गुरुपौर्णिमा निमित्त खास भाषण | By Anjali Dhanorkar Deputy Collector | Marathi motivational Speech

  Рет қаралды 172,962

SJ Nashik

SJ Nashik

Күн бұрын

गुरुपौर्णमेनिमित्त खास भाषण | By Anjali Dhanorkar Deputy Collector | Marathi motivational Speech ‪@SJNashik‬
#anjalidhanorkar #sjnashik #marathispeech #gurupournima

Пікірлер: 258
@chandrakantjagtap5755
@chandrakantjagtap5755 2 ай бұрын
अतिशय सुंदर भाषन मॅडम ,आनंद व समाधान मिळाले,आपनास शतशः वंदन..
@chhayakolhe9218
@chhayakolhe9218 Ай бұрын
अत्यंत सुंदर विचारा नी गुरू महिमा सांगितला आहे शिष्य कसा असावा ते खूप छान समजले खूप खूप धन्यवाद
@aartigurav4520
@aartigurav4520 Жыл бұрын
आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे तुम्ही आमच्या गुरूच आहात... खुप छान मार्गदर्शन करून आमच्या ज्ञानात भर घालत असतात...अप्रतिम मार्गदर्शन मॅडम...आदरणीय गुरू अंजली धानोरकर मॅडम आपणास गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम...💐🙏🙏👌👍🌹
@yogitapawar3574
@yogitapawar3574 2 ай бұрын
❤❤❤ll❤llllll ll❤❤ll😊 ll😊😊😊❤❤lll❤ll❤❤l❤
@vidyadevipawar1039
@vidyadevipawar1039 Жыл бұрын
गुरू पौर्णिमा निमित्त आपणास मनापासून शिरसंस्तांग नमस्कार madamji Thanks a lot
@mahendrajadhav2229
@mahendrajadhav2229 2 ай бұрын
नमस्कार मॅडम मी आपले अनेक व्हीडिओ पाहिलेत.अगदी तासनतास ऐकावेसे वाटतात,असेच समाज प्रबोधन असेच समाज प्रबोधन कराल हिच अपेक्षा! धन्यवाद
@ashoklabade4053
@ashoklabade4053 2 ай бұрын
खूपचागलेविचारसागितलेताईआपणधन्यवाद
@jayashreekulkarni3481
@jayashreekulkarni3481 2 ай бұрын
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@jyotinagarkar2794
@jyotinagarkar2794 2 ай бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🏻🙏🏻😇😇
@sangitakubde4359
@sangitakubde4359 Жыл бұрын
गुरु पौर्णिमा च्या आपणास हार्दिक शुभेच्छा मँम 🙏🏻🙏🏻💐☺ आजचा व्हिडिओ खुप सुंदर आहे. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@mukundjoshi585
@mukundjoshi585 2 ай бұрын
विलक्षण सुंदर विचार मंडलेत गुरूनिषयी अप्रतिम धन्यवाद.
@jyotsnaranvirkar8884
@jyotsnaranvirkar8884 Жыл бұрын
आदरणीय अंजली धानोरकर मॅडम आपणांस गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा.खूपच प्रेरणादायी आणि ओघवतं मार्गदर्शन.🙏💐
@HariKirtanMarathi
@HariKirtanMarathi Жыл бұрын
आदरणीय गुरू अंजली धानोरकर मॅडम आपणास गुरू पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा ❤
@1612.-_
@1612.-_ Жыл бұрын
🙏🙏🙏 thankyou
@chandrakantgolegaonkargole7099
@chandrakantgolegaonkargole7099 2 ай бұрын
❤🎉
@minakshiurade2805
@minakshiurade2805 Жыл бұрын
आदरणीय माननीय गुरू धानोरकर मॅडमजी... गुरू पौर्णिमानिमित्त खुप खूप शुभेच्छा.
@VSPatil-wh9cd
@VSPatil-wh9cd 2 ай бұрын
अप्रतीम गुरू पौर्णिमा व्याख्यान .ओघवत्या रसाळ, माधुर्य भाषेत. सुंदर दृष्टांत. गुरू कृपा आहे तुमच्या वर म्हणुन श्रवणीय, मननीय आणि चिंतनीय आहे. तुमची साधना प्रतीत होत होती. आपली प्रवचन ऐकायला आवडेल मॅडम. धन्यवाद.
@CASureshKMehta
@CASureshKMehta 29 күн бұрын
very inspiring. Thanks and best wishes.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 ай бұрын
मॅडम माझे शुभेच्छा तथा शुभाशीर्वाद ,यशस्वी व्हावे गुरुपौर्णिमा निमित हीच आमची सदिच्छा
@subhashdavari968
@subhashdavari968 2 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन मॅडम आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sangitasarode4083
@sangitasarode4083 2 ай бұрын
आदरणीय मॅडम आपणास ही गुरुपौर्णिमे च्या शुभेच्छा 🙏🏻💐
@dr.sandhyasamudre4825
@dr.sandhyasamudre4825 2 ай бұрын
आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडम आपणास गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@meenapandit6610
@meenapandit6610 6 ай бұрын
Guru Pournima Speech was very nice❤🎉😊😊
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 Жыл бұрын
उत्तम विचार.वक्तृत्व प्रभावी.
@chandrashekharjagtap1438
@chandrashekharjagtap1438 Жыл бұрын
अतिशय दुर्मिळ म्हणजेच धानोरकर म्याडम सारख्या व्यक्ती.. मनःपूर्वक सलाम 🙏🙏
@shobhadishes3840
@shobhadishes3840 Жыл бұрын
खूपच सुंदर मॅडम आपलं मार्गदर्शन गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम 👍👌
@shrutibade1744
@shrutibade1744 2 ай бұрын
अतिशय सुरेख असे मार्गदर्शन आपणा कडून लाभले आणि आपल्याला माणूस म्हणून घडण्यासाठी आपल्या गुरु शिष्य परंपरेचा किती मौलाचा वाटा आहे हे ही स्पष्ट होते. आपल्याला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.😊🙏🏻💐
@sangitakhandake6135
@sangitakhandake6135 2 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती आणि उदाहरणे दाखले तर उत्तमच...
@sanjaykurhe5516
@sanjaykurhe5516 2 ай бұрын
आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडम आपणास गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा
@pradnyasutar6400
@pradnyasutar6400 Жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम 🙏🙏💐💐
@sangitasalokhe40
@sangitasalokhe40 2 ай бұрын
Gurupurnima chya hardik shubhecha madam. खूपच सुंदर भाषण दिलेत
@sandipdhobale6559
@sandipdhobale6559 Жыл бұрын
मी पूर्ण व्हिडिओ पहिला खूप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही thank you so much mala प्रेरणा मिळाली.
@dipalidevare7901
@dipalidevare7901 Жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ma'am 🙏
@sumankulkarni3529
@sumankulkarni3529 Жыл бұрын
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सौ. अंजली धानोरकर मॅडम 🎉🎉
@madhurakamble
@madhurakamble Жыл бұрын
गुरुपौर्णिमा च्या खूप खूप शुभेच्छा मॅडम 🙏🌹🌹
@ankushjagtap2959
@ankushjagtap2959 Жыл бұрын
आदरणीय गुरू अंजली धानोरकर मैडम यांना गुरूपोर्णिमेच्या शुभेच्छा 💐💐💐
@pandurangpatil1473
@pandurangpatil1473 2 ай бұрын
फारच छान माहिती आहे मॅडम 🎉
@bablugadawe7373
@bablugadawe7373 2 ай бұрын
फारच ज्ञानमय मनोगत. गूरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय गुरूदेव
@vijayapawar8168
@vijayapawar8168 2 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन मॅडम ,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@vandanabodhe-ud6il
@vandanabodhe-ud6il 2 ай бұрын
आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडमजी खूप छान मार्गदर्शन केलं तआपण गुरुपौर्णिमेच्या आपणास खूप खूप शुभेच्छा🎉
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 2 ай бұрын
धन्यवाद मॅडम ! आपल्या सारख्या उच्चाधिकारी पदावरील व्यक्तिंनी भारतीय वैदिक परंपरा समजून घेऊन समाजाला दिशा दाखविली तर निश्चितपणे आपली सांस्कृतिक विचारधारा सुरक्षित राहील यात शंका नाही ! गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
@LinaDoshi
@LinaDoshi 2 ай бұрын
Khupchhh chan chan udharan deun tumi guru vishie sangitli hat's of madam
@popatkulthe7346
@popatkulthe7346 2 ай бұрын
आदरणीय मॅडम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
@shintresanjana36
@shintresanjana36 2 ай бұрын
आदरणीय मॅडम अप्रतिम अशी गुरू आणि शिष्य यांची उदाहरण देऊन सोप्या पद्धतीने समजेल अशी माहिती आपण दिलीत . मॅडम गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम.
@nathupatil3501
@nathupatil3501 2 ай бұрын
गुरू पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.❤❤❤
@alkayadav302
@alkayadav302 2 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन होते आदरणीय मॅडम ना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
@komalchavan6920
@komalchavan6920 2 ай бұрын
खुपच छान मॅडम ! खुप च सुंदर आवाजात माहिती दिली .
@attachment3736
@attachment3736 Жыл бұрын
तिसऱ्या शिक्ष ची कहाणी खूपच प्रेरणादायी
@vrushalipawar3981
@vrushalipawar3981 Жыл бұрын
आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे तुम्ही आमच्या गुरुच आहात... खूप छान मार्गदर्शन करून आमच्या ज्ञानात नवनवीन भर घालत असतात 👌👍💐तुम्हाला मनापासून शुभेच्छा व धन्यवाद😊
@sudamgawai1705
@sudamgawai1705 2 ай бұрын
अधिक प्रभावी, ज्ञान युक्त व्याख्यान
@suthakur8590
@suthakur8590 2 ай бұрын
अतिशय प्रभावी व्याख्यान .
@suthakur8590
@suthakur8590 2 ай бұрын
मॕडम अतिशय प्रभावी व्याख्यान .👌💐
@dilipparab5838
@dilipparab5838 2 ай бұрын
नमस्कार मैडम छान माहिती गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
@madhavimasurkar3353
@madhavimasurkar3353 Жыл бұрын
प्रभावी आणि ओघवते वक्तृत्व..खूप छान प्रेरणादायी विचार मांडले.
@bhausahebtakale1110
@bhausahebtakale1110 2 ай бұрын
Great speech about gurupornima 🎉🎉🎉🎉🎉
@jijabainarsale6783
@jijabainarsale6783 2 ай бұрын
आदरणीय मॅडम खूपच सुंदर उदाहरणाद्वारे गुरु शिष्यां बद्दल दिलेली माहिती खूपच काळजाला भिडणारी खूप सुंदर रितीने समजून सांगितली तुम्हांला ही आजच्या दिवशी च्या खूप साऱ्या आभाळ भर शुभेच्छा🙏🙏🙏🙏
@truptikoravi5841
@truptikoravi5841 2 ай бұрын
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई...
@suthakur8590
@suthakur8590 2 ай бұрын
अतिशय प्रभावी व्याख्यान .👌💐
@geetanjalimande6701
@geetanjalimande6701 Жыл бұрын
गुरू पौर्णिमा च्या हर्दिक शुभेच्छा मॅम ♥️
@swati192
@swati192 Жыл бұрын
Happy gurupaurnima mam🎉🎉
@SeemaBorade-u2d
@SeemaBorade-u2d 2 ай бұрын
खूप छान मॅडम भाषण केले, तुम्ही माझा मनाला भिडेल असं भाषण केलं.
@truptikoravi5841
@truptikoravi5841 2 ай бұрын
खूप सुंदर..
@joyfullearning1979
@joyfullearning1979 2 ай бұрын
Thanks a lot madam for the effective and fluent speech
@ankushwahatule7167
@ankushwahatule7167 Жыл бұрын
आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडम गुरुपॉरणिमाचया हार्दीक शुभेच्छा
@madhavigosavi8744
@madhavigosavi8744 Жыл бұрын
Gurupornimechya khup khup shubhechha madam tumche sagle video inspired aahet ...........
@kamalakarborole3455
@kamalakarborole3455 2 ай бұрын
नमस्कार. फारच छान व्याख्यान
@sheelakulkarni-c3y
@sheelakulkarni-c3y 2 ай бұрын
खुप छान भाषण परत परत ऐकावसे वाटते
@deepaknimbalkar5474
@deepaknimbalkar5474 Жыл бұрын
खुप सुंदर 👌👌 गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम
@dattatraylate3613
@dattatraylate3613 2 ай бұрын
जय श्री राम मॅडम खूप छान प्रवचन केले.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. जय श्री राम 🚩🙏
@sangeetasutar8954
@sangeetasutar8954 Жыл бұрын
गुरुपौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम 🌻💐💐💐💐
@vishnudange4647
@vishnudange4647 Жыл бұрын
गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम.💐💐🙏🙏
@meenadarne3104
@meenadarne3104 2 ай бұрын
खूप खूप मार्गदर्शनपर विचार 🎉🎉🎉🎉🎉
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 2 ай бұрын
उत्कृस्ट भाषण , अभिनंदन
@rajanipawareducationartgal7635
@rajanipawareducationartgal7635 Жыл бұрын
*" गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः* *गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"* माझ्या जीवनात मला मार्गदर्शन करणाऱ्या ज्ञात-अज्ञात, लहान-मोठया सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन ।।🙏🙏🙏 *गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*💐🙏💐
@sureshabhang1043
@sureshabhang1043 2 ай бұрын
आदरणीय मॅडम, अतिशय सुंदर भाषण. सर्वांनी मनापासून विचार करावा.
@vaishalishinde4658
@vaishalishinde4658 Жыл бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम 💐💐🙏🙏
@pramodingulkar3658
@pramodingulkar3658 2 ай бұрын
खूपच सुंदर
@pushparainak4014
@pushparainak4014 2 ай бұрын
खूप छान गुरुपौर्णिमा
@varshadhande2970
@varshadhande2970 2 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन केले, ताई, धन्यवाद, 🙏🙏
@NandiniRatnaparkhi
@NandiniRatnaparkhi 2 ай бұрын
गुरु शिवाय ज्ञान नाही हे तुम्ही ऊदाहरणाने पटवून दिले.धन्यवाद.
@suvernapatrikar3801
@suvernapatrikar3801 2 ай бұрын
उपजिल्हाधिकारी आपणास गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरु शिष्याबद्दल खूप छान सांगितले
@ashabartakke6780
@ashabartakke6780 2 ай бұрын
अतिशय सुरेख मॅडम तुम्ही ज्ञान दिले आम्हाला
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 2 ай бұрын
जय हिंद वंदेमातरम ओम नमःशिवाय हरहर महादेव जय गुरूदेव. 🚩♥️🇮🇳
@kalpanaajmera9175
@kalpanaajmera9175 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली गुरुौर्णिमेनि मे च्या खूप शुभेच्छ
@navanathpanduranggade9720
@navanathpanduranggade9720 2 ай бұрын
Gurupornima Hardik Shubhechha
@gajanankakade7251
@gajanankakade7251 2 ай бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@jagdishgaikwad7064
@jagdishgaikwad7064 2 ай бұрын
सुंदर व्याख्यान
@prakashpadmawar3966
@prakashpadmawar3966 Жыл бұрын
सुंदर ,ज्ञानपूर्ण व समयोचित असे भाषण आहे .ताईचे मनःपूर्वक अभिनंदन .
@yogeshkale8206
@yogeshkale8206 Жыл бұрын
Happy guru purnima respected mam🌹🥰 .
@yatharthkuwar9248
@yatharthkuwar9248 Жыл бұрын
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम
@sonalideshpande6925
@sonalideshpande6925 2 ай бұрын
Mam Very nice speech and deeply moved with this . Great msg. Hats off to you. God bless you 🙏
@pushpa590
@pushpa590 2 ай бұрын
आदरणीय उपजिल्हाधिकारी म्यादम तुमचं वक्तृत्व म्हणजे अमृतवाणीच आहे❤
@VIRAJOFFICIAL777
@VIRAJOFFICIAL777 2 ай бұрын
खूपच सुंदर speech madam
@YashavantKarale
@YashavantKarale 2 ай бұрын
आदरणीय मॅडम जी सा.न. वि.वि. मी श्री.यशवंत कराळे सेवानिवृत्त शिक्षक असून आपले प्रेरणादायी भाषण ऐकून सद्यस्थितीत युवकांना मार्गदर्शन ठरणार आहे. धन्यवाद.गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
@sadhanabavdhankar4321
@sadhanabavdhankar4321 2 ай бұрын
Hon.Madam..Namaskar...Your all videos are inspirational.I am very grateful to you..❤
@sujatagodse7431
@sujatagodse7431 Жыл бұрын
Happy Gurupoornima Mam🎉
@sudhakarjambhulkar1910
@sudhakarjambhulkar1910 2 ай бұрын
खूपच सुंदर भाषण
@Bhadanenana
@Bhadanenana 2 ай бұрын
आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडम गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@surekhakirdat639
@surekhakirdat639 2 ай бұрын
😃 खूप छान
@tidkebaburaopandhari510
@tidkebaburaopandhari510 2 ай бұрын
सदगुरु सारिखा असता पाठीराखा
@NandaMahandule
@NandaMahandule 2 ай бұрын
खुप सुंदर धन्य वाद...🙏🙏 मॅडम....
@sagardevkate_1723
@sagardevkate_1723 Жыл бұрын
गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा मॅम🌺🚨💫
@AshokChetule-e9f
@AshokChetule-e9f 2 ай бұрын
म्याडम तुम्ही उपजिल्हाधिकारी असुनही एवढं उपदेश करतात तुमचं शत शत प्रणाम.
@sohamagawane3785
@sohamagawane3785 2 ай бұрын
सुंदर
@bhausahebdhatrak6196
@bhausahebdhatrak6196 2 ай бұрын
आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडम धन्यवाद 🎉
@geetashinde5104
@geetashinde5104 2 ай бұрын
१ नंबर भाषण
@sangeetabade865
@sangeetabade865 2 ай бұрын
Happy Gurupaurnima..,Mam..
@janardanbhilare9578
@janardanbhilare9578 2 ай бұрын
Nice speech
@shailaphadtare8931
@shailaphadtare8931 2 ай бұрын
Madam,khup sundar speech, thanks
@meghadesai2416
@meghadesai2416 Жыл бұрын
Madam tumhi khup chhan gyaan detat tumch chup abhinandan God bless you