ताई तू खरच अन्नपूर्णा आहेस अन संसारी स्त्री कशी असावी याच खूप चांगल उदाहरण
@VanitaChavan-t2fАй бұрын
बाणाई तु खुप खुप हुशार आहेस धन्य बाणाई ❤
@babyshirsath8660Ай бұрын
आदर्श कुटुंब आहे बानाताई सिध्यूदादा अप्रतिम आहे व्हिडिओ गाॅड ब्लेस यु🙏🎉❤
@shobhanawaghmare4464Ай бұрын
दाळगा आणि भाकरी एक नंबर लागते चवीला.... तेही अशा मोकळ्या जागी
@PratibhaaBirarisАй бұрын
बाणाई खुप छान मल्हार साठी स्वात:च्या हाताने खोगीर बनवत आहे 🎉🎉सिंदू दादा खरज बाणाई खुप हुशार आहेत 👌👌
@sunjyotirahate1685Ай бұрын
बाणाई खरंच खुप हुशार आहे प्रतिकूल परिस्थितीत दगडा धोंड्यात काट्याकुट्यात स्वयंपाक उत्कृष्ट रेसिपीज करणं सोपं काम नाही पुर्ण सेटप लाऊन रेसिपीज करणं सोपं असतं पण बाणाईचं काम खरं जिकरीचं आहे त्याला दाद दिलीच पाहीजे सलाम तुला बाणाई
@aakashirkule7000Ай бұрын
बाणाई ताई स्वयंपाकात सुद्धा खूप सुगरण आहे विणकाम शिवणकाम सुद्धा फार उत्कृष्ट करते व खूप संसारीक आहे
@maliniwani207Ай бұрын
सर्व गुण संपन्न बानाई, छान व्हिडिओ🎉🎉
@sunitamarkar2752Ай бұрын
बरोबर आहे बाणाई चे म्हणणे प्रयत्नअंती परमेश्वर प्रत्येक कामात जिद्ध चिकाटी खंबीर पणा आहे बाणाई च्या स्वभावात छान swabhav आहे ❤️😍👌👌👍👍💐❤️
@deepadhaygude2622Ай бұрын
बानाई तुझं शिक्षण झालं असतं तर तु कुठल्या कुठे गेली असतीस 🤗किती कला तुझ्यात आहे... खुप नवल वाटतं तुझं 👍🏻सर्वगुण संपन्न आहेस तु... खुप शुभाशीर्वाद तुला
@lembhefamily7329Ай бұрын
शिक्षण नसून हि टी विचाराने खुप पुढे आहे 👌🏻
@sagar17340Ай бұрын
तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे खूप छान❤🎉❤
@manishapatil9813Ай бұрын
Banai तुझ्यात येवढ्या सर्व कला आहेत. म..तू लिहायला वाचायला पण शिकायला घे. माणसाला लिहता वाचायला आपली सही करता आली पाहिजे तू येवढी हुशार आहेस तू सहज तुला जमेल. असेच रानावनात बसुन पाटीवर शिक. आम्हाला खूप अभिमान वाटेल तुझा. ....द ग्रेट banai😊
@rameshnarayankale3735Ай бұрын
💯
@supriyamohite1600Ай бұрын
बानाई ग्रेट आहेस थोड शिक्षण असत तर खूप पुढे गेली असती ❤❤
@DNilambariАй бұрын
सुंदर शिवनकला,बारीक शिवण,हस्तकलेचा वारसा सुगरण आहतच पुन्हा कला उत्तम
@VarshaVyavahare-l9fАй бұрын
बानाई वहीनी तुमचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे खूपच हूशार, समजदार,सुगरण... आहेत तुम्ही खरच तुम्ही आदर्श स्त्री आहेत.आहे ह्या परीस्थितीत कंस आनंदी रहावं,कसं कर्यमग्न असूनही कला कशा जोपासायला पाहिजे हे तुम्हाच्याकडून शिकावं, यंदाचा हिरकणी पुरस्कार तुम्हाला मिळावा आसं मला वाटतं
@AjitOak-il7tvАй бұрын
फार मस्त व्हिडीओ. बाणाई छान बोलते ऐकत राहावे असे. सिद्धू खूप छान जोडीदारीण आहे बाणाई. विठ्ठल रखुमाई आहात. 🙏🙏🌹🌹
@toxismavi4091Ай бұрын
खरतर जीवन पण एका विचारण राहता खुप छान
@vipulghawate9367Ай бұрын
तुमचे व्हिडिओ रोज बघतो सिद्धूभाऊ खुप विचार चांगले आहे शिकलेल्या माणसाला लाजविल असे तुम्ही दोघे आहे
@piyusalve5800Ай бұрын
अप्रतिम आनंदी कष्टाळू जोडी आहे व्हिडिओ खुप छान आहे ❤
@padmajakulkarni39Ай бұрын
Banai khoop Great ahe 🌹🌹👍👍 Kiti kala ahe tichykade Tumha sarvache Anandi rahane kamal ahe 👌👌
@shriswamisamartharts7359Ай бұрын
खरच ताई तुजबदल काही बोलायला शब्दच नाहीत.परिस्थितीत कसं जगावं ते शिकायला मिळत तुम्हा दोघांकडून
@sunandadrode6978Ай бұрын
बाणाई तुमची कला खुपच भारी आहे 🎉🎉❤❤
@vandanahiray3561Ай бұрын
सर्व गुण संपन्न आहे बाणाई.
@lilavatilakade6793Ай бұрын
अप्रतिम आहे हा तर विडिओ 🎉
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@vilaschamankar8952Ай бұрын
फार छान सुरेख शब्दात व्यक्त केले तुमचे जीवन
@JyotiMahamunkar-jm8wrАй бұрын
खरच बाणाई तु शिकली असतीस तर खुप पुढे गेली असतीस .
@sanjivanigaikwad8316Ай бұрын
सर्व गुण संपन्न आहे बानाई तू❤❤❤❤
@deepmalashinde3332Ай бұрын
Barobar dada guru asava pratekala 😊banaie che shivan kaam khup suder 😊vedeio👌👌👍👍
@amrutaukarande9126Ай бұрын
Kharach Banai Tai , Tu Khup Hushar ahe. Swaypak , Shivan , Mendhpal , Shetkari. Dhadashi ahe. Shivraya chya Deshachi Shobhte.😊 Love You All ❤️😊 Kiti Chan Smjun Sangitle. Vishwas Vadhvtes.
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@radhikamulik8498Ай бұрын
खूप सुंदर हस्तकला आहे बाणाई ❤
@Appel123-si7qtАй бұрын
सर्व गुण संपन्न आहे बानाई आणि जी बुद्धि जीवी व्यक्ति असते तीली कला ही उपजत असते 🎉 बाणाई अंत्यंत हुशार व गोड वाणी आहे आंदात रहा जय मल्हार 🙏
@Gigolu-p6mАй бұрын
कोना कोनाला वाटत की यांचे विडियो बाघटानी जेवन करत असल्यास दोन घास शिल्क खातों आपन खूप छान दादा आनी ताई अशेष विडियो बनवत रहा
@bhalchandrakulkarni2922Ай бұрын
Very good
@sagarkahandal9710Ай бұрын
निसर्गच्या सानिध्यात खुप छान आहे भाऊ आणि वाहिनी खुप छान आहे किसन दादा वाहिनी खुप छान आहे ..
खुप नाविन्यपूर्ण विडिओ आहे.बानाई मॅडम तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
@sanjivanigaikwad8316Ай бұрын
खूप छान व्हिडिओ❤❤
@nandajadhav7797Ай бұрын
बाणाई खूप छान बोलतो❤❤❤
@vijaygamre1325Ай бұрын
अतिशय सुंदर ❤
@alkagadekar3663Ай бұрын
खूप छान
@anitamali3973Ай бұрын
मस्त आहे व्हिडिओ ❤❤❤❤❤
@pranitarane4344Ай бұрын
लय हुशार बनाई ताई
@SrikantSambreaАй бұрын
👌👌❤️
@SandhyaPednekar-x9bАй бұрын
वहिनी तुझ्या कडून खूप खूप काही शिकायला मिळालं ❤❤
@shubhangikamble2087Ай бұрын
Khup chan tai
@SumedhAlhat-w6xАй бұрын
Naye saal ki dher saari badhaiyaji,
@bharatitandel2613Ай бұрын
मस्तच आहे
@swatibhivate3176Ай бұрын
Nice video
@sureshwanere1389Ай бұрын
गुरु विना विद्या नाही बाणाईचे गुरु पण महान मोठे होते
@SadhanaMetkariАй бұрын
बाणाई ताई कापणी लावून मस्त सुरेख शिवुन घेऊन विणकाम केले आहे मला कापणी खूप आवडली ❤
@KiranKamble-s9xАй бұрын
खूप छान आहे कला बानाई
@ujjwalanavale7620Ай бұрын
खुप छान आहे विडिओ आणि कला कारी एक नंबर🎉🎉
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@kamal12862Ай бұрын
Baykoch respect mastch
@anilmhaske1190Ай бұрын
कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहतात बानाई वहिनी मला खुप आवडतात
@sangitabhangade4013Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप छान ❤❤
@ashokbandale4952Ай бұрын
छान आहे 🎉
@rekhapatil7892Ай бұрын
बाणाई फारच हुशार तर आहेच पण अतिशय शांत सुस्वभावी हसत मुख आणि सर्वात महत्वाचे कष्टाळू आहे 👍
@rameshnarayankale3735Ай бұрын
Great work 🎉🎉🎉
@NageshBangar-k1vАй бұрын
खूप छान बानू ताई❤❤
@shobhanawaghmare4464Ай бұрын
बाणाईचे आणि आणि दादाचे कौतुक करताय हे चांगलेच आहे पण त्यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे
@akshayborse7351Ай бұрын
Chan Tai
@देवानंदसोलाटАй бұрын
नमस्कार... 🙏🙏🙏छान 👌👌शुभेच्छा... 🌹🌹
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@rameshaher7962Ай бұрын
Banai खरच खुप हुशार आहे सिधु दादा मि हिंगवे तालुका kalvan नासिक मधून
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@Vashiyadav-1983Ай бұрын
Nice👌👌👌👌👍
@anitagawade5228Ай бұрын
खूप छान ❤😊
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@tejesingpatil5942Ай бұрын
नमस्कार.......👌💐
@AlakaKumbhar-k6jАй бұрын
रोजच विडीवो टाकत जा खुपच आवडतात
@kalpanapatil1859Ай бұрын
बानाई ताई खूप खूप छान आम्हाला पण शीकवा ❤❤😅
@alkasurvase5955Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anita.kale_entrepreneurАй бұрын
बाणाई 👌👌
@sureshghali1226Ай бұрын
Namskar dada ani vahini.... Khup apratim video asatat o tumche..... 1 da bhetaychay tumhala...... Tumche video prerana detat..... 1 hi nakaratmak comment naslel aakmev You tube channel....
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@Aartisalve-w3rАй бұрын
tumce jode khup chan aahe
@shobhanawaghmare4464Ай бұрын
भाकरीच्या पिठामध्ये लसूण आणि मीठ घालून भाकर बनवायची खूप छान लागते