पोवाडा खूपच दैवशाली , अप्रतिम आवाज शाहीर अशोक जाधव यांचा. खरचं खूप उत्कृष्ठ पध्दतीने गुलाब नाईक यांचा जिवंत आयुष्य पोवाड्यातून मांडलं आहे.. धन्य त्या अशा महान विरास आणि धन्य ते शाहीर 🙏🙏🙏
@sitaramborse49216 ай бұрын
खुपचं छान संगित & आवाज 😮😮
@hiramangaikwad16817 ай бұрын
खूप छान पोवाडा गायन आणि महान गुलब्या नाईक यांचे गरीब समाजासाठी चे कार्य...🫡🫡🫡👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@tpatil5905 Жыл бұрын
अतिशय सुर मधुर आवाजात पोवाडा सादर केला खूप धन्यवाद मित्रांचे
@chintamanhire9559 Жыл бұрын
अशोक जाधव खूपच छान पोवाडा आहे आमच्या गावात स्ट्रो दुरुस्त करण्यासाठी आणि सुधरवण्यासाठी यायचे अशोक जाधव त्यांचे वडील लहान भाऊ अजंग राहणारे आहेत
@kavisonawane27111 ай бұрын
अप्रतीम पोवाडा गायन शाहिर अशोक जाधव व झिलकरी बांधवांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. 💐 (सुभाष सोनवणे, साहित्यिक - व्याख्याते, अहमदनगर)
@swapnilpawar1383 Жыл бұрын
खूपच छान पोवाडा. अशी कला जतन झाली पाहिजे. धन्यवाद शाहीर अशोक जाधव कलावंत...छान,.....
@rahulnikam55515 ай бұрын
गुलब्या नाईक यांच्यावर आधारीत चित्रपट काढला पाहीजे जगाला कळेल काय होता तो महान पुरूष कट्टर शिव प्रेमी 🙏🚩हर हर महादेव 🙏🚩
@kadubapachunde734 ай бұрын
Khup chan aahe povada ❤❤🎉🎉
@gulabraopatil84592 жыл бұрын
अतिसुंदर पोवाडा
@sharadnikam75152 жыл бұрын
छान ।
@balwanthire84772 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट गायन 1 नंबर
@kishormohite85756 ай бұрын
1 नंबर पोवाडा आहे
@shantilalbachhav6178 Жыл бұрын
अशी लोकगीते जतन केली पाहिजे. ही कला दुर्मिळ झाली आहे. गोड संगीत लोप पावले याची खंत वाटते.जुन्या काळी हे संगीत उदरनिर्वाह चे साधन होते. खूप छान पोवाडा आहे. धन्यवाद.
@BahiramAhire3 ай бұрын
शान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@dadajisonawane83993 жыл бұрын
खुप छान पोवाडा दादा, लहानपणी, गावात तमाशा, त गावात आला की, म्हणायचे हा पोवाडा, 👌👌👍👍🌹🌹
तरून वर्गातील कलावंतांनी या गिते पोवाडे या कडे लक्ष देणे गरजेचे कारण ही कला जिवंत ठेवणे हिताची आहे
@viveksupe6148 Жыл бұрын
Khar aahe bhau
@prasadbagul22803 жыл бұрын
अति सुंदर पोवाडा
@vimalbaigayakawad2466 Жыл бұрын
Supar.povada
@gr.31402 жыл бұрын
खूप भारी 🙏
@pralhadnarote51353 жыл бұрын
Nice povada
@nandhkishorjadhav66333 жыл бұрын
खूप छाण आहे पवाडा👌👌🙏👌👌
@madhukarbagdane55434 жыл бұрын
पोवडा ज्यांनी तयार केला त्यांना मानाचा मुजरा 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@lotanmhasade47985 ай бұрын
😅 खरोखर गुलब्या नाईक यांच्यावर चित्रपट काढला पाहिजे
@manikkuvar3514 жыл бұрын
👌👌👌 super povata
@tukarammadke59744 жыл бұрын
Supar
@aridaskakde5124 жыл бұрын
Superrrrrr
@chaturzamar50953 жыл бұрын
आवाज आणि संगीत यांचा सुरेख संगम
@ganeshgavit64413 жыл бұрын
व्वा!! मस्तच !!!
@ganeshmayeche48673 жыл бұрын
सुनिल पगारे
@vijayawagh46544 ай бұрын
Ek no povada
@lalitabagul77972 жыл бұрын
Khup Chan ajun powade astil tar pathav plz
@sureshnikam9492 Жыл бұрын
अप्रतीम सादरीकरण...पन्नास वर्षांपूर्वी निळगव्हाण गावात ऐकलेला हा पोवाडा आजही ऐकावासाच वाटतो. तेव्हा टिंगरीवाले फेरीला येत तेव्हा खास करुन आम्ही गुलाब्या नाईकाचा पोवाडा गाण्यास सांगायचो. तेव्हा ऐकणारे तल्लीनच होऊन जात असत.
@HemrajBahiram Жыл бұрын
😊
@ramchandrachaudhary883 Жыл бұрын
Apratim shahir.
@babasahebmore9154 Жыл бұрын
Shahar awaz far chhan ahe
@rowdytanaji79442 жыл бұрын
mast nice
@badrishivade8846 Жыл бұрын
आमच्या रघु आप्पा ला फार आवडतो थोडी 90 घेतली मग जोरात
@devidaspatil8869 Жыл бұрын
चांगला पोवाडा सादर केला आहे
@sanjaysonawane11212 жыл бұрын
Mast
@aababarde1192 Жыл бұрын
एक नंबर पोवाडा
@yogeshkokani63033 жыл бұрын
Must powada
@arvindmali5876 Жыл бұрын
खूपचं छान
@Jagdaleshubham4 жыл бұрын
मस्त रे भाऊ
@allxgamer5412 жыл бұрын
Hanuvant baba prasan
@badirammore86222 жыл бұрын
BADIRAM More ✍️👍👌👌👌
@dipaksonawane94142 жыл бұрын
Heavenly voice..TRUE legend...underrated..deserves many more accolades... Shahir Ashok Jadhav...salute... KaviDip(writer/composer)