गुन्हेगारांना बोलावलं, एका लाइनमध्ये उभं करून थेट तंबी दिली, बीडचे SP Navneet Kawat ॲक्शन मोडवर

  Рет қаралды 376,312

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#navneetkawat #beednews #santoshdeshmukhcase
बीडमधील कायदा व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय.
बीड मधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
गुन्हे दाखल असलेल्या 80 जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत तंबी दिली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 800
@patil9614
@patil9614 7 сағат бұрын
एकट्या वाल्या वर आणि धनंजय मुंडे वर कारवाई नीट करा बाकीचे गुन्हेगारी आपोआप कमी होईल ...एक बीडकर नागरिक 🙏
@thedarkknight9959
@thedarkknight9959 7 сағат бұрын
तो बेद्रे बग, भगवा गमजा 😂😂😂 मनोज चां वाघ 😂😂😂😂 मी पणं खुश आहे
@ravindrakunte77
@ravindrakunte77 7 сағат бұрын
बरोबर
@Sjsjehejdjdj
@Sjsjehejdjdj 7 сағат бұрын
To bagh ki marathayoddha
@mayursuryawanshi5162
@mayursuryawanshi5162 7 сағат бұрын
सत्य आहे
@Vikramhd3u
@Vikramhd3u 7 сағат бұрын
अगोदर बेवड्या जरा अंगावर कारवाई होणे आवश्यक आहे
@prakashjagtap1969
@prakashjagtap1969 7 сағат бұрын
काय काय नाटक, जनतेचा विश्वास उरलेला नाही.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 6 сағат бұрын
चांगला तमाशा लावला आहे, खरे गुन्हेगार पकडले पाहिजेत. अशी नाटक केल्याने गुन्हेगारी कमी होणार नाही.
@suhasnalawade7201
@suhasnalawade7201 7 сағат бұрын
धनजय मुंडे कुठे रांगेत दिसत नाही....
@kalyankumarchavan7344
@kalyankumarchavan7344 4 сағат бұрын
🤣🤣🤣👌👌👌ek nuber😂😂
@ram_995
@ram_995 4 сағат бұрын
Sarvat mothya gundala ubha kelale nahiye.
@AkshayBhorade
@AkshayBhorade 4 сағат бұрын
To white coller gunda ahe 😂😂
@amarpawar6417
@amarpawar6417 4 сағат бұрын
😅😅😅😅
@anildabhade3291
@anildabhade3291 3 сағат бұрын
Yogya comment
@ashokhelwande5118
@ashokhelwande5118 6 сағат бұрын
पोलिसांवर जनतेचा कोणताही विश्वास राहिलेला नाही धनंजय मुंडे आणि वाढल्यावर नीट कारवाई करा
@संतशिरोमणीनामदेवमहाराजवारकरीशि
@संतशिरोमणीनामदेवमहाराजवारकरीशि 6 сағат бұрын
साहेब जरा त्याना तंबी दिल्यासारखं बोला..... नवीन भाषणाला उभे राहिल्यासारखं बोलताय 😂😂
@sumitp4007
@sumitp4007 4 сағат бұрын
Hoil tevadh sahakarya karaycha ahe...2.26
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 Сағат бұрын
😂 हे साहेब शाळेतील शिक्षकासारखे बोलत आहेत.! समोरच्या गुन्हेगारांवर किती परिणाम झाला.. माहीत नाही.!
@shivababu65
@shivababu65 43 минут бұрын
सुचनेकडे गुन्हेगार दुर्लक्ष करीत आहेत. यापेक्षा शिक्षक मुलांशी चांगला संवाद साधताना दिसतात.
@sandeepbhambre9701
@sandeepbhambre9701 4 сағат бұрын
पोलिसांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होतय की आज पर्यंत कायदा लागू नव्हता.😂😂😂
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 7 сағат бұрын
अतिशय छान!. परंतु कारवाई होयलाच पाहिजे.
@vishnuparjane898
@vishnuparjane898 6 сағат бұрын
अगोदर संतोष देशमुख यांच्या हत्तेतील सर्व आरोपी अटक करा पोलीस खात्याची खूप बदनामी झाली आहे
@Amol8001
@Amol8001 7 сағат бұрын
घाबरतोय पोलीस बोलायला
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 Сағат бұрын
🥸😖🤔
@AmitRaj-b1o
@AmitRaj-b1o 6 сағат бұрын
या एका एकाला विचारा की कोणत्या कोणत्या पोलिस ला किती हफ्ता दिला आणि मग त्या पोलिसांना रांगेत उभे कराल का???
@balashebkavhale1722
@balashebkavhale1722 7 сағат бұрын
साहेब जसे लहान मुलांचा क्लास घेत आहे
@alpeshmanve2713
@alpeshmanve2713 5 сағат бұрын
😅😅😅
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Сағат бұрын
Sahkarya😅😅😅😅
@kalevihal1418
@kalevihal1418 4 сағат бұрын
एक आरोपी 57 दिवस झालेत गायब आहे त्याचा शोध घेतला तर जनतेचा विश्वास बसेल
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 7 сағат бұрын
धनंजय मुंडे ला ठोका ऐकदा सगला बिड ठीक होईल SP well done
@sagarfoujji2813
@sagarfoujji2813 6 сағат бұрын
Tula thokl tr ky hoil dada
@user-ly2kh4rr8n
@user-ly2kh4rr8n 6 сағат бұрын
DM Cha Najaij.
@shivajipathare2519
@shivajipathare2519 5 сағат бұрын
​@@sagarfoujji2813गुन्हेगार गुन्हेगाराची बाजू घेणार.
@mayursuryawanshi5162
@mayursuryawanshi5162 4 сағат бұрын
@@sagarfoujji2813 त्याला ठोकायला तो कुठे खंडानिखोर आणि sangatit गुन्हेगारी चालवतोय तो थोडी 3 बायका करून बसलेय खुनी लोकांना लपवून बसलाय कि corrupted आहे
@satishkadampatil3211
@satishkadampatil3211 2 сағат бұрын
​@@sagarfoujji2813 वाल्याचा लाभार्थी 😂😂😂
@shailesh9944
@shailesh9944 32 минут бұрын
वेग वेगळ्या प्रकारे मदत करु शकता
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 3 сағат бұрын
अस वाटतंय जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी पाहुण्यांसमोर भाषण करतोय..😂😂😂😂
@chandrakantsonawane9714
@chandrakantsonawane9714 5 сағат бұрын
यांना गुन्हेगार म्हणून बोलावले आहे? यांची बॉडी लँग्वेज पहा! हे शासकीय पुरस्कार स्वीकारणे साठी आल्याच्या ऐटीत ऊभे आहेत!
@sardarpatil7553
@sardarpatil7553 3 сағат бұрын
जे ताब्यात आहेत त्यांना स्पेशल सेवा चालू आहे ,. येवढी मिळमिळीत धमकी , धमकी आहे का रिक्वेस्ट ,, विनंती असावी बहुतेक
@baburavtikambare1344
@baburavtikambare1344 3 сағат бұрын
हि तंबी नाही हा तर प्रेमळ आणी हानुवटि कुरवाळत दिलेला गोड आशीर्वाद आहे धन्य धन्य झाले रे बाबा
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 Сағат бұрын
😂😅
@AjayJamdade-cd8wr
@AjayJamdade-cd8wr 4 сағат бұрын
असेच पूर्ण बीड जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी एका रांगेत उभा करा असाच दम त्यांना पण द्या
@AnandSadamate
@AnandSadamate 4 сағат бұрын
प्रेमाने सांगत आहेत....❤❤❤❤😂😂😂
@Gaddarikorbe_
@Gaddarikorbe_ 6 сағат бұрын
थोड्या दिवस चालणार हे नंतर जैसे थे वैसे खाकीचा आणि कायद्याचा धाक कायम राहायला पाहिजे🥲
@nagkumardoshi5257
@nagkumardoshi5257 6 сағат бұрын
Ho.he.asech.Chalnar.Ratri.11.la.bid.band.kara
@gauravpande9765
@gauravpande9765 7 сағат бұрын
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांना सजा द्या. तो पर्यंत आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही आहे.
@babubihari6722
@babubihari6722 5 сағат бұрын
अरे केळ्या सजा कोर्ट देतं 😂
@sunilkhaladkar2170
@sunilkhaladkar2170 2 сағат бұрын
गुन्हेगारांना त्यांच्यांच भाषेत सांगवा लागते हि आशी लग्नाला आमंत्रण देणारी भाषा समजेल का? धन्य आहात पोलीस साहेब
@SundarraoNilkhan
@SundarraoNilkhan 7 сағат бұрын
तंबी दिली काय विनंती केली काय फरक पडतो असल्या लोकांना
@genbaagawane3036
@genbaagawane3036 5 сағат бұрын
पोलीसांचा शुद्ध बावळटपणा आहे हा. असली भाषण लय ऐकल्यात.
@indiandesitech6139
@indiandesitech6139 4 сағат бұрын
ह्यांच्या तोंडावर पोलिसांची धमकीचा परिणाम दिसत नव्हता😂😂😂 वेल डन sp साहेब
@allinonelearningearningent1439
@allinonelearningearningent1439 7 сағат бұрын
गुन्हेगार बघा, कसं ऐटीत उभारलेत. यावरून अंदाज घ्या. कारवाई होईल?
@VasantRupanwar
@VasantRupanwar 4 сағат бұрын
पोलिसांच्या धमक नेत्यांच्या कारवाई करावी 26 जानेवारी 15 ऑगस्ट चे भाषण चालू आहे विद्यार्थ्यांनी शांत ऐकायचं
@RajaramPotphode
@RajaramPotphode 4 сағат бұрын
बापरे बाप! एका जिल्ह्यातं एवढे गुन्हेगार तर देशात किती? हाच का आजच्या भारताचा विकास?
@PrabhuGang
@PrabhuGang 7 сағат бұрын
वाटत नाही तुम्ही दम देताय असे तुम्हीच घाबरता असे वाटते
@sunilkhalde2855
@sunilkhalde2855 7 сағат бұрын
"जसा कसा कायदा आहे तशी आता कारवाई सुरु झाली आहे " म्हणजे इथून मागे कायद्याप्रमाणे कारवाई होत नसल्याचेच हे अधिकारी सांगताहेत
@combinedstudy6427
@combinedstudy6427 7 сағат бұрын
कारवाई नाही बोलले तर पोलिसाने काम शब्द बोलला आहे. एवढे घाबरले आहेत.
@balajishinde6474
@balajishinde6474 4 сағат бұрын
काय तंबी दिली राव भिले सर्व जण. लाज राखा थोडी वर्दीची
@bhausahebagale2159
@bhausahebagale2159 4 сағат бұрын
ऊभे राहिलेले गुन्हेगार कपड्यांची इस्त्री करून अशे काय थाटात उभे आहेत जसे काय लिलाव करण्यासाठी बोलवलय
@goutamtonape3989
@goutamtonape3989 4 сағат бұрын
साहेब जणु काय गुंडानी केलेल्या कामगिरीचा पुरस्कार वितरण सोहळा असल्या सारख गुंडाना मार्गदर्शन करतात साहेब गुंडाना गुंडाचीच भाषा कळते
@sun-jb2fs
@sun-jb2fs 4 сағат бұрын
फुकटचे तमाशे बंद करा. गुन्हेगारावर आता कारवाई करणार म्हणे... मग इतके दिवस कांय झोपले होते का.
@RameshwarSadar-m1j
@RameshwarSadar-m1j 6 сағат бұрын
बीड मध्ये कृष्णप्रकाश प्रसाद सारखे अधिकारी द्या,ते गुंड दादांचा माज उत्रवतील.
@hiralaldhumal7853
@hiralaldhumal7853 5 сағат бұрын
पोलीस या गुंदांच काहिच करत नाही कारण या गुंडांना राजकीय पाठबळ असतं... आणि पोलीस राजकारण्यांच्या नांदी लागायला घाबरतात... त्यांना भीती असते की हेच राजकारणी आपली बदली घटचिरोली करतील म्हणून.
@babubihari6722
@babubihari6722 5 сағат бұрын
😂😂😂
@surajkkr3280
@surajkkr3280 4 сағат бұрын
😂 corrupt
@pgaikwad7569
@pgaikwad7569 7 сағат бұрын
ज्या महिला गुन्हेगार. गुंड. किंवा आरोपी आहेत त्यांना पण बोलावून अशी समज किंवा तंबी द्या
@harshaneel6315
@harshaneel6315 7 сағат бұрын
गोळ्या बिस्किटे वाटण्याचा कार्य क्रम दिसतोय
@dnyaneshwarjambhale2699
@dnyaneshwarjambhale2699 3 сағат бұрын
एवढे दिवस अधीकारी व sp साहेब झोपले होते का महराष्ट्राचे ग्रहमंत्री काय करतात
@motivationalguru1670
@motivationalguru1670 7 сағат бұрын
भगवा गमजा घातलेला नक्की विमल किंग आहे 😂😂
@मराठा-फ5थ
@मराठा-फ5थ 6 сағат бұрын
नवरा आहे तुझ्या आईचा
@DMPMSARKAR
@DMPMSARKAR 6 сағат бұрын
ऋषिकेश बेद्रे मराठा कट्टर जरांगे कार्यकर्ता
@Mharattha96k
@Mharattha96k 4 сағат бұрын
तुझ्या आईचा नवरा आहे
@prakashkhedkar1677
@prakashkhedkar1677 Сағат бұрын
ऋषिकेश बेंदरे
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 7 сағат бұрын
अरे वॉल वाल्मीक कोठे बिर्याणी खातोय
@Arunkalunke4346
@Arunkalunke4346 Сағат бұрын
कार्यवाही होणे ही काळाची गरज आहे साहेब
@satishpatil7518
@satishpatil7518 4 сағат бұрын
सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरचा विश्वास पूर्णपणे संपलेला आहे.
@VasantRupanwar
@VasantRupanwar 4 сағат бұрын
तुम्हाला एवढे गुन्हेगारहे जर गुन्हेगार सापडत असतील भाषण देण्यासाठी तर मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही
@nileshpawar5150
@nileshpawar5150 7 сағат бұрын
सामान्य माणसांवर जशी तुम्ही दादागिरी दाखवता आणि जेव्हा सामान्य माणूस तक्रार करायला पोलीस स्टेशन ल आल्यावर दमदाटी करून हाकलून लावता, तसा जोर इथे दाखवा की.
@santoshtandale6989
@santoshtandale6989 7 сағат бұрын
कूणाला तंबी देता.... त्या पिढीचा माज जिरलाय.... आता आरोपींचा वयोगट 14 ते 28 आहे😂😅
@sachin-fx3cm
@sachin-fx3cm 7 сағат бұрын
He matra kharay
@manishaganage2298
@manishaganage2298 6 сағат бұрын
अगदी बरोबर
@aratighodke8720
@aratighodke8720 6 сағат бұрын
हो एकदम बरोबर… सानप आणि बांगर हे पण त्याच वयोगटातील आहेत
@Harshvardhan-o1e
@Harshvardhan-o1e 5 сағат бұрын
Barobar aahe
@sf8vb
@sf8vb 6 сағат бұрын
एक तर भगव उपरणे घालून आला , एवढे गुंड आहे , खरा आका दिसत नाही धनंजय
@nagindaskirtikar3884
@nagindaskirtikar3884 6 сағат бұрын
गोरेगाव वेस्ट मधील वाल्मिक कराड ( मिलिंद कापडे ) आणि त्याचे 15 सहकारी कावळे यांची लिस्ट मी पोलिसांना दिली आहे,,, फक्त वाट पाहायची आहे या 15 कावळ्यांना असंच उभे करून त्यांना जाब कधी विचारणार ते,,,, (थोडक्यात,, मकोका लावून मिलिंद कापडे ची चवकशी होणे फार गरजेचे आहे ) 👍🙋‍♂️
@dadasoingole5976
@dadasoingole5976 3 сағат бұрын
साहेब असल्यासारखे बोला दबक्या आवाजात बोलत आहेत साहेब जनतेने कोणावर अवलंबून राहयचं भाषणं दिल्या सारखं बोलत आहेत
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 7 сағат бұрын
मुंडे च्या लोकांवर करा की कारवाई 😂
@Nightfall_cure
@Nightfall_cure 6 сағат бұрын
Sagle munde hech ahet re magche 2 don la mi olakhti te walmik Anna hech ahet 🤣
@prakashjagtap1969
@prakashjagtap1969 7 сағат бұрын
पोलीस गुन्हेगारास म्हणतात मदत करा
@ashokgiri4653
@ashokgiri4653 7 сағат бұрын
पहिले पोलीस खात्यातला भ्रष्टाचार बंद करा गुन्हेगार लाईन वर येतील
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 6 сағат бұрын
काही नाही हा फक्त्त देखावा आहे पोलीस प्रशासन सामान्य लोकांना त्रास देण्यासाठीच आहे. हे पोलीस सामान्य लोकांना काहीच मदत करत नाहीत.
@cjadhav6583
@cjadhav6583 6 сағат бұрын
कशाला पोलिसांच हसू करताय ते अशे उभे आहेत जसे काय पोलिसांवर उपकार करत आहेत
@atulkorawalikar1156
@atulkorawalikar1156 6 сағат бұрын
मला पुण्याची आठवण आली. साहेब एक नंबर.
@Jayhind80174
@Jayhind80174 6 сағат бұрын
देशावर प्रेम असणारे खानदानी लोक चांगले वागतात
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz 2 сағат бұрын
पुढाऱ्यांकडं लक्ष दिल तर बाकीचे वळवळ करणार नाही 😊😊😊 पोलिसांचे अभिनंदन 💐💐💐 आता आका लोकांची खैर नाही
@AshokBankar-c6h
@AshokBankar-c6h Сағат бұрын
सध्या सौम्य भाषेत समोपदेशन चालू आहे ! परंतू वर्गामध्ये गुरुजी नागरिक शास्राचे व सभ्यतेचे धडे शिकवत आहेत असे गुन्हेगारांना वाटू नये ! गुन्हेगारांना श्रीमान कृष्ण प्रकाश साहेबाची आठवण झाली पाहीजे !
@haroonShaikh-d8c
@haroonShaikh-d8c 4 сағат бұрын
गुन्हेगार जी भाषा समजतात त्या भाषेत बोला साहेब
@prakashgidde6539
@prakashgidde6539 3 сағат бұрын
एकच पर्याय.. एन्काऊंटर
@arjunsuryawanshi4957
@arjunsuryawanshi4957 5 сағат бұрын
आता पोलीस गुन्हेगारांकडून सहकार्य घेणार 😂😂😂
@raam_raje
@raam_raje 7 сағат бұрын
साहेब लय खुश आहेत आज 😂😂😂
@प्रभाकरडोईफोडे
@प्रभाकरडोईफोडे 6 сағат бұрын
असे SP साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यात काम हाती घ्यायला पाहिजे
@kailasmore4445
@kailasmore4445 5 сағат бұрын
हे लक्षात ठेवून काम करा हे सगळ धनु भाऊजी मेरबान आहेत
@rameshpawar7683
@rameshpawar7683 4 сағат бұрын
वाल्या आणि धन्याला पण रांगेत उभे केले पाहिजे होते.
@rajkumarmore8111
@rajkumarmore8111 6 сағат бұрын
हे सर्व भावी मोठे पुढारी होणार बरं का !!😊😊😊
@vinodmane9853
@vinodmane9853 6 сағат бұрын
बोलताना हा पोलिस घेतोय याच्या बोलण्यावरून कळतं. या गुन्हेगारांना खरंच आळा घालायचा असेल तर कृष्ण प्रकाश साहेबां सारखा अधिकारी पाहिजे. मगच यांचे गुन्हेगारी बंद होईल
@KrushnadevPatil-w9n
@KrushnadevPatil-w9n 7 сағат бұрын
साहेब नमस्कार गुंडांना लाईट करंट द्या लाईन वर येतील जय किसान
@prasadsawant1676
@prasadsawant1676 4 сағат бұрын
नाटक निर्लज्ज पोलीस आणी नेते . मुरख जनता
@tukaramgavate9445
@tukaramgavate9445 5 сағат бұрын
बरीच मोठी गॅंग आहे बीड जिल्ह्यात ,
@vikasrajejadhav3105
@vikasrajejadhav3105 6 сағат бұрын
नाटक आहे फक्त यांना हप्ता चालू असतात
@mohanbanage8783
@mohanbanage8783 7 сағат бұрын
हे गुन्हेगार कोणत्या नेते राजकारणी लोकांचे आहेत त्यांना पण तंबी दया
@pravinmore6413
@pravinmore6413 5 сағат бұрын
मुख्य भाई,दादा,साहेब यांना उभ केलं असत तर या छोट्या मोठ्या ना उभ करायची गरज पडली नसती.....
@kiranjadhav-ri1uh
@kiranjadhav-ri1uh 7 сағат бұрын
केशरी गमचा घातलेला कसा उभा ते बघा 🤣
@ravindrakunte77
@ravindrakunte77 7 сағат бұрын
दुसरा आका 😂😂😂😂
@r.s.r.5915
@r.s.r.5915 5 сағат бұрын
😅😅
@SunilKesarkar-yj3tq
@SunilKesarkar-yj3tq 3 сағат бұрын
ते काय लहान मुलं आहेत का, पोलीस आहेत कि शिक्षक आहेत 😅😅😅😅😅
@arvindmondkarsindhudurga
@arvindmondkarsindhudurga 7 сағат бұрын
गुन्हेगाराला कायद्याने शिक्षा व्हायला हवीच.. या आधी पुण्याच्य अधिकाऱ्यांनी हा असा कार्यक्रम मीडिया समोर केला होता.. आता बीड मध्ये.. मीडिया समोर हा शो कशाला हवा..?
@shivababu65
@shivababu65 31 минут бұрын
See the language of this police staff. Superintendent of Police should give the instructions.
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 5 сағат бұрын
बरोबर आहे
@M.R.150
@M.R.150 3 сағат бұрын
पाच पन्नास एन्काऊंटर करा सगळे कमी होईल यांना त्याशिवाय कायद्याचा धाक रहाणार नाही.
@manoharwaghere859
@manoharwaghere859 4 сағат бұрын
ह्या टोपी वाल्या अधिकारी याच्यात दम नाही. रोखठोक बोला अधिकारी
@udaykhale7885
@udaykhale7885 4 сағат бұрын
मेन गुन्हेगार ठेचा मग तो आमदार असो किंवा मंत्री. मग बाकीचे बरोबर लाईनवर येतील..
@BapuRanawade-o5z
@BapuRanawade-o5z 2 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेला बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी करणारे आरोपी किती आहेत हे पहावे हे सारे घडत आले आहे याला जबाबदार श्री धनंजय मुंडे व वाल्मिक कराड हेच जबाबदार आहेत
@arjunsuryawanshi4957
@arjunsuryawanshi4957 5 сағат бұрын
नक्कीच, पोलीस घाबरलेला दिसतोय. तंबी देतोय स्वतःच घेतोय.
@factya-vl2im
@factya-vl2im 3 сағат бұрын
हे गुन्हे गार कमी चमचे जास्त दिसताय साहेब मुख्य आरोपि पककडले गेले किचंमचे चुपचाप बसतिल
@मायबोलीमराठी-प7ह
@मायबोलीमराठी-प7ह 2 сағат бұрын
एक नवीन नाटक... पोलिसांचा केविलवाणा प्रयत्न...
@sudhakarsawant7656
@sudhakarsawant7656 3 сағат бұрын
गुन्ह्याला सात देणारे पोलीस ह्यात आहेत का.पोलिसानं बधल लोकांच्या मनात आदर निर्माण व्हावा ह्या करिता निस्क्रिय पोलिसांवर कारवाही झाली पाहिजे.
@prashantsonawane8829
@prashantsonawane8829 5 сағат бұрын
नौटंकी चा दुसरा अंक
@premzombade4433
@premzombade4433 2 сағат бұрын
अहो ते हसत आहेत.. काय तुम्ही
@Modiji505
@Modiji505 41 минут бұрын
पुण्याच्या sp ने पण असाच स्टंट केला होता पण नंतर मोकळे सोडले 😂
@shiv.5797
@shiv.5797 3 сағат бұрын
ह्या आरोपींच्या लाईन मध्ये धनंजय मुंडे ला लाईन मध्ये उभे करा. अन् त्याला जेल मध्ये टाका गुन्हेगारी कमी होईल
@MaheshShinde-c3e
@MaheshShinde-c3e 4 сағат бұрын
पुण्यात सुध्दा हेच नाटक केलं काही फरक नाही 😢
@bomkarj
@bomkarj 5 сағат бұрын
काय नाटकं लावलीत...आत टाकून " टायर " मध्ये घाला..
@machindralasane810
@machindralasane810 3 сағат бұрын
होय चुकीचं आहे सगळं धनंजय मुंडे पाहिजे धनंजय मुंडे पाहिजे होती त्याच रांगेत
@shahajishinde8492
@shahajishinde8492 7 сағат бұрын
रिव्हाल्वर नाचवीत होते ते कुठे आहेत
@sunilkale7907
@sunilkale7907 4 сағат бұрын
एवढी मोठी लाभार्थी ऊसतोड टोळी आहे बीड ला 😮😮
@sanjaykamble3240
@sanjaykamble3240 6 сағат бұрын
हीच व्यवस्था सर्वदूर महाराष्ट्रात होईल तर फार बरे होईल
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 5 сағат бұрын
असं मवाळ भाषण देत आहेत आरोपी ते आरोपी असतात त्यांना कायद्याचा धाक नाही उरलेला आहे सरळ एन्काऊंटर पाहिजे
@sudhakarkadam4315
@sudhakarkadam4315 3 сағат бұрын
आता कायद्याप्रमाणे चालणार.... वावा!!!! म्हणजे आतापर्यंत 🤦‍♂️🫢😡
@YogendrThakur-v6q
@YogendrThakur-v6q 7 сағат бұрын
या गुन्हेगारान कडून शींघम दर महिन्याला कीती पैसे घेतात ते आधी सांगा
@pankajjadhav6782
@pankajjadhav6782 3 сағат бұрын
ज्याप्रमाणे कायदा आहे त्याप्रमाणे काम आता सुरू झालंय.अभिनंदन
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН