्दल खूप ऐकलं आहे D K आबांच्या एका मुलाखती मध्ये पण त्यांनी त्याचं नाव घेतलं होतं आणि संभा ड्रायव्हर यांनी पण एका मुलाखतीत त्याचा उल्लेख केला होता. त्याची मुलाखत घ्या ना .
@Kids_animination8600 Жыл бұрын
Amhi yelgavkar ❤bajya Premi
@susantjadhv57033 жыл бұрын
पुसेगावच्या सुंदर चे व्हिडिओ टाका लवकर
@hanumanthghanwat80602 жыл бұрын
पुसेगाव च्या सुंदरची मुलाखत लवकर टाका
@marutiabagole25673 жыл бұрын
लय भारी
@sagarghorpade00783 жыл бұрын
दादा खरच ङोळ्यात पाणी आल
@ganeshpujari20313 жыл бұрын
khup chan
@siddhudalvi29796 ай бұрын
Jintichya sonya barobar kasa palalela te sangaych na dada