खुपच अप्रतिम, उच्चस्तरीय, श्रवणीय भागवत कथा ऐकायचे भाग्य आम्हाला केवळ आपणामुळेच मिळाले. साष्टांग दंडवत. जय श्रीकृष्ण
@HemlataShinde-qt8lv7 ай бұрын
गुरू माऊली.धन्यवाद. खूपच सुंदर वगोड वाणी.कान तृप्त झाले.धन्यवाद ❤❤
@sukahadavaishampayan67055 ай бұрын
खुप छान कथा आदरणीय गुरुवर ऐकत राहावे वाटते. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना धन्यवाद आणि नमस्कार
@manjushachiwate869 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद गुरुदेव 🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌺
@snehalshashikantbildikar6374 Жыл бұрын
स्वतः महर्षी ऋषी शुक्राचार्य जसे परिक्षीत राजाला भागवत सांगतात आगदी असे वाटते आहे ,तुमच्या मुखातून ऐकताना खूप खूप छान मन खूप प्रसन्न झाले.
@shailakale4778 Жыл бұрын
आपल्याला साष्टांग दंडवत . खूप धन्यवाद
@geetadeshmukh4517 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन वाचस्पती 🙏त्रिवार 🙏
@geetabudhale2822 Жыл бұрын
गुरुवर्य आपल्या मुखातून आलेला एक एक शब्द अमृततुल्य आहे . आपले खूपखूप धन्यवाद .
@funnychannel9544 Жыл бұрын
मन रंगुन जातय ऐकतांना हिच दैवीसंपत्ती आपणास आपल्या व्यासंगातुन वाचस्पती करुन भगव्ताने धर्मश्रेष्ठता राष्टृप्रेम आपल्या या प्रवचातुन आपण सहज करुन देता प्रणाम आपल्या भक्तीव्ासंग व प्रबोधनाकरताच
@dhananjayyadnik3773 Жыл бұрын
शब्दप्रभू गुरुदेव श्री. शंकरजी अभ्यंकर चरणी दंडवत.अप्रतिम.
Excellent and pure marathi language . Trivar namaskar Gurudev . Need such guru in school , colleges, corporate world
@vinitabhat7029 Жыл бұрын
गुरूदेवांच्या जीभेवर स्वरस्वती आहे कीती छान वर्णन करतात
@Laxmansawale807 Жыл бұрын
अनंत कोटी प्रणाम गुरुदेव
@rajendrakatre2079 ай бұрын
Om namo bhagavate vasudevay!
@RajashreeK-od7os21 күн бұрын
भागवत आपल्या मधुर व ओजस्वी वाणीतून ऐकायचे भाग्य मला लाभले गुरुदेव आपले.चरणी अनंत कोटी प्रणाम व खूप खूप कृतज्ञता अनंत कोटी जलमात मला तुमचे श्रावण घडावे ही विठ्ठल.चरणी प्रार्थना
@leenavaidya9391 Жыл бұрын
खूपच मस्त वाटलं भागवत ऐकतांना.जय गुरूदेव
@UshaKulkarni-ku8kd Жыл бұрын
गुरुवर्य आपल्याअमृतवाणीतुन श्रीमद भागवत कथा कितीही वेळा ऐकले सारखे ऐकतच रहावे असे वाटते खूप धन्यवाद
@hemapatki34833 жыл бұрын
शब्द नाहीत गुरुवर्य।साष्टांग दंडवत माऊली।
@kavitanandanwar2503 Жыл бұрын
रसाळ वाणी ऐकून मन तृप्त होते.
@darshanaghavi4656 Жыл бұрын
योगेश्वर भगवान की जय 🙏🙏
@chandrakantkale9157 Жыл бұрын
Ati sunder vishleshn yukta bhavpurna bhagwat mahapuran.
@prabhakarmarodkar55742 жыл бұрын
🙏🏻🚩👌🍀🌺धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23
@alkaadhikari69822 жыл бұрын
गुरूदेव आपल्या द्यायचे कौतुक करण्यास शब्दच नाही.इतकी अपार द्यायची शिदोरी आपणास भगवंताने अर्पण केली आहे.आम्ही श्रवण करून भाग्यवान होत आहोत.
@ajitmavalkar92513 жыл бұрын
किती अभ्यास आहे यांचा ऐकतच रहावं असं वाटत लाख लाख दंडवत खूपच छान वाटले निरूपण👌👌🌹🙏🙏🙏
@sanjaypatankar43533 жыл бұрын
Shree krishna Govind Hare Murare Hey Nath Narayan Vasudev 🙏🌹
@kishorantapurkar2464 Жыл бұрын
** !! Uttama Uttameshwara He Purushottama Tula Sashtang Dandvat. 💐💐👏🙏🌹🌹🐧
@vandanaraut86763 жыл бұрын
खरोखरच अप्रतिम धन्य ते गुरुदेव आपल्या वाणीने धन्य झाले. धन्यवाद.
@shobhakulkarni19292 жыл бұрын
शंकर अभ्यंकरांना ऐकण,,,,,, आत्मस्वरूपाचा अनुभव,,,,
@bharatimhatre64635 ай бұрын
🙏नमस्कार गुरुदेव 🙏
@gajananhalade7373Ай бұрын
गुरूवर्य आपले प्रवचन ऐकून कान त्रुप्त झाले
@pushpapachpute83613 жыл бұрын
Shrawaniya aikatach rahavese watte abhyaspurna 🙏🙏
@rishikeshgiri2493 Жыл бұрын
❤ गुरुदेव माऊली महाराज खूप उच्च विभाषित वाचा सिद्धी आपणास भगवंत कृपेनें लाभली आहे खूप ऐकायला आणी कानाला गोड शब्द भगवताचे आपल्या तोंडून प्रत्यक्ष ऐकायला मिळतात हे आमचे परम भाग्य खूप अप्रतिम ❤ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 😊❤
@adipratishthan Жыл бұрын
धन्यवाद 👃
@shwetakulkarni6213 жыл бұрын
इतकं गोड प्रवचन एकुण कान तृप्त झाले. सारखं एकत रहावं वाटत
@gorakhnathmhaske80893 жыл бұрын
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे | हे नाथ नारायण वासुदेवा || सद्गुरु अभ्यंकर महाराज आपणास शत शत बार वंदन! अलौकिक दया प्रभूची आपणावर! प्रत्यक्ष सरस्वती आपल्या जिभेवर वास करत आहे. आपण आम्हास ज्ञानामृत चोजवून कृतार्थ केले आहे. परत , परत ठेवितो हे मस्तक आपल्या पायी !....
@pratibhadoke40032 жыл бұрын
अंगावर काटा व डोळे भरून येतात. हृदय आनंदाने भरून येते जेव्हा गुरुदेव भागवत सांगतात.
@darshanaghavi4656 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रवचन 🙏🙏
@shrikantthuse82723 жыл бұрын
ध न्य परमगुरू किती उदात्त विचार करून विवेचन करता🙏🙏🌹🌹 नमो भगवते वासु देवाय
गुरुदेव, अतिशय प्रभावीपणे अमरुततुल्यभागवताचे श्रवण आपल्यामुळे झालेत.खुप खूपधन्यवाद.गुरुचरणी नतमस्तक.
@shubhangideshmukh85123 жыл бұрын
Apratim...shat shat dandavat to Gurudev Abhyankar ji and Lord Krishna.....
@chhayagupte48292 жыл бұрын
गुरुदेव तुमच्या तोंडून ऐकायला मिळते आम्ही भाग्यवान आहोत.🙏🙏
@ह.भ.पगजाननकिंडरे9 ай бұрын
कथा त्रिवेणीसंगम | देवभक्त आणि नाम | तेथीचे उत्तम | चरणरज वंदिता ||
@sukahadavaishampayan67055 ай бұрын
खरंच आपण एवढ्या पोटतिडकीने सांगता शिक्षण संस्था बदलली पाहिजे. अगदी खरे आहे.
@pratibhadoke40032 жыл бұрын
खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत
@shalandeshmane51763 жыл бұрын
नमो भगवते वसूदेवाय.
@narayankulkarni4274 Жыл бұрын
अप्रतिम pravachan धन्यवाद.
@vedvatikulkarni74422 жыл бұрын
आचार्य सादर वंदन आपली अत्यंत अभ्यासपूर्ण, आपल्या संस्कृतीच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या अभिमानाने भरलेले, समाजाच्या उन्नतीसाठी तळमळ असलेले आणि अत्यंत मधुर असे आपले प्रत्येक प्रवचन मनावर उत्तम संस्कार घडवणारे आहे. कोणत्या जन्मीचे भाग्य म्हणून या माध्यमातून आपली प्रवचने ऐकायला मिळत आहेत. परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो ही त्याला प्रार्थना.
@shrutikulkarni66832 жыл бұрын
अत्यंत श्रवणीय आणि रसाळ प्रवचन ऐकून खूप समाधान लाभले 🙏👍
@RahulPatil-ee1sy3 жыл бұрын
RAM Krishna Hari mahuli 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RamchandraRanbhare Жыл бұрын
❤Realy vachspati darshn
@rajendrakatre2079 ай бұрын
Jai ho gurudev
@urmilapatil48943 жыл бұрын
खुपच गोड भागवत सांगतात. प्रणाम तुम्हाला.
@PadmajaAbhyankar Жыл бұрын
खरोखरच जीभेवर सरस्वती आहे खुप छान वाटते
@pradnyamarathe39993 жыл бұрын
अभ्यासपूर्ण प्रवचन.ऐकत रहावस वाटत.गोड वाटत.
@rekhashukla24673 жыл бұрын
Khup chan eikat rahavese vatte
@rekhashukla24673 жыл бұрын
___
@sushamapathak8233 жыл бұрын
@@rekhashukla2467 ⁰00
@reshmisawant36763 жыл бұрын
@@rekhashukla2467 ph
@meeramaind50532 жыл бұрын
लक्ष धैय .
@aartishevde2832 жыл бұрын
खरोखरच आपण विद्यावाचस्पती आहात.आपल द्यान अगाध आहे.आपल्याला नमस्कार.
गुरुदेव मी आपली आरती बनवली आहे. आपल्याकडून च प्रेरणा मिळाली. हे स्तुति सुमन चरणावर अर्पण करत आहे. काही चुकले असल्यास मोठ्या मनाने माफ करा. आपल्या पर्यंत पोहोचली तर मी धन्य होईल. ओवाळू आरती गुरुदेव शंकर अभ्यंकरा , अवघे मिळूनी वंदन करुया अपर्णा वरा. मुढा मार्ग दाविला आपण भक्तीचा, अखंड लाभ मिळावा ज्ञान प्रसादाचा. १ ओत प्रोत भरुनी वाहे ज्ञानाचा कोशा, सर्वभूता कल्यानाचा घेतला वसा. २ अवनी नव्हे त्रिभुवनी किर्ती राहू देत, चरणावरती नंदा भक्ति सुमने वाहू देत. ३ सौ नंदा रघुराज कुलकर्णी, ठाणे
@veenakarande32163 жыл бұрын
आरती छान केलीत.जय श्री आचार्य शंकर अभ्यंकर
@nandakulkarni65003 жыл бұрын
@@veenakarande3216 धन्यवाद ताई, गुरूंची ओळख मला कोरोणा काळातच झाली म्हणजे u tube वर ऐकून ,आणि त्यांची अमोघ वाणी ऐकून मला मोहच झाला अन् मी आरती केली व छान असे गाणे पण केले आहे.यापूर्वी ताई मी गुरूंचे नावही ऐकले नव्हते. आपण वाचन केलेत खूप खूप धन्यवाद.
@vinitabhat7029 Жыл бұрын
आरती सुंदर केली आहे
@bharatisashte Жыл бұрын
फारच सुरेख आरती
@adipratishthan Жыл бұрын
धन्यवाद 👃
@vidyaghalsasi92153 жыл бұрын
Om Namo Bhagvate Vasudevay. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sitarambhamare33313 жыл бұрын
छान अभिनंदन गुरु देव मला पन थोड़ा सा वाटा देने पैसे कशे पाठवायचे सांगा सिताराम परबत भामरे नाशिक