खरचं ही जोडी म्हणजे कोणालाही हेवा वाटावी असीच आहे खूप खूप नशीब वान आहेत हे दोघेही त्यांना खूप खूप दिर्घ आयुष्य लाभो
@sunilsarandkar54063 ай бұрын
मस्त आहे , निसर्गाचे सानिध्यात खूप छान कुर्मा पूरी, तोंडाला पाणी सुटले.
@sajirishah50133 жыл бұрын
एक नंबर झाली आहे कुर्मा पुरी,काकू काका,, एकदम भन्नाट कट आला आहे, व्वा व्वा तोंडाला पाणी सुटले बघा 👌👌
@aartikumbhar71473 жыл бұрын
Mast ch recipe disat àahe kurma Puri chi l will try it
@laybhari29933 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटलं 🥰... खरचं खुप मस्त कुर्मापुरी... गावी होते तेंव्हा हॉटेल मध्ये खाल्ली होते.. ७-८ वर्ष झाली त्याला
@kailashshinde2464 Жыл бұрын
Wow 👌👌
@dnyanualdar135811 ай бұрын
नादखूला खरच उत्तम घरगूती रेसीपी आहे
@swatikamhatre94322 жыл бұрын
Khoop chhan Video
@namdevjadhav80173 жыл бұрын
लय भारी झाल आहे अस म्हटल की कोनत्याही माऊलीच्या कष्टाचे चिज होत.त्यामुळे खाऊन हात धुवुन उठुन जाऊ नये जो पदार्थ असेल तो चांगला झाला आहे असे म्हनत जावा
@irfanashaikh87822 жыл бұрын
Kharr aahe tumchh
@pandharinathshelke78263 жыл бұрын
तुम्ही दोघे एकमेकांना अनुरूप जोडीदार आहेत. छान छान जेवण बनविता. आमच्या तोंडाला पाणी सुटते
@RadhaKhadge Жыл бұрын
खरच मी तुमचे सर्व video बघते आणि मला तुमची शेती पण खुप आवडते सर्व भाज्या ताजे असते ❤
@ameettashirode2988 ай бұрын
I like ur all videos v much.Thank you
@madhurimusale83062 жыл бұрын
Khup Chan recipe aahe ki tumchi
@shubhangisapkal34242 жыл бұрын
खुपच छान आहे तुमची जोडी, निसर्गाच्या सान्निध्यात खुपच साध्या पध्तीने आणि चुलीवरचे उत्कृष्ट चवि चे दिशेस आपण करता , त्यामूळे आम्हाला ही गावी जाऊन रहायची ओढ वाटते .
@suvarnalatajamdade29354 ай бұрын
Mastch🎉❤
@nilimashah76912 жыл бұрын
खूपच छान भाजी व पुरी तसेच चुलीवर केलेला स्वयंपाक
@nileshnulkar36403 жыл бұрын
काका कसलं भारी काकूंच कौतुक करतात. 👌👌
@suhasrajopadhye5091 Жыл бұрын
किती प्रेमाने घालतात काकू जेवायला आणि किती छान राहतात
@suhasrajopadhye5091 Жыл бұрын
खरे आहॆ जेवण छान झाले हे म्हटले तरी करणाऱ्या माउलीला उत्साह येतो आणि तिच्या कष्टाचे चीज होते
@suhasrajopadhye5091 Жыл бұрын
1:12
@bhagyashreejadhav48122 жыл бұрын
Khup chhan sangatat recipe....👍
@vandanakitchenandfamily35093 жыл бұрын
Wow khup ch chhan tasty 😋😋
@satishthakor64752 жыл бұрын
एक नंबर कुरमा पूरी👌👌👌👌
@neharathod17903 жыл бұрын
तुम्ही सर्व प्रकारचे पदार्थ खूप मस्त बनवता, पाहून तोंडाला पाणी सुटते बघा 😍😍😍😍 बस एकदा तुमच्या मळ्यात येऊन जेवायचे आहे आम्हा सर्वांना❤❤ असेच नवनवीन पदार्थ तुम्ही बनवून आम्हाला शिकवा 😍खूप खूप शुभेच्छा तुम्हाला💐💐💐
@nitapathak9926 Жыл бұрын
Tumhi दोघे ही खुप छान बोलता तुमचे जीवन खरंच हेवा वाटतो ❤
@Arungaikwad7010 ай бұрын
तात्या काकू 1 No लय भारी शेती खूप छान आहे पिकवता 🙏
@sakinashaikh5414 Жыл бұрын
❤ वाह काका काकू, खूप छान, माझ्या तोंडाला पाणी सुटलं हे बघूनच.. 😍👍
मला वाटते की रिटायर झाल्यावर आम्ही पण आमच्या शेतात जाऊन रहावे आम्ही दोघांनी मिळून असाच स्वैंपाक करावा. 🤗🥰😋👌💯
@satishgondkar16082 жыл бұрын
👍👍👍
@jitendarpatil31502 жыл бұрын
@@satishgondkar1608 Jitendra patil
@jitendarpatil31502 жыл бұрын
patil
@jitendarpatil31502 жыл бұрын
Patil
@jitendarpatil31502 жыл бұрын
Patil
@prashantjadhavadityaevents7711 Жыл бұрын
Khup Chaan 👌 Kurma Puri. Khari Kurma Puri he Satara , Sangali Ani Kolhapur la ch milate. Amchya Palus la tar Layee Bhari 👌. Par Tatyanu Tumasni Taati ne kaay bee Kam tumasni Sangitale ki ulat ajun ek Dusarech Kam tumi Taati la Kay mhun sangata dar veli 😳 Sagale karati Taati aan tumhi mhanata 🥴 aaj me tumhala hyav aan tyaav karun Dakhawato🙄, as Vangaal 🤧wagu nai O Tatyanu.🤭
@kashyapkarande51733 жыл бұрын
खुप छान सुंदर
@namratadeshmukh59272 жыл бұрын
Very nice
@kunalnimje11372 жыл бұрын
Khup chan ,,
@rohinipawar36993 жыл бұрын
Wow khup mast.. Tumhi ekda live ya ki... Ani time sanga....
खूप छान काकू आणि तात्या खूप खूप छान रेसिपी झाली आहे
@rashmipotnis86222 жыл бұрын
वा मस्त बनवलंय. शेतातलं काही वेगळंच. पाणी सुटलं
@himaniparasnis40802 жыл бұрын
एकाच नंबर👍
@sanskargunaware81412 жыл бұрын
Nice
@vidyanimbalkar37173 жыл бұрын
खूप छान
@satishbendale95002 жыл бұрын
Tatya, very nice 👌 enjoy
@vanitalande53593 жыл бұрын
Bhaaaarich👌👌👌
@youthindia1113 жыл бұрын
Ekdam mast
@kirtiskitchen5027 Жыл бұрын
किती सहज पणे रेसिपी सांगता ताई तुम्ही.... कुठलाही तामझाम नाही.... कुठलाही artificial सेट नाही.... तरीही अस वाटत विडिओ संपूच नये.... 👌👌👌
@amitasule99952 жыл бұрын
खुप मस्त .
@nilushende82502 жыл бұрын
Yammy
@gamingnt25083 жыл бұрын
खूप मस्त आजी तुमचे सगळेच रेसिपी मला खूपच आवडतात छान असतात आता फॅक्त तुमची लाल चटणी मंजे तुमचे तिखट याची रेसिपी मला दाखवा विनंती आहे 😆😃
@grishmadhadwad10693 жыл бұрын
Recipe share kara please
@savitaalhat10223 жыл бұрын
खूपच छान केले आहे,👌👌
@maheshg-c4v2 жыл бұрын
खरच खुप छान आई आज तात्या पोट भरुण कुर्मा पुरी वर ताव मारणार बघा खूप छान तुमचे विडिओ बघायला आम्हाला पण मस्त वाटते. परमेश्वर तुम्हाला दोघांना दीर्घ आयुष्य देवो तुमचे असेच छान छान विडिओ येत राहूंदेत हिच प्रार्थणा.👏👏
@rekhamane68963 жыл бұрын
Very very nice 👌👌
@vandanalokhande3048 Жыл бұрын
तेल मसाला कीती वापरता
@bharatchaudhari29533 жыл бұрын
Khup Chan
@aparna_twisha_hd2 жыл бұрын
Ek no ajoba aji 👍...amhla amcha ajoba aji chi athvan zali video bagun .
तूम्ही खूप खूप भागयवान तात्या एवढी चांगली काकू मिळाली आम्हाला
@veenatingane3754 Жыл бұрын
🎉Amhi yav kay tumchyakde kuthe rahat asta tumhi aaji ajoba
@priteekatmore59303 жыл бұрын
एकदा तरी आजीच्या हाताचे जेवण खायचं आहे. नक्की येणार गाव सांगा
@sachinrv14 ай бұрын
Lai bhari
@ruksarmulla4509Ай бұрын
Tatya tumch gaav kont... reply
@sushmavartak1692 жыл бұрын
आजी तुमचा सगळाच स्वयंपाक छान असतो भाकरी पुर्यासगळच छान असतं
@sunitakadam13743 жыл бұрын
Mastach kaka kaku
@khushikawanpure8807 Жыл бұрын
👌🙏🙇🏻♂️
@bhartipatel15712 жыл бұрын
Hi uncle aap gav ka nam to batavo
@निलमकुदळे3 жыл бұрын
खुपच मस्त रेसिपी आहे, वेगळी पध्दत आहे.
@sunitapatil6763 Жыл бұрын
मावशी तुम्ही सर्व पदार्थ खुप छान बनवता तुम्हाला जेवढ्या कमेट देऊ तेवढे थोडेच खुप छान 👌👌👌👌👌❤❤
@kavitasawant27872 жыл бұрын
Mala jevayla bolav ki ek divas
@amitasule99952 жыл бұрын
आज्जी खुप सुगरण आहेत.तात्यापण त्यांना सगळी मदत करतात त्यामुळे चांगल्या चांगल्या डिश बनतात.
@abhijeetambade17822 жыл бұрын
Konsi chatni ghalta te tar sanga
@supriyashinde53772 жыл бұрын
तुमची भाषा एक नं रेसिपी झकास ..बघुनच तोंडाला पाणी सुटले....तेल मिठ मसाला एकदम aqueate तात्या मस्त मदत करतात....आजुन ही आईला किती आत्मीयतेने आठवत आहेत ... तुमच्या फॅमिली त कोण आहे म्हणजे मुले मुली कुठे आहेत ... तूम्ही शेतात एकटेच रहता का...