😋ही भाजी आमच्याकडे प्रत्येक सणात असतेच😋बिरड्याची भाजी◆डाळिंबी भाजी◆BhaajiRecipeMarathi◆Samresh Vlogs

  Рет қаралды 96,031

Samresh Vlogs

Samresh Vlogs

2 жыл бұрын

ही भाजी आमच्याकडे प्रत्येक सणात असतेच😋बिरड्याची भाजी◆डाळिंबी भाजी◆BhaajiRecipeMarathi◆Samresh Vlogs
◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
--------------------------------------***-------------------------------------
◆या व्हिडीओ बद्दल◆
नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
मी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बेलकडे गावात राहतो.
आज मी माझ्या सासुरवाडी म्हणजेच सतिर्जे गावात आलोय.
आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला माझ्या सासूबाईंच्या हातची पावट्याच्या बिरड्याची चमचमीत चविष्ट भाजी कशी बनवायची हे पहायला मिळेल.
आणखी खूप धम्माल आणि बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
धन्यवाद☺️🙏
--------------------------------***-----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
-------------------------------------***----------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆३ लाख + Views◆
⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From KZbin| First KZbin Payment
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
◆२ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
◆१ लाख+ Views◆
⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
◆१ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
◆२ लाख + Views◆
⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
◆१ लाख + Views◆
⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
◆८० हजार + Views◆
⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
◆५० हजार + Views◆
⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
◆५० हजार + Views◆
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
◆८० हजार + Views◆
⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
----------------------------------***----------------------------------
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#SamreshVlogs
#बिरड्याचीभाजी
#डाळिंबीचीभाजी
#GhargutiRecipeMarathi
#Alibaug
#DailyVlogFamilyVlog
#घरगुतीजेवण
Your Queries:
● पावट्याची बिरड्याची भाजी कशी करतात
● How To Make Homemade Gharguti Bhaaji Recipe
● Pavatyachi Tondalichi Bhaaji Kashi Karaychi
● अलिबागची स्पेशल रेसिपी डिश
● सणांमध्ये करायचे मराठी घरगुती पदार्थ
● पावटा तोंडलीभाजी बनविण्याची पध्दत
● Konkani Simple Spicy Restaurant Style Recipe In Marathi
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Пікірлер: 359
@deepamanjrekar4876
@deepamanjrekar4876 Ай бұрын
खुप छान बनवल वेगळ्यापदतीच होत करून नक्की बघणार पुढिल वाटचाली ला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
@seemaraut1342
@seemaraut1342 2 ай бұрын
वालाची भाजी खूप छान केली मस्त
@sandeepvalanju913
@sandeepvalanju913 2 жыл бұрын
, खूप छान प्रत्येक घरामध्ये भाजी बनवायची पद्धत वेगळी आणि छान असते. सुंदर झाला विडीयो,,,👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संदीप साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@AnitaKonde-bw4yr
@AnitaKonde-bw4yr Ай бұрын
सासूबाई सुगरण आहेत.आताच बनवते.बिरडं आताच सोललं आहे.
@PrajaktaAkashVlog
@PrajaktaAkashVlog 2 жыл бұрын
चटकदार झाली आहे भाजी👌👌👌 मस्तच 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद प्राजक्ता😊🙏
@sonaliraut7956
@sonaliraut7956 2 ай бұрын
खरच ही भाजी पावसाळ्यात खुपच छान लागते त्या सोबत मोदक अप्रतिम
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 ай бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ganeshpawar5765
@ganeshpawar5765 Жыл бұрын
बिरड्याच्या भाजीची रेसिपी एक नं बनवली👍👍👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@savitapriolkar1738
@savitapriolkar1738 2 жыл бұрын
Mast recipe yummy 😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@samruddhipatil7967
@samruddhipatil7967 2 жыл бұрын
Valachi bhaji khupch chaan recipe 👌😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😀🥰🤗🙏
@kishorkumbhar627
@kishorkumbhar627 2 жыл бұрын
उत्तम.....👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊किशोर दादा🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@artitawde2411
@artitawde2411 2 жыл бұрын
मस्त रेशिपी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुम्ही अगदी आवडीने सर्व व्हिडीओ पाहताय, त्याबद्दल तुमचे खुप खूप आभार🙏आरती ताई🥰
@vaibhaviranavade7542
@vaibhaviranavade7542 Жыл бұрын
Bhaji mastach
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank You So Much For Watching..🥰🙏
@sanjayshinde3719
@sanjayshinde3719 2 жыл бұрын
अप्रतिम खुपच सुंदर 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संजय।शिंदे।साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
आपल्या गावची वालाची भाजी अप्रतिम असते तुमच्या सासूबाईंनी खूप छान पद्धतीने करून दाखवली खरोखरच प्रत्येक सणाला सणाला आपलेही पाहिजे असते आणि आपल्या तिकडे जावयाची खूप लाड होतात आपल्याकडे आपल्याकडे जावयाची खूप लाड होतात जावई म्हणजे मानाचा व्यक्ती आपल्या लाडक्या लेकीचा नवरा असतो जेवण खूप छान वाटलं माझ्याकडे पण अशाच पद्धतीचे जेवण असतं व्हिडिओ खूप छान होता आपल्या गावचे व्हिडीओ बघा मला खूप आवडतात गाव बघायला मिळतात या निमित्ताने गावातल्या काही गोष्टी दाखवल्या चिंचोके विकले जातात व्हिडीओ अप्रतिम होता
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संगीता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ajaypalande
@ajaypalande 2 жыл бұрын
Yummy recipe 😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Thank you 😊 Ajay Dada🥰🙏
@nileshshirke3859
@nileshshirke3859 2 жыл бұрын
मस्त च 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😀😊🥰🙏
@mymarathi5335
@mymarathi5335 2 жыл бұрын
खुप सुंदर भाजी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@seemanaik8367
@seemanaik8367 2 жыл бұрын
खूप छान भाजी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आत्या🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rupaliachrekar8520
@rupaliachrekar8520 2 жыл бұрын
लय भारी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद रुपाली ताई😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@yourboyMS
@yourboyMS 2 жыл бұрын
खूपच छान सर्वांना आवडणारी भाजी आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मंदार🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 Жыл бұрын
मामींनी भाजी सुंदर बनवून दाखवली आणी त्याही पेक्षा भाजी कशी न ढवलता टोप हातात पकडून हलवत होत्या ती एक नंबर युक्ति दाखवली फार मस्तच आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
हो ,सासूबाई सुगरण आहेत😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rupalisrecipemarathi
@rupalisrecipemarathi 2 жыл бұрын
वावा मस्तच छान झाली भाजी आणी तो गाण छान म्हणाला🙏👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपाली ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@manishajoshi8816
@manishajoshi8816 2 жыл бұрын
Khup Chan recipe 👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनीषा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@monalijadhav87
@monalijadhav87 2 жыл бұрын
Khup chhan...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
व्हिडीओ पाहील्याबद्दल खूप खूप धन्यवाद मोनाली ताई🙏🥰
@bhartigavand3686
@bhartigavand3686 2 жыл бұрын
Favorite bhaji 👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😀😀😋😋👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊भारती ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Mast chan lai bhari 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुधा पटोले🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ranjanashete5232
@ranjanashete5232 Жыл бұрын
खूप छान वालाची भाजी बनवली
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@smitawadekar8188
@smitawadekar8188 Жыл бұрын
Utkrushta bhaji Keli javayache nivedan apratim 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप स्मिता ताई🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@neetamuranjan7421
@neetamuranjan7421 Жыл бұрын
Mast receipt,😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰 तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kirtibane6278
@kirtibane6278 Жыл бұрын
वाह वाह आई मस्तच
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@kalurampol4608
@kalurampol4608 2 жыл бұрын
मावशी खूप छान रेसिपी बनवतात सर्व भाज्या छान वरणभात 👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ankitajadhav9720
@ankitajadhav9720 2 жыл бұрын
Mummy 😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अंकिता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rinaashtamkar1260
@rinaashtamkar1260 2 жыл бұрын
खूपच छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@EasyCrafter11
@EasyCrafter11 Жыл бұрын
नक्की बनवणार मावशी. वेगळी रेसिपी
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
Khup chan dada 👌😋❤️❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Thank You Abhishek 🙏🥰
@deepikajoshi7998
@deepikajoshi7998 8 ай бұрын
Birde chan
@arjuntamhanekar2863
@arjuntamhanekar2863 2 жыл бұрын
मस्त
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sandhyaghogale4800
@sandhyaghogale4800 2 жыл бұрын
Aprtim bhaji, mazi avdti
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😋😋😀👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संध्या ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rajanpatil9066
@rajanpatil9066 2 жыл бұрын
Chan sunder we can try
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊राजन पाटील साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sandhyapatil7954
@sandhyapatil7954 Жыл бұрын
Sahiii video majja Ali pahayla
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗 वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@shilpasawant2536
@shilpasawant2536 2 жыл бұрын
Jai Sadguru 🙏..ek no bhaji zali..very nice video.. 👌👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शिल्पा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kashinath3857
@kashinath3857 Жыл бұрын
Chan👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@reshmadeshmukh5350
@reshmadeshmukh5350 2 жыл бұрын
खुपच छान नक्की करून बघेन दादा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रेश्मा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 2 жыл бұрын
खूप छान दाखवली भाजी.सुंदर तुमचे सर्व व्हिडिओ मस्त आहेत. ❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kapsanket7740
@kapsanket7740 2 жыл бұрын
अप्रतीम vloge दादा आणि वहिनी 🔥😍😍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संकेत🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@yogita7546
@yogita7546 2 жыл бұрын
Aalibagci favourite bhaji 🤗🤗👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊योगिता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 3 ай бұрын
👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 ай бұрын
Thank you so much for your support🙏😊
@Kavyapunekar
@Kavyapunekar 2 жыл бұрын
Nice 👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🥰🥰🙏👍
@shalakamusiccafe8520
@shalakamusiccafe8520 Жыл бұрын
Recipe Khup chhan aahe dada.... Thanks alot for sharing this recipe made by ur mother in law....🙏😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vaishnaviratate6074
@vaishnaviratate6074 2 жыл бұрын
मस्त आहे डालबी भाजी आणि तूझे सासू खुप छान जेवन बनवतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, सासूबाई सुगरण आहेत😀👍 खुप खूप।धन्यवाद वैष्णवी🥰😊🙏
@priyapatil2723
@priyapatil2723 2 жыл бұрын
Nice vlog👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रिया ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nandinipatil7452
@nandinipatil7452 2 жыл бұрын
Mast aplakd astay he baje
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊नंदिनी पाटील🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@meghnapednekar8976
@meghnapednekar8976 2 жыл бұрын
👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मेघना ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@jyotikedare9222
@jyotikedare9222 2 жыл бұрын
Recipe khup Bhari ...nakki karnar
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ज्योती ताई🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 2 жыл бұрын
वालाची/बिरड्याची भाजी म्हणजे सर्वात आवडती भाजी. तुम्ही सर्व छान आहात. मला अलिबागच्या चोंडी बाजारातली भजी, वडापावाची आठवण करुन दिलात. कारण आम्ही सर्व मैत्रिणी पिकनिकला तिकडे गेलो होतो. तेव्हा तिथले एक दुकान सांगितले की भजी, वडापाव छान मिळतात आणि खरंच खूप छान होते. तसेच, तिथले वातावरण खूप छान वाटलं, मासळी बाजार ही छान होतं. 🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
पुन्हा चोंढि ला आल्यात तर नक्की भेटू😊👍कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏जयश्री ताई, तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kalpanarane802
@kalpanarane802 Жыл бұрын
👌😋
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@omkarmorevlogs3552
@omkarmorevlogs3552 2 жыл бұрын
Nice ☺️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ओमकार🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@KanchanPatilsKitchen
@KanchanPatilsKitchen 2 жыл бұрын
खूप छान मस्त आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कांचन ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@KanchanPatilsKitchen
@KanchanPatilsKitchen 2 жыл бұрын
@@SamreshVlogs 🙏🏻 माझ्या चॅनल ला पण भेट द्या
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@KanchanPatilsKitchen 🙏👍
@umeshchavan1495
@umeshchavan1495 2 жыл бұрын
Nice recipe 😋😋 Samresh.... with lots of love 😘😘
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊उमेश दादा🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rupyaking1614
@rupyaking1614 2 жыл бұрын
Nice bhava
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपेश दादा🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ganeshkognole1665
@ganeshkognole1665 2 жыл бұрын
Super
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🥰
@bhawanisinghrathordjodhpur6432
@bhawanisinghrathordjodhpur6432 2 жыл бұрын
मामी जेवण 1 नंबर करतात मी भरपुर वेला जेवलो इते ❤ खूप शान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, बोलले नाना😀😀👍👍😊🙏🥰
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 2 жыл бұрын
चविष्ट vlog 😊👌 मि ही भाजी खात नाही पण बघुन पाणी सुटल तोंडाला 👌 मस्त keep it up 👌👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
खूप खूप।धन्यवाद राहुल दादा🥰🙏
@raginideodhar1690
@raginideodhar1690 2 жыл бұрын
Mi hi khat nahi pan banwate babansathi
@manishachincholkar514
@manishachincholkar514 2 жыл бұрын
खुप छान व्ही डी ओ असतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनीषा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pratikshajuikar5998
@pratikshajuikar5998 2 жыл бұрын
भाजी ही छान होती आणि तुमचे व्हिडिओ पण छान असतात.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रतीक्षा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@minalmayekar6116
@minalmayekar6116 2 жыл бұрын
जय सद्गुरू दादा छान विडिओ तुम्ही बोलता
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🤗👍😊🥰 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मीनल ताई😊🙏 तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 2 жыл бұрын
Wah khupach chhan walachi bhaji 👌👌 recipe pahunach tondala pani sutle......😋😋 mast aani tips pan chhan dilya 😊 aani chinchokyancha upyog asa kartat te mahit navte te hya video tun kalale.... thank you for nice video... 😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरिता ताई🥰🙏
@jayshreehawale3849
@jayshreehawale3849 2 жыл бұрын
👌👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 2 жыл бұрын
आम्ही पण अशीच बनवतो कालच मी पण बनवली होती, ह्या मध्ये पडवळ किंवा डांबे म्हणजे शेवग्याच्या शेंगा पण टाकतात, मस्त लागतात 😋नक्की करून बघा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, ते पण टाकतात त्यात, अजून मस्त।लागते😋😋💃😀👍👍
@sushamgamre2435
@sushamgamre2435 2 жыл бұрын
अलिबाग करांची all time फेवरेट birdayachi भाजी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, अलिबागची फेमस😀👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुषमा ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@jayashrimohite7622
@jayashrimohite7622 2 жыл бұрын
👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊जयश्री ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sshubhangipalkar837
@sshubhangipalkar837 Жыл бұрын
दादा आईं ची रेसिपी 1च no. मी आईंच्या रेसिपी आधारे तांदळाचे पापड बनवले तर खूपच स्वादिष्ट व खमंग झाले.Thnx to you & Aaisaheb ❤
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😃🙏🥰
@ommhatre7460
@ommhatre7460 2 жыл бұрын
Mstch👌👌 aplya lonchi birdyachi bhajich nyari .Jo khato tyala bghunch smjel bhaji solid zali ahe.varnachi recipe dakhvalit tri chalel
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, माझी पण फेव्हरेट😋😋😋 धन्यवाद प्रीती ताई🥰🙏
@pintugavade2709
@pintugavade2709 2 жыл бұрын
Yummy
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊पिंटू गावडे🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pintugavade2709
@pintugavade2709 2 жыл бұрын
@@SamreshVlogs me tr bgtoch pn maza Bayko la spl tumcha video khup aavdtata.ti pen chi aahe
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@pintugavade2709 Ok, Pen chya ahet ka vahini, namskar sanga😊🙏
@sudarshanpatil3767
@sudarshanpatil3767 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ. तुझ्या व्हिडिओ ची वाट बघत राहतो.आई फार्म हाऊस म्हात्रोळी.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ऐकून खूप छान वाटलं🥰🙏 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आई फार्म हाऊस 🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@jyotichepurwar9362
@jyotichepurwar9362 Жыл бұрын
Dada tumche video khup khup khup Chan astat
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ज्योति ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nikitapatil73
@nikitapatil73 2 жыл бұрын
माझी खूप आवडती भाजी आहे , दादा आई ने खूप छान भाजी केली, आई bolya ki पाऊस पडला की भाजी la टेस्ट येते ते बरोबर आहे, तेव्हा खूप टेस्टी hote भाजी मी नेहमीच करते ही भाजी..
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, ताई, सासूबाई अस्सल सुगरण आहेत😊🥰 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊निकिता ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nikitapatil73
@nikitapatil73 2 жыл бұрын
@@SamreshVlogs ho aai Chan banvtat sarv , aaj tujha video pahun birthday cha divsachi Chan survat zali
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
आम्ही पण करतो वालाची भाजी
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
khup khup dhanyawad🥰🙏
@ArchanaPatil90909
@ArchanaPatil90909 Жыл бұрын
दादा भाजी खूप छान बनवली आहे आम्हाला आणखीन रेसेपी पहायला आवडेल तुझे video छान असतात
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@varshamhatre8348
@varshamhatre8348 2 жыл бұрын
शुभसकाळ
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
शुभ सकाळ वर्षा ताई🥰🙏
@alkashrigondekar3576
@alkashrigondekar3576 Жыл бұрын
Ghar far chan aahe valach birdpan chan zal
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
😊🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अलका मॅडम🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@harsharaut4601
@harsharaut4601 2 жыл бұрын
बिरड चौकळशांची शान त्या शिवाय जेवण होणारच नाही
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, तेच बोलतो आम्ही, चौकळशांची भाजी😀👍👍
@manojbhagare2300
@manojbhagare2300 2 жыл бұрын
👍👍👍💖
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मनोज दादा🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@balaramfalke3242
@balaramfalke3242 2 жыл бұрын
एक नंबर. वालाची भाजीचं कलर खूप छान होतं...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊Balaram Falke🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 2 жыл бұрын
दादा तुझे ब्लॉग आम्हाला खुप आवडतात.आणि अक्षू पण गोड आहे बाकी भाजी मस्त जावयाचे.लाड
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊वृषाली ताई🙏 तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nilamkharade8746
@nilamkharade8746 Жыл бұрын
👍👍chan bolata maheri aaslya sarkh vatty 👍👍🙏🙏aabhri aahemanala samdhan hot
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच इथपर्यंत पोचलो🤗🥰 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@surekhapatil6690
@surekhapatil6690 2 жыл бұрын
ही बिरडे बनवण्याची पद्धत अलिबाग रेवदंडा या आसपासच्या परिसरात केली जाते माझे माहेर रेवदंडा असल्यामुळे अशी तोंडली घालून व पडवळ शीराळे टमाटो घालून केलेली भाजी मला फार आवडते.बीरडे खाण्याची मजा श्रावणात गणपती त व सर्व सणाना आवर्जुन असते. या वर्षी मी वीस किलोचा मसाला केला व सोळा कीलो वीकला.सहा प्रकार चर्या मिरच्या व गरम मसाला मिक्स मसाला आगरी पद्धतीने बनवुन वीकला.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मस्त😊👍👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ashumahadik7802
@ashumahadik7802 2 жыл бұрын
Khup chan ahe bhau tu ani vahini aai
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आशु महाडिक🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 2 жыл бұрын
आम्ही किहीमचे आहोत. त्यामुळे चोंढीवर सतत जाणे व्हायचे. आम्ही डाळींबी म्हणतो. तोंडली घालून भाजी नक्की करून बघेन. रेसिपी आवडली. सासूबाईंना धन्यवाद सांगा. तुम्ही किहीमच्या आठवणी जाग्या केल्यात. छान वाटलं.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, सासूबाईंना निरोप सांगतो तुमचा😊🥰👍 परत किहीम ला आलेत तर नक्की भेटू😊 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वाती ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ganeshpasalkar9068
@ganeshpasalkar9068 2 жыл бұрын
भाजी बघून तोंडाला पाणी सुटले खूप छान झाला विडीओ धन्यवाद सौ ज्योती कोकणातील गोड घावणे कशी बनवतात याचा विडीओ बघायला आवडेल
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, चालेल, घावणे पण व्हिडीओ करू😀👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गणेश साहेब🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@seemanaik5764
@seemanaik5764 2 жыл бұрын
वादाचे बिरडं मस्तच 😋 जावयाचे लाड भरपूर केले सासुबाईंनी😍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो,आत्या😀
@pravingharat7699
@pravingharat7699 2 жыл бұрын
नानांचा व्हिडिओ पाहिला मस्त सुंदर
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रवीण दादा🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rohitbhawarthe1999
@rohitbhawarthe1999 2 жыл бұрын
❤️❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रोहित🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rohitbhawarthe1999
@rohitbhawarthe1999 2 жыл бұрын
Dada kharach khup chan video bnvta tumhi......Mst watt bgayla
@sakshipatil7075
@sakshipatil7075 2 жыл бұрын
दादा तुझ्या घराचा video बघायला आवडेल home tour vlog plzz bnv आणी तुझे सगळेच video फार छान असतात 😍🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
चालेल, बनवू घराचा व्हिडीओ🥰🥰👍👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊साक्षी पाटील🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kundapatil1765
@kundapatil1765 2 жыл бұрын
जय सदगुरू 🙏 मी तुम्हची नविन सबस्क्राईब विडीओ छान असतात आजचं जेवण पण अप्रतिम
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या युट्युब कुटुंबात😊🙏 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कुंदा पाटील🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kundapatil1765
@kundapatil1765 2 жыл бұрын
@@SamreshVlogs जय सदगुरू 🙏 तुम्ही माझे कमेंट्सला रिप्लाय दिलं
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@kundapatil1765 😊🙏 तुम्ही आपले व्हिडीओ पाहताय , हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे😊 तुम्हाला रिप्लाय देणं ही आमची जबाबदारीच आहे😊🥰 तुमचे खूप खूप धन्यवाद कुंदा पाटील🥰😊
@manasijoglekar2088
@manasijoglekar2088 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ छान असतात .माहेर आहे त्या मुळे जवळचे वाटता
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मानसी ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@varshapatil9118
@varshapatil9118 2 жыл бұрын
🙏🙏Bhau birdyaci bhaji apratim👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ताई🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@manishalingayat4726
@manishalingayat4726 Жыл бұрын
ह्या बिरडयात तोंडली आहेत हिरवे दिसतेय. आई बोलल्या तेव्हा कळले .मी म्हणते हिरवे काय आहे . पण भाजी खूप सुंदर दिसतेय...😋😋👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
thank u so much🥰🙏
@sushamgamre2435
@sushamgamre2435 2 жыл бұрын
मोदक , birdyachi भाजी अणि तळलेली मिरची
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
😋😋😋😋😀👍
@pratibhawalanj9574
@pratibhawalanj9574 2 жыл бұрын
Bird yachi bhaji 1no. Video khupch avadla.aplya Alibagkarinchi fev. Bhaji.mi pan sanksti ani Mangal vari nehmi karte.Akshya halu halu shikli bolayla.birde Tondi ani Padavalat pan chhan hote.Hing ani gul jast navach. Sasubaichi bhaji 1no. Hoti. Mastch. Kashyala vicharale ahe tila sanga. Ani aplya gavchya pan yamule pan bhaji la far. Sunder. Chav yete. Asech video takat ja.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, अक्षया कमेंट वाचते सर्व😊👍 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रतिभा काकी🙏 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 10 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 33 МЛН
भाताचे रोप लावतानाचे सूंदर गीत ☺🌱 नक्की ऐका☝✨
3:43
माहेर माझे होन्याळी
Рет қаралды 12 М.
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 10 МЛН