Guru Tochi Dev | Composed by Mugdha Vaishampayan | Sung by Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan

  Рет қаралды 89,239

Mugdha Vaishampayan Official

Mugdha Vaishampayan Official

Күн бұрын

Пікірлер: 237
@varshaparab1289
@varshaparab1289 3 жыл бұрын
गुरू म्हणजे देवा पेक्षा मोठे ,देव सुद्धा जिथे डोकं टेकवतो तो गुरू सद्गुरू
@aratikarkhanis8456
@aratikarkhanis8456 3 жыл бұрын
Gurudev Dattatreya chi sadaiva Krup rahu de Mugdha Prathamesh. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@jayashreekamthe1188
@jayashreekamthe1188 9 ай бұрын
खूप भावपूर्ण गायन दोघांचे गायन धीर गंभीर आवाजात. अप्रतिम व्हिडिओ.
@rutaantarkar5134
@rutaantarkar5134 2 ай бұрын
Wa,Kaya bat hai,Apratim,Sundar👌👌👌👌
@rekhajoshi791
@rekhajoshi791 Жыл бұрын
तुम्हा दोघांची गाणी ऐकून कान व मन तृप्त झाले.असेच गात रहा. व सर्वांना आनंद देत रहा.तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा व अनेक आशिर्वाद
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 2 жыл бұрын
Janki jeevan smaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti 🙏🙏
@chanchaldhumal3442
@chanchaldhumal3442 Жыл бұрын
गुरू तोची देव 👆👌👍🙏🙏
@anaghaphadnis108
@anaghaphadnis108 Жыл бұрын
Khup sunder sangit ani awaj doghancha hi
@nitinvende7299
@nitinvende7299 Ай бұрын
ताई गाणं नाही अभंग..... स्वामी स्वरूपानंद फार मोठे व्यापक आहेत 🙏🥰🙏
@bhanudasvyas9774
@bhanudasvyas9774 3 жыл бұрын
मस्त मजा आया. सुंदर चाल भावपूर्ण गायऩ
@nanditaashtaputre9763
@nanditaashtaputre9763 8 ай бұрын
आज यूट्यूब वर दूरदर्शन वर दोन भागांत झालेली तुम्हां दोघांची मुलाखत पाहिली आणि तुम्हां दोघांच्या मी खूप प्रेमात पडले.तुम्हां दोघांना खूप खूप आशिर्वाद.अशीच मराठीची व संगीताची सेवा करत राहा आणि देवाची भक्ती गीतं गाऊन आमचे कान तृप्त करत राहा.प्रथमेश चं"दत्त दर्शनाला जायाचं"ह्या गाण्याने तर आम्हां सर्वांना भुरळच घातली आहे🌹❤️
@pramodkulaye8829
@pramodkulaye8829 3 жыл бұрын
खूप छान मुग्धा आणि प्रथमेश👌👌👌👍
@manasigore9524
@manasigore9524 4 жыл бұрын
अरे काय सुंदर म्हणताय रे पोरांनो...मराठी कधी ही मागे पडणार नाही, असेच गात रहा,खूप मोठे व्हा..आपल्या संस्कृतीचे नाव मोठं करा...जे ऐकवलत त्या साठी वंदन आणि लहान आहात म्हणून आशीर्वाद
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 3 жыл бұрын
खरंच! खूप छान गात आहात खूप खूप शुभेच्छा तुम्हां दोघांनाही . एक गंमत सांगू का म्हणजे असं वाटतं की जणू ही दोघं आपल्या अगदी जवळच्या नात्यातील आहेत
@sharadvedpathak82
@sharadvedpathak82 3 жыл бұрын
अप्रतिम अभंग नि या ऊगवत्या ताऱ्यांचे गायन देखील . आगे बढो . खूप आशिर्वाद ..
@shubhamchaudhari5524
@shubhamchaudhari5524 3 жыл бұрын
@@sharadvedpathak82good song.
@valentinoaustin4433
@valentinoaustin4433 3 жыл бұрын
Pro tip : watch series at Flixzone. Me and my gf have been using them for watching lots of of movies lately.
@chaimclark1519
@chaimclark1519 3 жыл бұрын
@Valentino Austin yea, I have been using Flixzone for months myself :D
@sunilamunagekar3915
@sunilamunagekar3915 2 жыл бұрын
grutoche Deva he git tumhedoghane khupacha bhavpurnhante thanku tybadal....
@patanjalimaduskar5813
@patanjalimaduskar5813 11 күн бұрын
दोघेही छान गायले आहेत. मुग्धाचा संगीत देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.‌
@purushottamshete6480
@purushottamshete6480 3 жыл бұрын
मुग्धा उत्कृष्ट गाणे , संगीत धन्यवाद...
@kanchanshahane4295
@kanchanshahane4295 3 жыл бұрын
मुग्धा किती सुंदर गाता दोघे जण एवढ्या लहान वयात अध्यात्मिक भाव बघून खूप कौतुक वाटते परमेश्वर तुमच्या मनोकामना पूर्ण करो
@kshamagore105
@kshamagore105 5 ай бұрын
सुंदरच झाले आहे. संगीत आणी गायनही सुंदर
@sadashivshete403
@sadashivshete403 2 жыл бұрын
।।ॐ॥ स्वामींच्या अभंग रचनेला सुरांचा सुंदर साज चढवल्याने सोन्याला सुगंध यावा तसे गायन आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे या गायकांचे अभिनंदन!
@hemantjoshi5345
@hemantjoshi5345 2 ай бұрын
मुग्धा, अप्रतिम गायलं आहे आपण आणि प्रथमेश यांनी.. खूप समर्पक आणि सुंदर... लिटिल चॅंपस पासून मुग्धा तुमची जी स्टाईल आहे ती अनोखी आणि वेगळीच आहे,त्याचेच आणि आपल्या दोघांच्या ही स्वरसंगमाचे आम्ही आणि असंख्य चाहते आहेत, खूप आशिर्वाद आणि सदिच्छा,अनंत शुभेच्छा 🎉🎉
@manjushamagadum6074
@manjushamagadum6074 2 жыл бұрын
मुग्धा मुग्ध केलंस,प्रथमेशजी तुमचा आवाज खूपच भावला आणि संगीत तर वेड लावत ,मी रोज एकदा तरी ऐकतेच ,असेच गात रहा
@madhuramarathe6366
@madhuramarathe6366 8 ай бұрын
Khup khup khupch sundar🎉🎉🙏🙏🙏🙏
@chandrikakatekar7209
@chandrikakatekar7209 Жыл бұрын
Mugdha n Prathamesh khup chan saadarikaran...masst❤
@aartipai8320
@aartipai8320 8 ай бұрын
गुरू दत्तात्रेय ,त्यांना आशिर्वाद दे ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना !
@suvarnakarmarkar1416
@suvarnakarmarkar1416 3 жыл бұрын
Wa Mugdha Prathamesh khupch Chan
@pratibhakarandilar163
@pratibhakarandilar163 Жыл бұрын
मुग्धा खूप च छान तुला प्रत्यक्ष भेटावे असे वाटते.
@chaitanyadange5403
@chaitanyadange5403 2 жыл бұрын
Marwa raag.....👏👌
@ujjwalanawathe6537
@ujjwalanawathe6537 3 жыл бұрын
अप्रतिम गाणे.असेच गात रहा ह्या शुभेच्छा 👍
@mansidani7831
@mansidani7831 3 жыл бұрын
Mughda ani prathamesh abhinandan asech gat raha 👌👌👍👍
@vaijayantidongare5075
@vaijayantidongare5075 Жыл бұрын
सात्विक आणि सुसंस्कृत मुले❤
@makarandlinge9414
@makarandlinge9414 3 жыл бұрын
जय गुरुदेव 🙏🙏🙏👌👌👌
@jagannathrao6514
@jagannathrao6514 3 жыл бұрын
Melodious. ,शुभकामनाएं ।
@narayankalaskar6600
@narayankalaskar6600 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठला माधवा केशव मंत्र हा जपावा शिवाचा
@sudhirbhatkhande1127
@sudhirbhatkhande1127 Жыл бұрын
परत परत ऐकावे खूप सुंदर
@sandhyatendulkar1560
@sandhyatendulkar1560 3 жыл бұрын
Khupach chaan congratulations
@bhanudasvyas9774
@bhanudasvyas9774 3 жыл бұрын
सुंदर काव्य , सुंदर चाल . दोघांचे आवाज छान लागले आहेत.
@chitrakulkarni2660
@chitrakulkarni2660 6 ай бұрын
खुप छान मनाला भावणारे
@NilkanthdamodarkharcheKh-be9eq
@NilkanthdamodarkharcheKh-be9eq Жыл бұрын
खूप छान हरि ओम माऊली
@urmiladeshpande3326
@urmiladeshpande3326 4 жыл бұрын
केवळ गाणंच नव्हे, तर संगीतकार म्हणून सुध्दा, मुग्धानं पुढे याव, ते ही छान जमतं आहे . मुग्धा व प्रथमेश मनःपूर्वक अभिनंदन.तुमचा भक्तीरस देवापर्यंत नक्की पोहोचतो.एक सजेशन आहे, भक्तीसंगीत तर चालूच ठेवा. त्याशिवाय विविधता म्हणून भावपूर्ण प्रेमगीतं ( duet) , व तडफदार देशभक्तीपर गाणीं सुध्दा तुंम्ही दोघांनी गायलेली आवडतील.
@sureshpandit6328
@sureshpandit6328 2 жыл бұрын
खूप छान! मन प्रसन्न झाले!
@skythelimit8476
@skythelimit8476 2 жыл бұрын
Khup Sunder bhaw,,
@tanmayipatrudkar1241
@tanmayipatrudkar1241 3 жыл бұрын
खूप जबरदस्त
@rajashreebambulkar3721
@rajashreebambulkar3721 8 ай бұрын
Mugdha khupch chan gailat tumhi doghe. N vishesh mhanje ganya barobar veg vegalya sundar mandiranche darshan v nisarga pahayala milato. Khup sundar. God bless you .asech changat rahaKhup khup khup ashirvad tumhala.
@tanayapalav7517
@tanayapalav7517 Жыл бұрын
Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay 🙏❤😇 Chan Beautiful song n singing 😇❤
@kshamagore105
@kshamagore105 5 ай бұрын
रामकृष्णहरि
@nitinvende7299
@nitinvende7299 Ай бұрын
सुंदर 👌🙏🚩🙏
@sachinb6476
@sachinb6476 3 жыл бұрын
मला तर काही कळत नाही गाण्यातल पण ऐकतो मनापासून तूम्हचे आवाज खूप सुंदर आहे. मुंदूगं व ढोलकी वाजायल लागले की अंगावर काटा येतो .असच गात रहा व मोठे व्हा आम्हाला विसरून जाऊ नका
@manishaparetkar1510
@manishaparetkar1510 3 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌🙏🙏
@jnaneshashenoy1477
@jnaneshashenoy1477 4 жыл бұрын
गुरू पौर्णिमा ह्या पवित्र दिवशी हे सुमधुर भजन ऐकवून आम्हाला धन्य केलं 🙏 तुम्हा दोघांना भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद 🙌
@maheshpatil315
@maheshpatil315 3 жыл бұрын
प्रथमेश मस्त
@satishpimple642
@satishpimple642 2 жыл бұрын
अप्रतिम गायन
@madhaopande1783
@madhaopande1783 3 жыл бұрын
खूप खूप छान 🙏
@shrutioak5818
@shrutioak5818 Жыл бұрын
अप्रतिम
@vinayakpatil468
@vinayakpatil468 3 жыл бұрын
अतिसुदंर
@ghanashamjoshi1052
@ghanashamjoshi1052 4 жыл бұрын
खूप छान झालं गाणं.
@gurubhajan9262
@gurubhajan9262 Жыл бұрын
🙏🙏👌👌अप्रतिम
@Right-is-Right357
@Right-is-Right357 3 жыл бұрын
मी खूप भाग्यवान आहे की मला या मुलांचे गाणे ऐकायला मिळते. संगीत प्रेमींसाठी हे दोघे देवाची देणगी आहेत. उत्कृष्ट, आश्चर्यकारक, सुंदर आणि मधुर!! मुग्धा आणि प्रथमेश, तुम्हा दोघांनाही आशीर्वाद. 🙏
@ashalatapandit9657
@ashalatapandit9657 3 жыл бұрын
अप्रतिमच
@amalamadgavkar788
@amalamadgavkar788 3 жыл бұрын
Kop sunder gane manata manala bare vatate
@jayashripatil4248
@jayashripatil4248 3 жыл бұрын
खूप छान मुग्धा आणि परदेशी गोड आवाज आहे तुमचा तुम्हाला खूप आशिर्वाद असेच गात रहा
@aditideshpande9526
@aditideshpande9526 2 жыл бұрын
Khup sunder..
@kalpanamoghe5367
@kalpanamoghe5367 3 жыл бұрын
खुप छान. तुम्ही दोघे गायक तर आहातच आणि संगीत ही उत्तम देताय. चाली छान बांधताय. खुप खुप अभिनंदन 🌹
@ravindraphatkar9778
@ravindraphatkar9778 3 жыл бұрын
खुपच सुंदर गायन.मला खुपच आवडते.
@shivramnadkarni4393
@shivramnadkarni4393 4 жыл бұрын
SHREE GURUDEV DATTA NICE ABHANGA
@sharadvyas6035
@sharadvyas6035 3 жыл бұрын
Both of singer outstanding ..I am Gujarati but I regularly listen ur Abhang song since when you are kid most of yr song raag based that is why yr melodius Abhang always feel fresh and new as if listen first time keep it up work hard God bless you 🙏
@jagannathrao6689
@jagannathrao6689 3 жыл бұрын
Superb.Best wishes.
@mayakarajgikar7547
@mayakarajgikar7547 Жыл бұрын
मुग्धा वैशंपायन प्रथमेश खूपचं सुंदर गाणं गायलं ऐकुन छान वाटलं खूप छान 😢😂
@ulhaschandratre1104
@ulhaschandratre1104 2 жыл бұрын
Well done youngsters.
@akshayadamle6616
@akshayadamle6616 4 жыл бұрын
सुंदर गाणं आहे.
@santoshchinchankar4025
@santoshchinchankar4025 3 жыл бұрын
दत्त कृपा सदैव आपणावर राहो ! हे अंतरीचे आशीर्वाद !!!
@charudattaagashe3339
@charudattaagashe3339 3 жыл бұрын
गुरु तोची देव । खुपच छान गायलय तुम्ही दोघांनी.
@sharvaritilak9941
@sharvaritilak9941 2 жыл бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏾🙏🏾 खूपच छान. मुग्धा आणि प्रथमेश, keep going 👍👍 श्री गुरुदेव दत्त🙏🏾🙏🏾
@ushamarathe8575
@ushamarathe8575 3 жыл бұрын
मनाला भिडले
@minakshinivalkar529
@minakshinivalkar529 3 жыл бұрын
अप्रतिम....
@umasawant3015
@umasawant3015 3 жыл бұрын
सुंदर गायलात
@vijaykumarkashimath7499
@vijaykumarkashimath7499 2 ай бұрын
super🎉🎉🎉🎉🎉
@26moonrevati
@26moonrevati 4 жыл бұрын
मुग्धा आणि प्रथमेश अतिशय सुंदर! सकाळी सुद्धा मारव्याचा मूड जमून आला. चाल व संगीत संयोजन अप्रतिम! तुमच्याकडून अशी अधिकाधिक सुरेल गाणी ऐकायला मिळावीत हीच इच्छा तसेच मी एक संगीत शिक्षिका या नात्याने व अधिकाराने तुम्हा दोघांना आशीर्वाद देते आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत!
@suhaspingle7937
@suhaspingle7937 4 жыл бұрын
खुप सात्विक सुश्राव्य मेजवानी. 👌👌👌💐💐
@sachinsuryawanshi102
@sachinsuryawanshi102 Жыл бұрын
🙏🏻👏👏👌👌❤️❤️
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 4 жыл бұрын
मुग्धा अत्यंत कर्णमधूर गाणे झाले आहे. संगीत ही तुझे आहे. प्रथमेश ही चांगला गायला आहे. तुम्ही दोघेही चांगलेच गाता. असेच सदैव गात रहा. आज गुरूपौर्णिमा आहे तुम्हा दोघांवरही श्री दत्तगुरुंची कृपा सदैव राहो. माझ्याकडून तूम्हाला शुभेच्छा व आशिर्वाद
@prspravin
@prspravin 2 жыл бұрын
😢 apratim
@vinodmarathe5871
@vinodmarathe5871 3 жыл бұрын
अप्रतिम चाल, स्वर उत्तम, पुढच्या वाटचालीसाठी अनेक आशिर्वाद🌷🌹🌷
@cbrahme
@cbrahme 4 жыл бұрын
प्रसन्न वाटते🙏
@soniyanaiktarkar6521
@soniyanaiktarkar6521 Жыл бұрын
🙏🏻🌺
@madhavpathak5367
@madhavpathak5367 8 ай бұрын
❤❤👌👌
@sulabhaagashe4636
@sulabhaagashe4636 3 жыл бұрын
Farch sundar no words 🌹👌👍🙂
@madhukarambade2570
@madhukarambade2570 6 ай бұрын
🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩 ॥ अभंग ॥ नामापरी नाही ౹ काहीही सुलभ ౹ नामाचा न लाभ ౹ घेई तरी ॥ १ ॥ असो बा नामात ౹ आवडीनिवडी ౹ नाम नच सोडी ౹ हितकारी ॥ २ ॥ नामाची या होडी ౹ नेई पैलथडी ౹ भरूनि दुथडी ౹ वाहे नदी ॥ ३ ॥ साईपदरज म्हणे ౹ स्वयं गुरुदेव ౹ व्हल्लवी वल्हव ౹ नाम घेता ॥ ४ ॥ ॥ शुभं भवतु ॥ 🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩
@madhurikarmarkar4671
@madhurikarmarkar4671 4 жыл бұрын
मुग्धा प्रथमेश फारच छान गाता ।
@harishdevlikar4737
@harishdevlikar4737 4 жыл бұрын
खुप गोड ||श्रीराम जय राम जय जय राम|| 🌺🌺🌺🙏
@cbrahme
@cbrahme 4 жыл бұрын
दोघांना अनेक शुभेछा
@gurunathkolle
@gurunathkolle 3 жыл бұрын
Very nice mugda
@deepakkulkarni9206
@deepakkulkarni9206 3 жыл бұрын
Khupsunder
@madhavpathak5367
@madhavpathak5367 8 ай бұрын
❤❤,,👏👌👌
@amitsasne241
@amitsasne241 3 жыл бұрын
🙏
@ashutoshramdas2348
@ashutoshramdas2348 4 жыл бұрын
झकास... खुप छान... एवढं मस्त भजन सहा जणांना आवडु शकत नाही त्यांना गागुचका म्हणतात... गाढवाला गुळाची चव काय!!!
@saisakhidabhade6773
@saisakhidabhade6773 4 жыл бұрын
हरि ओम खूप अप्रतिम मुग्धा आणि प्रथमेश, तुम्हांला पुढच्या प्रोजेक्टसाठी अनेक शुभेच्छा
@mrinalinivaze9918
@mrinalinivaze9918 4 жыл бұрын
अप्रतिम चाल. . अतिशय सुरेल आणि भावपूर्ण गायन !!
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 3 жыл бұрын
अतिशय छान. चौल ला हे मंदिर पाहीलं आहे.
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 3 жыл бұрын
वाव,मुग्धा आणि प्रथमेश क्या बात है।खूप सुंदर आवाज लागला आहे. आपली जोडी अशीच गात राहो हाच आशीर्वाद.
@geetajoshi2129
@geetajoshi2129 3 жыл бұрын
👌👌
Guru Tochi Dev
5:02
Pranav Haridas - Topic
Рет қаралды 31 М.
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 31 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 9 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН
Vinayaka Re | Composed & Sung by Mugdha Vaishampayan | Penned by Kaustubh Arun Athalye
5:32
Guru Ek Jagi Traataa ... by Suresh Wadkar
7:34
Swargandhar स्वरगंधार
Рет қаралды 269 М.
Guru Tochi Dev
7:09
Manik Panditrao - Topic
Рет қаралды 9 М.
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 31 МЛН