अगदी बरोबर सर यांचा जाहीर निषेध च केला पाहिजे,, आम्ही तुमच्याशी सहमत आहोत.
@RamakantDhawleКүн бұрын
नमस्कार सर.. आपल्या प्रबोधनाला व सातत्याला सलामच...!!
@vilastayade6848Күн бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ बाबासाहेब आंबेडकर
@anjanaranshingare412919 сағат бұрын
तीव्र जाहीर निषेध...... अशा अतार्किक विधानाचा निरंजन सर यांचे खूप खूप आभार खूप अभ्यासपूर्ण माहिती लोकापर्यंत आणतात कसलीही भीती न बाळगता
@akbarnadaf894720 сағат бұрын
हे सगळ ऐकून डोकं सुन्न झालं. Well done 👍
@yogeshgogawekar528423 сағат бұрын
खूप छानपणे तुम्ही मुद्ये मांडले आहेत. धन्यवाद
@sukhrajdikshit45319 сағат бұрын
मनुस्मृती ही मनोरुग्णांची गरज
@mangalkale757413 сағат бұрын
निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकारिता सर खरे जनतेचे हितचिंतक अहात आपण मनुवादीच्या मानसिकता जगासाठी खूप घातक आहे पण जनतेला हे समजले पाहिजे की ते कसे फसवत आहेत धर्माचे लेबल लावून आणि देव धरमध्ये अडकवून
@abhaynikam979823 сағат бұрын
अडवानी वाजपेयी मुरली जोशी देवरल तोगडिया याना इंदिरा गांधींनी 1983 ला गोळ्या घातल्या असत्या तर आज भारत जगातील क्रमांक तीन ची अर्थव्यवस्था असली असती
@ilbabambasilbabambas25569 сағат бұрын
नियतीने तिघांना घरी बसवले GOD IS GREAT हे पण जातील
@ilbabambasilbabambas25569 сағат бұрын
गोळ्या घालायचं राजकारण काँग्रेस करत नाही जे करतात त्यांना नियती धडा शिकवेल
@KodilkarKodilkar22 сағат бұрын
अभ्यास पूर्ण सुक्ष्म विश्लेषण सर जी संबंधित दिशाभूल करणार्या तथाकथित जनावरांच्या डॉ चा जाहीर धिक्कार जाहीर निषेध त्रिवार निषेध
@narayan_ghule23 сағат бұрын
सत्य एकदम स्पष्ट 👍
@harishchandrawaingankar73619 сағат бұрын
अतिशय महत्वपूर्ण आणि वास्तववादी विवेचन. धन्यवाद!
@dhananjayshindeshinde665Күн бұрын
रोखठोक विश्लेषण करून, आपण योग्य इतिहास माहित करून दिल्याबद्दल आपले आभार..मनुवाद पुन्हा स्थापित करु पाहणाऱ्या शक्ती मुळापासून उखडून टाकण्याची नितांत गरज आहे..
@khalidshaikh714819 сағат бұрын
निरंजन साहेब 🙏🏻 खुप छान विश्लेषण व शिर्षक दिले .यामुळेच हे लोकशाही ,संविधान ,स्वातंत्र व तिरंगा ला मानत नाही .देशा वर मनुवादी लादण्याचा प्रयत्न जोरात चालु आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.
मी स्वतः जन्मानी ब्राह्मण आहे, परंतु माझं तुमच्या या भूमिकेला 100% समर्थन आहे.
@sharadmore7909Күн бұрын
मुळात भागवत माणूस कम जनावर आहे.जाहीर धिक्कार
@vikaskadam8670Күн бұрын
परफेक्ट अन सडेतोड....सत्य!. सत्याला मरण नाही असं पुनः पुनः सिद्ध होतं... आपल्यासारख्या काहीच लोकांमुळे!. सत्याच्या पावलावरील सत्याग्रही भारतात दिवसेंदिवस वाढले पाहिजेत यात तरुण तरुणींचा सहभाग हा वाढता व उत्स्फूर्त पाहिजे तर् अन तरंच भारत पुनः भरात येईल... पुनः सुरक्षित व वैभवशाली होईल!. जबरदस्त, भारदस्त... सत्य!.
@madhukarjadhav3935Күн бұрын
याला बहुजन समाजातील गद्यारच जबाबदार आहेत.
@ramborude1051Күн бұрын
धिक्कार शंभर वेळा मोहन भागवत यांचा।
@yashpalwarthey5808Күн бұрын
अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली सर..बहोत badhiya...
@prakashrane228923 сағат бұрын
मौखिक जुलाबग्रस्त भागवत
@myindia976623 сағат бұрын
You are too good and very Direct Niranjan, do continue to expose these kind of people.
@atulkumargaikwad9368Күн бұрын
भारतात राहून आपलीच री ओढतो. कालबाह्य आणि मानवाला कित्येक वर्ष मागे घेऊन जाण्याची व माणसा-माणसात भेद करण्याची निती बसता उठता राबवतो. असल्या मोहन भागवतची झेड सुरुक्षा काढून घ्यायला पाहिजे. त्याला कसलाच मान-पान दिला गेला नाही पाहिजे.
@chandrakanthorshil5094Күн бұрын
सर खुपच सटिक विशलेषण सल्युट
@opq5474Күн бұрын
सर्वांनाच सारखे अधिकार राज्यघटने दिले हेच ह्या मनुवाद्यांचे पोटशुळाचे कारण. मनुस्मृती लागु करण्याच्या खटाटोपात हे मनुवादी भारताचा युगोस्लोवाकीया करतील.
@prakashvarpe673218 сағат бұрын
अतिशय स्तुत्य विश्लेषण.
@RaviArankar1240Күн бұрын
ह्या ढोर डाॅक्टरच थोबाड जोवर कुणीतरी ढोरासारख सडकुन काढणारा मिळत नाही तोवर ह्याची ही स्वतः सुरक्षीत राहुन इतर बहुजनांना समोर करण्याची भ्याड , भेकड वृत्ती जाणार नाही . आपल आजपर्यंतच सगळ्यात परखड व वस्तुस्थीती दर्शक विश्लेषण निरंजन सर . धन्यवाद .
@vasantbaviskar5319Күн бұрын
1 😢I have wrote a lot lot this is the future of my father's life in this post and peaceful 😢🎉
@devidasmore68264 сағат бұрын
देशभक्तांनी केलेल्या त्यागाचा हा अपमान आहे. दुर्दैवाने ते सत्ताधारी आहेत फॅसिस्टशाही हे त्याचे आदर्श आहेत. निरंजनसर आपण कठोर परिश्रम करत पत्रकारीता करत आहात .इतिहासात आपली सत्याचा शोध घेणारा पत्रकार ही नोंद होईल.🌺🙏
@DipakDange-w3qКүн бұрын
जाहीर धिक्कार/निषेध
@sudeshgaikwad703Күн бұрын
एवढे बिनडोक माणसे अजूनही असू शकतात याचे आश्चर्य वाटतं. अत्यंत परखड विषलेषन धन्यवाद सर
@bhaijandesai8128Күн бұрын
जनावरांचा डॉक्टर चा जाहीर निषेध 🌑
@ramdaskhade832819 сағат бұрын
हा खरोखरच मंदबुद्धी मनुवादी कधीच सुधारणार नाहीच.सर आपण या. व्हिडिओ ला दिलेले शिर्षक अत्यंत रागातील एक दिले आहे.धन्यवाद. टकले सर.🙏👍👍👍👍👍👍👍👍👍
@mojoomla17 сағат бұрын
मौखिक जुलाब !!! व्वा !!!! क्या बात है थोबाडच फोडून ठेवलत त्याचे जबरदस्त
@chetanchoudhari8600Күн бұрын
खूपच भयानक आहे सर्व, खूपच धोकादायक नालायक लोक आहेत गुरापेक्षा जनावर बोलायला पाहिजे यांना
@chandrsengalphade7191Күн бұрын
निषेध निषेध निषेध मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल ❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
@ashokhanamsheth756919 сағат бұрын
गुरांचे शेण खाऊन जगणारी जमात
@stanleygonsalves2995Күн бұрын
सर, आपले विचार हे प्रखर, जळजळीत आणि तर्कशुद्ध आहेत. ते तितक्याच ताकदीने व स्पष्टपणे आपण मांडत असता. सलाम आपल्या धैर्याला अन् अभ्यासपूर्ण विवेचनाला!
@jwalahousalmal2211Күн бұрын
या पिसाळलेल्या जनावरांच्या डॉक्टरचा जाहीर धिक्कार
@RaviArankar1240Күн бұрын
पिसाळलेल्या कुठल्याही जनावर एकच अक्सिर इलाज आहे , तो म्हणजे त्याला गोळ्या घालणे .
@komaldasathawale955823 сағат бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्रिवार निषेध निषेध निषेध याचा जेवढा निषेध करावा तेवढाच कमी
आता आर एस एस ची आर्थीक परिस्थिती खुपच जास्त सुधारली आहे !!! आपली लढाई अत्यंत बिकट झालेली आहे !!!😢😢😢😢
@AjayThakur-xk8en5 сағат бұрын
थर्डक्लास बोगस नीच मनोवृत्तीच्या मोहन भागवत चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जाहिर निषेध 😡
@wamanrathod717023 сағат бұрын
मुखपुत्र म्हणजे उलटीतून निर्माण झालेली जमात!!
@babulalgulabshaikh843718 сағат бұрын
त्रिवार नमस्कार सर 🙏व्हेरी गूड 👌
@mangeshdeodhar94922 сағат бұрын
आर एस एस चा भारता च्या स्वातंत्र्यात काडीचा ही सहभाग नाही आर एस एस इंग्रजांचे हस्तक होते आणि आज ही आहेत. हे मी खूप लोकांन कडून एकलंय.
@ShyamJoshi-x5u20 сағат бұрын
मी पण या गुरांचा डाॅक्टर असलेल्या मोहन भागवत या प्राण्याचा जाहीर धीक्कार करतो
@deepaknagdeve1486Күн бұрын
अहो जनावरांचे डॉक्टर भागवत साहेब...! काही तरी चांगल मार्गदर्शन करा ज्यामुले संपूर्ण भारतीय समाजाच कल्याण होईल ।! हिन्दू-मुस्लिम द्वेष पसरवून काहीही साध्य होणार नाही।!
@manojrao.gawai.7915 сағат бұрын
हे मनुवादी विचाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काडीचाही योगदान दिले नाही.उलट या लोकांनी इंग्रज सरकारला सोबत मदत केली.
@MilindJadhav-bf9ydКүн бұрын
मोहन भागवतांचा जाहीर धिक्कार !
@bhagwantambewagh943020 сағат бұрын
बहुजनानो वेगळे व्हा. बामनाना वेगळे राहू ध्या. कधीतरी हे होणारच आहे.
@learnertech2295Күн бұрын
जबरदस्त
@aruntelmore8562Күн бұрын
भागवतांचा निषेध.
@sugmsugm19 сағат бұрын
जनावराच्या डॉक्टरचा कोटी कोटी धिक्कार... धिक्कार ...
@PopatDesai-j5b21 сағат бұрын
भारतीय नागरिक म्हणून मोहण भागवतचा मी त्याने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो
@Amol-r7u23 сағат бұрын
एक नंबर सर. 👍
@PopatDesai-j5b21 сағат бұрын
सर आपल्या अभ्यासाला सलाम, तुमच्यामुळे आम्हाला खरा इतिहास व वस्तुस्थिती लक्षात येतोय
@Indian473521 сағат бұрын
Are ha je bolato yachi pahani karto ki.. haji haji karto fkta...🤣🤣🤣🤣
@rajbhushankamble984619 сағат бұрын
Excellent video... Niranjan Sir
@MurlidharDodake21 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण, मा.टकले सर धन्यवाद
@liyaquatsayyed19Күн бұрын
Speed on reality Takale saheb zidabad.
@sachinsonawane9275 сағат бұрын
गुरांच्या डॉ जाहीर निषेध
@arjunkadam607722 сағат бұрын
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो आण्णा हजारे कोठे आहे कोणत्या बिळात बसला आहे कळत नाही
@arvindpakhleКүн бұрын
गुरांचा डाक्टर नेहमीच जुलाबच ओकतो
@umeshnarvekar2870Күн бұрын
भागवत आणि तत्सम यांचा फाटक्या चपलेच्या हाराने सत्कार करूया. मोहन भागवत तुझा धिक्कार असो.
@popatkedari904419 сағат бұрын
जय संविधान 👍
@waajidalikhan839Күн бұрын
Marvelous analysis
@milindrupavate174722 сағат бұрын
परखड आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण धन्यवाद सर
@gajananwaykule4886Күн бұрын
मोहन भागवत चा जाहीर निषेध
@hrishikeshpatil829923 сағат бұрын
Great job Sir 🙏🏼
@sandipthakur1580Күн бұрын
Rss चा जाहीर निषेध.
@MilindJadhav-bf9ydКүн бұрын
फार ,परखड विचार मांडले सर तुम्ही 👍
@originalshivsainik-ssb37423 сағат бұрын
कंड म्हणतात याला..ऐका आणि enjoy करा..जास्त लोड घेऊ नका 😂😂
@bibhishansarangkar793920 сағат бұрын
@@originalshivsainik-ssb374इतिहास पण वाचा सर...😂
@ManishTamore197523 сағат бұрын
संविधान प्रचारक तयार करून शाळा कॉलेज मध्ये प्रसार करणे अनिवार्य आहे... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय कार्या मुळे व नेहरूंनी राबविलेल्या तटस्थ ( ना अमेरिका ना रशिया १९४७ पासून)धोरणामुळे... बापूंच्या व सरदार पटेलांनी दिलेल्या योगदानामुळे आजचा भारत उभा आहे.
@shrikantathavale9777Күн бұрын
निरंजन जी सस्नेह 🙏 , मनापासून धन्यवाद.... असेच डोळ्यात अंजन घालणारे , बुद्धीला चालना देणारे आणी खोट्या, भ्रामक कल्पनाचा बुरखा फाडणारे व्हिडिओ नेमाने टाकत रहा हीच प्रेमळ विनंती. असेच समाज प्रबोधन नित्य करत रहा.. 🎉🎉🎉🎉🎉
@rashidmujawar472523 сағат бұрын
Excellent truthful analysis and good job 👍👍👍👍👍👍
@DKRhushirajNGPMSINDКүн бұрын
धिक्कार व निषेध...रेशीमबाग नागपुर येथिल गुराढोरांचा ! खरचं... माणसाला गुरढोर तयार करुन आपली डाॅक्टरी चालवणारा अजुन काय करेग...मौखीक जुलाब!
Niranjan sir salute tumhala काय धुतले तुम्ही.... मौखिक जुलाब म्हणजे षटकारच
@pramodwagh8302Күн бұрын
Khup अभ्यासपूर्ण analysis..great sir with proof.....👍👍👑
@rohanadhav3923 сағат бұрын
जनावरांच्या डॉक्टर चा निसेदा
@arjunwaje981023 сағат бұрын
Very nice sir
@ashokdeshmukh691323 сағат бұрын
Sir I salute you
@shrikantnawale8326Күн бұрын
वाईट वाटत आहे आपण फक्त व्हिडिओ पाहत आहोत नंतर विसरून जात आहोत 😢
@sunilkamble339522 сағат бұрын
आरएसएस आणि त्यांच्या पिलावळीचा जाहीर निषेध
@NitinMandave-s9o18 сағат бұрын
ही लोक पहिले पण नीच होते आता पण ही लोक नीच आहेत..
@sukhrajdikshit45319 сағат бұрын
धिक्कार, धिक्कार, धिक्कार
@mangaldasahire577618 сағат бұрын
अतिशय विवेकवादी संशोधनात्क सत्य स्टिच."सत्यमेव जयते.!"
@rajkumarsawant196423 сағат бұрын
आरे छींणाल चाळे करून देशातील महत्त्वपूर्ण जागा हस्तगत केल्यापासून धाडस फार वाढले आहे. पण ३% नी लक्षात घ्यावे की देशासाठी संविधानासाठी बहुजन कधी ही एक होतील आणि तुम्हाला धडा शिकवतील ती वेळ जवळ अली आहे.
@bibhishansarangkar793922 сағат бұрын
परफेक्ट सर😂😂❤❤
@apoorvaneghe1059Күн бұрын
सावरकर नथूराम पाहिजे यांना .अगदी बरोबर आहे सर .संघावर बंदीच. आणायला पाहिजे. हाफ चडडीवाले फूल म्याड . ढोराचा Dr.ढोरासारखा बोंबलतो .खरे हेच देशाला घातक आहे.
@HemantTale-xv5sbКүн бұрын
जाहीर निषेध
@purushottampachurkar917022 сағат бұрын
गुरांच्या डॉक्टरचा धिक्कार...धिक्कार
@ashishsonavane410622 сағат бұрын
जनावरांच्या डॉक्टराचा जाहीर निषेध..
@Vikasraj1242 сағат бұрын
निरंजन टकले सर,आपण खरोखर आजच्या चोरांच्या कालखंडात प्रामाणिक प्रबोधन करीत आहात.आपले इतिहासात एक सच्चा राष्ट्रप्रेमी असे नाव नोंदवले जाईल. आपण देशात आपले शेकडो नेते, कार्यकर्ते,समविचारी घेऊन देशात दौरे सुरू करने आवश्यक आहे.