कॉलेजात मित्र म्हणतात हा हिंदी गायक आवडतो तो फलाना पंजाबी आवडतो , मी म्हणतो माझ्या मराठी मातीतील एक गायक नाही तर द्वितीय तानसेन आहेत आणि ते म्हणजे महेश काळे सर 🙏🙏
@omkoli55803 жыл бұрын
Same here
@radepa2223 жыл бұрын
दुसरा भीमसेन ''""
@ombuttekar36893 жыл бұрын
Same here
@sadanandmestry28703 жыл бұрын
सुंदर
@vaishalibansode65363 жыл бұрын
Kharch ahe .....
@imrankarad10 ай бұрын
एवढी दुःखी आर्जव असा सूर फक्त महेश काळे 🙏🙏🙏 शब्द काय वाट एकाकी तमाची हरवलेल्या माणसाची
@harshadawadekar5033 жыл бұрын
महेश काळे जी आणि राहुल देशपांडे जी हे दोन्ही मराठी शास्त्रीय संगीतातले खूप अनमोल असे रतन आहेत .bless you both .
@drsachinborse2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqC8gH9uhbGdrrs
@gangakhedulkar6874 Жыл бұрын
💤💤💤💤
@vedantjadhav5806 Жыл бұрын
Chukich aahe... Fakt ekach... Aani te Mhanje Maheshji Kale Sir.
@prasadpatil364111 ай бұрын
@@vedantjadhav5806respect karayla shika artist lokanchi Saa Lavayla yeto ka tumhala 😢
@sushantnaik5405 ай бұрын
माझ्या मनातलं म्हणालात
@GoldenFlutePravin Жыл бұрын
कोष (kosh) = treasure चांदण्याचे (chaa.ndaNyaache) = of moonlight पोचवा (pohachavaa) = deliver वाट (waaT) = path, way एकाकी (aekaakii) = lonely तमाची (tamaachii) = of the night, darkness हरवलेल्या (haravalaelyaa) = lost मानसाची (maanasaachii) = of the mind नाहवा (naahawaa)= bathe Full translation: O musical notes, become the moon And deliver the treasure of moonlight to my beloved The path is lonely and dark, and the mind is lost Rain in torrents and bathe the sky in ambrosia (nectar) Wa sir beautiful welcome nashik again
@abhijeetpargavkar3180 Жыл бұрын
स्वर्गीय सुख म्हणजे काय? असं जर मला जर कोणी विचारलं तर मी म्हणेन महेश काळे यांचे अमृतमय गायन.. ❤️👌🏻
@MaheshKaleOfficial Жыл бұрын
🙏🙏
@yuvrajmohitepatil Жыл бұрын
this song is a source of warmth for me in the -35 degrees celsius of kargil🔥
@ding-dongbonker3963 Жыл бұрын
क्या बात है!
@hariharankailasanathan7532 Жыл бұрын
Salute to you
@Ravibaraskar226 ай бұрын
Salute to u Navjavan..!!
@Malik777-r5l6 ай бұрын
❤❤❤
@sunitawarankar5927Ай бұрын
❤❤Salute tumhala ❤❤
@siddheshbobhate84988 ай бұрын
देव जर गानं गायला… तर तुमच्या आवाजात गात असेल महेश काळे….. सलाम हया आयुष्याला… तुमचा आवाज काना वर पडला…. आशीर्वाद लाभला….
@akshaykumar.97 Жыл бұрын
मनापासून एक सांगतो..हे गाणं ऐकल्याशिवाय मला खरंच झोप येत नाही. मी हा प्रयोग करून पाहिला आहे. गाणं ऐकल्यावरच शांत झोप लागली..❤😊 दिवस कसाही गेला तरी रात्रीसाठी हे गाणं माझं पेनकिलर आहे शांत झोपेसाठी....प्रत्येक शब्द न शब्द मनाला खूप भावून जातो..❤ 👌🙏🙏🙏🙏
@MaheshKaleOfficial Жыл бұрын
🙏🙏
@shankarshelke7085 Жыл бұрын
khar ahhe
@kalpeshsane2177 Жыл бұрын
माज्या सोबत पण असाच झालं🙏
@Grow4SuccessKeshavChaudhari Жыл бұрын
@@MaheshKaleOfficial Dear Mahesh Sir..Aap Mahan Ho...Shabd kam padenge aapke baare me likhane k liye..Mai itana hi kahunga ki Aap Logonk liye Ek Anmol Misal ho..❤ Grt Voice..
@DeepakAhire-oz5rj Жыл бұрын
👌❤👍🙏
@vinodsawant32253 жыл бұрын
युवा पिढीला प्रेरणा देणारे शास्त्रीय संगीतातील अनमोल रत्न म्हणजे महेश दादा, खूपच अप्रतिम 💐💐💐👌👌👌
@chhayabera78712 жыл бұрын
Very true
@ashokghorpade44562 жыл бұрын
माता सरस्वती ला पड़लेले स्वप्न मराठी माती तील अनमोल रत्न महेश जी प्रणाम
@gajanansutar13496 ай бұрын
देवाने तुम्हाला निरोगी आयुष्य देवो 🎉🎉
@prasunprabhakar12073 жыл бұрын
Even though I am not understanding the meaning of any of your concerts or performance, I have been listening to your music for couple of years from a small part of KERALA.. Honestly you are really really a legend.. my all negative thoughts get vanished whenever I listen to you..that much power your songs have
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
grateful 🙏🙏🙏
@nitindode54402 жыл бұрын
Very correctly said sir, same for me. Mahesh ji so devotional, true person, down to earth and put some much efforts. He gives 1000% on each thing he do. Thanks
@gopalshinde3837 Жыл бұрын
@@MaheshKaleOfficial देवांची सभा लागली आहे आणि त्या सभेचा मी भाग आहे असं वाटत जेव्हा तुमचं गाणं मी ऐकत असतो
@MaheshKaleOfficial Жыл бұрын
@@nitindode5440 Thank you for your kind words 🙏
@MaheshKaleOfficial Жыл бұрын
@@gopalshinde3837 🙏🙏
@shreyaspdeshpande3 жыл бұрын
शास्त्रीय संगीताला लाभलेलं अनमोल रत्न म्हणजे श्री. महेश काळे🙏🏻💐
@dattatraypednekar27973 жыл бұрын
चूक
@dattatraypednekar27973 жыл бұрын
अभिषेकी 10% सुद्धा नाहीयेत. नुसती गळ्याला फिरत आहे म्हणून मुर्खा सारख्या करामती नवीन कानसेन ना ऐक वाय च्या . नवीन पिढीने अजून अभिषेकी नीट ऐक लेले नाहीत. महेशने अजून भरपूर मेहनत घयायला हवी आहे. त्याने सूर्य नमस्कार घालून दमसास वाढवावा. अभिषेकी च्या गाण्यातला दमदार ताना पलटे काहीच नाहीये याच्या जवळ
@pranjalideshmukh47853 жыл бұрын
@@dattatraypednekar2797 itkay mahan gayakana yevdha वाईट bolna tumhala shobhat nahi. Tuhmala kay kalta ho ytla. Ugachach konalahi kahipan mahnu naka please. Mahesh sir is world's best singer.
@aakashp4743 жыл бұрын
@@dattatraypednekar2797 Dattu bhau tuzya aaicha dana...tuza naav kayy Bharatratna madhe yeta ka? Swatah chi asel layki tevdhach bolav mansane dusryachya baddal...shaat kahi kalat nahi adhich tula n challa badbad karayla
@deepakkulkarni66103 жыл бұрын
@@aakashp474 आकाश भाऊ तुमचा राग मला समजतो आहे परन्तु अस अश्लील शब्द इथे वापरून तुम्ही का तुमच तो़ड खराब करून घेत आहात
@trushnaldsurvesurve9902 Жыл бұрын
अक्षरशः अद्वितीय च महेश सर मानाचा दांडवत तुम्हाला आजच्या रीमिक्स हिप हॉप च्या काळातील तरुण पिढ्या ना शास्त्रीय संगीताची गोडी लावणारा एकमेवाद्वितीय गायक
@OM.HarHarMahadev Жыл бұрын
मी आदरणीय पंडित जितेंद्र अभिषेकी बाबांना ऐकल्यानंतर एवढंच म्हणेन "गुरु शेर तर शिष्य सवाशेर आहे". धन्य ते गुरु ज्यांनी असा शिष्य घडवला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@MsHema28 Жыл бұрын
Completely 👍
@shrikantsd Жыл бұрын
So True
@rahulpathak1403 Жыл бұрын
अप्रतिम, सुरेल महेश काळे आणि राहुल देशपांडे अनमोल रत्न लाभली.सुरांची बरसात नुसती. खुपच छान
@sandipsanap1301 Жыл бұрын
महेश काळे सर तुमचा आवाज ऐकल्यानंतर माझ्या मध्ये ऊर्जा येत असते कारण आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपणारे एकमेव कलाकार म्हणुन मी बघण्याचा दृष्टीकोन आहे माझा मी तुम्हाला आदर्श मानुन आपल्या गाण्याचा सराव करीत आहेत. सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@anandbhamashetti9730 Жыл бұрын
I don't understand Marathi but I've listened most of the songs by mahesh kale and rahul deshpande. Truly classical gems. The Bollywood singers are nowhere compared to them. Love from karnataka
@jayghatol1979 Жыл бұрын
Indeed
@prajaktakolhe40258 ай бұрын
Thanks a lot for your appreciation. I recommend you to listen Anand bhate also. A great singer a student of pandit bhim sen Joshi. Rahul Deshpande and Mahesh kale and Anand bhate also winner of national award for their own song. You feel really blessed. Please 🙏 Anand bhate listen his song also.
@gitaatole795011 ай бұрын
महेश म्हणजे फक्त सुर आणि स्वर ❤ मंत्रमुग्ध😊
@umeshtambat7983 жыл бұрын
शास्त्रीय संगीतामध्ये पुन्हा सुवर्ण काळ आणणारे गायक 🙏
@anantthshenoyy62932 жыл бұрын
हे आणि राहुल देशपांडे जी
@dr.anandsapre198610 ай бұрын
तसेच आवडही निर्माण करणारे
@shekharbhosle12223 жыл бұрын
परम पूज्य अभिषेकी बुवांचे आणि त्यांच्या परम पूज्य शिष्य श्री महेश गुरुजींना हृदयापासून कोटी कोटी वंदन 🙏🏼🙏🏼 संगीताच्या संस्कृतीचा हा अनमोल अमृकुंभ जपल्या बद्दल, वाढवल्या बद्दल आणि सामान्य लोकांनपर्यंत पोहचवल्या बद्दल सर्व संगीत प्रेमी तुमचे सदैव ऋणी राहतील 🙏🏼🙏🏼
@chandrakantkulkarni91222 жыл бұрын
Mom
@ThomasInLondon3 жыл бұрын
Blasting this from the rooftops in London Town……may no one sleep till they hear his voice!! Greetings and blessings from the UK XXX Crescat in horas doctrina!
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
gratitude 🙏🙏🙏
@pramodkdm32 ай бұрын
हा माणूस आपण ऐकू शकतो आहे हे आपल पिढीच फार मोठं भाग्य आहे...🙏
@ranjanbanerjee3807Ай бұрын
I don't understand a word of it but I am absolutely bowled over. Amazingly mesmerizing. Mata Saraswati has showered her grace on you. Koti koti naman.
@shrivansamsher12523 жыл бұрын
आमचे नशीब आहे की आम्हाला आधुनिक युगात तानसेनला ऐकायचे भाग्य लाभले आणि तोही आमच्याच मातीत जन्माला आलेला महेश काळे सर... महेश सर असे खुप गीत आहे जे फक्त तुमच्या आवाजात ऐकावे असंच वाटतं जसं की कानडा राजा पंढरीचा, शब्दवाचून कळले सारे,असे अनेक गीत आहे...🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogesh-xi9sw Жыл бұрын
काय आवाज आहे महेश सर चा ....किती वेळा ही ऐकल तरी परत परत ऐकावसं वाटत....direct काळजाला भिडतो आवाज....खरच देवाने खूप मोठी देणगी दिली आहे तुम्हाला.... ग्रेट आहात तुम्ही....🙏🙏❤❤
@purnimachakraborty1460Ай бұрын
Khub sotti kotha unar gaan monojog diye sunle kanna peye jay!! Jokhon i suni tokhon i kadi!! Ei kanna to anondasru ❤❤❤❤
@vaishalisrecipes83943 жыл бұрын
।। आपले परम पूज्य श्रीगुरू अभिषेकीबुवांना त्रिवार नमन, त्यांनी आपल्यासारख्या हिर्याला पैलू पाडून आमच्या ह्रदयात कोंदण केले।। 🙏🙏🌷🌷
@macchindrakadlag67542 ай бұрын
पंडित अभिषेकी यांचे हे गाणे सदैव आजमावर राहणारे आहे. .. ऐकून मन खूप शांत आणि आनंदी होते. आज पर्यंत मी शंभरच्या वर ऐकले आहे. खुप आनंद वाटतो आणि मन हलके होते ..☺️☺️
@Praveenchandilkar Жыл бұрын
हे गाणे ऐकताना गाणाऱ्याची आणि ऐकणाऱ्यांची दोघाची समाधी लागते।...... अप्रतिम।
@ukchaakshay2 жыл бұрын
मी परकीय देशात (UK) राहून सुद्धा, आपल्या गुरू विषयी कसे सलग्न राहावे, हे ह्या अतुल्य अश्या गाण्यातून समजवते, महेश दादा, कमाल आहे तुझी, हात न लावता ही नुसत्या स्वरांनी चटकन डोळ्यात पाणी येण्यास भाग पडतोस 😀🥺🙏
@namratapawar14143 жыл бұрын
गुरूर्ब्रह्मा,गुरूर्विष्णुः,गुरूर्देवो महेश्वरः गुरूर्साक्षात् परब्रह्म् तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरू पोर्णिमेच्या खूप शुभेच्छा😊 🙏🏻
@meenajoshi29892 жыл бұрын
तस्मै श्री गुरवे नमः...जयश्रीराम महेश जी....खूप खूप शुभेच्छा
@PrashantShinde-bh9te2 жыл бұрын
amhi marathi
@drsachinborse2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqC8gH9uhbGdrrs
@notyet3513 Жыл бұрын
I cant stop my tears..... Meditation=mahesh sir voice... आदर
@swatisachin35022 жыл бұрын
sir तुमचा आवाज आणि तुमचे बोलणे यात च तुम्ही मन जिंकून टाकता Love you sir❤️
@sanketchari1427 Жыл бұрын
Kk ho oo
@Marathi-Audiobooks3 жыл бұрын
काय गायलात sir!! गुरूंच्या आठवणीने या सुरांना आत्मीय पावित्रतेची जोड लाभली. नमन आपणाला🙏
@marutipawar6453 жыл бұрын
शास्त्रीय संगीताचे खरे वारसदार श्री महेश काळे सर आणि श्री राहुल देशपांडे सर..!!
@MonishaPal-s3iАй бұрын
I am Bengali ... I doesn't this Marathi language.. but when I listen this song ... I am emotionally crying .. pranam 🙏😭❤️ Mahesh ji
@NRokade73 ай бұрын
दिवसभर कितीही शकिरा, योयो ऐकले तरी संध्याकाळ मराठी गाण्याने च❤❤❤❤
@behonestman1Ай бұрын
100 वेळेस जरी ऐकले तरी मन नाही भरत❤❤❤
@patilprashant4910 Жыл бұрын
ह्याच गोष्टीचा आनंद आहे की आमच्या कडे महेश जी आहेत 🙏 पंचवतारा तुम्हाला नेहमी खुश ठेवो..
@Mayurpotdarkalika5 ай бұрын
आरे भावा अजून किती वेळा डोळ्यातून पाणी आणि हृदयातून अश्रू रुपी प्रेम पोहोच पावती घेशील..... एकदा भेटून कडकडून मिठी मारून रडावेसे वाटते ज्या दिवशी भेटला, त्या दिवशी सुरांचा देव भेटेल...... काय सांगायचं तुमचं गाणं ऐकलं कि तोंडातून शब्द फुटत नाहीत, डोळ्यातन पाणीच यायला लागतंय 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप वेळा एकटं वाटत असेल, ट्रेस मध्ये असेन, मन हृदय शांती साठी एक गाणं "कानडा राजा पंढरीचा "औषध च्या गोळी सारखं डाउनलोड करून ठेवलं आहे.... ऐकलं कि सगळं नीट 😄😄♥️♥️
@Mayurpotdarkalika5 ай бұрын
देव करो नि माझी भावना तुमच्या पर्यंत पोहचो......
@vishko20083 ай бұрын
हंडा भरून खाली सांडलेले पाणी.... हे स्वर... Can't another say..... Mahesh kale... The ultimate 😢
@soyambhoge1553 жыл бұрын
काळजात गेलेले स्वर , रोज रोज ऐकत राहव . महेश काळे सर 💫💯🤲
Nice voice, as well as nice songs. Sign of Indian rich calture , can get any corners of our country.
@vinay84545 ай бұрын
मी एकच सांगेन देवाला हे गाणं गायचं होतं. त्या विधात्याने महेश सरांना पाठवून दिलं आपल्यासाठी❤❤
@jackdorson873911 ай бұрын
आम्हाला खूप अभिमान आहे सर आपला.. हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही...
@MaheshKaleOfficial11 ай бұрын
🙏💕
@SunilGosavi7Ай бұрын
सर तुम्ही ग्रेट आहात ❤❤❤
@shardagundawar7386Ай бұрын
या गाण्यातील शब्द आणि आदरणीय महेश सरांचे स्वर..... आर्तता... डोळ्यात अश्रू आपोआप ओघळतात
@sudiptachakraborty13263 жыл бұрын
Nothing could be better than how you have dedicated a complete devotion to the great guru. Truly you are devoted disciple. Stay well, stay blessed. With the grace of God you may find your strength through music to bear with the loss.
@tusharsunilrane15373 жыл бұрын
Refresh
@sunitakolharkar22483 жыл бұрын
@@tusharsunilrane1537 कर्णमधूर आणि श्रवणीय गायन.
@janardanpadaval66493 ай бұрын
किती वेळा ऐकावं......सगळं विसरून जातो ऐकताना...बस मी आणि हे सूर❤❤❤शब्दरचना आणि त्याबरोबर महेश सरांचा आवाज .. अप्रतिम
@swaps1186 Жыл бұрын
अलौकिक गाणं.. अद्वितीय आवाज...
@rajeshgonewar846510 ай бұрын
अप्रतिम दिव्य अद्भुत सुंदर निशब्द मंत्रमुग्ध सुर मराठीतून ऐकून ईश्वराप्रती कृतज्ञता वाटली. आध्यात्मिक गायन करुन असाच आनंद द्यावा. हीच प्रार्थना.. खुप शुभेच्छा महेश काळे यांना.
@kapilkhera68092 жыл бұрын
दादा, ये वीडियो मैं प्रतिदिन 3 से 4 बार देखता हूँ। आपकी वाणी में अप्रतिम कशिश है जो भावविभोर कर देती है। दिल भरता ही नहीं है। बस आपको सुनते ही जाएं। आप सदा प्रसन्न एवं स्वस्थ रहे। यही मेरी दिली कामना है। मी मराठी मधे प्रयत्न करतो। खूप छान वाटला।
@prajaktakolhe40258 ай бұрын
Chhan prayatna karat ahe Marathi language
@poojakg3 жыл бұрын
He gan aikat dole band vhavet hich iccha yete manat.. Vel yeil tevha ek smit hasya asel chehryavr.. Marnala samor jatana.. Antarik shanti det he gan Sir.. Atahkarnapasun Dhanyawad he sundar gan sadar krnyasathi.. 🙏🙏🙏
@swapnilmore24413 жыл бұрын
I am in USA now with -32 temperature but this song giving me different energy. Thank you so much Mahesh Kale Sir..
@pushpadoddamani4104Ай бұрын
Pranaam Sir very nice. Your teaching technique too nice any one can understanding thanks lot sir
@amolbhosale88182 жыл бұрын
संगीतातला 8 वा सूर म्हणजे महाराष्ट्र चा महेश काळे....स्वर्गीय सूर....
@raginideodhar16902 жыл бұрын
He Gan mi tuzya awajat 1 st time aikle machin lawun n mi khup fan jhale awdte mala mi hi kadhi mood madhe tuze he gane tuzi nakkal karat gate
@teamswordgamerz46953 жыл бұрын
'सूर नवा, ध्यास नाव ' ही मालिका पाहिवर मला देखील तुमच्या सारखे व्हावेसे वाटू लागले होते आणि मी त्यासाठी प्रयत्न सुरू केले पण काळाच्या ओघात खांद्यावरच जवाबदारी चे ओझ वाढलं आई वडीलांच्या अपेक्षा वाढल्या आज मी १० वी मध्ये शिकत आहे आणि बरेच लोकं मला एक प्रभावी लेखक मानतात आनंद तर होतो परंतु दुःख पण होते गायक न बनू शकल्याचे। पण काळाच्या ओघात माझी स्वप्ने पण बरीचं बदलली आता मी astrophysicist होण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो मी नक्की साध्य करणार ☺
@Dilip4942 ай бұрын
महेश काळे चे स्वर ऐकणे आणि अनूभवने .. विलक्षण .. मन अक्षरशा भरून जाते
@AkshayKulkarni-kx5fz Жыл бұрын
अभेद आणि हृदय शांत करणारा आवाज आहे गुरुजी 🙏🏻
@ashoksalvi646211 ай бұрын
मराठी गायक वेगवेगळ्या प्रकारात अद्वितीय आहेत
@lakhansuryawanshi11723 жыл бұрын
पंडित अभिषेकि बुवाना ञिवार वंदन. 👌 खूप खूप शुभेच्छा तुमाला *गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनःपूर्वक हादिँक शुभेच्छा*महेश (दादा)गुरूजी*💐
@alkeshjadhav47812 ай бұрын
दैवी आवाज! श्री. महेश काळेजी, आपल्या सूरांना शतशः नमन! 🙏🏻🙏🏻🌹🌹🙌🏻🙌🏻
@vishnumurthy20813 жыл бұрын
Mahesh sir, one kind request. Please put subtitles of meanings of your songs in hindi & english so that entire India and music lovers across the world can immerse more in your bhakthiyut sangeet. Currently as non Marathi listeners we are enjoying your voice & knowing the meaning of the lyrics would touch the hearts even more and enables to appreciate the language. Anantha Dhanyavaad. 🙏🙏🙏🙏🙏
@sagarkarmarkar22103 жыл бұрын
This song's lyrics English version(best known to me) O notes, become the moon Send a treasure of moonbeams to my beloved! The path of darkness is lonely As is the mind that is lost Rain down in torrents And bathe the sky in nectar
@PrashantShinde-bh9te2 жыл бұрын
Salut mahesh sir
@Samruddhi_Shital2 жыл бұрын
Good suggestion
@vandanamhatre60573 жыл бұрын
अप्रतिम,महेश काळे सर म्हणजे एक अनमोल रत्न 🙏💐
@marakulkarni3 жыл бұрын
@Mahesh Kale काय जादू आहे माहिती नाही पण एखादे तुमचे गाणे ऐकत बसले की ते संपूच नये असे वाटते. KZbin वर private playlist केली आहे सलग गाणी ऐकता यावी म्हणून.. हे गाणे अर्थात लगेच त्यामध्ये समविष्ट केले. खूप खूप धन्यवाद....
@manasijoshi24703 жыл бұрын
Kharay..!!!!..mi hi ashich playlist banavaliye mahesh kale n chi gani❤😊✌🏼
@deepakkulkarni66103 жыл бұрын
मला हि सांग कशी करतात मी हि करेण प्ले लिस्ट
@makrandkshirsagar72513 жыл бұрын
मी कॉलेज ला असताना कट्यार काळजात घुसली मूव्ही रिलीज झाली होती तेव्हा पासून आज पर्यंत रोज एक तरी गान महेश काळे यांचा ऐकल नाही तरी दिवस जात नाही.खूप खूप अभिनंदन तुम्ही तरुणांना मध्ये शास्त्रीय संगीत रूजवत आहात. Thank u
@ajinkya21419913 жыл бұрын
God : you have only 5 minutes to live Me : but this song is 8 minutes God : I allow this
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
🙏🙏🙏
@smitachavan8523 жыл бұрын
very nice God gift
@vishalkacharevk63733 жыл бұрын
va 😊🤍
@jaimalhar3596 Жыл бұрын
Tyavar dev mhanala asel he gaan aiklyamule tujhe sarve paap dhuvun gele
@DevkumarPatil Жыл бұрын
hattsssss ऑफ कमेंट....❤❤❤❤❤
@jitendra.rajawat05 Жыл бұрын
I don't know how many times, might have heard this song, I don't understand Marathi but could feel your devotion towards your Guru Kaushiki Sir
@rohandapraj Жыл бұрын
Not Kaushiki. Pandit Jitendra Abhisheki
@prajaktakolhe40257 ай бұрын
Mahesh kaleji is a student of the great classical singer shree pandit jintrendra Abhisheki .not Kaushiki Chakraborty.
@prajaktakolhe40257 ай бұрын
Mahesh kaleji is a student of the great classical singer shree pandit jintrendra Abhisheki .not Kaushiki Chakraborty.
@lavindragaikwad8371 Жыл бұрын
अक्षरशः आकाशात वीज चमकावी तशे तूमचें सूर लागतात.....लख्ख आणि प्रकाशित, वाह, 17 वेळेस ऐकलं तरी मन भरत नाही...🙏
@macchindrakadlag67542 ай бұрын
पंडित अभिषेकी यांचे हे गाणे सदैव आजमावर राहणारे आहे. .. ऐकून मन खूप शांत आणि आनंदी होते. ..☺️☺️
@payalchatap4383 жыл бұрын
शास्त्रीय संगीताला लाभलेले अनमोल रत्न अभिषेकी बुवांनचे शिष्य श्री. महेश दादा काळे.....
@sarikajadhav3003 Жыл бұрын
महेश sir तुमचं गाणं ऐकणं म्हणजे ध्यान लागतं अगदी ... हे गाणं ऐकताना तर प्रत्येक वेळी डोळे पानावतात अगदी काळजात भिनत 🙏🙏🙏
@radhateli73893 жыл бұрын
महेशदादा माझं हे आवडतं नाट्यगीत आहे. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला.
@devaunshjoshi66937 ай бұрын
मी 15 वर्षांचा आहे, आणि सहजिक के माला शास्त्रीय संगीत अवडत, कोणतेही दुःखद गाणे माझ्यावर चालत नाही पण महेश सरांचे हे संगीत पहिल्यांदा ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले का माहीत नाही पण ते माझ्या हृदयाला भिडले.. love you सर...
महेश सर.... तुम्ही आम्हाला लाभलेले भाग्य आहात.... खुप सुंदर गायलात ❤❤
@asdesignstudio2092 жыл бұрын
I have never heard tansen's voice and variations, but I am sure that Mahesh sir is the tansen of this generation. Lots of respect and love for keeping the golden music alive.
@manojzirpe914010 ай бұрын
माझी दिवसाची सुरुवात म्हणजे महेश सरांच्या सुमधुर सरांपासून.
@oklife54392 жыл бұрын
I m from Karnataka Mahesh kale sir was like shastriya kala legend
@rajborkar2 жыл бұрын
असा इतका गोड कानांना हवाहवासा स्वर असेल तर ... सूर चंद्र होणारच !!!....
@ashasawant9483 жыл бұрын
गुरूंच्या प्रती, आदराचे व भावनांचे सुंदर व्यक्त झाले.,सूर खरंच चंद्र झाले.
@drsachinborse2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqC8gH9uhbGdrrs
@poonamdabholkar93882 жыл бұрын
खरोखर महेश सर हे अप्रतिम गायक आहेत असं म्हणजे काळजाला भिडणारे गाणी गातात,आणि खास म्हणजे ते प्रत्येक गाण्याला नवीन चाल देत राहतात । ते खूप छान वाटत।।
@sridharpavani63533 жыл бұрын
🙏Sairam sir, though I don't understand marati language.. I listen to your divine devotional blissful songs..like it very much.. ofcourse Music has no language Your voice has such magnetic pull..
@MaheshKaleOfficial3 жыл бұрын
Thank you so much 🙏 Sai Ram 🙏
@priyankabhome284615 күн бұрын
अद्भुत आहात तुम्ही खरंच...मनापासून फॅन आहे तुमची मराठी सृष्टीत इथून पुढे तरी तुमच्यासारखा गायक होणे नाही....🙏🙏
@Madhurikulkarni4383 жыл бұрын
This song made me to comment here!!! Incredible composition of Jitendra Abhishekji . This song is in top list of my favourites .Can listen it anytime , anywhere ! This song touches the heart!! I love ur dedication towards music ! The beginning 'Kissa' was heart touching. A 15 yrs old fan of u and your music from parbhani. HAPPY GURU POURNIMA TO YOU SIR🙏 Take care sir!!!
@mithranayak7513 жыл бұрын
Happy Guru poornima.so nice song.wonderfull singing.thank in kale.,,,
@drsachinborse2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqC8gH9uhbGdrrs
@rebirth_plindrome48293 жыл бұрын
खरंच आमचं खूप मोठं Bhagya आहे जे तुमचं हे असं गाणी ऎकायला मिळतंय... धन्यवाद सर...🙏🙏🙏🙏
@vinitdesai85493 жыл бұрын
खरंय...💯✌🏻
@ganeshsarge9538 Жыл бұрын
नका हो इतकं सुंदर गोड गाऊ सर, काय तेज ,काय ते सुरेख गोड आवाज, मनात घर करून जातील असे छान गायन, अप्रतीम❤😍😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@pundevijay892 жыл бұрын
अप्रतिम अद्वितीय अद्भुत अतुलनीय 🙏 ज्या ज्या वेळी पण मी महेशजींची गाणी ऐकतो, एरवी शरीरामध्ये शांतपणे वाहणारा रक्तप्रवाह, त्यांची गाणी ऐकताना आनंदाने खळखळत वाहत आहे अशी अनुभूती देतो 😇. मग ते गाणं सर्वात्मका सर्वेश्वरा असो, या सुरानो चंद्र व्हा असो, कानडा राजा पंढरीचा असो की आणखी इतर कुठलही !! खरंच या अनुभवाला शब्द अपुरे पडतात 🙏
@bhaktigauns99333 жыл бұрын
आज माझा वाढदिवस आहे आणि tittle हे सुरानो पाहताच आनंदाचा संचार झाला💐.. गाणं ऐकून कान तृप्त आणि मन अगदी प्रसन्न झाले❤️ माझ्या वाढदिवसाची अत्यंत गोड सुरुवात झाली..🥰हीच माझ्यासाठी वाढदिवसाची भेट ✨💕
@drsachinborse2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rqC8gH9uhbGdrrs
@chenaram7572 жыл бұрын
Kiya bat he sir apki voice anokhi he sir wa wa esa lagta he sunta hi rahu asli sangit ki paribhasha ho sir aap
@pradeepmahendran93583 жыл бұрын
The vedha addresses the Divinity as Naadha Brahmam. I see divine vibration in Mahesh's voice. Devi Saraswathie has taken permanent abode in him.
@sarodemahalaxmiprakash2c4234 ай бұрын
महेश भाऊ इंग्रजी माध्यमातून असून मराठी आणि मराठीतील बारकावे किती छान सांगतात,स्वभावातील नम्रपना,साधेपणा त्यांचा मधुर आवाज महेश भाऊंना खूप खूप मोठं बनवितात.
@pradnyadanke70413 жыл бұрын
जय श्रीराम सर 🙏🙏गुरुपौर्णिमेचा साष्टांग दंडवत 🙏🙏. खूप छान आठवण सांगितली तुम्ही गुरूंविषयी. मी पण स्वतः ला खूप भाग्यवान समजते कि मला देखील तुम्ही गुरु म्हणून लाभला आहात 🙏🙏
@YogeshJadhav3 жыл бұрын
Kuthe aahe class tai
@nitinkamble90152 ай бұрын
Divsachi survat Ani ratricha anth yanchya pasun hoto ❤❤❤
@dinakarramachandra68613 жыл бұрын
Maheshji you are a true cultural ambassador of our country. Maheshji u have equal responsibility in training and upbringing our future generation.
@mrunalshelar21882 жыл бұрын
Alap aikayla khup chyan vatat thank you
@sachinkumbhar16303 жыл бұрын
Thats the real difference between only working and passion for what we work...the tune coming from the heart directly touches the heart❤️❤️❤️❤️thank you Mahesh ji for making me witness of such a splendid mehefil🙏🙏🙏🙏
@navinkumarsatpute170 Жыл бұрын
आजच्या काळात शास्त्रीय संगीतात करीयर करणारे पंडितजी महेश जी ग्रेट आहात!