बकासुर हा गावती बैल आह..त्याला आरामाची गरज नाही.. गावाती बेल दररोज नांगरणी वखरणी क्करत असतो..love you Baku...
@jeevanbhandwalkarАй бұрын
हारण्या टॉप च नंदी आहे❤
@sanjayvirkar229Ай бұрын
फुलोरे एक नंबर बैलगाडा मालक.
@mangeshkalel9836Ай бұрын
Nice fouji che aiklybdal
@GANESHNANGARE-gx8xsАй бұрын
Bakasur naam hi kafhi hai🔥 roj palun gulalat❤bhiti chagli vatli baghun🎉 ..ek divas bakya ani harnya paira kara❤
@jeevanbhandwalkarАй бұрын
हारण्या नावासाठी पळतो ........पैश्यासाठी नाही❤
@mithunfadtare2199Ай бұрын
💞..हारण्या.. रायफल.. 💞.. स्पीड भारी लागलंय गाडीला.. फायनल ला नक्कीच.. ऐक दोन..नंबर मधी राहील.. हिच ईश्वर चरणी पार्थना.. रायफल.. पण भरपूर दिवस आजारी होता.. त्याचा आणि.. हारण्या.. चा पण.. दोघांचा.. संगती.. Kamback.. झाला भारी वाटल.. धन्यवाद..🥰🙏🙏
@skkofficial17Ай бұрын
3no
@mithunfadtare2199Ай бұрын
@@skkofficial17जे नशिबात आहे तेच होत.. ऐक पण होईल .. लास्ट पण होईल.. बघू उद्या.. 🙏🙏🙏
@mithunfadtare2199Ай бұрын
@@skkofficial17दोन नंबर झाला. बघ.. ज्याच्या नशिबात आहे..तेच होत. 🙏
बकासुर ला कोणी नाव ठेऊ नका कारण तो रोज पळतोय ज्याच्या मध्ये दम आहे तो रोज पळेल रोज पळून गुलाल घेणं कोणाचा काम नाही फक्त बकू डॉन ❤❤❤
@SomnathVavre-qm1xnАй бұрын
Harnya aani bakasur jodi ❤❤ paiva ekda❤❤
@ajitravkhotАй бұрын
Babya , Sarjya 1 no kartil Harnya Rifle 2 no kartil Karan Babya Sarjya chy gadi var Vitthal Nana Aahet
@girishdhanait8126Ай бұрын
Harnya aani Sarjya Palwa
@SantoshShinde-oc5wsАй бұрын
❤ संघटनेचे नियन हा एका दिवसात एक बैलं हा तीन वेळा पळाला पाहिजे ❤ हा नियम आहे ❤ मग तो रोज का तीन फेरे पलेना, तो निर्णय त्या बैलं मालकाचा आहे, कोणी किती पळवांयाचा ते ❤ जाचा बैलं पळतोय ते पळवणार ❤❤
@KoshorSatheeАй бұрын
Please sarjya 8500 brr. Paira kara
@GangadharKumbhar-j7fАй бұрын
बरोबर आहे तुमचं
@dashrath15Ай бұрын
बकासुर 7 दिवसात 3 वेळा पळाला सॅल्यूट मालकांना, रोज पळवतात
@DC-dk7omАй бұрын
अरे याला कोणी डार्लिंग वाल्याला कोण पयरा देत नाही कशाला बकासुर ला नडायला लागलाय भावा ताशा गुंडाळून बसणार तू नक्की 😅😅😅🎉🎉
@jagadishnangle8552Ай бұрын
Best of luck harnya ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
@kishormore3023Ай бұрын
दुसर्या बैलाचे सुद्धा कौतुक करा
@IrfanShaikh-jo1fvАй бұрын
Sarjya babya 1no karanar
@akshaydesai6899Ай бұрын
💯%
@AniketKale-v7vАй бұрын
खर आहे दादातुमचं कल जे पळाले होते बकासुर सर्जा बाब्या त्यांनी आज पलवाय नको होते कारण तुम्ही टॉप आहे म्हणून प्रत्येक मैदानात पळाला आणि गुलाल घेतला रोज तर या सर्व सामान्यांनी गरिबांनी काय करायचे त्याची पण कायतरी अपेक्षा असते ना
@MeahethokyaАй бұрын
मस्त पळाला हरण्या 🎉🎉🎉🎉
@PrakashPhadke-ri8rzАй бұрын
हरण्याला मानल पाहिजे खाली वर ये जा करुन सतत खेळत असतो
@Sagrya-0909_bakasurpremiАй бұрын
Bailgada malkanchya pan chehryavar bhiti disate bakasur king......😂😂😂
@SAGARCHIKANKARАй бұрын
🔔
@kishormohite2223Ай бұрын
कींगमेकर दादा ❤
@amolpatil4682Ай бұрын
बकासुर आणि hrneya पडला पाहिजे 1 dha
@girishrasal8814Ай бұрын
Harnya king 🤴
@RohidasMadane-le4zgАй бұрын
❤❤❤❤❤harnya
@शिवशंभो9096Ай бұрын
मला एक सांगा मेजर जर उद्या एखादा बैल जो आज फायनल मधे आहे, आणि उद्या आदत मैदानासाठी पळणार असेल आणि जर तो उद्या पण फायनल मधे राहिला तर त्या बैलाला उद्या ४ फेरे पळावे लागणार मग अशा वेळी अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य बैल गाडा संघटना यांनी नियम आणि अटी कुठे जातात?? ह्या साठी लवकर सकाळी मैदान सुरू करावे , जर तुम्ही कॉटर फायनल आणि फायनल असे मैदान आयोजित करत आहात मग तसे नियोजन पण करा ना
@vivekpatil7252Ай бұрын
Phakt gulala nako..aaj ek number pahije...bail jewadha changala palto.. tewadhacha malak changala aahe..ground to earth...
@kishormore3023Ай бұрын
एवढे दिवस हरण्या गुलाला पासुन वंचित होता तर तुम्ही बकासूर बरोबर पैरा करायला पाहिजे होता शंभर टक्के कमबॅक झाला असता
@sambhajikadam1113Ай бұрын
8: 51 आता शेट्ट आस कसं बोलताय जरा व्यवस्थित उच्चार करा😅😅😅😅
@Abhi7475-c5hАй бұрын
😂😂😂
@ramdevkar2347Ай бұрын
Rifal 1nuber
@ChetanGaikar-lf1ocАй бұрын
DWARLI KAR ❤
@Don-d5gАй бұрын
उद्या 100 टक्के 3 नंबर होईल
@NadbailgadyachАй бұрын
Ani 1-2kon karnar
@aniketbhure2775Ай бұрын
sarja aani babya 1 bakya aani vadal 2 @@Nadbailgadyach
@MeahethokyaАй бұрын
@@aniketbhure2775बक्या 1 नो होणार
@rahuld42Ай бұрын
आज 3वेळा पळवला हरण्या मग दुसऱ्या दिवशी तुम्ही पळणार फायनल आहे, आधी सुरवात आपल्या पासून करा दादा.. दुसऱ्याचं काय करायचं आहे आपल्याला. त्यांचा रोज का पलांना
@hemantfulore7062Ай бұрын
दादा मी दोन वेलाच पलवला नीट बग मग बोल
@rahuld42Ай бұрын
@@hemantfulore7062 आज 2 वेळा पळवला ठीक आहे.. उदया परत पलवताय... आधी सुरवात आपल्यापासून करा. काल पळवला परत आज पण पळणार
@Picturesquare85Ай бұрын
@@hemantfulore7062लक्ष देऊ नका हे भुरटे यांना शेट्ट काय कळत नाय बैलाबद्दल
@surajshaikh3154Ай бұрын
Harnya bakasur palva
@rahuld42Ай бұрын
दादा तुमच्या मनात काय आहे चांगलंच ओळखलं, संघटनेचा नियम एका दिवसात 3 वेळा पळवतात हे आहे.. दुसऱ्या दिवशी पळवायचा का नाही मालकाचा विषय आहे..शब्द दिलेला असतो एखाद्या मालकांनी, आणि पळणारा रोज पण पळणार... संघटना उद्या हा नियम काढील 1एका महिन्यात एकदा च पळवा बैल... तुम्हाला पटणार आहे का.. तुम्ही 4/5 दिवसातून पळवता.. ते पण नका पळवू मग
@ravindrawagh6129Ай бұрын
Dada te tas nyt bolat aikun ghet ja to manus vaydi pn ghet ny konakadun to Nadi ahe tyala kiti palva va he malkacga prashan ahe pn to pn jiv ahe to jevdha maral tevdh palnar
@rahuld42Ай бұрын
@@ravindrawagh6129 अर्रर्रर्र दादा वायदी चा विषयच नाही
@rahuld42Ай бұрын
@@ravindrawagh6129 सुरवात आधी आपल्य पासून करा ह्याच्या आधी पळवला आहे 2 दिवस पण
@padmakarlobhi9188Ай бұрын
फायनल च काय झालं
@sachinchavan3409Ай бұрын
Ghabarta ka bakya bhai la
@Facelessman7Ай бұрын
Mota Lakshya sapthindkesari zala tevha tyachi maidane 2 Vela pusegaon 3 Vela koregaon 2 juna bailpola Hi original maidan ve zala ahe ass pkdl tr baksur fkt 2vela Original hindkesari zala ahe sapthindkesari nahi ahe ajun kon fkt Mota Lakshya ahe Lakshya Pedgoan la 4 Vela 1no. Kela ahe ass tari tyane pedgoav he maidan hindkesari nahi mhanun tyani tya pude lavl nahi ajun Ani ata sarvch maidan hindkesari zali ahet tich Lakshya veli asli Asti tr Dev Lakshya 100 + hindkesari ahe ajun konchyat dam nahi tevdha