साक्षात माऊली डोळ्यासमोर आली आणि अस वाटल आता अजून या जगात काय राहिलाय सर्व तर मिळालं आपल्याला. तुमच्या आवाज हा थेत अंत:करणात पोहोचतो हे ताकत सर्वान मध्येच नसते. काही गाण्याचे शब्द चांगले वाटत म्हणुन आपण ऐकतो तर काहींची चाल आवडते म्हणून पण तुमच्या आवाजामध्ये समाधान वाटत .. आज हे गाण ऐकून अक्षरशः देवनुभुती झाली... माउलींनी तुमच्या वर नेहेमीच अशी कृपा ठेवावी आणि तुम्हाला खूप खूप यश द्यावें... || राम कृष्ण हरी ||
@shubhangiadagale449711 ай бұрын
तुम्हाला कितीही ऐकलं तरी कमीच...... तुमच्यामुळे माझी शास्त्रीय गायनाची आवड निर्माण झाली 🙏
@MaheshKaleOfficial11 ай бұрын
🙏🙂🙏
@amolsaste37429 ай бұрын
Tumhi shiktay ka shastriya sangit,kuthe shiktay yeil mala hi khup avd ahe gaynachi.
@aparnadanve48928 ай бұрын
@@MaheshKaleOfficial😊😊😊😊😊😊
@sachinkshirsagar23738 ай бұрын
Same❤
@rajendrakokate68058 ай бұрын
@@sachinkshirsagar2373😊a😂
@anilrasal453511 ай бұрын
आनंदाचा पुर अन डोळ्यांमधुन अश्रुंचा पुर...धन्य ते गायनी कळा...🙏🙏🙏🕉️🕉️🕉️
@sanketghadage955211 ай бұрын
जेव्हा अनेक वर्षांची तपस्या आणि पुण्य यांचा संगम होतो...तेव्हा अशी स्वरगंगा बाहेर येते
@ranigavhane2012 ай бұрын
🎉uk😢😢😢😮😅😅😊
@purnimachakraborty1460Ай бұрын
🙏🙏🙏🙏❤❤❤❤
@suhasverekar71308 ай бұрын
Sanatan Dharma टिकून कसा राहिला याचे प्रत्यक्ष उदाहरण आपल्या एक संगीत कलेतून दिसत आहे. आणि तो अनंत काळ राहणार याचा विश्वास वाटतो. जय श्री राम ll
@prachisalgaonkar62418 ай бұрын
Oko 😊😊m ed. M
@kashinathnevaskar138215 күн бұрын
अति भारदस्त , वजनदार गायन! श्रीहरीची कृपादृष्टी व कृपाप्रसाद आहे! तल्लीनतापूर्वक सदैव प्रगती पथावर राहोत! आपल्या समवेत आदरणीय श्रीमान राहुलजी देशपांडे यांना आणि त्यांच्या चौफेर सुमधुर शास्त्रीय गायनासहही सद्भावे नमन! जय हरी! रामकृष्ण हरि माऊली! 🎉🎉🎉😊
@kashinathnevaskar138215 күн бұрын
सन्माननीय राहुलजी आणि श्रीमान महेशजी आपला व आपल्या उत्तम गायन व गायकीचा बहुमोल अभिमान वाटतो! आपले उभयतांचे मनापासून खूप अभिनंदन! आपलाच शुभाकांक्षी का.स.नेवास्कर , पुणे.😊😊🎉🎉
@darkgaming713310 ай бұрын
मी म्हणतो माऊली तुमचा संगीतातून असा काही थकवा निघून जातो की ❤❤❤❤ साक्षात परमश्वर सोबत बसून आहे ❤❤❤
@deepalibhade67445 ай бұрын
सर आपला आवाज ऐकून विठुरायाच्या गाभाऱ्यात गेल्या सारखे वाटते. खुप खुप धन्यवाद सर.
@chandrajitjoshi328111 ай бұрын
फार उत्तम झाली हि अभंग शृंखला. पहिल्या अभंगातील "देता आली मिठी सावकाश" यातील "सावकाश" शब्दातील एक्स्प्रेशन अप्रतिम ! एकच छोटीशी गोष्ट - शेवटल्या अभंगातील ओळ "सुखालाही आला याहो आनंदाचा पूर" अशी नसून "सुखालागी आला याहो..." अशी आहे. या सांगीतिक मेजवानी बद्दल धन्यवाद !
@TheGodisdjАй бұрын
बापरे महेश काळे भक्तांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणू शकतो...देवाचा आशीर्वाद आहे नक्कीच त्याच्यावर❤❤❤❤❤
@venkatathiriramaswamyramas7908 ай бұрын
I couldn't understand marathi,but his singing melodious voice which leads to the feet of lord Krishna.❤❤
@rajanrane26022 ай бұрын
मोक्ष म्हणजे काय माहिती नाही, पण ह्या थोर गायकांची गाणी ऐकणे म्हणजे स्वर्गीय सुख आहे. आणि आपल्या हिंदुस्थान मध्ये असे थोर गायक खूप आहेत. सर्वांचे खूप खूप आभार. आणि सर्व संगीतकार सुद्धा great, अप्रतिम सर्वांचे आभार, धन्यवाद ❤❤
@suvarnashahasane9578 ай бұрын
आज नविन वर्षाच्या सुरवातीलाच विठ्ठल नामात रंगून जाण्याचा आनंद लाभला , धन्यवाद🚩
@sachinsuryawanshi10211 ай бұрын
हे छान झालं माऊली, जिओ सिनेमावर जाऊन त्याला remind करून तेव्हडाच भाग काढून मी पहात होतो तुम्ही त्याला वेगळं केलात ते फारच छान झालं 💐🎉🙏🏻राम कृष्ण हरी 🚩
@ishwarmore377011 ай бұрын
Rewind?
@vivekshahir527211 ай бұрын
अति सुंदर तुमचा या आवाजाने साक्षात विठ्ठल आमचा समोर थांबले असे भासते,खरच अप्रतिम ❤❤
@gaurijadhav729111 ай бұрын
N tumse gana mala khoob award love mala tumcha karun assert shastriya Sangeet shikayat khoob Mahesh Kale sar me Gauri tumcha Ganesh ji khoob Moti chahti aahe
@deepakgomkale56609 ай бұрын
❤❤❤q
@sanjaypatil65099 ай бұрын
@@ishwarmore3770aa
@radhekrsna0072 ай бұрын
I can't control tears listening him without understanding a word. Who else has the same feelings?
@madhavikulkarni719211 ай бұрын
ऐकताना अंगावर रोमांच उभे राहणे हे महेश काळे यांचे गायनामुळे कायम अनुभवत असते पण आता डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या होत्या.. गान समाधी अनुभवली🙏
@KrushnakantNikumbh17 күн бұрын
सर आपला आवाज आणि हा अभंग ऐकून साक्षात माऊली समोर आहे अस वाटत. अप्रतिम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..
@prasads380611 ай бұрын
This is 17 years old abhang fan. Today's generation lack this kind of music but I am proud that I am not one of them. I cannot control my tears while listening this masterpiece by Mahesh dada. राम कृष्ण हरी ❤
@shubhamsahasrabudhe381911 ай бұрын
I'm 16yr old, ur not alone mate😊
@ashabahirat320811 ай бұрын
🙏🙏🙏👌👌👌👌👌❤️❤️
@abhimanyubhende97709 ай бұрын
I am also hear 17
@amolsaste37429 ай бұрын
It's surprising..are u learning classical music.
@manishapatil9188Ай бұрын
I am 13 years old Mahesh kale fan
@kalpananaik515611 ай бұрын
🌄🙏🌹👏👏 चिपळ्या घेऊन विठ्ठल माऊलींची आर्त हाक आम्हां मायबाप रसिकांपर्यंत पोहोचली ,खूपच मस्त...तल्लीन झालो ..ब्रम्हानंदी टाळी ...मनःपूर्वक धन्यवाद...💐💐 अहं ब्रम्हांसि ,क्षणभर स्वतःचा विसर पडला ,अवघी कलर्स मराठी दुमदुमली ...जय जय राम कृष्ण हरी ....🙏
@shrikantvaishampayan561311 ай бұрын
ओम नमो नारायणा ! अभंगवाणी एकदमच जिवंत केली.शब्द व सूर आणि ताल हातात हात घालून विलक्षणच न्रुत्य करतात अशीच भक्तांना उत्तम अनुभूति मिळाली. लाख लाख शुक्रीया देतो पण कमीच आहेत. ओम तत्सम ! ! !
@SachinSabnis665210 ай бұрын
आतिशय उत्कटतेने गायला आहे महेश, रोमांच उभे राहतात सर्वांगावर , त्याची सहज पण सुयोग्य राग तल्लीनता आणि सुरेख मेलडी मध्ये रचनानां बांधल्या मुळे प्रसिद्ध अभंग पुनः पुन्हा एकावेसे वाटतात.
@rajeshjoshi765911 ай бұрын
सुखाचे जे सुख...... महेश सरांच्या स्वरांचे, अप्रतिम, लाजवाब,मन अगदी भारावून टाकणारा स्वर, खरंच.......
@milindbarve333424 күн бұрын
सुख म्हणजे महेश सरांचे गाणं ऐकण
@student354211 ай бұрын
केवढी सुंदर साद घालता विठ्ठलाला तुम्ही अंगावरती काटे येतात खूप खूप सुंदर धन्यवाद माऊली तुम्हाला
@AmolHMagar7 ай бұрын
आता हा व्हिडिओ रोज झोपताना पहावा लागतोय, काय व्हिडिओ आहे भाऊ, काय आवाज, काय जोश, शेवट बघुन तर अंगावर शहारे येतात. असले खुप व्हिडिओ बनवायला पाहिजेत.❤❤❤❤❤
@priyankathube666511 ай бұрын
आनंदाचा पुर ही ओळ गाताना किती सुदंर दिसतायेत दादा...❤
@Hsjjs875 ай бұрын
मी भाग्यवान आहे,मी महाराष्ट्रात जन्माला आलो, मन भरून आल महेश दादांना ऐकून... 😇☺😍
@ashokballa29554 ай бұрын
आपल्या सारख्या कलाकारांमुळे आज महाराष्ट्रातील कीत्येक माझ्या सारखे आजारी अरसणार्यांना आपण व आपले गाणे मंत्र मुक्त करतात धन्यवाद येक
@shubhamshelake7 ай бұрын
अश्रू अनावर झाले. विठ्ठलाच्या गजर चा आनंद आज कळला. साक्षात अनुभूती. आमचे अहोभाग्य. ❤🙏🙏 राम कृष्ण हरी 🚩
@kshitijajoshi65127 күн бұрын
अप्रतिम. खरं तर हा शब्दही अपूरा पडला आहे. महेश सर अनेक शुभेच्छा. विठूराया भेटल्या सारखं वाटलं.
@pratikdeshpande1125 күн бұрын
तुम्ही नसता तर आमच्या पिढीनी, अभिषेकी बुवा, वसंतराव, भीमसेनजी, नुसरत फतेह अली खान जी, उस्ताद अमीर अली खान जी, घुलाम अली खान जी, अजून कित्येक नावे यांच्यात कधीच रुची घेतली नसती, शास्त्रीय संगीताला चिरायू ठेवल्या बद्दल आणि आम्हाला जाणवून दिल्या बद्दल, मानावे तितके आभार कमीच ❤❤❤❤❤❤
@avinashkamble66089 ай бұрын
महेश सर तुम्ही खरच शास्त्रीय संगीत क्षेत्रातले विठ्ठल आहात .... यापुढे शब्दच नाहीत.....❤❤
@poojakgАй бұрын
माझं मन फार अशांत झालेलं माझ्या स्वर्गवासी वडीलांच्या आठवणीने.. तुमचं गायन डोळे बंद करुन ऐकलं आणि मन शांत झालं. सर तुमचा आवाज दैवी आहे आणि खरचं मराठी असल्याचा फार अभिमान वाटतो मला, एवढी रत्नसमान लोकं आम्हाला लाभलीत यासाठी 🙏 Thank you so much.
परमेश्वराने तूम्हाला खुप आर्शिवाद दिला आहे 🚩💐🙏जय हरी विठ्ठल
@deepaliwaghmare2048Ай бұрын
महेश तुझेच अभंग ऐकावयास आपला विठुराया येतो रे कारण आनंद माझाच आहे म्हणून सच्चिदानंदही माझाच आहे ❤🎉🎉❤अप्रतिम बाळ आहेस गाते रहो गाते रहो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@omkarsarade68322 ай бұрын
साक्षात पंढरपूर अवतरल मंचावर माऊली 👏
@srkshahrukh911118 күн бұрын
काही लोकांचा समज असतो देव या जगात नाहीये, पण महेश सरांच्या वाणीमध्ये परमेश्वर आहे. महेश गुरुजी प्रणाम!
@Sharadkk789Ай бұрын
माझ्या कानांनी ऐकलेले स्वर मनात रुतले डोळ्यातून पाणी आणले मन दुखले अंगावर काटा आणला.. एक आवाज आपल्या अंतःकरण मध्ये जातो, कोणाच्यातरी आठवणीत घेऊन जातो. ही जादू त्या गाण्यातील शब्दांची आहे, संगीत ची आहे आणि त्या गाण्याचा आत्मा म्हणजे महेश काळे 👌👌👌यापेक्षा सुंदर काय असेल 🙏
@harshavardhantayade70673 ай бұрын
बापरे बाप.... जबरदस्त.... Mind blowing.... Salute for you 🙏🙏🙏🥰🥰🥰👍👍👍
@chandrakantkarlekar89148 күн бұрын
भावी महाराष्ट्र भूषण मानकरी महेश काळे♥️💯🔥
@HONESHWAR3 ай бұрын
तुम्हाला कितीही ऐकलं तरी कमीच...... तुमच्यामुळे माझी शास्त्रीय गायनाची आवड निर्माण झाली ♥♥♥♥♥♥♥
@mayureshgaikwad33473 ай бұрын
तुम्ही आम्हास साक्षात पंढरपुरी चे दर्शन घडविले ❤
@MaheshBhate-l3j6 ай бұрын
मी रोज झोपताना ऐकून झोपतो महेशजी आपणास दैवी शक्ती प्राप्त झाली असच आम्हाला छान ऐकायला मिळते!❤
@dattatraysathe80246 ай бұрын
आज एकादशी,परत परत ऐकायला पाहिजे. अप्रतिम संगीत आणि आवाजातील जादू.
@jayashreeparanjpe290011 ай бұрын
स्वत विठ्ठल नामाचा आनंद घेत सर्वानाच विठ्ठलाची अनुभूती दिली. Simply devine.namaste
@sunnykurpad11185 ай бұрын
पांडुरंगाची अप्रतिम निर्मिती..महेश काळे..दादा❤
@mayurdukale451511 ай бұрын
महेश सरांना ऐकताना नेहमीच स्वर्गीय अनुभव येतो...खरंच खुप खुप सुंदर सर... 👌🏻👌🏻
@sunilkarande22476 ай бұрын
माऊलींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे 🙏🙇♂️राम कृष्ण हरी 🙏🙇♂️
@ameynaik45904 ай бұрын
No your not the only one who’s listening this again
डोळ्यात आसवे.....भावना वाहून आले....दैवी आहे आपले गायन आणि स्वर महेशजी. 😊🙏
@bhagwansinghsАй бұрын
भावनेशिवाय अशी भक्तिगीते कोणीही गाऊ शकत नाही.❤
@dattatraysathe80246 ай бұрын
पंढरपूर वारी झाली असं वाटायला लागलं आहे महेशजी.सादर प्रणाम.
@vinayashirsekar54096 ай бұрын
काय आवाज आहे देवा कडून मिळालेल वरदानच❤ आहे
@mukeshshimpi91304 ай бұрын
महेश सर, शास्त्रीय संगीताचे एवढे कळत नाही . पण तुमच्या कडून येईकलेले सर्व गीत , अभंग ...असे मनाला मोहून जातात आणि एक वेगळा आनंद देऊन जातात. दैवी शक्ती आहे सर तुमच्या गळ्यात. एकदा तुम्हाला भेटावे वाटते आणि मिठी मारावी वाटते सर. Waaa. धन्यवाद sir.
@__.hs.__784811 ай бұрын
अप्रतिम स्वर महेश सर आपला सुमधूर आवाज आमच्या सदैव कानी पडो
@chinmaysangoramАй бұрын
Na kaley puraan, vedaanche vachan aamha, aamha na kaley dnyaan... Chokhaa mhane majha bhola bhaav devaa.. Gaaeen Keshavaa, naam tujhe!!! 🙏🏻🙏🏻🙏🏻🥹
@vasantkulkarni9893Ай бұрын
महेश काळे उत्तम अभंग सादर करतात
@Akashimale4 ай бұрын
डोल्यात पाणी आले सर श्री हरि विट्ठल🚩🚩
@rajeevgaikwad90076 ай бұрын
सुंदर आवाज छान अभंग वाणी सकाळी उठल्यानंतर छान वाटते ऐकण्याकरिता अभंग वाणी महेश काळे दादांचा अभिनंदन
My son is 8 years old.everynight before going to sleep he insists to play only mahesh kale sir's music.its like a lullaby for him.
@vaishalivartak258411 ай бұрын
नमस्कार,तुमच्या आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली साद,देव भेटतो तुमच्या गाण्यातून माऊली, खूप खूप धन्यवाद.
@nalinigoka22125 ай бұрын
Hum ko sun sun kar..vah aap jaise sing karne kaliye..man kar raha hai Saab 🙏😊
@TheRoyalMarathas6 ай бұрын
अतिशय सुंदर 👌कानांना आनंद देणारं आणि मनाला शांती देणारं आहे.
@AniketKachare-oy1qq10 ай бұрын
"Sukhache je Sukh" is the real SUKH to ears!
@vasantibapat925627 күн бұрын
केवळ आनंद आनंदप्रसन्नता शुचिता मांगल्य आणि काय हवे बस याहून देव काय वेगळा असतो वा वा वा
@manjushagodbole77103 ай бұрын
या अभंगातून तुमच्यातच देव दिसतो ,तुम्हाला नमस्कार
@ashishshrivashtaw32174 ай бұрын
तुमच्या सुराने भक्ती अजून जवळीक केली..रमावस वाटलं पुन्हा पुन्हा तुमच्या सुरांमध्ये ...नाही भान देहाची विठ्ठला रमलो रे तुझ्या भक्तिशी❤❤❤
@dattatryasakat54025 ай бұрын
माझ्या नातीला तुम्ही गुरु व्हावं असं वाटत तुमचे अभंग ऐकवीत असतो सूर आळविण्याचा प्रयत्न करते. एक वर्षाची आहे. तुमचं काम पाहून उर भरून येतो 🌹🌹🌹👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshchorlekar23777 ай бұрын
साष्टांग दंडवत सर केवळ आणि केवळ फक्त स्वर्ग सुखाची अनुभती होते आपल्या गायनातून सर
@paraspagare58785 күн бұрын
Feel proud...❤❤ Gem of whole world❤❤ Sukha che te sukh❤❤❤
@jayashreeajit45792 ай бұрын
So so beautiful Mahesh ji.. No need of anything in this world
@59..000_3 ай бұрын
स्वर्ग सुखाचा आनंद
@kirangodse35235 ай бұрын
Pandit Jasraj आणि यांचे गाणे खुप छान असतात.
@ashokadkar26924 ай бұрын
महेश सर मला जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा मी शांत पने आपली शास्त्रीय संगीत आणि अभंग ऐकतो कळत नकळत डोळ्यांतून अश्रु वाहू लागतात आमचे शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमचा दैवी आवाज असाच रोहो 👍👍👌👌🙏🙏
@pratibhakulkarni51544 ай бұрын
महेशसर, नमस्कार.तुमचे असे गाणं सतत ऐकायला मिळतो.
@vikaskesure84302 ай бұрын
अप्रतिम .....❤❤❤❤❤❤❤❤❤ शब्द नाहीत sir😢.
@tejaswinisonawdekar51911 ай бұрын
दैवी सुर दैवी आवाज स्तुती साठी शब्द अपुरे पडतात ❤❤आपली अभंग परंपरा कायम चालू राहुदे... नवीन संगीतकारांनी हे शिकण्याची गरज आहे....हे आहे आपलं संगीत ❤❤❤ फार सुंदर
@MaheshBhate-l3j11 ай бұрын
🎉❤❤❤❤ डोळ्यात अश्रू अनावर झाले आपला आवाज छान सुंदर अप्रतिम स्वर्ग अनुभव या भूमी वर अवतरला
@MaheshKaleOfficial11 ай бұрын
🙏🙏
@swatideshpande64676 ай бұрын
@@MaheshKaleOfficial❤
@savitamarulkar892410 ай бұрын
मन:शांती इथुनच मिळते, फारच सुंदर.. असेच अनेक कार्यक्रम करा. आम्ही कायमच उत्सुक आहोत ऐकायला.
@nileshpansare36844 ай бұрын
अप्रतिम...... ❤️खुप छान...... 👌श्री विठ्ठल नावाचा गजर 🙏 हे अभंग ऐकून खरंच मन भरून येते. आपला मधुर आवाज आणि संगीत वाद्यनाची साथ. सारखे सारखे ऐकावे असे अभंग.
@prajwaldeshmukh472711 ай бұрын
तुमचे स्वर मला पांडुरंगा जवळ असण्याचा भास देतात . खुप छान दादा , असाच आम्हाला आनंद देत रहा ❤🙏
@shashvatsangle47987 ай бұрын
साष्टांग दंडवत....खूप खूप भावना आणि आनंद आदर्णिय महेश काळेंच्या गायनात🙏🙏
@hanumatbhange2648Ай бұрын
तुमच्यावर खरोखरच पांडुरंग प्रसन्न आहे 12:38 12:40
@bhanudasvyas977411 ай бұрын
खूप च सुंदर सादरीकरण खुपचं भावले मन विठ्ठल भक्तीने चिंब चिंब झाले ❤
@shivafave504119 күн бұрын
Mahesh Ji you are great ❤❤🙏
@santoshbandal677611 ай бұрын
महेशसर आपला आवाज म्हणजे स्वर्गीय अनुभूती ❤
@comedykatta5153 ай бұрын
ज्या दिवसापासून हे ऐकत आहे त्या दिवसा पासून मन इतके शांतआणि सुंदर झाले आहे की व्यक्त करू शकत नाही आहे महेश सर मनापासून धन्यवाद 🙏
@atulborse988211 ай бұрын
काय समा बांधला तुम्ही महेश 🙏🏻🙏🏻🙏🏻chitt पावन झालं. साक्षात पंढरपूरात असल्यासारखं वाटलं. 🙏🏻🙏🏻
@kunaltarmale49508 ай бұрын
🙏🏻 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🏻
@lakshmibhat76502 ай бұрын
Maheshji and the Vaadaks are just excellent. Falling short of words in expressing the happiness I feel after listening to this masterpiece. Dhanyavaad Sir 🙏
@rudreshaddamani2568Ай бұрын
vittala vittala jai hari vittala shri hari vittala