बैलगाडा क्षेत्रात दिलेल्या शब्दला एक निष्ठ राहाणारा दिलदार मनाचा राजा मानुस राहूल भाई पाटील
@NikhilChakre-e7i29 күн бұрын
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणुस. ....मा. राहुल दादा पाटील ❤❤❤❤
@prashantc9680Ай бұрын
राहुल भाई पाटील आपणांस एक विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या बैलगाडा प्रेमींना एकच इच्छा आहे मथुर आणि सोन्या 5050 एकत्र मध्ये एक तरी फेरा काढावा ......❤❤❤❤❤
@samarthroadlines4198Ай бұрын
आसा माणूस होणे नाही बैलगाडी क्षेत्रात देव माणूस राहुल भाई पाटील सच्चा माणूस दिलदार सलाम तुमच्या या कार्यला राहुल भाई तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो परत एकदा तुम्हाला सलाम
@vikasbhandare908Ай бұрын
राहुल दादा असंच राहू द्या निंबाळकर सरावर ती प्रेम आणि त्यांच्या बाळा वरती
@bhanudasbansode1461Ай бұрын
💐💐💐💐💐👌👌👍👍 एक नंबर मुलाखत. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन 🙏🌹 जयहिंद, जय महाराष्ट्र.🌹🙏
@ShankarRajput-n9cАй бұрын
मी संभाजीनंगर चा आहे ।। आमोल दादा तुमी ही बाईट घेतली खूंप भारी वाटलं मी एक मथुंर आणि सर्जा प्रेंमी .....❤❤
@Sainathkakde-k8dАй бұрын
Me pan Sambhajinagar ahe
@Sarja-g4jАй бұрын
@@Sainathkakde-k8d mi pn
@akashmhaske8782Ай бұрын
Mi pn @@Sainathkakde-k8d
@vinodkhandagale9970Ай бұрын
Mi pan❤
@Luckyadav1010Ай бұрын
मी मध्यप्रदेश चां आहे...
@AniketKale-v7vАй бұрын
अमोल दादा राहुल दादांना विचारायचं होतं ना mathur आणि राजधानी सातारा एक्स्प्रेस balma कधी पळताना दिसल सगळ्या फॅन्सची इच्छा आहे 🙏🏻🙏🏻
@mithunfadtare2199Ай бұрын
मथुर.. बलमा......... &...... मथुर.. महिब्या.... 🥰
@AniketKale-v7vАй бұрын
@@jpgamer1896 कोणता सरपंच
@prathameshkadam422Ай бұрын
Baji Ani mathur pan
@anilbhise3702Ай бұрын
Rahul dada lampi varche aushad ahe aplyakde. 💯 Ifect mi pan Mathur cha fan ahe
@Patil000kdgdjsiАй бұрын
Balma sobat nko aata plz
@maheshghadashi7472Ай бұрын
खूप छान मुलाखत दादासाहेब किंग मथुर १००१👑❤🎉
@123rajjadhavАй бұрын
मथुर आणि बकासुर परत एकदा ही जोडी पाळावी ही एक सर्व फॅन्स ची ईच्छा आहे ❤❤❤❤
@sagardongare9706Ай бұрын
सर मी कोल्हापूर चा आहें मथुर आणि सर्जा वर लय प्रेम करतो ते 2 असल तर च मी शर्यत बगतो❤❤❤❤❤मिस u सर लव्ह u राहुल दादा विठ्ठल नाना ❤❤❤❤❤
@santoshssssss0222Ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल भाई पाटील / राहुल पाटील रणजित निंबाळकर सर ही दोस्ती आजर अमर....❤
@santoshssssss0222Ай бұрын
निसर्गाची नाळ एक नंबर मुलाखत घेतली त्या बद्दल तुमचे अभिनंदन दादा
@NikhilChakre-e7i29 күн бұрын
खुप छान मुलाखत घेतली दादा.... मी अमरावती (विदर्भ) ...एक कट्टर मथुर प्रेमी ❤❤❤❤
@NOBODY08989Ай бұрын
या बैलगाडा क्षेत्रात खूप नंदी आले गेले खूप हिंदकेसरी झाले पण पब्लिक च ओरिजनल भिताड एकच होता आहे आणि राहणार तो म्हणजे मथूर वनश्री केसरी फायनल ला वाघाने मन जिंकले होते सगळ्यांचे ❤
@SachinPatil-zy3jzАй бұрын
दादा खरोखर ही मुलाकत संपुच नये असेच पहाताना वाटत होते छान झाली मुलाकत ❤
@जयमहारास्ट्रАй бұрын
खुब सुंदर मुलाकात घेतली अमोल दादा राहुल भाई पाटिल अणी मथुर हैं महाराष्ट्रा,,,, चि,,शान आहें त दिलदार मनाचा दिलदार माणुस राहुल भाई पाटिल ❤❤❤❤❤❤❤❤
@ramkadam8298Ай бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र बैलगाडी क्षेत्र राहुल दादा पाटील 🎉🎉❤
@Mathur00099Ай бұрын
कसा सगळ आईकातोय रुबाबात मथूर
@prafullchavare36Ай бұрын
राहुल दादा एकदा मथुर आणि सातारा एक्स्प्रेस बलमा पाळावा ❤ ही सर्वांची ईच्छा आहे❤
@RaviShendra-vr4ymАй бұрын
आमच्या मथुरचा आणि आमच्या स्वर्गलोकी निंबाळकर सरांचा कुणीच नाद करायचा नाही 💐🙏
@Vighnesh_11Ай бұрын
दादा तुमचा खूप मोठा फॅन आहे... एकदा भेटायला यायचं मथुरला आणि तुम्हाला 🥰❤️👑💯
@Ashishjadhav5454Ай бұрын
Palekar jalkya kiti id badlun bap badalnares 😂😂
@Akshatthakur43Ай бұрын
@@Ashishjadhav5454जलके जळत राहणार भावा😂, त्यांचे भोग त्या बैलांना भोगायला लागतात 😢
@Patil000kdgdjsiАй бұрын
@@Akshatthakur43tu tr khup jalto mathur var bhava
@कर्ण17Ай бұрын
@@Ashishjadhav5454 are shemnYa tuza bap mich ahe😂 tuzya aai la jaun vichar.. 😂😂tuzya Bahinila jhavlo tuze bhadkhhau😂
@SumitJantre-lx3szАй бұрын
@@Patil000kdgdjsi palekar lvdya ha pn id tuja cha aahe kelya 😂😂?.?
@motivationalvideostatusall3213Ай бұрын
भाऊ तुमच्या च्यानल साठी 1001 तोफा ची सलामी
@nitinsathe8432Ай бұрын
खरंच मनापासून धन्यवाद राहुल दादा पाटील ❤
@nikhiljarande-ni8hmАй бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस माणसाला शोभेल असं नाव आणि नावाला शोभेल असा माणूस ❤❤राहुल भाई पाटील❤❤
@daglejaganath6505Ай бұрын
मुंबई किंग मथुर च्या मालिका ची छान मुलाखत घेतली 🎉 हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
@maheshdodake5064Ай бұрын
दादा खुप छान मुलाखत घेतली तुम्ही .. राहुल दादा खरोखरच दिलदार मनाचा राजा माणूस आहे .. त्यांच्यावर लवकर महादेवाच्या आशीर्वादाने मथुर 1001 लवकरच बरा होईल आणि राहुल दादांचे सर्वच नंदी टॉप ला पळती अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना....
@SachinThakur-dv8rcАй бұрын
खूप छान मुलाखत दादा.. मोठ्या बिन जोडचे दोन वस्ताद (बादशहा) मथुर १००१ आणि सोन्या ५०५० ❤❤❤❤❤❤❤❤❤
@kishormore3023Ай бұрын
राहूल दादा असेच मुक्या प्राण्यांना जिव लावत जा खूप चांगली गोष्ट आहे एक बकासूर प्रेमी
@SachinJoshi-g4tАй бұрын
अभिनंदन फोजी बेस्ट ऑफ लक ❤❤
@AmitPatil-bc8cyАй бұрын
# सातारकर राहुल भाई प्रेमी♥️💪👑
@A09-08Ай бұрын
पूर्ण मुलखात बगणाऱ्यानी लाईक करा🎉🎉
@govinddalvi8099Ай бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र बकासुर पब्लिकचा भिताड मथूर महाराष्ट्राच काळीज सोन्या 5050
@SukhadevPawar-b9qАй бұрын
मथुर च्या खुर खूप वाढलेल्या दिसत आहेत. मथुरला रेगुलर पळवत रहा ओपनच्या 3 फेरेसाठी. त्याच स्पीड नक्कीच वाढेल. तो हारो किंवा जिंको, कोणतीही लाज न बाळगता पळवत रहा 💯🙏🙏. कारण आता नवीन पण बैल भरपूर स्पीडचे येत आहेत 💯. आणि हार जीत होतं राहणार. राहुल दादा तुम्हाला एक विनंती आहे कि मथुरला नेहमी पळवत जा 3 फेरेला हरला तरी चालेल 🙏🙏🙏. सर्जा 💖मथुर कट्टर फॅन 💖💖
@SantoshZurawatАй бұрын
राहुल पाटिल दिलदार मानाचा राजा मानुस❤
@nileshjagtap1008Ай бұрын
तुम्ही निस्त्या मुलाखती घ्या.. निंबाळकर सरांन वर अन्याय झाल्यावर निर्भीड बोलणारा मीडिया म्हणजे जाहीर सभा... बाकीचे चूप चाप.... नुसते बैलगाडा शर्यती मधून... मिस you सर निंबाळकर सर. खऱ्या साठी लढायला शिका.
@sahilmore-ih7btАй бұрын
दिलदार मनाचा राजा मानूस राहुल भाई पाटील ❤❤
@Mathur00099Ай бұрын
याला बोलतात मुलाखत😊 टॉप la जाणार व्हिडिओ भाऊ बग
@nitinsathe8432Ай бұрын
खरंच भारी मुलाखत झाली ❤
@RaviShendra-vr4ymАй бұрын
खरंच आमचे राहुल दादा पाटील आडवली कल्याण खरंच मला आनंद वाटतो आज की मी त्यांचा छोटासा फ्यान आहे आणि माझं म्हणणं हेच आहे की आमचे राहुल दादा खूप मोठे व्यक्तिमत्व आहे जय हिंद जय महाराष्ट्र स्वर्गलोकी निंबाळकर सर यांचा एकमेव फॅन 💐🙏❤️💕
@vishalhole9395Ай бұрын
धन्यवाद अमोल दादा तुम्ही राहुल दादाची मुलाखत घेतल्याबद्दल खूप छान मुलाखत घेतली मुलाखत ऐकून मन गैवरून आलं असे दोनच youtuber गेले राहुल दादाच्या घरी जाऊन मथुरची मुलाखत घेतली एक म्हणजे मैदान रिपोटर ( तुषार धुमाळ ) आणि आता निसर्गाची नाळ ( अमोल दादा ) या दोनी युट्युबरचे मनापासून धन्यवाद मथुर मैदानात नसतानाही त्यांच्या फार्मऊस वरती जऊन त्याची अपडेट्स त्यांच्या चाहत्यापर्यंत पोहोचवली त्याच्यावरती ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टराचेही मनापासून आभार 🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarubale1819Ай бұрын
एक सच्चा आणि दिलदार मनाचा राजा माणुस राहुल दादा पाटील 👑 दिलदार आणि बेधडक माणुस अगदी शिंदे साहेब सारखं नेतृत्व
@AkshayChavan-r4tАй бұрын
Thank you so much अमोल दादा ❤
@sagarbhosale2577Ай бұрын
दिलदार मणाचां राजा माणुस राहुल दादा, एकच नंबर मुलाखत 👌
@RaviShendra-vr4ymАй бұрын
पहा किती छान विचार आहे आमच्या राहुल दादाची भाजी पळाला नाही तरी आम्ही त्याला खूप चांगलं वागवू हेच व्यक्तिमत्त्व आहे आमच्या राहुल दादाचे राहुल दादा तुमच्या चरणी नतमस्तक जय हिंद जय महाराष्ट्र💐🙏
@sahilghadi9898Ай бұрын
राहुल दादा एकदम भारी माणूस ❤ मथूर १००१ बादशाहा हाय तर हाय 👑
@SukhadevPawar-b9qАй бұрын
निंबाळकर सरांना न्याय मिळून द्या 🙏 तो काकडे मरे परेंत सुटता कामा नये 💯😡🙏🙏🙏. राहुल भाई 💖रणजित सर जोडी आजरामर 💖💯
@pramodborate-ce7fsАй бұрын
दादाच्या कार्याला सलाम आहे
@ganeshsandhan3517Ай бұрын
खुप छान मुलाखत दिली
@AmitPatil-bc8cyАй бұрын
आमचा राहुल दादा किंग हाई 1001 लवर 🚩👑मथूर 💪💪♥️
@rohitkongile6300Ай бұрын
दादा खूप छान मुलाखत झाली.साताऱ्या वरून मुंबई ला येऊन मुलाखत घेतली खूप मेहनत आहे ह्याचा मागे❤
@bhausahebtere802317 күн бұрын
दिलदार मानुस राहुल पाटिल🎉🎉
@yogeshkate2415Ай бұрын
राहुल भैयांना जम्मू येथून फौजीं चा राम राम .....मथुर फॅन ❤❤❤❤
@GaneshMhamane-hk1tiАй бұрын
धन्यवाद आभारी आहोत ❤
@sagarlawande5492Ай бұрын
लाखात एक राजा गडामालक राहुल भाई पाटील ❤
@bibhishanchalak8744Ай бұрын
अतुट मैत्री निंबाळकर सर वर च प्रेम😭😭
@anilmohite5620Ай бұрын
अमोल भाऊ भारी मुलाखत मथुर १००१ 💓💓😍
@santoshtupe837Ай бұрын
बैलगाडी शेत्रातील राज्यामानूस राहुल दादा पाटील ❤😊 मथुर 1001❤
@vikasgaikwad2671Ай бұрын
राहुल दादा मथूर ची पैदास नक्की करा,,, सलगर खाणी ची कालवड,गाय बघा एखादी पैदास कडकं होणार.......❤
@बकासुर-zl1kmАй бұрын
Great Man Rahul Bhai Patil🔥🚩😍❤️🙏
@AdeshKale-cj1wqАй бұрын
1 no मुलाखत❤❤❤❤
@tanajikumkar5372Ай бұрын
हो दादा मथुर नसला तर मी पन मैदान बघत नाही 💗💯✌🏻
@amollokhande570Ай бұрын
राहुल दादा mi मुंबई मध्ये किरवली दहिसर मोरी येथे राहत होतो खरंच एका गोष्ट cha मला अभिमान आहे की आपला आगरी कोळी समाज महाराष्ट्र मध्ये खूप प्रेमळ मयाळू माणसं कुठ मिळणार नाही खूप दिलदार मनाची आगरी कोळी समाज आहे मी एक सातारा जिल्हा मधील आहे पण मला तुमचा कोळी बांधवाचा अभिमान आहे
दादा आता गोडोलिला जाऊन balmachi मुलाखत घ्या लवकर त्यांनी पण एक नवीन खरेदी केली आहे
@vineshgurav470Ай бұрын
डोगरीया नंतर परत दीसलाच नाही मथुरा ने हरवल्या नंतर 😊
@rohitdond380Ай бұрын
Aata paryant chi mazi aavdati mulakhat ❤
@Shyaam-yx2ly24 күн бұрын
Very nice video dada
@vishalsalunkhe3863Ай бұрын
नाद खुळा मुलाखत ❤❤
@PrakashMatkar-y2xАй бұрын
king Baji 1001 navkarnar
@shubhamjadhav1105Ай бұрын
दादा शेवाले आबांच्या बावऱ्याची बाईट घ्या तो पण मैदानावर्ती दिसत नाही
@sagardeshmukh460Ай бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र राहुल दादा
@vishalkulkarni6170Ай бұрын
Dada tumhi mulakat getali aani 1001 philach gulal pan zala kup mast ❤❤❤
@mithunfadtare2199Ай бұрын
मथुर.. लक्षा.... छान पळाली गाडी.. 🥰 लक्षा.. छान पळाला.. स्पीड भारी होत त्याला. 🥰 मथुर.. आजारी आसल्या मुळे थोडा स्पीड कमी लागला तरी छान पळाला.. हार जीत होत राहते.. थोडा बॅड लॅक. अर्जुन.. तस्कर..आज बिनजोड चे मानकरी झाले.. पहिलीच शर्यद.. पाहिलाच गुलाल.. दोनी नंदिचे अभिनंदन..🥰🙏.. मथुर.. 4..तखेला हिंदकेसरी.. सतेवाडीला. येणार आहे का चिचारायचं ना.. तस्कर.. खरेदी केला आहे का नाही आजून.. कि पळवाय साठी आणलाय.. आणि.. नवीन खरेदी आजून येणार आहे ना.. ती कधी बगायला भेटेल.. मथुर.. महिब्या.. आणि.. मथुर.. बलमा.. कधी बगायला भेटेल.. आजून ऐकदा सांगा..🥰.. अंकुनरण.. ताई.. 🥰.. Miss you सर... छान मुलाखत भाऊ.. धन्यवाद.. 🥰🙏🙏
@kundanmadane2306Ай бұрын
खुप छान मुलाकत आहे
@rdamdara4623Ай бұрын
King Rahul dada ❤❤❤ एक नंबर मुलाखत
@umeshkesarkar6621Ай бұрын
कोल्हापुरात परत दादा आलात तर बाळूमामाला या आम्ही वाट बघतोय
@Udayjadhav07Ай бұрын
मथुर आणि राहुल दादा पाटील... ❤️
@vishalkulkarni6170Ай бұрын
Dada me Kuwait 🇰🇼 la aasto jeva pasun saryet bagtoy fakt aani fakt mathur sati ❤
@DineshShinde-ds4txАй бұрын
राहुल दादा इज ग्रेट 💪💫💪
@prashantdeshmukh2593Ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातला एकनिष्ठ माणूस राहुल भाई पाटील❤❤❤❤❤
@HinduraoYadav-y9zАй бұрын
मथुर 1001किंग राहुल दादा पाटील किंग ❤❤
@SachinJoshi-g4tАй бұрын
अमोल शेठ मथुर शेठ राहुल भाई शेठ रणजीत सर धन्यवाद पण 😢😢😢😢😢😢😢 अंकुरण 😢😢😢😢
@pravinrode465Ай бұрын
लाखो दिलो की धडकन राहुल भाई पाटील
@aniketpatil8657Ай бұрын
मनापासून धन्यवाद राहुल दादा🎉💐💐💐🌹🌹
@pritidongre5522Ай бұрын
Amol bhai khup jordar dada wat bhaghat hoto mi Rahul dada chi pan tumi he kaam purn kela dada
@ShekharNadkarАй бұрын
Mast dada
@DineshJadhao-x7cАй бұрын
दादा एक ईच्छा आहे मथुरा जेव्हा पण मैदानात येईल तेव्हा पैरा बकासुर सोबत करा 🙏♥️