महाराष्ट्राची शान मराठमोळ्या नखशिखान्त झाकलेल्या शानदार अदाकारीने बस मन भरुन येते मला अभिमान आहे या कलेचा
@NarcinvaKerkar7 ай бұрын
मधुर मिलनी आज लाभले सुगंध सोन्या ला लावणी भुलली अभंगाला.तसेच इतर प्रकार जसे अभंग,ओवी,भारुड गौळण,ही सर्व मराठी मातीची आन, बान,शान.श्याईर अमरशेख ने गायलेले पोवाडे अंगावर शहारे आणत होते,ही पारंपरिक संगीत आम्ही जपून ठेऊ.❤❤❤❤🎉🎉🎉
@NarcinvaKerkar7 ай бұрын
मराठी भाषेची गोडी काय विचारू❤❤❤आमचे व्याकरण थोडे कमी आहे🎉पण चलते🎉देवनागरी कोंकणी मद्ये मी कितीतरी नातुकली लिहून सादर केली आहे🎉गद्य चांगले जमते,पद्य जमत नाहि ❤तुझ्या कडून शिकणार🎉मग दोन्ही भाषेची मिलन जाईल❤❤❤
@gajananshinde33607 ай бұрын
8:11
@NarcinvaKerkar7 ай бұрын
महाराष्ट्राची लावणी आणि आमच्या गोव्याचो मांडॉ एकच❤❤ ऐकून मजा येते❤❤दोन्ही एकमेकात जुळले तर एक नवा प्रकार उघडकीस येईल🎉🎉प्रयत्न करून बघणार मगच त्याला नाव देऊ❤मग ते तुलाच गावे लागेल😂😂
@NarcinvaKerkar7 ай бұрын
साथ दे तू मला....सांगत तुजी,वाट माजी चल या जीवनाची यात्रा अशीच चालू दवर या.. फुला,पाखरा बरोबर उडू,नाचू, बागडू मौज मजा करू,जीवन आनंदान,सुखान, समाधानी घालवू..देवाचे उपकार मानून त्याका आरंगा वूपिया. ...
@NarcinvaKerkar6 ай бұрын
तू रागावलीस असतील❤माझ्या कडून काहीतरी चूक झाली असेल,कळले मला,शेवटची एकदाच माफी कर.असे का होते कळत नाही.🎉🎉दोन दिवसात अन्न गोड लागत नव्हते, आता नाष्टा चांगलाच होईल🎉🎉🎉वाट बघीन❤❤ सावध,सुखी,आनंदी रहा🎉🎉🎉❤❤❤लावण्याचा स्वाद घेतो.मन प्रफुल्लित होते असो..❤❤.
सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा मराठी माणसाचे कलावंत शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@sangramthote1380Ай бұрын
Excellent lawani
@rajeshmohite68096 ай бұрын
Best❤❤
@SLeo_92 ай бұрын
One Like for which audience they heard this Lawani during the completion of Academic Assignment 😂😂❤❤❤❤
@Priyal_durge2 ай бұрын
Yes dude 😅👍
@vilasdevlekar79847 ай бұрын
सतत ऐकत राहावंसं वाटते !! 😊
@tulshidaspawar66912 ай бұрын
❤ Marathi song is best ❤
@NiteshSalvi-w2e6 ай бұрын
❤❤❤❤❤
@VISHAL_NUKULWAD7 ай бұрын
Fast comment 😂😂❤❤
@tukaramzujam64094 ай бұрын
Nkhil डान्स नुत्य लावणी कोळी पुणे, चिचवड लडकी लहान मुलगी,मुलगा 👬🕺💃🏠डान्स करून आहे
@rahulghadge76142 ай бұрын
Lay Bharti 👌👌👌
@AappurajeKadam4 ай бұрын
💐💐💞 अप्रतिम लावणी संग्रह..💞💐💐
@sanjayladkat962025 күн бұрын
छान
@manishaandhale11376 ай бұрын
❤❤❤❤my favourite music
@daneshwartambe27245 ай бұрын
खूप छान लावणी संग्रह आहे 👌👌👍
@MayureshINDIA354810 күн бұрын
Chandra song is missing
@sunandashingnath5106Ай бұрын
मी तर असंख्य वेळा ऐकली
@strangeboltethedeadchannle6667 ай бұрын
अस वाटत आहे कि माझीच प्लेलिस्ट आहे
@NarcinvaKerkar7 ай бұрын
कदाचित तुझीच असू शकते❤❤❤तुझा आवाज या Play list सी थोडा फार जुळतो❤❤❤सर्वच आजमऊया मग नक्कीच कळेल तुमचा सहभाग❤❤❤❤🎉🎉
@NarcinvaKerkar6 ай бұрын
देवा शप्पत तुला अती सुखी पहायचे आहे मला, साईनाथास वचन दिले आहे..पण मझ्या कडून नकळत तुझा स्वभिमान दुखवतो असे वाटते,पण हे सत्य नाही.असे का होते कोणास ठाऊक,पुन्हा साईनाथ ची शप्पत घेऊन सांगतो की चुंकुन सुध्दा कसलाच वाईट शब्द येणार नाही.शेवटची एकदाच माफी मागतो.दोन दिवस पोटात अन्न जात नहीं,आता नाष्टा चांगलाच होईल.सावध,सुखी आनंदी रहा.वाट पाहतो.