ही गोष्ट द्यानात ठेऊन उद्योग केला पाहिजे ! -Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 8,883

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

ही गोष्ट द्यानात ठेऊन उद्योग केला पाहिजे ! - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1306
Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #life #business #entrepreneur #motivation #resolution #mind #lovework #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

Пікірлер: 166
@madhavivichare4534
@madhavivichare4534 4 ай бұрын
नशीब ऍक्शनमधून येते. ऍक्शनमधून सवयी निर्माण होतात. सवयीतून कॅरेक्टर निर्माण होते. कॅरेक्टरमधून नशीब निर्माण होते. म्हणून ऍक्शनला महत्त्व आहे. ऍक्शन विचारातून येतात. म्हणून विचार महत्त्वाचे आहेत. प्रार्थनेत चांगले विचार आहेत. त्यात विचारांना महत्त्व आहे. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. पैशाइतकेच पुण्य महत्त्वाचे आहे, हे जेव्हा कळेल तेव्हा जग सुखी होईल. आपण लोकांसाठी काही करतो तेव्हा पुण्य मिळते. सर्व गोष्टीत एक शास्त्र आहे, कला आहे. म्हूणन जगणं हिसुद्धा एक कला आहे.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 4 ай бұрын
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 4 ай бұрын
जीवनविद्या " विचारांचे जीवनात स्थान, महत्व, सामर्थ्य पटवून देते" कारण आपण जे "करतो ती कृती म्हणजे अंतर्मनात केलेली पेरणी असते" हे सदैव लक्षात ठेवून"सुंदर विधायक विचारांची बहिर्मनात जोपासना करा"ही शिकवण फक्त जीवनविद्या देते. कोटी कोटी वंदन सद्गुरू.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@sandhyapatil4950
@sandhyapatil4950 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक आभार सर्वाच्या मुलानांकामामध्ये प्रमोशन मिळाले पाहीजे कामामध्ये खुश पाहीजे
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you too🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 4 ай бұрын
मानवी जीवनात विचारांना खूप महत्व आहे!जय सतगुरू!जय जीवनविद्या!!🌹🌹🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 4 ай бұрын
Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 4 ай бұрын
जीवन जगणे ही कला आहे.आणि कला जो जोपासतो तो खरा कलावंत थॅन्क्स सद्गुरू माऊली
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@PradnyaBhowad
@PradnyaBhowad 4 ай бұрын
Satguru Dada vahini sarvana koti koti vandan
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 4 ай бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 4 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 4 ай бұрын
नशीब हे विचारातून निर्माण होते, म्हणून विचार हे महत्वाचे आहे व विश्वप्रार्थना यात चांगले विचार आहे... अप्रतिम मार्गदर्शन
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@ruchishinde6314
@ruchishinde6314 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली ❤❤❤🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 4 ай бұрын
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 4 ай бұрын
आपल्या विचारांना उच्यारांना आचार्यांना जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे म्हणून ही विश्व प्रार्थना म्हणा कारण ह्या मध्ये विचारांचं महत्व आहे असे जीवन विद्याचा सिद्धांत आहे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🌹 🙏🙏🌹🙏🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 4 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 4 ай бұрын
🙏 *आपला दिवस सुखात,आनंदात ऐश्वर्यात व सुदृढ निरोगी, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो*🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@Mohinimore56
@Mohinimore56 4 ай бұрын
पेराल तेच उगवेल खूप सुंदर मार्गदर्शन देवा
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@greenworld6865
@greenworld6865 4 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 4 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad pai # Jeevanvidya #
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 4 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माईंना वंदन दादा वहिनींना कृतज्ञता पुर्वक नमस्कार 🙏 सर्व टेक्निकल टीमचे आभार 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 4 ай бұрын
Khupch Sundar margdarshan Satguru, Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
Thanks, God bless you... 🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 4 ай бұрын
आदरणिय, वंदनीय, पूजनीय थोर समाज सुधारक तत्त्वज्ञ श्री सद्गुरु ,माई , दादा वहिनी आणि संपूर्ण कुटुंबाला हृदयापासून कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत कोटी वंदन ❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@sugandhakanase5332
@sugandhakanase5332 4 ай бұрын
Deva सर्वांचं भलं कर 🙏🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you too🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 4 ай бұрын
Thoughts
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 4 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@sanjanadesai7833
@sanjanadesai7833 4 ай бұрын
Khup chan sadguru thank you ❤
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@Siddhikhochare
@Siddhikhochare 4 ай бұрын
Thank you satguru 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 4 ай бұрын
जगण ही कला आहे🌹🌹🌹👌👍🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 4 ай бұрын
आपल्याला कोणताही उद्योग करायचा झाला तर त्या उद्योगाच्या विषयी आपण माहिती करून घेतली पाहिजे त्या उद्योगाच्या हाताखाली काम आपण केली पाहिजेत आणि मी उद्योगात मोठा होईल यशस्वी होईल मी या उद्योगाद्वारे लोकांचे भले करता येईल तेवढं करेल असा विचार मनात घट्ट धरला पाहिजे तर आपलं स्वप्न जीवनात साकार होईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पाई आपल्याला करत आहेत 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@sugandhakanase5332
@sugandhakanase5332 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 4 ай бұрын
"पैसा हे साधन आहे ते साध्य नाही" तो हवाच पण तो विधायक मार्गानी मिळविलेला ,हा जीवन जगण्याच्या कलेचा महत्वाचा पैलू आहे . सुखी जीवन जगण्याची दिशा फक्त जीवनविद्या देते . Thanks to sadguru❤
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@vinodjade5268
@vinodjade5268 4 ай бұрын
Jai Sadguru.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@AshwiniNadge86
@AshwiniNadge86 4 ай бұрын
❤❤ vitthal vitthal 🙏 sadguru Thanks Love You 🎉❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 4 ай бұрын
Sow thoughts and reap action 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 4 ай бұрын
Thankyou Satguru khup khup krutnyata Paisa ani puny yache mahatv khupch Chan sangitale Paisa peksha puny mahtavache ahe tumhi savistar Vishelektion karun sangitale thankyou satguru Deva sarvache bhal kar
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@sakshishelar7177
@sakshishelar7177 4 ай бұрын
तलावात एक खडा टाकला तर त्यातून अनेक वर्तुळे निर्माण होतात तसंच आपल्या ठिकाणी जे मानस सरोवर आहे त्यात एक संकल्पाचा खडा टाकला तर ते होणारच. त्यात असा खडा टाकायचा की मी यशस्वी उद्योजक होणारच आणि यातून मी माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या राष्ट्राचं भलं करेन हा विचार धरायचा. हा संकल्प हळूहळू जगाला व्यापून टाकेल आणि तुम्ही यशस्वी झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल.किती दिव्य मार्गदर्शन आहे.#Jeevanvidya # Satguru Shree Wamanrao Pai
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 4 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sushmabaswankar6914
@sushmabaswankar6914 4 ай бұрын
Jeevanvidya is practical thought 👏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 4 ай бұрын
अभ्यास कसा करावा, वाचन कसं करायचं, अभ्यास का करायचा, विचार मोठा कसा घट्ट धरून ठेवायचा., विचार कसा आकार घेतात. खूप दिव्य दिव्य ज्ञान दिले माऊली थॅंकयू सद्गुरू 🙌💐
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@vinayaksatardekar42
@vinayaksatardekar42 4 ай бұрын
Vitthal Vitthal Deva
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@jaymalharkedare3029
@jaymalharkedare3029 4 ай бұрын
Om jai shree. Gurudevai namah
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 4 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you too🙏
@manishagole1086
@manishagole1086 4 ай бұрын
पुण्याईचे महत्त्व अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@keshavvedpathak2280
@keshavvedpathak2280 4 ай бұрын
🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 4 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 4 ай бұрын
"Hi goshth dhyanat thevun Udyog kela pahije😊 "....Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🙏🌺🌺
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@panduranggosavi5072
@panduranggosavi5072 4 ай бұрын
Very nice
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
Thank you, God bless you 🙏
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 4 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad ma'am mukhat akhanda raahu det.. 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 4 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you too🙏
@sakshishelar7177
@sakshishelar7177 4 ай бұрын
जीवन सुखी होण्यासाठी पैसा आणि पुण्य दोन्ही महत्वाचे आहे.पैसा मिळवा Love Work करून आणि पुण्य मिळवा इतरांना यथाशक्ती मदत करून.... अप्रतिम मार्गदर्शन....#Jeevanvidya Mission #Sadguru Shree Wamanrao Pai
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 4 ай бұрын
Jeevabvidya says Sow thoughts and reap actions, sow actions and reap habbits,sow habbits and reap characters, sow characters and reap destiny.. Apratim margdarshan
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@yogitabhor9888
@yogitabhor9888 4 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 4 ай бұрын
अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक नमस्कार देवा 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@aparnajuvekar3275
@aparnajuvekar3275 4 ай бұрын
Vitthal vitthal Deva 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Deva sarvanch आरोग्य उत्तम राहू दे,सर्वांच भल होऊ दे.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 4 ай бұрын
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 4 ай бұрын
विचारांचे सामर्थ्य मोठे , सांगताती पै.सद्गुरु अंतर मन हे कल्पतरू . जसे विचार तसेच जीवन, नशीब घडते विचारातून. अविचाराने सुखा ऐवजी दिसती दु:खाचे डोंगरू. सद्गुरु नाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 4 ай бұрын
Great guidance🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
Thanks, God bless you... 🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 4 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 4 ай бұрын
आदरणीय ,वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई ,युथ मेंटॉर आदरणीय श्री प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कोटी कोटी वंदन🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 4 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ गुरुवार. ❤❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@priyasawant9047
@priyasawant9047 4 ай бұрын
Thank you mauli ☺️🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 4 ай бұрын
देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ल जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you too🙏
@kamakshirao1
@kamakshirao1 4 ай бұрын
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance sow thoughts and reap actions and then faith we should think good for all i should be firm and determined that i will be successful inall workaction events our thought should be positive money is also require
@kamakshirao1
@kamakshirao1 4 ай бұрын
Puniya is also require all think good vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you too🙏
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 4 ай бұрын
पुण्य कमवण कीती महत्वाच आहे हे सद्गुरूनी पटवून दिलं या प्रवचनातून thank u sadguru 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 4 ай бұрын
Sow actions reap habits Sow habit reap character sow character reap destiny. As per this chain, actions are important. Jeevanvidya prefixes the chain by sow thoughts. Thoughts are important. Stick to the thought that whatever I do, must be good for others, I will be successful. All your actions, conditions, events and acts are the reactions of your subconscious mind. . Thoughts wishes, deeds must be positive constructive and harmonious. And you will be successful. Money is medium and not a goal, we must remember this.punya is equally important. Punya means we do good for others Thank you so much Mauli
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 4 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you too🙏
@leenakale3888
@leenakale3888 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@kamakshirao1
@kamakshirao1 4 ай бұрын
Punya is also equally important when we do good for other we gain punya vitthal vitthal satguru mauli vitthal 🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 4 ай бұрын
पैसा मिळवताना हा विचार केला पाहिजे की पैसा आहे साधन आहे साध्य नाही
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 4 ай бұрын
विचार कृतीत उतरवल्यानंतर, सवय होते. सवयीतुन स्वभाव होतो. स्वभावाने नशीब निर्मित होते.🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 4 ай бұрын
उद्योग करताना तो कसा करावा,ह्याच अभ्यास,त्या क्षेत्रातील जाणकारांकडून मार्गदर्शन, व ईतर माहिती घेतलीच पाहिजे. अभ्यास knowledge oriented असला पाहिजे. विचार,आचार उच्चाराकडे सावधान
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@user-bc1yj1qt7y
@user-bc1yj1qt7y 4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 4 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@chandrakantkalgutkar9675
@chandrakantkalgutkar9675 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@manishagole1086
@manishagole1086 4 ай бұрын
Positive विचारांचे सामर्थ्य जसे पेरावे तसे उगवते सतत चांगल्या विचारांची पेरणी केली तर नक्की जीवन आनंदी होणार खूपच छान मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
👍🙏
@rangnathkulkarni4385
@rangnathkulkarni4385 4 ай бұрын
आदरणीय सद्गुरु याना करतज्ञापूर्वक कोटी कोटी वंदन विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
God bless you...🙏
@jyotiyallal5643
@jyotiyallal5643 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 8 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН