Very very great,kind, helping always energetic ,best manegement ,best father Sonavane Sir, Abhinandan Sir🎉🎉 congratulations 👏👏👏👏
@madhavjagtap568220 күн бұрын
ज्यांनी काट्यातून चालून हे यश संपादण केलं ,ज्यांनी गरिबीचे चटके खाऊन हे यश संपादण केलं ,ज्यांनी कामगारांना आपल्या मुलांसारखं सांभाळून हे यश संपादन केलं अशा माझ्या आदरणीय सरांना माझा कोटी कोटी प्रणाम आहे .आपल्या कंपनीचे नाव असच निघावं ही मी ईश्वर चरणी पार्थना करतो .अभिनंदन तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे .🙏💐💐
@wilsonchandekar20 күн бұрын
Very informative 🔥
@anandaphle84420 күн бұрын
नमस्कार, सोनावणे साहेब खूप खूप अभिनंदन. 🌹🌹
@shrikantsomvanshi827520 күн бұрын
Congratulation sir …
@pradeepbadhan568821 күн бұрын
Really Proud & Inspiring 🎉🎉
@prashkitaniaarts539420 күн бұрын
सोनावणे साहेब, आपली मुलाखत पाहिली, ऐकली. संपूर्ण प्रवास समजला. खूप खूप अभिनंदन.
@nileshyengure211721 күн бұрын
सर मनापासून खुप खुप अभिनंदन 🌹 तुमच्या सारखे सर आम्हाला भेटले हे आमचं भाग्य. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹
@elitepowertrio491121 күн бұрын
I proud of you sir congratulations sir
@tanvihankare790221 күн бұрын
Congratulations🎉🎉🎉🎉🎉
@sachin_atharva759719 күн бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब...
@bharatiganage173021 күн бұрын
नाना मामा खूप खूप अभिनंदन प्रेरणादायी आदर्श जिवन प्रवास जो आजच्या पिढीला खरोखरच विचार करायला लावणारा तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं की जिवना मध्ये यशस्वी होण्यासाठी जिव लाऊन मेहनत हि करायला लागणारच आहे तरचं यशाचं शिखर गाठू शकता 💐💐💯😊😊
@shivrajfulari680721 күн бұрын
Khup abhindan
@SubhashShah-h6t21 күн бұрын
Big Congratulations👍👍👍
@rohinishelar272721 күн бұрын
*आदरणीय नाना मामा मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन🎉🎉 आमच्या सर्वांसाठी तुम्ही एक आदर्श मामा आहातच, आता सर्व नवीन पिढीतील उद्योजकांसाठी दानशूर,मनमिळाऊ ,काळजीवाहू, प्रेरणादायी , आदर्श घडवून दिला आहे तुमचा मला खूप खूप अभिमान वाटत आहे*.❤
@devdattab138721 күн бұрын
वाह..उत्तम...ग्रेट साहेब तुमचे अभिनंदन आणि अभिमान..फ्रॉम संजीव बागडे. Thread Master tools and Gauges Pvt Ltd. Ahmednagar