आपल कीर्तन एकदा ऐकलकी तीव.यकती आकर्षित होते तुमच्यानावातचकृष.ण शब्द आहे तुमच्या वाणीत खरच खूप गोडवा आहे नमस्कार दादासाहेब लिहिताना थोड्याचुका होतात बर माफी असावी
@satishghadi367017 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली,💐💐🙏🙏
@dilipthete78125 ай бұрын
राम कृष्ण हरी गुरु माऊली नमस्कार
@BabasahebChavan-w2q5 ай бұрын
तुमच्या सारखं आध्यात्मिक किर्तन आजकाल कोनी करत नाही खुप खुप छान राम कृष्ण हरि माऊली
@pawangadekar71326 ай бұрын
धन्य झालो महाराजांच्या वाणीतून संकीर्तन ऐकून.... 👌👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@TanajiSabale-r8o7 ай бұрын
तुमचं बोलणं मला फार आवडत महाराज राम कृष्ण हरी
@jalinderdeshmukh93567 ай бұрын
अभंगावरती खूप छान विवेचन केले रामकृष्ण हारी
@dattatryamuthe7358Ай бұрын
🎉🎉🎉खुप छान🎉🎉🎉🎉 अप्रतिम🎉🎉
@minakshiphadatare61354 ай бұрын
जय सद्गुरू खूप ज्ञान देताय माऊली पूर्ण लक्षात राहील असं शांत सांगताय 💐💐🌹🌹🙏🙏🚩🚩
@swapnilgaikwad54265 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर समजावले खूप छान कीर्तन 🙏🏼🙏🏽
अती सुंदर किर्तन मन प्रसन्न झाले.🏵️🚩 राम कृष्ण हरी 🚩🏵️🙏🏻🙏🏻
@sanjaygonate57725 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी
@navanathminde20817 ай бұрын
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
@arunjadhav88527 ай бұрын
खुप सुंदर ज्ञानावरी किर्तन ऐकले
@gyanbashelke65657 ай бұрын
अप्रतिम कीर्तन दादा महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩
@Radha152176 ай бұрын
चरणस्पर्श महाराज जि 🚩🌹♥️🚩💐🌹🚩🚩🚩💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धर्म कि जय हो 🚩 धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो🚩♥️♥️💐
@nileshdevkate84282 ай бұрын
धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 ला पहिल्यांदा महाराजांना ऎकलं धन्य झालो ❤❤
@मराठीसंपूर्ण5 ай бұрын
खूप भारी आहे. तुमचा आवाज एवढा गोड आहे की ऐकतच राहावे वाटते. तुमच्या कीर्तनातून खूप समाधान होत असते. तुमच्या कीर्तनात सर्वगुणसंपन्न योग जुळून येत असतात. खूप सोप्या शब्दात अभंगाचा अर्थ सांगितला आहे. तुमचे कीर्तन हे संग्रही ठेवण्याची अशी मौल्यवान गोष्ट आहे. आम्हाला अशीच तुमच्या आवाजातील कीर्तन, प्रवचन ऐकायला मिळावीत. तुमच्या कीर्तनातून जनजागृती होतेच, तसेच ज्यांनी तुमचे कीर्तन ऐकले असेल ते सर्वांना तुमचे कीर्तना ऐकण्याची ओढ लागली असणारच. अशा महान महाराजांचे प्रत्यक्ष चरणस्पर्श व्हावा अशीच इच्छा आहे. श्रोतेवर्ग हे विठ्ठलमय होऊन जातात एवढी प्रचंड ताकद तुमच्या वाणीत आहे.
@AarunaRajurkar4 ай бұрын
तीन हट्ट फार सुंदर वर्णन केले देव भावाने दृढ आपलासा. होतो सुंदर दृष्टांत देऊन सांगितले दादा नमस्कार खूप सुंदर कीर्तन
@pravinyadav51465 ай бұрын
राम कृष्ण हरी अध्यात्मिक कीर्तन आणि विश्लेषण खूपच छान राम कृष्ण हरी आणि एक म्हणजे शब्द उच्चार एकदम स्पष्ट