No video

GURUKRUPEVINA NAHI ATMADNYANA | ABHANG | SUNG BY PRATHAMESH LAGHATE | COMPOSED BY PRATHAMESH LAGHATE

  Рет қаралды 102,913

Prathamesh Laghate Official

Prathamesh Laghate Official

Күн бұрын

गायक/संगीत : प्रथमेश लघाटे
अभंग रचना : प.पू.श्री स्वामी स्वरूपानंद
संगीत संयोजन: वैभव फणसळकर
तबला : रूपक वझे
पखवाज : केदार लिंगायत
टाळ व र्हिदम अॅरेंजमेंट : राजा केळकर
बासरी: प्रसन्नराज जोशी
कोरस: अभिजित भट, वरद सोहनी, प्रसन्नराज जोशी, दीप्ती आगाशे, इशानी पाटणकर, लीना खामकर
स्टुडिओ : एस. कुमार साऊंड, रत्नागिरी
रेकाॅर्डिंग/ मास्टरिंग : उदयराज सावंत
सिनेमोटोग्राफी : साईप्रसाद पिलणकर, शुभेष मोरे, परेश राजिवले
संकलन : निखिल पाडावे
प्रायोजक : देसाई बंधू आंबेवाले, पुणे
विशेष आभार : जयंत देसाई,मंदार देसाई,गौरांग आगाशे,सुधीर साठे, समीर कार्लेकर,पप्पू मुळे, अश्विनी उदयराज सावंत, योगेश म्हस्के, श्रिया केळकर, राजा केळकर.
निर्मिती संकल्पना: प्रथमेश लघाटे
©Prathamesh Laghate Official

Пікірлер: 158
@mahpat1988
@mahpat1988 5 жыл бұрын
एक लहान मुलगा, जेमतेम दहा-बारा वर्षांचा असशील. प्रणव आर्ट्स, केतकर काकांकडे प्रिंटींग फ्लेक्स घ्यायला आला होतास. तेंव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं. साध्या सिंपल वेषातला तो मुलगा मला अजूनही आठवतो आहे. तेंव्हा मला माहितीही नव्हते की तू गातोस म्हणून. सा रे ग म प लिटिल चॅम्पस् च्या माध्यमातून मला कळले की तू गातोस ते आणि नुसता गात नाहीस तर आपल्या गायकीने समोरच्या श्रोत्याला अगदी मंत्रमुग्ध करून टाकतोस. पं. हृदयनाथ मंगेशकरांनी काळ देहासी आला खाऊ या गाण्याला दिलेला वन्समोर चा क्षण आमच्या कायम लक्षात राहील. असेच उत्तमोत्तम गात रहा. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा.
@prathameshlaghateofficial1174
@prathameshlaghateofficial1174 5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..🌷🌷
@ketkighanekar1486
@ketkighanekar1486 Жыл бұрын
आवाज अत्यंतस्फूर्तिदायक- सुंदर आहे,😅👌👌👍
@shreeniwasmayekar2611
@shreeniwasmayekar2611 9 ай бұрын
क्या बात है..... वाह ऐकताना भान हरपून जाते.. मन प्रसन्न झाले.. सुखाचे क्षण अनुभवायला दिल्या बद्दल खुप खुप आभार प्रथमेश 🙏🏻
@swakar881
@swakar881 Ай бұрын
Wah Prathamesh.Little Champ cha chhota Mulga aathavato mala .aGod bless U.Sadgurunchi Kripa tuzyavar satat barasat raho ❤😂🎉😊
@swakar881
@swakar881 14 күн бұрын
Hoy .khare aahe Prathamesh
@deepakguheful
@deepakguheful 2 ай бұрын
Khup Chaan Bhavpurn
@mandarwagh4644
@mandarwagh4644 10 ай бұрын
Khup Chhan, Sundar mhanale Prathamesh ji
@user-bt6rf3yi8z
@user-bt6rf3yi8z 29 күн бұрын
Guru krupe ina nahi atma jnana🙏🙏
@maheshojale
@maheshojale 3 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 गुरुकृपेवीण नाही आत्मज्ञान वाउगा तो शीण साधनांचा ।।धृ।। सहज साधन गुरुकृपा जाण जीवाचे कल्याण तेणें होय ।।१।। गुरु मातापिता गुरुचि देवता गुरु मुक्तीदाता ऐसा मानी ।।२।। गुरुसेवेवीण जावो नेदी क्षण तेणें तो प्रसन्न स्वामी म्हणे ।।३।।
@pranjalikulkarni5270
@pranjalikulkarni5270 7 ай бұрын
अप्रतिम.....,👌👌👍👏👏👏👏👏👏👏
@jayashreekanitkar6100
@jayashreekanitkar6100 Жыл бұрын
च तुमची सर्वच गाणी ऐकुन खुप समाधान वाटते
@dhermendrababujadhavjadhav4119
@dhermendrababujadhavjadhav4119 3 ай бұрын
va sudar god avaj bhavu❤❤❤❤
@santoshsutar2539
@santoshsutar2539 3 ай бұрын
सुंदर अप्रतिम गायन लाजवाब राम कृष्ण हरी
@pramodkulkarni1646
@pramodkulkarni1646 2 жыл бұрын
खूपच सुंदर गुरुविण नाही दुजा आधार
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 Жыл бұрын
खूप छान
@user-pc6ru5vl1e
@user-pc6ru5vl1e 5 жыл бұрын
वा प्रथमेश जी गुरुचा अभंग ऐकुन अस वाटत की गुरुच्या दरबारातच बसलोय आणि तो माझ्यावर प्रसन्नच झालाय की काय अस वाटल खुप छान वाटल अशीच सदा तुमच्यावर गुरु कृपा होत राहो
@supritamg
@supritamg Жыл бұрын
अप्रतिम
@smitainamdar7610
@smitainamdar7610 2 жыл бұрын
खूपच भावपूर्ण
@shrikantnimbalkar6964
@shrikantnimbalkar6964 Жыл бұрын
वा सुंदर ! भजनात सुंदर आर्तता आहे. परत परत ऐकावेसे वाटते .
@ssuresh6923
@ssuresh6923 Жыл бұрын
हे मधूर भक्तीगीत अनेक वेळा ऐकून सुध्धा तितकेच गोड वाटते अशीच गीत सादर करून आम्हास स्वर्गीय सुखाचा आनंद देत रहा
@milindmasurekar3977
@milindmasurekar3977 5 жыл бұрын
सोपी चाल,अचूक लय,थेट अर्थ!भावपूर्ण भजन आणि स्पष्ट शब्दोच्चार!!ॐरामकृष्णहरी !!!🙏🙏🙏🌹🌹🌹💖💖💖🎶🎶🎶🥰🥰🥰प्रा.मिलिंद विजय मसुरेकर
@ghe-su
@ghe-su 3 жыл бұрын
प्रथमेश उत्तम गायलास गुरु कृपे वीण हा अभंग अभिनंदन
@shrirambhide
@shrirambhide 5 жыл бұрын
खूप सुरेल व प्रासादिक. गुरू मुक्तीदाता च्या आधीची धैवतावरील जागा, गुरू देवेविण च्या आधीचा आलाप फारच भावणारे. गीताच्या आधी आलाप (prelude)असता तर गीताचा मुखडा अधिक उठावदार झाला असता असे सुचवावेसे वाटते.
@prathameshlaghateofficial1174
@prathameshlaghateofficial1174 5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🌷🌷
@ajitkulkarni3713
@ajitkulkarni3713 2 ай бұрын
🙏🌹
@avinashsonar5851
@avinashsonar5851 2 жыл бұрын
सुप्रभात, प्रथमेश. || ॐ राम कृष्ण हरी || खूप सुंदर. प्रसन्न प्रभात.
@narayandeshpande1359
@narayandeshpande1359 2 жыл бұрын
वा प्रथमेश फारच अभंग छान गायला मी अगदी भक्ती रसात चिंब झालो मला तुझे गाणे खूप आवडते अशीच प्रगती कर माणि खूप मोठा हो माझ्या तुला मनापासून शुभेच्छा आणि आशिर्वाद
@shirishpatankar379
@shirishpatankar379 5 жыл бұрын
प्रथमेश अतिशय सहज सुंदर भावपूर्ण गायन.
@madhukarpotdar6326
@madhukarpotdar6326 5 жыл бұрын
प्रथमेशराव, तुम्ही खूप छान गाता यांत शंका नाही. लिट्ल् च्यांप्स् पासून मी तुमचे गायन ऐकत आलो आहे. फक्त तुमच्या व मुग्धाताईच्या भजन गायनांत टाळांना महत्व दिले जात नाही याचे वाईट वाटते. तुम्ही संगीत क्षितिजावर शुक्राच्या चांदणीसारखे उगवते आणि उभरते तारे आहात.म्हणून पं.भीमसेन जोशी आणि पं. किशोरी अमोणकर भजन गातात तसाच तुमच्या भजन गायनांतहि तबला, पखवाज आणि टाळांचा आवाज मोठा हवा. व क्रुपया रागाचे नांवहि सांगावे. ही विनंती. आभारी आहे.
@shrutijoshi706
@shrutijoshi706 5 жыл бұрын
मधुकंस
@kalpananaik5156
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌅🙏🌹🕉 राम कृष्ण हरी... आवाजात इतकी आर्तता आहे,भक्तीगीत ऐकलं की चित्त शांत होतं ... गाण्याचे शब्द खाली दिले आहेत त्याबद्दल आणि छायाचित्रण अप्रतिम....👏👏 देसाई आंबेवाले आणि इतर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद....💐💐
@chandrakantdaundkar1777
@chandrakantdaundkar1777 2 жыл бұрын
वा प्रथमेश खूप सुंदर झाला असाच नवीन नवीन अभंग गात जा जेणेकरून तुझे एक स्वतंत्र वलय होईल असे मला वाटते जे प्रेक्षकांना ऐकण्यास बरं वाटेल
@snm1893
@snm1893 5 жыл бұрын
प्रथमेश गुरुपकृपा अभंग अप्रतिम तुला खुप खुप आशीर्वाद
@jayashreekamthe1188
@jayashreekamthe1188 8 ай бұрын
प्रथमेश,तुझा आवाज भावपूर्ण आणि रेशामासारखा मृदू आहे.
@sumitduragkar1177
@sumitduragkar1177 4 жыл бұрын
खुप सुंदर चाल केलीय हो.... अप्रतिम भावपूर्ण झालाय अभंग....
@vidyadharkhare4032
@vidyadharkhare4032 5 ай бұрын
Atishay Sundar aavaj Bhavpurn aavaj tuza Prathamesh
@jayashreebuwabuwa2651
@jayashreebuwabuwa2651 Жыл бұрын
Nice
@poorvagodbole4736
@poorvagodbole4736 5 жыл бұрын
प्रथमेश,खुप सुरेख ,तुला खुप आर्शिवाद
@hemantgodbolegodbole5133
@hemantgodbolegodbole5133 5 жыл бұрын
khup khup sundar, swaminche sanjeevani gathetil sarvch abhang pharach sundar aahet. asech swaminche nav navin abhang swamibhaktana nakki avadtil. pudhachya abhangachi nakki vat bhagatho.
@pradnyaathavale7935
@pradnyaathavale7935 7 ай бұрын
Guru krupa aslyashiwaay ewdhe sunder aaplyapryant yeuch shakt nahi..tya sathi krupach asawi lagte...Aprtem...khup atmik adhar watato tuza he geet eklyaver...khupch sunder....
@padmamanmode6394
@padmamanmode6394 3 жыл бұрын
गूरूकृपेविण नाही आत्मज्ञान बहुत सुंदर प्रस्तुति।धन्यवाद प्रथमेश
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Жыл бұрын
प्रथमेशजी! या अभंगातील प्रत्येक शब्द हृदयाला भीडतो कारण आपले भावपूर्ण आणि मधुर गायन. गुरूदेव दत्त आपणास हात धरून गायन कलेच्या आणखी वरच्या श्रेणीत घेऊन जावोत ही गुरूंकडे प्रार्थना.
@dhananjaydhokale2104
@dhananjaydhokale2104 Жыл бұрын
खूप छान प्रथमेश. सकाळ खूप छान झाली.
@anaghakarandikar3781
@anaghakarandikar3781 Жыл бұрын
सुंदर आहे प्रथमेश तुझा आवाज स्वामींच्या दर्शनाला गेलो असा अनुभव आला 🚩🙏👏🌹
@anjalilimaye8459
@anjalilimaye8459 Жыл бұрын
खूपच सुंदर, भावपूर्ण. यशस्वी हो. 👏🏻👏🏻👌👌
@yogeshambekar2993
@yogeshambekar2993 5 жыл бұрын
उपजत प्रासादिक असणं आणि सातत्याने प्रासादिकता टिकून राहणं याला तुझ्या मेहनतीला मिळत असलेला गुरूंच्या आशीर्वादाचा च आधार आहे. तुझ्या रचनांमध्ये उत्तरोत्तर अश्या सहज भावनांचा अनुभव आम्हाला येत राहो ह्या शुभेच्छा. अजून एक सुंदर रचना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सादर केली आहेस. खूप कौतुक आणि शुभेच्छा 💐
@prathameshlaghateofficial1174
@prathameshlaghateofficial1174 5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..🌷🌷
@arvindsutar730
@arvindsutar730 Жыл бұрын
खूप छान
@govinddeshmukh6478
@govinddeshmukh6478 5 жыл бұрын
खुप खुप गोड अभंग गायलात खुप सुंदर........
@sandhyabichkar3503
@sandhyabichkar3503 Жыл бұрын
Beautiful singing dear 😘😘 Prathamesh 👏👏🌹🌹🌹🙏👍😊 😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🌹🌹😊👍🙏🌹👏🌹👏😘❤️🎆😳
@shubhangikulkarni8813
@shubhangikulkarni8813 Жыл бұрын
गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान' हे त्रिवार सत्य. सुमधुर आवाजातील आपले गायन ऐकणे वेगळाच आनंद देते. अनेक शुभेच्छा.🌷
@shripadanvekar333
@shripadanvekar333 2 жыл бұрын
Exalent khupach chaan god blees you shri gurudev datt
@user-mp8yf7xd6r
@user-mp8yf7xd6r 5 жыл бұрын
वा वा खूप गायन भारी तूमचा पाठीशी विठ्ठल उभा आहे
@santoshsutar2539
@santoshsutar2539 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम गायन लय भारी
@joshidp2
@joshidp2 5 жыл бұрын
खुपच सुंदर.
@mohankulkarni2855
@mohankulkarni2855 4 жыл бұрын
खरंच प्रथमेश गुरुकृपेचे गाणं अतिशय सुंदर
@preranarane5319
@preranarane5319 3 жыл бұрын
Atishay sundar bhajan ase vatte Maharaja chya mathat basley .khup chhan ashich bhajan gaat Raha
@shubhangimulye2520
@shubhangimulye2520 5 жыл бұрын
खूप छान प्रथमेश
@prashanthprabhu640
@prashanthprabhu640 2 жыл бұрын
Super rendition very good voice 👍😍
@pushpalatarathod844
@pushpalatarathod844 2 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना आणि भावस्पर्शी. गायन.
@sachinsuryawanshi102
@sachinsuryawanshi102 Жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा 🙏🏻❤️👏👏👏
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 3 жыл бұрын
अप्रतिम!
@rashmik2296
@rashmik2296 2 жыл бұрын
तुझ्या आवाजात आर्तता, भक्ती ओतप्रोत भरली आहे....मन खूप भावुक होते.. तुझ्या आवाजाची किमया आहे...दत्त महाराजांची कृपा सदैव तुझ्यावर राहो..हिच सदिच्छा..🙏
@snehaldhoble2203
@snehaldhoble2203 2 жыл бұрын
Agdi barobar 👍🏻👍🏻🙏
@kalyani0905
@kalyani0905 5 жыл бұрын
Khupach sundar...
@truptigholap382
@truptigholap382 3 жыл бұрын
Jay hari . Khup chan 👍🙏 Dnyaneshwari Gholap
@shrikantnimbalkar6964
@shrikantnimbalkar6964 Жыл бұрын
फारच सुंदर
@vedantkirkire4052
@vedantkirkire4052 5 жыл бұрын
🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@Reena250
@Reena250 Жыл бұрын
Om ram krishna hari Swami Prathamesh You have given full justice to swamiji's words
@chitradeshpande7475
@chitradeshpande7475 2 жыл бұрын
खूप छान आणि श्रवणीय
@ashabapat2672
@ashabapat2672 3 жыл бұрын
खूप छान गायलय प्रथमेश बुवा.
@salunke_brothers777
@salunke_brothers777 5 жыл бұрын
Apratim Prathamesh ,
@nikitanimbalkar1854
@nikitanimbalkar1854 5 жыл бұрын
Khup chan ukadicha modak
@rashmikarekar2795
@rashmikarekar2795 4 жыл бұрын
ह्य्दया पर्यंत पोहोचणारा आवाज . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा‌.
@hemlatagorakh9713
@hemlatagorakh9713 5 жыл бұрын
गूरूसाठी छान गाण मिळाल धन्यवाद
@hemlatagorakh9713
@hemlatagorakh9713 5 жыл бұрын
मला मुग्धा च कंठी रहो नाम हे पण आवडल . या पुढे ही अशीच गोड गाणी ऐकाला मिळतील .अशी अपेक्षा आहे.
@madhukarambade2570
@madhukarambade2570 5 жыл бұрын
प्रथमेश काय सांगू ? शब्दच नाहीत ! फारच छान. सर्वस्वी एकमेव गुरुकृपाच हवी. आपले स्वर हीच साक्षात गुरुकृपा !!!
@sudhachougule2358
@sudhachougule2358 5 жыл бұрын
Woooooow😊🙏🙏✌✌👍
@mangeshvarpe5463
@mangeshvarpe5463 3 жыл бұрын
prathamesh dada khup chad tu lahan astana pasun tumhi tu gayleli gani mala khup aavadtat dada an aata tr khup god gatos dada . ramya hi swargahuni lanka he gane mala aajun aaikavese vatate .
@madhumitagadgil9937
@madhumitagadgil9937 3 жыл бұрын
Wa khup sundar 👌👌
@rushichandekar3436
@rushichandekar3436 5 жыл бұрын
अत्युत्तम सुंदर, भावपूर्ण, मनाला तल्लीन करणारे गाणे.गुरूपोर्णिमेचे हे खरच खास गाणे आहे.
@prathameshlaghateofficial1174
@prathameshlaghateofficial1174 5 жыл бұрын
Thank you 🌷🌷
@krishnakadam3375
@krishnakadam3375 Жыл бұрын
फारच छान 👌कोणता राग आहे?
@Milindrlingayat
@Milindrlingayat 5 жыл бұрын
गुरुदेव दत्त
@shrutijoshi706
@shrutijoshi706 5 жыл бұрын
संगीत देण्याच्या क्षेत्रात नव्याने आला आहेस , खूपच छान संगीत दिलंय. रागही भावपूर्ण असा निवडलायस. तुझी तयारी तर उत्तम आहेच, म्हणून या अभंगात अजून थोडी आलापी हवी होती असं वाटलं. हरकत नाही,तू अशीच उत्तम गाणी आम्हाला ऐकशील याची खात्री आहे.प्रथमेश तुला खूप शुभेच्छा.....
@madhukarpotdar6326
@madhukarpotdar6326 5 жыл бұрын
श्रुति ताई क्रुपया हा राग कोणता ते कळेल.काय? ऐकण्यात नाही.
@shrutijoshi706
@shrutijoshi706 5 жыл бұрын
मधुकंस
@madhukarpotdar6326
@madhukarpotdar6326 5 жыл бұрын
श्रुति ताईसाहेब आभारी आहे.
@dindiain
@dindiain 5 жыл бұрын
मस्त🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
@narayanrpai76
@narayanrpai76 5 жыл бұрын
Hare Krishna 🙏🙏🙏
@armyloversndacds345
@armyloversndacds345 4 жыл бұрын
खु गोड दादा
@swatichalukya8982
@swatichalukya8982 11 ай бұрын
Shree swami samarath 🙏🙏
@sanketmungale759
@sanketmungale759 2 жыл бұрын
Mast ahe video.
@amrutdharasagarjoshi7183
@amrutdharasagarjoshi7183 2 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏
@user-zd2sj5fo9y
@user-zd2sj5fo9y 2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@vikassubhedar1502
@vikassubhedar1502 4 жыл бұрын
Excellent 👌 👍 God 🙏🙌 bless you your going very right direction
@shreelekhadeoras914
@shreelekhadeoras914 2 жыл бұрын
खूप छान म्हटलेस
@neelimajagdale9731
@neelimajagdale9731 5 жыл бұрын
अप्रतिम...मनाला बिडणार आवाज आणि प्रत्यक्ष गुरुदर्शन करून देणारा अभंग
@prathameshlaghateofficial1174
@prathameshlaghateofficial1174 5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🌷🌷
@padmajakulkarni8813
@padmajakulkarni8813 Жыл бұрын
​@@prathameshlaghateofficial1174 p
@padmajakulkarni8813
@padmajakulkarni8813 Жыл бұрын
अप्रतिम गायन,,, राग मधूकौंस आहे ना?
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 5 жыл бұрын
खूपच सुंदर असाच गात रहा कोकणचे नाव असेच गाजू दे
@jayantpathak4592
@jayantpathak4592 5 жыл бұрын
Fharach sundar
@suhaskulkarni8209
@suhaskulkarni8209 3 жыл бұрын
Kya baat hai..
@yamunaraju8747
@yamunaraju8747 Жыл бұрын
Excellent rendition
@hiteshjoshi6797
@hiteshjoshi6797 5 жыл бұрын
Khup khupp surekhh...doghi gane awdle... Compositions bhavtay 😍
@ashwinibagadi6606
@ashwinibagadi6606 3 жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@vinodwaghe945
@vinodwaghe945 2 жыл бұрын
guru maharaj ki jay
@swaraabhyankar840
@swaraabhyankar840 5 жыл бұрын
Khup mst prathmesh
@vikassubhedar1502
@vikassubhedar1502 2 жыл бұрын
Super 👌
@vinodwaghe945
@vinodwaghe945 2 жыл бұрын
guru krupeshivay moksh milat nahi ani atmadbyan sudha nahi mhanun gurukrupevin nahi atmadnyan mazhe sadguru hari bhakt parayan haribhau maharaj samadhist zhale khup dukhh hote tyanchi atavan keli 😣
@rajanigurlahosur4360
@rajanigurlahosur4360 Жыл бұрын
wow very nice
@jayabharthijayabharthi7276
@jayabharthijayabharthi7276 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 super bhajan super voice
@rupaliprabhughate3171
@rupaliprabhughate3171 5 жыл бұрын
अप्रतिम.....
KANTHI RAHO NAAM | ABHANG | SUNG BY MUGDHA VAISHAMPAYAN | COMPOSED BY PRATHAMESH LAGHATE
8:32
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 49 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 46 МЛН
भैरवी || सुखावले नयन माझे गुरु दर्शने ||
10:43
🌴 कोकण ची कला संस्कृती 🌴
Рет қаралды 286 М.
||अभंग|| गणराया लवकर येई||ganaraya lavakar yehi||
11:57
कोकणातील भजन संस्कृती
Рет қаралды 42 М.
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН