होय गुरू माऊली आपण म्हणता ते खरे आहे . देव म्हणतो तु एक पाऊल टाक मी दहा पावले चालून येतो तुझ्या कङे हे खूप खूप खरे आहे.
@GaneshGaule-tx6of6 ай бұрын
Wwwa% b. BZbznzmmamMMMmzmzmzmzmzmzzzZmzmmmmmm va > . AA hu 😮😮😢😮 la BG
@VaishaliShigam-vw6iq4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली पहिले आम्ही म्हणायचो की आमच्यासाठी आपण परमात्मा आहात पण कोण आहेत कुठे आहेत हे आपल्याला काही कळायचे नाही पण मोठी माणसे बोलतात की देव ते संत देव ते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणूनच चरणी नतमस्तक
@archanamulye33122 жыл бұрын
सहज,समजेल, अशा सोप्या भाषेत कथन, केले आहे.दैवीदेणगी, आहे ही.गुरुकृपा, आहे.
@anjukapare59728 ай бұрын
Pranam Gurudev 🙏🕉️🙏
@ramkumbhar25557 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम चिंतन. प. पु. गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत