राम कृष्ण हरी ताईसाहेब,,, कीर्तनाची मांडणी,, अभंग सोडवण्याची पद्धत खूपच छान,, कीर्तनाची वेळ टळून गेली तरी भाविकांना जागेवर खिळवून ठेवण्याची आपली संभाषण कला खूप अप्रतिम आहे,, आजच मला आमच्या नातेवाईकाच्या तेरावा विधी निमित्त आपलं प्रत्यक्ष कीर्तन ऐकण्याचा योग आला,, अभंग देखील पिंड पदावरी हाच निवडलेला होता,, ज्ञानोबा माऊली सह भावंडांचे जीवन चरित्र खूप विस्तारित पद्धतीने सांगितलं,, कीर्तनाची वेळ संपून गेली तरी भाविक श्रोते मंडळी आणि टाळकरी, आपल्या निवेदन शैलीमुळे स्थिर होते,, खूपच छान,,
@janardhandodmise25617 сағат бұрын
राम कृष्ण हरि 🌹🙏
@asaramnirmal9970Күн бұрын
हरिभक्त परायण सोनाली दीदी फडके आपलं नवीन वर्षात खूप खूप स्वागत आपलं कीर्तन एकदम सुंदर आणि एकदम छान आहे आम्ही ऐकत आहोत
@bhaskaradhane73592 күн бұрын
🙏रामकृष्ण हरी🙏किती कडक आवाज आहे 👌👌🍬🍬🙏🙏
@anilmule75352 күн бұрын
अप्रतिम छान ,रामकृष्ण हरि
@UrmilaGiri-hy8rw2 күн бұрын
वा काय किर्तन सांगितले माऊली तुम्ही धंने वाद
@Guruvaryawadikarmaharaj2 күн бұрын
धन्यवाद
@NanaPimpalse3 күн бұрын
खुप सुंदर किर्तन आहे.जनु ऐकून जीवनाचं सार्थक झाले.❤❤❤❤❤❤❤❤❤
@rahulkawale2941Күн бұрын
खूप छान किर्तन झालं ताई
@KarbhariKhandale2 күн бұрын
Very excellent, spritual, emotional intelligence kirtan and nice explanation by HBP Sonali Tai Phadke.Top most emotional kirtan/Nirupan.Well done keep it up.Jay Jay Ram Krishna Har,Jay Vithal Jay Jay Vithal, Jay Jay Raghuveer Smarth.With regards K.B.Khandale, Ex-Indian Navy Sailor.Hare Krishna.
@vasundharaghadge13702 күн бұрын
खूपच छान कीर्तन ताई चे
@Guruvaryawadikarmaharaj2 күн бұрын
Dhnywad taisaheb
@ReshmaBhalke-s7t2 күн бұрын
ताई किती गोड वाणी आहे हो तुमची ़तुमची आई किती हो धन्य आहे अशी तुमच्या सारख्या गुणवंत मुलीला जन्म दिला धन्य आहात शहपुर
@Guruvaryawadikarmaharaj2 күн бұрын
धन्यवाद taisaheb apla abhari ahe
@bhagwanghulepatil93563 күн бұрын
खुप खुप छान किर्तन ताईसाहेब राम कृष्ण हरी
@JaySriram-ye3sf2 күн бұрын
सोनाली दिदि जय हरी तुम्ही खूप छान किर्तन करतात तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन जय हरी