माऊली खूपच सुंदर प्रवचन मी आता आई-वडिलांच्या कृपेने प्रवचनाचा अभ्यास करत आहे. पण खूप संकट पडायचं मुद्दे कसे घ्यायचे. तुमच्या प्रवचन ऐकलं आणि निवांत झाले मी हरीकृपा समजते तुमच्या प्रवचन मी ऐकलं माझं भाग्यच. मला परमेश्वराने खऱ्या अर्जुनाला भेटवल बघ या महाराजांच्या रथावर मी उभा आहे आणि आणि तू पण शास्त्र कर्म व्यवस्थित वाच म्हणजे मी पण तुझ्या रथावर उभा राहील आनंद आहे महाराज जय हरी माऊली
@PradipGaikwad-wq5ox6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली तुमची...........संकल्पनां खुप चांगली आहेत स्वर्गीय गुरूजी.....ह.भ.प. सदानंद महाराज यांचे कीर्तन म्हणजे माऊलीचा च..प्रसाद आसेचनवनविनकिरतण पाठवली.....धन्यवाद..........ऐक श्रोता.......प्रदीप भाऊ गायकवाड पाटील..जांबे .मुळशी..पुणे.....पिंपरी.चिंचवड
@arunshinde53689 ай бұрын
जय हरी महाराज
@dinkarzope79469 ай бұрын
फारच सुंदर प्रवचन राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉
@namdevjadhav2428 Жыл бұрын
🙏खूप छान माऊली 🙏
@chhayakate8992Ай бұрын
माझे गुरूजी राम कृष्ण हरि माऊली खुप वर्ष झाले आवाज ऐकला नाही आला ऐकून आठवणी झाल्या
@tukaramgupte Жыл бұрын
खुप छान प्रवचन आहे अभिनंदन
@MangalKarkute10 ай бұрын
खुप वर्षीनी गुरूजी चा आवाज ऐकून खूप छान वाटले
@SakshiPawar-xv5qs8 ай бұрын
खूप मस्त वाटल माऊली प्रवचन एकूण
@nitinkumarzol59404 жыл бұрын
जय हरी माऊली....
@chhayakate8992Ай бұрын
रथापढे 16नंनिकम दिंडी
@meerapaygude3703 Жыл бұрын
समाधी सोहळा कीर्तन लावा रामकृष्ण हरी
@nandukarale50456 ай бұрын
गुरुजींच्या मुखारविंदातून जेवढा ज्ञानेश्वर माऊलीचा वांग्मय बाहेर पडले तेवढे सर्वच्या सर्व पुन्हा प्रसारित करा विनंती