🙏 एवढे सुंदर, प्रासादिक, माहितीपूर्ण भागवत ऐकावयास मिळेल, असे सुरुवातीस वाटले नव्हते. मात्र साक्षात श्रीकृष्णाचा कृपाशिर्वाद डाॅ. शंकर अभ्यंकर यांचेवर आहे, हे निश्चित. 🙏
@namratamoghe7359 Жыл бұрын
Guru dev tumhi Jase sangata te aikat rahave vatate ...koti koti naman tumhala ...
@saylikshirsagar97002 жыл бұрын
खूप सुंदर प्रवचन,साक्षात सरस्वती वाणीत वास करत आहे . 🙏🙏🙏
@ushakulkarni3132 жыл бұрын
आदरणीय गुरूदेव प्रत्येक दिवसाचे प्रवचन ऐकून अमृतवर्षाव होत आहे असे वाटते श्रीमद् भागवत ग्रंथावरविवीध फुलांचा तुलशीदलाचा वर्षाव करून मनापासून दंडवत
@hemapatki34833 жыл бұрын
आम्ही खुप खुप भाग्यवान आहोत।गुरुमाऊली आपल्या मुखातून भागवत ऐकताना साक्षात भगवान श्री क्रुष्ण भेटल्याची अनुभुती आल्या सारखे वाटते।
@ishamuley26622 жыл бұрын
खूप खूप छान विचार आहे. परमेश्वरा भागवत ऐकून कान परम पावन झाले🙏🙏
@vasantdixit4167 Жыл бұрын
😮😮
@umadeshpande9927 Жыл бұрын
गुरुजी, आपणास शतशः नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@surekhanehete9167 Жыл бұрын
गुरुजी शतशः प्रणाम आजची कथा ऐकून मन तृप्त झाले
@SureshZope-rt7lh9 ай бұрын
Tremendous
@gajananhalade7373Ай бұрын
आपले दर्शन आपला आवाज आपले द्न्यान सर्वच अति उत्कृष्ट
@umatapaswi8787 ай бұрын
गुरुजी तुम्हाला शतश: प्रणाम.....🙏 तुमच्या ज्ञानाला परिसीमा नाही... ओघवत सादरीकरण , मला हे सारे मिळावे हे माझं भाग्य🙏
@sukahadavaishampayan67055 ай бұрын
खुप छान कथा आदरणीय श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर गुरुजी. आपणाकडून खुप माहिती मिळाली. धन्यवाद आणि नमस्कार.
@darshanaghavi4656 Жыл бұрын
गुरू आपल्या मुखातून श्रवणीय असे भागवत प्रवचन ऐकून कृतार्थ झाल्याचं समाधान लाभलं . आपल्या चरणी प्रणाम 🙏
@alkaadhikari69822 жыл бұрын
पू.गुरूदेवा आपल्या मुखातून श्रवण केलेले भागवत आमचे भाग्यच आम्हला भागवत संपूच नये .
@neelaharshe882510 ай бұрын
Sunder pravachAn
@pratibhakulkarni5460 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन. आदरणीय गुरुवर्य आपणास विनम्र शत् शत् प्रणाम!🙏🙏
Om shree Gurudev नमः अप्रतिम. आपण महाभारताचे कथन अतिशय सुंदर केले आहे. आवडले. आपण साक्षात महर्षी व्यास आहात. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः श्री गुरुदेव नमः
@anitapanse7136 Жыл бұрын
Khupch aprtim pra vachan aphat buddhimatta trihi vinayshil vyaktimatwa
@bharatimhatre64635 ай бұрын
🙏नमस्कार गुरुदेव 🙏
@vinitabhat7029 Жыл бұрын
गुरुदेवांच प्रवचन ऐकुन कृष्णक्रीडा समोर पाहतोय असे वाटते
@shashikantpatil98642 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी अप्रतिम जय हरी
@snehalshashikantbildikar63743 жыл бұрын
हरिनाम व हरिच्या लिला ऐकून माझे कान खूप खूप त्रुप्त झाले आणि मन प्रसन्न झाले
महोदय आपल्या मुखातून भगवद ऐकताना अवर्णीनीय आनंद झाला मनाला.प्रत्यक्ष श्री कृष्णाचे बाळ रूप डोळ्यासमोर दर्शन झाले 🙏🙏🙏 मी आपला डोंविविली टिळक नगर शाळेचत पटांगणात भगवान श्री राम स्तुती ऐक्की होती तवंग आपले दर्शन जवळून झाले होते
@rajaniindalkar20103 жыл бұрын
Shukadevana aiktoy asach vatta ! 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sulbhavdixit52667 ай бұрын
. गुरुमाऊली च्या कडून भागवत . ऐकणे भाग्य आमचे
@vasudevpurandare83073 жыл бұрын
प्रणाम नमस्कार गुरूदेव 🙏 गुरु वाणितुन ऐकायला मिळते धन्य धन्य झालो आहे 🙏🙏🙏,
@ramlandage69433 жыл бұрын
Ramkrishna hari Very nice!
@snehalshashikantbildikar63743 жыл бұрын
आपण आपल्या वाणीने हे अम्रुत मय हरिनामखूप छान समजून सांगितले
@ashwinipatil_nivruttidasu2 жыл бұрын
जय श्री कृष्ण,🙏🙏🙏
@hanumantkajale71692 жыл бұрын
Pranam grudav
@sandeshkarpe7617 Жыл бұрын
गोपाळ कृष्ण भगवान की जय
@narayankulkarni4274 Жыл бұрын
खूप सुंदर pravachan धन्यावाद.
@bharatimhatre6463 Жыл бұрын
नमस्कार गुरुदेव 🙏🙏
@varshakulkarni15253 жыл бұрын
Om Namo Naraynay.
@sarojjoshi81963 жыл бұрын
Wawa khup chhan
@hemangitonape70672 жыл бұрын
साताऱ्यातील भटजी महाराजांच्या बाबतीतली अदभूत गोष्ट समजली धन्यवाद
@prakashbhavthankar13973 жыл бұрын
परम आदरणीय गुरुदेव यांना विनम्र अभिवादन!अप्रतिम!अतिशय सुंदर!जय श्रीकृष्ण!👌👌
@shilpadeshmukh20923 жыл бұрын
Apratim, apratim
@godavarisuryakanthapte8973 жыл бұрын
Pp
@sangeetapuranik7190 Жыл бұрын
खूप छान भागवत सांगितले आहे पुराणिक
@pravinchandrajangle112 Жыл бұрын
@@shilpadeshmukh2092 LG lo pu p oo kk pop l ll l ki of pp ll oi he k hm poo Emml pp oo pp
प्रवचना च्या आरंभी श्लोक अत्यन्त सुमधुर गाय ले आहे शतशः नमन 🙏🙏🙏🙏🙏
@ह.भ.पगजाननकिंडरे9 ай бұрын
कथा देवाचे ध्यान | कथा साधना मंडण | कथे ऐसे पुण्य | आणिक नाही सर्वथा ||
@jayantkulkarni62013 жыл бұрын
💐💐💐💐💐🙏🙏🙏Jay Jay Ram Krishna Hari.🙏🙏💐💐💐💐💐
@jyotiwa18432 жыл бұрын
Aprtim
@pratibharanadive87043 жыл бұрын
Apratim Pravachan 🙏🙏🙏
@leenaphalke24262 жыл бұрын
खूप छान 🙏 खरंच ऐकल्यानंतर खूप छान वाटते कृष्ण क्रीडा ऐकताना असं वाटतं की आपण जणू त्या काळात गेलोय आमचं बालपण ही क्रीडा करण्यात गेलं पण आज काल ची मुलं फक्त मोबाईल घेऊन असतात क्रीडा आणि त्यांचा काही संबंध नाही असे दिसते आजच्या काळात आजच्या पिढीला आजच्या काळात अध्यात्म ज्ञानाची खूप गरज आहे🙏💐
@girijagadgil2854 Жыл бұрын
😅😅
@rekhaprakashpunekar Жыл бұрын
❤😊😊😊
@shraddhadeodhar49833 жыл бұрын
शरण तुला भगवंता मी
@vidyashukla75163 жыл бұрын
Guruji pranam🙏🙏🙏🌹
@myfluffy94652 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 gurudev dash bodha vari pratek bashaka varche pravachan mala karave hi namra vinti aapnas 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prajb802 жыл бұрын
नमस्कार, दासबोधावरील प्रवचनमाला KZbin वर आपल्या चॅनेल वर आता उपलब्ध आहे. आपण श्रवणाचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. आदित्य प्रतिष्ठान.
@sureshparab2991 Жыл бұрын
नारायणानारयणानारियणा
@vidyaadate87533 жыл бұрын
, ,Pranab Gurudev,,,, ,
@pushpagaikwad78813 жыл бұрын
शब्दच अपुरे, तुम्हाला पुन्हा शतशः प्रणाम
@aaryachoudhari47343 жыл бұрын
फारच छान आहे
@aaryachoudhari47343 жыл бұрын
🙏🙏
@mrgadge29013 жыл бұрын
सुमधुर वाणी, सुंदर उदाहरण, मनाला मोहविणारे असे अतिशय सुंदर ऐकायला मिळाले,धन्य झाले.मनापासुन नमस्कार.
@vijaysable23113 жыл бұрын
खुप सुंदर
@pratibhakulkarni51143 жыл бұрын
धन्यवाद !!
@chandukakad35684 ай бұрын
Very very nice
@sangeetadeshpande85243 жыл бұрын
खूप छान 🙏🙏🙏
@swatidevipatankar70563 жыл бұрын
Om namo bhagwate vasudevay 🙏🌹💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sureshshastri94522 жыл бұрын
Uttam prarchan. APLYA KIRTAN PRAVARCHANACHYA VIDEO CASSATE KUTHE MILU SHAKATEEL
@bhaktips78222 жыл бұрын
किती ही कौतुक केले आपल्या प्रवचनाचे तरीही कमीच आहे अमाचे शब्द कमी पडतात.... शब्दातीत आहे तुमची वाणी!!!