गुरं नेली चरायला | A day out with Cattle | Slow living | Monsoon | Kokan

  Рет қаралды 261,577

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

A day spent with Cattle at grassland.
#slowliving #monsoon #kokan #konkanlife #cattle #villagelife #swanandisardesai

Пікірлер: 1 300
@Jauderaochidleka
@Jauderaochidleka 3 ай бұрын
मला ह्या मुलीच्या विडिओ मध्ये प्रचंड सकारात्मकता अनुभवते! ❤
@surajpatil6171
@surajpatil6171 3 ай бұрын
नवीन पिढीमध्ये स्वनंदिनी सारखी मुली होणे किती कौतुकाची गोष्ट राहील . खरच स्वानंदिनी तू निसर्गाशी जुळलेली आहे .
@kandivlikar3141
@kandivlikar3141 3 ай бұрын
तुम्ही गुरें अजूनही पाळता हीच नवलाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
@bhushanmore7742
@bhushanmore7742 3 ай бұрын
स्वानंदी तुझ्यामुळे माझे बालपण जागे झाले. मी पण असाच गुरे चारता चारता शाळा शिकलो आहे. तू जे गुरांसाठी करत आहेस ते मी सर्व केलं आहे. आजच्या नविन पिढीतील मुली लिपस्टिक लाली लावणाऱ्या शेण बघूनच दूर पळतात पण तू ते आवडीने साफ करत आहेस खरच तुझे आई वडील पुण्यवान आहेत.
@prakashghadge9555
@prakashghadge9555 2 ай бұрын
धन्य आहेस तू , अभिनंदन
@GANESHINDUSTRIES-r2d
@GANESHINDUSTRIES-r2d 25 күн бұрын
Khup khup abhinandan Malapan lahan panichi athavan zali
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 14 күн бұрын
तुम्ही माझ्याआदर्श रूपातील सुनबाई च्या स्वरुपात आहात खूप खूप सुखी व समाधानी राहा बाळा .तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या मनाप्रमाणे परमेश्वर सर्व काही देऊ देत आयुष्यात चढ-उतार येणारच नाही तर ते आळणी life कसल ?पांडुरंगगुरुदेव दत्त तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू देतश्री स्वामी समर्थ महाराज की जय
@associateddistdhule5608
@associateddistdhule5608 3 ай бұрын
आमच्या भागातील शिकलेल्या मुली असे काही गुरे चरायला घेऊन जातील, वाटत नाही.कोकणात निसर्ग आणी सादेपणा अजून शाबूत आहे.❤❤
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 ай бұрын
Good evening. Nice to see you grazing cattle. Now a days educated people look down uopn these farming and allied activities but glad to see your caring nature for these lovely cattle. God bless you all.
@omkarmandavkar118
@omkarmandavkar118 3 ай бұрын
​@@dattapatil4863कन्टेन्ट साठी चाललंय नाय तर कोण करील काय😂😂
@NitinSonawane-yu4dp
@NitinSonawane-yu4dp 3 ай бұрын
स्वानंदी मला यायचं आहे तुझ्या गावी.
@maharashtra0719
@maharashtra0719 3 ай бұрын
नको जाऊ तुला गुरे चरायला घेऊन जाणे शेण काढायला लागेल. तु ती कामे करू शकणार नाही​@@NitinSonawane-yu4dp
@vijaygajage4772
@vijaygajage4772 3 ай бұрын
खुप मस्त वाटला वीडियो👌🏻 🌾🏞️
@sunilsakpal4099
@sunilsakpal4099 3 ай бұрын
स्वानंदी परमेश्वर तुला निरामय उदंड आयुष्य देवो.तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पुर्ण होवो.🙋🏻‍♂️
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 3 ай бұрын
लवकरच दोन लाख आणि लवकरच एक मिलीयन होणार स्वानंदी... खूप छान
@jyotiadhav1126
@jyotiadhav1126 3 ай бұрын
होना….. १ लाखाच्या टप्प्यापेक्षा दोन लाख लवकर होणार आहेत. You deserve it Swanandi .. great going! Keep it up 😊 👍
@RajaniMayekar
@RajaniMayekar 3 ай бұрын
गुरांच्या घंटाच्या आवाज खुप छान वाटतो. गुरांच्या खाण्या पिण्याकडे तुझं फार लक्ष्य आहे हे बघून खुप छान वाटत."श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
@snehalatapandit7877
@snehalatapandit7877 3 ай бұрын
तुझे खूप खूप कौतुक अननस बघुन तोंडाला पाणी सुटले घरची फळे भाजी किती छान लागतात तुझे किती म्हणून कौतुक करावे शब्द नाहीत देव तुला कायम आनंदी ठेवो
@deepakaher6687
@deepakaher6687 3 ай бұрын
ती कायम आनंदीच असते आणि आनंदीच राहणार कारण तीच नावच आनंदी आहे...❤ you, take care of yourself & all...😊😊
@sachinsawant6307
@sachinsawant6307 3 ай бұрын
खूप छान तुझे व्हिडिओ मी दुबईवरून बघत असतो असे वातावरण पाहायला मिळाले की मनाला खूप प्रसन्नता मिळते.
@sameerghogale1905
@sameerghogale1905 3 ай бұрын
गाय आपली आई 🙏🙏 आणि तिची वासरं म्हणजे आपली भावंडं ❤ आपण सर्व कृष्ण-सुदामा परिवार 😊
@rajeshmali8214
@rajeshmali8214 3 ай бұрын
मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका बालाघाट डोंगर रांगेत वसले ले काटेगाव आमच्याकडे पेरण्या झाले आहेत पाऊस खूप छान आहे आमच्याकडे उडीद मूग तुर सोयाबीन पिके घेतली जातात आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ आवडीने पाहतो अतिशय प्रेरणादायी व्हिडिओ तू शेअर करतेस आजच्या पिढीतील सर्व मुलींनी तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. माझ्याकडे देखील 22 देशी गोवंश आहेत
@Advait-12
@Advait-12 2 ай бұрын
Daada. चारे येथे माझी ताई राहते जोशी
@Agroclinic98
@Agroclinic98 3 ай бұрын
मन प्रसन्न होता तुझा आवाज आणि निसर्गाच सौंदर्य... अप्रतिम ❤❤😊
@bhauakhade
@bhauakhade 3 ай бұрын
मी पुणे जिल्हयात मुळशी तालुक्यातील आहे आमच्या कडे बरा पाऊस झाला आहे. आम्ही भात पीक घेतो. आता लावणी चालु आहे. एवढी नाही पण थोडी गुरे आहेत आमच्या कडे अजुनही मी गुरे चरायला सुट्टी च्या दिवशी नेत असतो रानात. तुझे काम खुप छान आहे . धन्यवाद🙏
@sudhirbhivgade3425
@sudhirbhivgade3425 3 ай бұрын
स्वानंदी ताई, निसर्गाच्या सानिध्यात खरा जीवनाचा आनंद घेताय तुम्ही, खुप नशिबवान आहात तुम्ही.
@RANGNATHKHOT
@RANGNATHKHOT 3 ай бұрын
एवढं सगळं पशुधन आनंदाने सांभाळत आहात. किती आनंदाची गोष्ट आहे.
@ROHITAPTE
@ROHITAPTE 3 ай бұрын
छान vlog. मागच्या जन्मी या गुरांनी पुण्य केलं असणार म्हणुन या जन्मी तुमच्यासारखी माणसं मिळाली.
@swaradhamane4152
@swaradhamane4152 27 күн бұрын
स्वानंदी मला तुझा सार्थ अभिमान वाटतो मी पण विदर्भातला एक शेतकरी आहे मला जॉब लागण्याआधी मी शिकत असताना माझ्या शेतात पण मी माझे गुर भर पावसात चारायचो खुप मज्जा यायची खुप गोड काळ होता तो परंतु आज तू या विडिओ मध्ये जे कार्य तू दर्शवलं आहेस ते खूपच अद्भुत आहे आज वर्तमान मध्ये शिक्षित मुली असे कार्य करीत नाही त्यामुळे या गोड शेतकी अनुभवाला त्या मूकतात पण तुझ कार्य बघून मला खूपच आनंद झाला मी तुझे सातत्याने विडिओ बघत असतो कारण मी एक निसर्ग वेडा शेतकरी आहे 🙏
@surendramahadik1082
@surendramahadik1082 3 ай бұрын
आत्ताची पिढी गुरे चारायला नेतात हे कौतुकास्पद, आपले अभिनंदन. मला माझे लहानपण आठवले, मी देखील गुरे राखून शाळा आणि काँलेज शिक्षण पुर्ण केले.
@maharashtra0719
@maharashtra0719 3 ай бұрын
तु मुलगा होतास ती मुलगी आहे आताच्या मुली हे काम करणार नाही
@aartidatey
@aartidatey 3 ай бұрын
हा विडिओ कोंकण चं हिरवं सौंदर्य ,तझा गुरांबरोबर सहज वावर,तुझा गुरांशी बोलताना चा गोड आवाज ह्या सगळ्या साठी खूप आवडला.तू शेण,मातीची कामं आनंदाने करतेस हे खूप कौतुकास्पद आहे... तुला हार्दिक शुभेच्छा
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 3 ай бұрын
❤❤❤❤
@dattatraymadan2688
@dattatraymadan2688 3 ай бұрын
ताई खूप धन्यवाद तुमच्या परिवाराला आजकाल एवढी गुरे पालन करणे सोपी गोष्ट नाही.चारा पाणी शेण काढणे दूध काढणे देखरेख खूप मेहनतीचं काम आहे
@anantremje886
@anantremje886 Ай бұрын
Swanandtai. Khup. Aanand. Ghretes. Parantu. Aamhalasudha. Aanand. Detes. Khup. Khup. Shubhecchha
@VijayModak-y8j
@VijayModak-y8j 3 ай бұрын
नवीन पिढीला समजण्यासाठी सुंदर व्हिडिओ खूप खूप धन्यवाद
@vijaypowar5225
@vijaypowar5225 3 ай бұрын
भरपूर पाऊस झाल्यामुळे कुरण हिरवगार झालंय फारच विहंगम दृश्य आहेत. बरं वाटलं पाहून फारच छान स्वानंदी 👌🏼. गुरे पण बरीच आहेत तुमची आता सहसा कोणी पाळत नाहीत जास्त छान तुम्ही सांभाळत आहात 👍🏼
@JaisingParab
@JaisingParab 3 ай бұрын
विडीओ पाहीला! छान वाटलं!आज इकडेही पाऊस (मुंबई) नाही.तुझी हसत-खेळत माहिती देण्याची पध्दत आवडली.हिरवी चार....वेलीने चार बांधणे...म्हैस पाण्यात लोळणे...म्हैशी ब रोबर सुध्दा हितगुज करणे....या सारखे संवाद ऐकतेवेळीं ..खरोखरच मनाचे समाधान होते. सर्व कांही कौतुकास्पद!अनेक शुभेच्छा!....एक वयोवृद्ध [76]
@sandipchavan4678
@sandipchavan4678 3 ай бұрын
All under one roof अशी ख्याती आहे बाई तुझी. काय सांगावं आणि वर्णवं अशी आहेस तुझ्यासारखी तूचं 👌 ♥️ 👍
@vishalimeage8243
@vishalimeage8243 2 ай бұрын
NO. ONE BETA GOD BLESS YOU
@manikraosadar1783
@manikraosadar1783 3 ай бұрын
स्वानंदी तू खरच खुप साधी भोळी, निसर्गाच्या सानिध्यात व गुरा ढोरांना जिव लावनारी मुलगी आहेस. मी तुझा व्हिडिओ विदर्भातून बघतो. तुला मनापासून खूप खूप आशिर्वाद व हार्दिक शुभेच्छा.
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 3 ай бұрын
किती सुंदर निसर्ग आणि त्यात रमणारी सर्वांची लाडकी निसर्ग कन्या. लवकरच दोन नव्हे तीन लाख फालोअर्स होवोत. 👍👍👍
@LAXMAN_ILAG
@LAXMAN_ILAG 3 ай бұрын
जुने दिवस आठवले तुझ्यामुळे....धन्यवाद💐
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 ай бұрын
जय श्रीराम, स्वानंदी किती सुंदर निसर्ग,गुरांच्या गळ्यातील किणकिणणार्र्या घंटांचा सुमधुर आवाज,तुझे आई वडील नशीबवान आहेत!आम्ही वसई विरार जवळील पालघर ला राहतो ,आमच्या कडेही छान पाऊस आहे,नारळ आंबा केळी चिकु आळु लावतो आम्ही!मामाझ्या मुलीकडे अम्रुता कडे भोरला पण गाई गोठा शेती दुग्ध व्यवसाय आहे,जावई विक्रम वेटर्नरी डाॅक्टर आहे,तिथे जाऊन हा आनंद मिळतो!अननस खुप छान!
@vrushalipatil60
@vrushalipatil60 3 ай бұрын
पालघर मध्ये कुठे ताई .. मी पण पालघर कर
@shillabagal9816
@shillabagal9816 Ай бұрын
खुप कष्टाळु आहे छान छान ठाणे आहे खर सातारा आहे
@vandanavalkoli4418
@vandanavalkoli4418 3 ай бұрын
सर्व गुणसंपन्न अशी स्वानंदी.. खुप आवडतेस.तुझे सगळे Vlog बघते.खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद....🥰🥰💐
@TanajiMargale-v2p
@TanajiMargale-v2p 3 ай бұрын
गुरांना चरायला खुप झालं आहे पावसाळ्यात गुरं चरायला रानात घेवुन जाण्याचा आनंद वेगळाच जनावरांना हिरवा चारा पोटभर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान वेगळेच त्यात रानात गुरं राखताना अंगावर रेनकोट किंवा छत्री वर पडणारा पाऊस रानात नेलेल्या जेवणाची वेगळीच चव आणि पावसात गुरांच्या अंगातुन निघाल्या वाफा हे स्वर्गसुख अप्रतिम जीवनशैली शब्दच नाहीत स्वानंदीताई
@ashoknikam9670
@ashoknikam9670 3 ай бұрын
असेच सुखी रहा, God bless you. आयुष्य कसं आनंदात जगायचं हे आपणाकडून शिकायला मिळतंय.
@sanketkotawadekar6283
@sanketkotawadekar6283 3 ай бұрын
सध्याच्या युगात एवढी गुर राखण म्हणजे साधं काम नाही ताई ,आणि आपल्या लांजा तालुक्यात कमीच गुर दिसतात,सगळ्यांकडे ट्रॅक्टर आले आणि गुरे विकली गेली पण तुम्ही ही आपली जुनी संस्कृती , परंपरा जपून ठेवलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.❤❤ असेच नवनवीन ब्लॉग आम्हला बघायला मिळूं देत.❤
@sdv10in
@sdv10in 3 ай бұрын
खरं तर आपली जीवन शैली हीच तर होती आणि आहे ... आता जे काही आपण क्षणिक सुख अनुबवतोय ते फक्त पॆसे असे पर्यंत... पुढे हेच नको होईल.. आता थोडे दिवसांनी नक्कीच लोक गावाकडे वळतील आणि पुन्हा शेती, गुरं पालन चालू करतील...
@veenaprabhudesai6455
@veenaprabhudesai6455 3 ай бұрын
स्वानंदी तू किती निसर्ग आणि कोकण कोकणातील माणस माती जनावर कीती प्रेम करते काळजी घेतेस आवडी निवडी जपतीस😊
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 3 ай бұрын
छान विडिओ असतात तूझे तु हसतेस ना तेव्हा एकदम छोट्या मुली सारखी दिसतेस खूप गोड मी नागपूर जिल्ह्यामधून तुझे व्हिडिओ बघते आमच्याकडे कापूस आणि सोयाबीन पेरली जातात आमच्याकडे पेरणी झाली आहे ❤️ आणि संत्रि पण भरपूर आहेत आमच्या इकडे
@Salil64027
@Salil64027 3 ай бұрын
Simplicity of this vlog makes it great.
@padmajapitale2066
@padmajapitale2066 3 ай бұрын
हिरवं हिरवं झालेलं रान बघूनच डोळे निवलेत. मस्त 👌
@pritamgaikwad3759
@pritamgaikwad3759 3 ай бұрын
खूपच छान. तु खूपच छान माहिती सांगतेस. अगदी कोकणात असल्यासारखं फील होतंय. Very nice.
@rahuldhadge7427
@rahuldhadge7427 3 ай бұрын
काय झाडी... काय निसर्ग🌿🍃❤❤सुंदर आवाज...
@kanchansrecipies5120
@kanchansrecipies5120 3 ай бұрын
अत्ताच सबस्क्राईब केलं ग, मी पण रत्नागिरी, पोमेंडी ची लांज्याला जाताना आधी पोमेंडी, टेंबे लागते तुझ्या व्हिडिओ मुळे सगळं बालपण डोळ्यासमोर आलं, असंच छान बालपण पोमेंडी ला माझं गेलं मी पोमेंडी ची जोशी अता रानडे मी डोंबिवली ला असते बाळा तुझं कौतुक करायला शब्द अपुरे धन्य, तुझे आईबाबा त्यांना नमस्कार 🙏 तुझे व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा बघते, डोळे भरून येतात माझी लाडकी गोड, कोकण कन्या❤ आभाळभर शुभेच्छा बाळा❤ कांचन रानडे , डोंबिवली
@manojkhedekar649
@manojkhedekar649 3 ай бұрын
खूप छान Swanandi, खरं आयुष्य तू जगतेय. 😊
@sureshkale9979
@sureshkale9979 3 ай бұрын
आपले व्हिडिओ नवीन पिढीला एक आदर्श घालून देतील यात शंका नाही. यात नाटकीपणा कुठेही दिसत नाही . जसं आहे तसं. ग्रामीण आणि शहरी भागात कसं समरस व्हावं हे आपल्या व्हिडिओ मधून पुरेपूर प्रत्ययास येतं. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@varshatamhankar224
@varshatamhankar224 3 ай бұрын
लवकरच 2 लाख होणार subscribe r
@sujatagawande8796
@sujatagawande8796 2 ай бұрын
Man prasanna karnara video❤❤❤
@navnathjadhav1093
@navnathjadhav1093 3 ай бұрын
खूपच छान गोधन सांभाळली आहे....
@vishwas5
@vishwas5 3 ай бұрын
तुझा व्हिडिओ बघून खूप अभिमान वाटतो तुझा ,आणि गुरांबरोबर तुझा प्रेमळ संवाद म्हणजे घरातील व्यक्तींबरोबर बोलल्या सारखं वाटतं. गोड हसतेस आणि गोड बोलतेस.तुला बघूनच आनंद होतो.❤ मुलगी असावी तर अशी..👌🏻
@muktvidhyapeethsuchnapatra
@muktvidhyapeethsuchnapatra 3 ай бұрын
तुझे VDO पाहतांना खूप बरं वाटतं,माझं गाव मालवण,माळगाव ,एखाद्या छोट्या मुलाशी खेळावं तस तुझं वागणं अप्रतिम ...काही क्षण चांगले घालविल्याबद्धल आभार ...हार्दिक शुभेच्छा
@surendradeshmukh9095
@surendradeshmukh9095 3 ай бұрын
तायडे खूप छान, आम्ही सांगली जिल्हा, कडेगाव तालुक्यातील आहे आमच्यकडे समाधानकारक पाऊस झाला आहे, आमच्याकडे प्रामुख्याने ऊस असतो व आता या चार पाच वर्ष्यात आलं (अद्रक )असतं मला पण शेती व जनावर खूप आवडतात, पण शेती कमी असल्यामुळे शेती पण करतो आणि छोटीशी नोकरीं पण करतो, आमच्या कडे अशी गुरे चरण्यास आम्हाला चराऊ जमीन नाही, तुमची गुरं शेती पाहून मन प्रसन्न झालं, खूप छान 🙏🙏
@avinashtotre4075
@avinashtotre4075 3 ай бұрын
मी आंबेगाव तालुक्यातील आहे. पाच सहा दिवसापूर्वी तुम्ही कडधे आणि वाडा मार्ग आहुपे गावात आले होते .आणि जाताना घोडेगाव मंचर या रस्त्याने गेलात .ईकडे अजुनही पाऊस कमीच आहे. मी आंबेगावकर आम्हाला घरापासून भिमाशंकर 55 कि .मी आहे. बाकी व्हिडीओ छान आहे तुमचे . धन्यवाद.🎉
@mohandongare3876
@mohandongare3876 2 ай бұрын
Mi aalelo aahupela yatrela
@hemantshivade8321
@hemantshivade8321 3 ай бұрын
खूप मस्त होता व्हिडीओ गुरांच्या गळ्यातील घंटाचा आवाज, पाऊस, हिरवेगार कुरण आणि तुझे ते सर्व मनोसक्त अनुभवणे फार आवडले
@AnjaliKhatawkar
@AnjaliKhatawkar 3 ай бұрын
हि कामं आम्ही केलेत खूप मजा येते ते आयुष्य पण छान होते
@tukaramdipake3091
@tukaramdipake3091 2 ай бұрын
छान,शेती करणारांसाठी प्रेरणादायक!निसर्गरम्य जीवन,सर्व गुणसंपन्न स्वानंदी!
@sandeepchaudhari2903
@sandeepchaudhari2903 3 ай бұрын
खुप भारी स्वानंदी तुझे व्हीडीओ बघितले की निवांत , शांत , प्रसन्न वाटतं .
@bhushangotarne9923
@bhushangotarne9923 2 ай бұрын
गोठ्या मध्ये गाय आणि घरामध्ये माय ह्या दोन असल्या शिवाय शोभा नाही... विडिओ खूप सुंदर स्वानंदी ताई❤
@mayabhosale2680
@mayabhosale2680 3 ай бұрын
घरात बसुन स्वानंदी तुझ्या मुळे कोकण बघायला मिळतो आहे खुप व्हिडिओ होऊ देत
@vilaspaigude5173
@vilaspaigude5173 3 ай бұрын
खरचं स्वानंदी,सर्वांना आंनद देणारी निसर्ग कन्या आहेस. तुमचे कुटूंब भाग्यवान आहे..
@sachin8283
@sachin8283 3 ай бұрын
पालघर जिल्हयातील डहाणू तालुक्यातील सूर्या नदी किनारी उर्से नावाचे माझे गाव आहे..एका बाजूला डोंगर मध्ये गाव आणि दुसऱ्या बाजूला नदी. टिपीकल कोकणी गाव..❤
@Super-50
@Super-50 3 ай бұрын
मी आलो होतो तुमच्या गावाला... इलेक्शन ड्युटी साठी😊छान आहे तुमचं गावं😊
@7angels445
@7angels445 3 ай бұрын
हाय स्वानंद दीदी मला तुझी ब्लॉक खूप आवडतात मी रोज तुझे ब्लॉग बघते मला एकदा ते जिथे वॉटर लिली लावली आहेस त्या पौंड मध्ये काय काय आहे ते बघायचं आणि तुझं पूर्ण घराची टूर सुद्धा हवी आहे आणि वेगवेगळी झाडं कशी लावायची ते सुद्धा हव्य मला तुझे ब्लॉग्स खूप आवडतात होप तू हे सगळं करशील आणि लवकरच त्याचा बाबतीत व्हिडिओ टाकशील प्लीज एक लाईक ❤ तुझे ब्लॉग्स बघताना जरा सुद्धा बोर होत नाही असं वाटतं तुझे ब्लॉग्स बघतच राहावे ❤
@prashantshinde7274
@prashantshinde7274 3 ай бұрын
एवढ्या मस्त वातावरणात एखाद पावसाचं गाणं ऐकायला मस्त वाटल अस्त... पुढच्या वेळेस नक्की गा तेवढीच आम्हाला पर्वणी... 😍😍😍
@varshajoshi3427
@varshajoshi3427 3 ай бұрын
गायींना ही आवडत गाणे 😊ऐकायला
@sandhyabhide2457
@sandhyabhide2457 3 ай бұрын
She has great knowledge and skill to express herself! 🎉🎉🎉
@namdevkalbande7873
@namdevkalbande7873 2 ай бұрын
आमच्या गावाकडच्या मुलांना लाज वाटते गुरे चरायला आणि तू मुलगी असून हे काम करत आहेस. खूपच छान
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 2 ай бұрын
😊🙏🏼
@dineshwadekar4183
@dineshwadekar4183 3 ай бұрын
तूझ्या व्हिडिडोझ पाहून खूप मन प्रसन्न होतो ताई..❤
@sachin8283
@sachin8283 3 ай бұрын
लहानपणी शाळेला अर्धी दांडी मारून गुरे चरायला घेऊन जायचो..❤
@sarangpanaskar6021
@sarangpanaskar6021 2 ай бұрын
स्वानंदी मी फेसबुकला हा vlog share केला आहे
@vamansalvi3816
@vamansalvi3816 3 ай бұрын
स्वानंदी खूप छान माहिती दिली आहे आणि तु निसर्गाच्या सानिध्यात राहून चागला आनंद घे आहे
@aniruddhasapre4511
@aniruddhasapre4511 3 ай бұрын
आज सकाळी हा vdo पहिला. मन खूप प्रस्सन झाले. ही दृश्य लहानपणी खूप अनुभवली. पण आज बघितल्यावर शहरी आयुष्यात किती गोष्टीचा आनंद गमावून बसलो आहोत ह्याची जाणीव झाली. हेच खरे जीवन शिक्षण. थोरो यांचे वॉल्डन पुस्तकं आणि हरमन हेसे यांच्या भटकंती या पुस्तकातील जिवंत अनुभव आज तुमच्या vdo मुळे मिळाला. त्या बदद्ल तुम्हाला खूप शुभेच्छा.
@sarangpanaskar6021
@sarangpanaskar6021 2 ай бұрын
आमच्याकडे सकाळ पासून पाऊस आहे ,लोकांच्या पेरण्या करुन झाल्या
@rajankoli1997
@rajankoli1997 3 ай бұрын
अप्रतिम विडीवो असतात तुमचे निसर्गाच्या सानिध्यात अगदी कोकणातील ग्रामीण जीवन आणि सुरेख चीत्रंन आनंददायी अनुभव घेता येतो खरच स्वानंदी तुझे अभिनंदन ,,,,,,कुठेतरी आम्ही शहरवासीय नक्कीच गावात गेल्यासारखे वाटते आणि जुन्या आठवणी येतात सुंदर,,,,
@Agroclinic98
@Agroclinic98 3 ай бұрын
खूप प्रदीर्घ मी वाट बघत होतो तुझ्या vlog chi❤
@gauravjadhav5117
@gauravjadhav5117 3 ай бұрын
मी नासिकहून आहे... 👌☺️खूप छान vlog बनवला आहे स्वानंदी ताई तु... खेडेगावातील निसर्गरम्य वातावरणात राहणे हे भाग्यच जणू... प्राण्यांना पण माणसांप्रमाणे जीव लावणे खरंच कल्पनातीत आहे आमच्यासारख्या शहरी लोकांना...तुझे चेनल उत्तुंग हिमालयाची उंची गाठो...हीच महादेवाचरणी प्रार्थना 🙏
@satyenturki3577
@satyenturki3577 3 ай бұрын
❤ गोरी तेरा गांव बड़ा प्यारा ❤
@rajeshpatil3946
@rajeshpatil3946 2 ай бұрын
सर्व काही पाहुन मन खुप प्रसन्न झालं, खुप खुप धन्यवाद. हा आपला जीवनप्रवास असाच स्वच्छ आणि निर्मळपणे चालत राहु दे. 🙏🌹🙏
@appasahebsurange9997
@appasahebsurange9997 3 ай бұрын
खूप छान स्वानंदी
@prakashraodeshmukh1974
@prakashraodeshmukh1974 2 ай бұрын
कोकणातील जिवन खरच निसर्ग मय आहे आजही तुमची संस्कृती जुन्या परंपरा चालू आहे,हे विशेष वाटतं,
@varshasharangpani5989
@varshasharangpani5989 3 ай бұрын
Farach chhan Swanandi. Tuza blog mhanje treat asate aamhala. Kiti Navi Navi mahiti detes.Tu nakki 4 lakh viewers nakki cross karanar.
@maturedguys3793
@maturedguys3793 3 ай бұрын
Felt nostalgic swanandi
@RekhaNatu
@RekhaNatu 3 ай бұрын
स्वानंदी, तुझे हे खेड्यात रामाने, आपल्या निसर्गसंपदेची जोपासना करणे आणि त्याची माहिती सर्वाना पोचवणे खूप छान, ग्रेटच आहेस तू
@manasipundlik3697
@manasipundlik3697 3 ай бұрын
स्वानंदी तुझ खूप कौतुक. आणि खूप हेवा वाटतोय तुझा. खूप छान कोकणात राहतेस तिकडच्या मातीशी झाडांशी गुरांशी किती प्रेमाने बोलतेस त्यांची काळजी घेतेस. तुझ्या दिपू आणि माघी च्या आम्ही पण प्रेमात पडलो आहोत.लहान पणी शाळेला सुट्टी लागली की कोकणात आम्ही भावंड असेच गुरांच्या बरोबर तासनतास वेळ घालवत असू. तसेच काका न बरोबर थोडीफार शेती ची काम येत नसताना पण करत असू. उन्हाळ्यात आंबे फणस कोकम काजू करवंद खूप रम्य दिवस अनुभवले. ते सगळे तुझे व्हिडिओ बघून आठवतात. आधुनिक असून सुद्धा कोकण च्या मातीत घट्ट रुजली आहेस तू छान वाटलं. कधी पुण्यात येशील तेव्हा आधी कल्पना दिलीस तर भेटायची इच्छा आहे. तुझ घर शेती आणि गुरांना ❤❤❤ आणि तुला 😘
@dattatrayvishnujadhav2015
@dattatrayvishnujadhav2015 3 ай бұрын
खूप छान ! आजचा vlog पाहून खूप समाधान वाटले व शिक्षित तरुणांना आदर्श आहे व शेवटचा गोगलगाई च्या चालीचा संदेश हळू निसर्गाचे रक्षण करत जा ! खूप छान!😊
@sreekumarnair4127
@sreekumarnair4127 2 ай бұрын
The sceneries look so pure and refreshing, so tempting for one who is living in a crowded city
@kedarketkar2423
@kedarketkar2423 9 күн бұрын
खूप छान.... गुरांचं एवढ्या आपुलकीने करतेस, हे बघून तुझा आणि तुझा कुटंबाचा आदर वाटतो.... हल्लीचा काळात, हा असा सहवास दुर्मिळ आहे....All the best and keep doing such good deeds👍
@melodiousmoods
@melodiousmoods 16 күн бұрын
Real India is in villages 🙏 ❤
@sandiprajankar4242
@sandiprajankar4242 3 ай бұрын
तुमच्या सारखं आयुष्य सगळ्याच् मुलींचं असावं ...एकदम बिन्दास. ...
@nandkumarchorge2169
@nandkumarchorge2169 2 ай бұрын
खूप सुंदर पावसाळ्याची मजा काय वेगळीच असते
@rajkumkarbamane4342
@rajkumkarbamane4342 7 күн бұрын
मी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका दापोली गाव मुगीज येथुन आहे आमची भातलावणी झाली आहे. सध्या मी मुंबई बोरीवली येथे रहात आहे पण नोकरीतून रिटायरमेंट झाल्यावर मलाही असंच जिवन जगायचे आहे. याला जिवन ऐसे नांव. तुझे व्हिडीओ पाहील्या नंतर लहानपणा ची आठवण होते. व्हिडीओ पाहील्या नंतर मन प्रसन्न होत. धन्यवाद असेच ब्लॉग करत रहा आणि अम्हाला आनंदी ठेवा.
@kiranjadhav567
@kiranjadhav567 2 ай бұрын
आम्हाला तू निसर्गाचं खूप सुंदर रूप पाहायला देतेस तुझे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होते .खूप छान .तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐
@nileshshetye3995
@nileshshetye3995 3 ай бұрын
फार छान गुरे चराय घेऊन जाणे सोपे नाही तू मुलगी असून घेऊन जाते याला माझा सलाम 🙏
@premtalape
@premtalape 2 ай бұрын
गुरांना चरायला घेऊन जाण्यात पण एक वेगळाच आनंद आहे, मी पण गावाला गेल्यावर गुर घेऊन जातो . 😇🤍
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 2 ай бұрын
😀🙌🏼
@sandeepkadge2869
@sandeepkadge2869 3 ай бұрын
Nice location on the mauntan cattle getting there food in rain season
@shravangidge4472
@shravangidge4472 3 ай бұрын
Hi Di..amchya peranya zalelya ahet pn pahije tsa paus nahi amachyakade...chan vatla tuz he gur charn amhi pn jayacho lahanpani..ata amchyakade rikame shet nahitach ata shillak..🚩..love from Nashik..🌷
@anantnadkar2326
@anantnadkar2326 3 ай бұрын
मला माझ्या लहानपणची आठवण आली हे पाहिल्यानंतर. फार मज्जा यायची गुरं राखताना. अजुनही संतोष काका सारखी कष्टाळू माणसे आहेत नाहीतर हे सर्व शक्य नाही या माणसाना सांभाळलं पाहिजे. तु लहान वासरांचे फार लाड करतेस बघून बरं वाटतं.आम्ही देवगड नाद तेलीवाडीचे , आमची शेती ७५% बाकी आहे.छोटे छोटे कोपरे मुळे वेळ लागतो. तुझ्यासारख्या मुलीनी आपल्या वडीलोपार्जीत शेती गुरे सांभाळली पाहिजेत. तुझ्या या प्रयत्नाला सलाम, तुझ्या कुटंबाला सलाम.आपली शेती चालू राहिली पाहिजे तरच आपला देश पुढे जाईल.
@tayyabbagwan4406
@tayyabbagwan4406 23 күн бұрын
Mashallah bahut badiya beta Allah Pak aap ko hamesha khush rakhe
@nitintalvatkar4019
@nitintalvatkar4019 2 ай бұрын
स्वानंदी तुला खरा आनंद सापडलाय तो जतन कर आनंदी रहा❤
@sunilborkar8607
@sunilborkar8607 2 ай бұрын
खूप सुंदर स्वानंदी तुझे जनावरा बद्दल असणारे प्रेम खूपच सुंदर आहे आंब्याच्या सीझनला आंबे पाहिजे असले तर तुझ्याकडून कसे पाठवता येतात कोकणाचे निसर्ग सौंदर्य मनाला भरून टाकते तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात प्रत्यक्ष कोकणात आल्यासारखे वाटते
@dipaligaikwad956
@dipaligaikwad956 3 ай бұрын
मी नाशिक district mdhun aahe.... आमच्याकड मका पेरतात आणि सोयाबीन पेरतात सगळी पेरणी झालीय...आणि पाऊस कमी प्रमाणात आहे तुमचे व्हिडिओ मी सगळे बघत असते मला कोकण खूप आवडत आज माझा पेपर होता नाशिक मधेच army school la devali came mhnun aahe तिकडे कोकणातील घर असता तशी घर होती अस वाटत होत कोकण च आहे तुम्ही शहरात राहून सुधा गावाकडची तुम्हाला आजिबात लाज वाटत नाही कोणतच काम करायला proud of you👏👏👏 नाहीतर आताच्या मुली गावाकड येत सुधा नाही.
@ArunPadhye
@ArunPadhye 3 ай бұрын
माझ्या लहानपणी च्या आठवणीना उजाळा मिळाला. या पिढीतील मुलगी ही सर्व कामे करते याचेच खूप कौतुक वाटते. 👍👍
@ArunPadhye
@ArunPadhye 3 ай бұрын
पूर्वी गुरे चरायला नेण्याच्या दोन पद्धती होत्या. दुसरी म्हणजे दुपारचे आपले जेवण बरोबर घेऊन दूरच्या ठिकाणी जायचे व गुरे थेट तिन्हीसांजेला घरी आणायची.
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 3 ай бұрын
स्वानंदी खुप छान व्हिडिओ आहे इथे पुण्यात म्हणावा तसा पाऊस नाही. दुसरं आम्ही ह्या काॅंक्रीट जंगलात रहाणारे तुझ्या व्हिडिओ मुळे कोकणातलं पावसाळ्यातले जिवन कसे असते ते बघायला मिळते कारण ट्रीपला आलो तरी समुद्र किनारा दोनचार मंदिर यापलीकडे फार काही बघणे होत नाही. त्यामुळे व्हिडिओ पहाणे खुप छान वाटते. स्वानंदी खुप खुप शुभेच्छा
@hemantshivade8321
@hemantshivade8321 3 ай бұрын
ट्रकटर च्या जगात गुर असणं फार महत्वाचे आहे आणि तू एव्हढं छान मॅनेज करतेस खरंच कौतुक वाटतंय
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 23 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Swanandi Sardesai | Marathi | 100% Pure Reaction
10:24
100% Pure Reaction
Рет қаралды 40 М.
कोकणातला शिमगा |  Konkan | Shimga | Festival
15:01
Swanandi Sardesai
Рет қаралды 148 М.