अतिशय सुंदर खूपच छान आवाज कीर्तन खूप छान करतात ताई 🙏🙏
@varshadeshmukh7501Сағат бұрын
Jay Jay Ram Krishna Hari ❤️☘️🍀🌹🌷🙏🌺🍁❤️❤️❤️🍀🙏🙏🙏
@tejaswadekar41042 күн бұрын
अतिशय गोड वाणी आहे.
@sudhakarmhatre18032 күн бұрын
ताई अतिशय सुंदर किर्तन हावभाव ही सुंदर जयहरी 🙏
@VinodNagmote-hn8to4 күн бұрын
अप्रतिम कीर्तन कृष्ण लिला ऐकून तृप्त झालो माऊली ..
@dikshalingayat99122 күн бұрын
ताई मला तुमचं केलेलं भगवंताचे कीर्तन फार फार आवडतं
@hanumantraojadhav6497Күн бұрын
Very good bhajan by rohibl paranhape.
@bharatijadhav692 күн бұрын
जय श्री कृष्ण
@VaghuDalvi5 күн бұрын
राम कृष्ण हरी खूप छान महाराज,,...,
@purushottamkolambekar80694 күн бұрын
अतिशय सुंदर कीर्तन करतात रोहिणीताई. आम्ही दररोज रात्री झोपण्यापुर्वी अर्धा तास ताईंचं कीर्तन ऐकतो.
@manglaganjewar89553 күн бұрын
रोहिणी ताई मी दररोज दोनदा तीनदा ऐकते कीर्तन फारच समाधानकारक काय हो आवाज तर इतका गोड आहे आणि खूप अर्थपूर्ण सांगतात धन्यवाद ताई आणखीन नवीन नवीन व्हिडिओ तयार करत आहे भजनाचे कीर्तनाचे