अप्रतिम प्रिया, तुमच्या सर्व रेसिपीज खूपच छान आहेत . धन्यवाद
@pushpapatil6864 Жыл бұрын
खूप छान पण यात गुळ घातला तर चालेल काय 👌👌👍👍
@medhasalvi72095 ай бұрын
खूप छान माहिती. तुमची बोटं छान आहेत. कलाकाराचे हात. God bless you and your family ❤
@shwetaadhikari7403 Жыл бұрын
Proper timing, me kairya anlya aahet, u r recipes are helping me, thank you. Looks so simple to do❤
@chitramhapankar4283 Жыл бұрын
Priya yr all recipes are helpful and too good.
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
खूपच सुंदर छुंदा बनवला आहे 👍 तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहे.
@jagrutibhagat2870 Жыл бұрын
Perfect recipe 👌👌👌👍
@AnshYadav-dg5iq Жыл бұрын
Perfect paramparik method looks so yummy❤
@varshajoshi21504 ай бұрын
खुपच सुंदर रेसिपी❤👌👌
@nishachogle7367 Жыл бұрын
खूपच सुंदर बनवला आहे
@prajaktadeval8252 Жыл бұрын
वा ! अप्रतिम कृती ! अगदी पारंपारिक ❤ आमच्या घरात ऊन अगदी कमी येत असल्याने गॅस वापरून करावा लागेल. पण ऊन मिळत असतं तर मी नक्की तेवढंच वापरलं असतं.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
गॅस वापरून करायचा असेल तर एक तारी पाक होईपर्यंत शिजवून घ्या साधारण 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागेल
@ujwlaj34384 ай бұрын
Khup chhan👌👌👏👏👏👏
@rajashreeshrotriya7955 ай бұрын
Hing ghalun kela tar upvasla nahi chalnar. Nahi ghatla tar chalel ka
@PriyasKitchen_5 ай бұрын
Ho chalel
@ramchandrabobade6058 Жыл бұрын
Khupchan beautiful sundar
@UshaChaulkar4 ай бұрын
खुप छान रेसीपी.
@sandhyabhave99194 ай бұрын
खुप छान रेसिपी आहे मी असाच करायची उन्हातला चुन्दा मी आश्रमात नोकरीला होते तेव्हा करायची मुलींना खायला सुंदर रेसिपी आहे 👌👍👏
@arunabilolikar4284 ай бұрын
खूप छान
@dhanshrikondhalkar7295 ай бұрын
अगदीच मस्त 👌👌👌👌
@hasinashaikh75174 ай бұрын
Very very Yummy 😊❤
@nandakalme82885 ай бұрын
खूपच सुंदर रेसिपी.❤
@bharatipendharkar45644 ай бұрын
Khup khup kharach chan
@jyotipawar98035 ай бұрын
Khup chan gul ghatla tar chalel ka?
@ujwlaj34385 ай бұрын
Very nice mam👌👌👏👏👏👏👍
@sharadhabalasubramanian46625 ай бұрын
Can we keep it in room temperature after making? Or should we keep in fridge?😊
@priyankabakare53965 ай бұрын
हॅलो प्रिया..... तुझ्या रेसिपीज खूप छान असतात तसेच तुझा आवाजही खूप गोड आहे परंतु तुला रेसिपी सांगताना बघायला खूप आवडेल
@PriyasKitchen_5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/nnzFl36FgJ15p9ksi=OKRhpmca-OrM-si1 घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार "राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत ! चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
@dipalimhatre1219 Жыл бұрын
Khup khup chan
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@veenaphansalkar239 Жыл бұрын
Khoop chhan
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏kzbin.info/www/bejne/mX_ZfoaPgsl0i6c जरासुद्धा तेल न वापरता गॅस न पेटवता गुजराती पारंपारिक पद्धतीचा, कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारा कैरीचा छंदा छान रसरशीत तयार होण्यासाठी कैरी कोणती वापरावी ❔प्रमाण काय घ्यावं❔ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻😊
@sangeetaborkar23704 ай бұрын
Can we add jaggery to the kairi pulp Kindly reply Madam Good recipe Kairi plus sugar and added spices
@ypschannel44874 ай бұрын
तुमची रेसिपी बघून मी पण छुंदा केला आहे, पण आज 4 थ्या दिवशी त्यावर छोटे छोटे खूप bubbles दिसत आहेत. पुढे काय करावे याचे कृपया मार्गदर्शन करावे.
@PriyasKitchen_4 ай бұрын
तुम्ही रोज उन्हात नाही ठेवलं का
@ypschannel44874 ай бұрын
@@PriyasKitchen_ ठेवलं होतं..पण सध्या कडक उन नाही ना..आता काय करू?
@sunandakamble24563 ай бұрын
Khoop chan pan Gul ghatla tar chalel ka
@PriyasKitchen_3 ай бұрын
हो
@vrushaliviratismyfavouritm55214 ай бұрын
मी पण तुमच्या सारखे कैरीचा छुदां बनवायला ठेवला आहे आजच
@asharaje39375 ай бұрын
मी गुजरात मध्येचं राहते तुम्ही छान पद्धतीने सांगितले.
@PriyasKitchen_5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏
@rohinipokale4005 Жыл бұрын
Super 👌 👍 😍
@ankitabhande1569 Жыл бұрын
👌👌छान ताई
@snehalatalikhite8551 Жыл бұрын
हातचे काही राखून न ठेवता आणि कमीत कमी किंवा नगण्य इंग्रजी शब्दांचा वापर करून दिलेली ही माहिती प्रेक्षक आवडीने स्वीकारतील यात शंका नाही .
@rashmi946 Жыл бұрын
Direct glass chya barani madhye kela tar chalel ka?
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Ho chalel
@JnhaviPurohit-up5nn6 ай бұрын
खूप सुंदर
@kavitarawool9335 ай бұрын
Kiti divas unhat thevaycha?
@nikitadoshi94413 ай бұрын
Kericbe god n ticket lonche dakhava
@vijaytidke4176 Жыл бұрын
Tai chunadyasathi totapuri kairi ghetli changla banel ka ya karicha chunda plz reply
@PriyasKitchen_ Жыл бұрын
हो तोतापुरी कैरीचा सुद्धा छुंदा छान तयार होतो.
@prachimotiwale43123 ай бұрын
नक्कीच try करून बघते
@ushabhalekar73555 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pratibhatawde4180 Жыл бұрын
Gul ghatla ter chalel ka?
@PriyasKitchen_ Жыл бұрын
चांगल्या प्रतीचा गुळ वापरा त्यामुळे छुंद्याला वर्षभर सुद्धा वास येणार नाही जर गुळ चांगल्या प्रतीचा मिळाला नाही तर आंबूस वास येतो
@snehagramopadhye34135 ай бұрын
नक्कीच करून पाहिन.थोडी वेगळी पध्दत आहे.पण छानच. लाडवा नाव सांगितल न त्या कैरीचे? नाहीतर दुसरी कुठली कैरी चालते? धन्यवाद ह्या रेसिपीसाठी. 🎉
@PriyasKitchen_5 ай бұрын
लाडवा कैरीनेच चुंदा रसरशीत होतो शक्यतोवर लाडवा कैरीच घ्या पण नाही मिळाली तर राजापुरी घेतली तरीही चालेल पण राजापुरी कैरीचा चुंदा थोडासा कोरडा होतो
@snehagramopadhye34135 ай бұрын
@@PriyasKitchen_ लाडवा कैरी मिळाली तर नक्कीच त्याचा छुंदा करेन.फुले मंडईत मिळतील. रिप्लायसाठी खूप खूप धन्यवाद ताई.
@ushakadam4090 Жыл бұрын
छान
@harmeetkaursethi87885 ай бұрын
Mast जर गुढ वापरला तर?
@shachiugrankar5496 Жыл бұрын
Chaan
@rajashreepatil91674 ай бұрын
Sakhre aivji Gul ghatla tr chalel ka
@PriyasKitchen_4 ай бұрын
Ho
@leenajoshi13414 ай бұрын
Addd salt n kp for 5 ,6 hours ,then add sugar
@arunabande88214 ай бұрын
दिवसभर ठेवले तर चालेल का?
@PriyasKitchen_4 ай бұрын
दिवसभर ठेवले तर अधिक उत्तम
@rajashreepatil91674 ай бұрын
Totapuri amba chalel ka
@PriyasKitchen_4 ай бұрын
Ho
@VidyaJadhav-y2s4 ай бұрын
हिंग नाही घालायचं.
@rk8156 Жыл бұрын
Mam maz chunda fridge mdhe thevava lagla
@PriyasKitchen_ Жыл бұрын
साखरेचा एक तारी पाक तयार झाला नसेल त्यापूर्वीच तुम्ही उन्हामध्ये ठेवणं बंद केलं असेल म्हणून फ्रीजमध्ये ठेवावा लागला
@rajashreepatil91674 ай бұрын
Hing keva ghalava survatila ki tikhat ghtlyavr
@PriyasKitchen_4 ай бұрын
शेवटी घालावा म्हणजे हिंगाचा स्वाद टिकून राहतो
@amrutabhawalkar56565 ай бұрын
हिंग कधी घालावा सुरुवातीला की तुम्ही घातला तेंव्हा ?
@chitrabhawsar99735 ай бұрын
Yat.
@vrushaliviratismyfavouritm55214 ай бұрын
गुळघातल तर चालेल का
@PriyasKitchen_4 ай бұрын
हो फक्त चांगल्या प्रतीचा गूळ घाला नाहीतर कालांतराने गुळाचा आंबूस वास येतो
@priyadarshinikulkarni50055 ай бұрын
पिठीसाखर वापरली तर चालेल का आणि चालत असल्यास प्रमाण सांगा.🙏🏻
@PriyasKitchen_5 ай бұрын
पिठीसाखर वापरली तरीही चालेल तुम्ही घेतलेल्या कैऱ्या कितपत आंबट आहेत त्या अंदाजाने पिठीसाखर घाला साखरेचे प्रमाण थोडं फार कमी जास्त झालं तरीही चालतं आपण आपल्या चवीप्रमाणे कमी किंवा अधिक करू शकतो
@priyadarshinikulkarni50055 ай бұрын
@@PriyasKitchen_🙏🏻👍👍
@AryaJadhav-lu5oc5 ай бұрын
Konthipn Kari vaprun banvu shaktho
@PriyasKitchen_5 ай бұрын
कोणत्याही कैरीने बनवलं तरीही चालेल पण ही मी सांगितलेली लाडवा कैरीने चुन्दा रसरशीत होतो कोरडा होत नाही
@leenajoshi13414 ай бұрын
1 tar ki chasni
@truptishaligram5570 Жыл бұрын
याला दुसरे काय म्हणतात ताई.माहीती नाही म्हणून विचारले
@ushabhalekar73555 ай бұрын
Ver
@swatigosavi654 ай бұрын
2 da sakhar takli tar
@PriyasKitchen_4 ай бұрын
Ho chalel
@vrushaliviratismyfavouritm55214 ай бұрын
मीठ घालायचा कि नाही
@PriyasKitchen_4 ай бұрын
थोडं चवीपुरतं घातलं तरीही चालेल
@vandanasahasrabuddhe6664 Жыл бұрын
हिंग नसता घातला तर उपवासाला चालला असता चुंदा
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Ho
@ShekharSutar-lo8vh Жыл бұрын
गूळ आंबा करतो घरी 🙏
@PriyasKitchen_ Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏 तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
@ShekharSutar-lo8vh Жыл бұрын
@@PriyasKitchen_ अहो ताई मी दादा आहे 😂 नक्कीच शेअर करेल 👍