Рет қаралды 3,318
#bhakti #inspiring #shankarmaharaj
आपल्या सर्वांच्या अडचणीत मार्ग दर्शन करून रात्रंनदिवस सर्वांचे कल्याण होण्यासाठी हि गुरुवर्य मंडळी झटत असतात.आज आपल्या गुरुंची क्रुतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस,आपणा सर्वा तर्फे श्री शंकर महाराज चरणी प्रार्थना करुयात आमची हि गुरुवर्य मंडळी सुखात समाधानात राहुन,महाराज आपले आशिर्वाद आमचे गुरुवर्य मंडळींवर आपली क्रुपा द्रुष्टी सतत राहो.हि विनंती.... जयशंकर