महाराज देव एकच आहे निर्गुण निराकार आहे सर्व देवी देवतांचे उगम स्थान एकच आहे म्हणून म्हटले आहे तिन्ही लोकीचा देव आई विना भिकारी आहे सर्वाचा निर्माता दिग्दर्शक ऐक आहे
@krushnathombre21848 ай бұрын
Ram krishna hari❤
@balasahebgadhave5257Ай бұрын
महाराजांच्या चरणी तन मन धनाने नत मस्तक होतो
@eknathpakhale45692 ай бұрын
अतिशय गोड पारंपरिक किर्तन.शुध्दभाषा.गोडस्वभाव.प्रकांड पंडीत.गरीबांनाहीआदर देनारे
@MarotiParamde2 ай бұрын
खुपच अनमोल वीचार परखड मत मांडणारे महाराज जी नमस्कार
@RaghavendraJoshi-bj7qp2 ай бұрын
Khup Chan Kirtana Zale maharaj
@pravinkhairnarnandgaon69133 ай бұрын
आदरणीय ह. भ. प. जोशी महा.रामकृष्ण हरी जय हरी आपले अभंग निरुपण म्हणजे झोपलेल्या ला जागे करणे
@marutikalal6736Ай бұрын
RAMAKRISHNA HARI JAI JAI RAMAKRISHNA HARI
@SampatraoBobade3 ай бұрын
नियमावली, मर्यादा राखून आणि समोरच्याला समजून घेणे ही भूमिका म्हणजे जाणतेणं गुरू भजिजे ,तेणें कृतकार्य होईजे.... समाजाला दिशा देण्याचे काम महत्त्वाचं... हा़ यासाठी विवेकी पालकत्व हवं .. ते संतकार्य करत श्री जोशी महाराज हे ज्ञान वैराग्य प्राप्त करून समाजाला ऊर्जा देत या जीवनयज्ञात आपल्या माध्यमातून सुंदर कामगिरी बजावत समिधा अर्पण करत आहेत, रामकृष्ण हरी.
@SampatraoBobade3 ай бұрын
टाळी वाजवावी.. सतत प्रवाही कार्यरत राहणे हे ज्ञान आहे...
@vitthalkadam15808 ай бұрын
विघ्नहर्ता श्री गणेश
@akshaykhanapurkar49742 ай бұрын
असच आम्हाला आपल्या अमोघ वाणीतून आणखी ऐकायला मिळावं रामकृष्णहरी
@SureshDhone67073 ай бұрын
महाराज आपले कीर्तन खरोखर ज्ञानाचे आहे असे किर्तन मी आयुष्यात कधी दाखले नाही आपले कीर्तन ऐकल्यानंतर निश्चित माणसाच्या जीवनावर परिणाम हा 100% होईलच
@जगदंबजगदंब-1233 ай бұрын
अशाच महाराजांची गरज आहे सध्या ❤❤ नारदाच्या गादीचे खरे वारसदार...
@ganeshdike45232 ай бұрын
ह.भ.प.महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
@prabhakarbadhe34073 ай бұрын
आचार्य महाराज म्हणजे हिंदू धर्माची चालती बोलती गरजणारी ध्वजा आहे जयहरी 🚩🙏🚩
@kautikbhokare43293 ай бұрын
एकाच कीर्तनाचे जर जीवनामध्ये पालन केले अनुष्ठान केले तर जीवन सफल होईल असे किर्तन आहे
Vaa mauli khup Sundar ase dru stant Dene hi ajachya kalat mano nan garaj ahe
@radhakrishan-dp2vr3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@tatobawadhankar74377 ай бұрын
जय हरी विठ्ठल
@nileshshelar40264 ай бұрын
श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग २३५१ चारी वेद जयासाठी । त्याचें नाम धरा कंठीं ॥१॥ न करीं आणीक साधन । कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥ अठरा पुराणांचे पोटीं । नामाविण नाहीं गोठी ॥३॥ गीता जेणें उपदेशिली। ते ही विटेवरी माउली ॥४॥ तुका म्हणे सार धरीं । वाचे हरीनाम उच्चारीं ॥५॥
@haribhau10114 ай бұрын
🙏
@nileshshelar40264 ай бұрын
श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग १५२२ फलकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥ अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥३॥ तुका म्हणे देवाविण । केला शीण तो मिथ्या ॥४॥
@BhanudasSalunke-xs8nm3 ай бұрын
Ramkumhari
@dhanajiparekar51663 ай бұрын
रामकृष्णहरि आयोजकांना विनंती मंडपवाला फुकट लावलाय का. गणेश मंडप महाराजांनी बसल्या माईक वर पाटी लावली आहे. नाकावर माशी बसल्यासारखे वाटते. ज्ञान पचाय जड असतं त्यात असा विक्षेप. नोंद घ्या
@lalasangale87943 ай бұрын
राम कृष्ण हरी जोशी महाराज संत तुकाराम महाराज गाथा अभंग 1522ओवीखुपखुप.चितंफलकट.तो