The Power of thoughts- Satguru Shri Wamanrao Pai | Vicharanchi Shakti

  Рет қаралды 354,707

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Пікірлер: 331
@kuberpatil3972
@kuberpatil3972 3 жыл бұрын
*विचार माणसाच्या जीवनाला आकार देतात. माणसाचे जसे विचार असतात त्याप्रमाणे त्याचे जीवन घडत असते किंवा बिघडत असते, म्हणून मानवी जीवनावर पूर्णपणे सत्ता गाजविणारा 'विचार' हा सम्राट आहे. विचारांची निर्मिती संगतीप्रमाणे होत असते. म्हणून सुखी व यशस्वी जीवनासाठी उत्कृष्ट संगती माणसाने प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घेतली पाहिजे. उत्तम संगती धरल्याने माणसाचे मन सदैव सुंदर विचारांनी भरलेले राहिल,ते सुंदर विचार बहिर्मनातून अंतर्मनात जातील, तेथे मूळ धरतील व यथावकाश 'सुंदर जीवन' या स्वरुपात माणसाच्या जीवनात साकार होतील.* ✒️ थोर समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै 🙏🌳🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
🙏
@dattatrayaldar2026
@dattatrayaldar2026 2 ай бұрын
😊😅😅😅😅😅 1:03 1:04 😅😅
@radhikaghorpade9350
@radhikaghorpade9350 2 ай бұрын
Pppppp
@BalkrishnaKadam-hw9jb
@BalkrishnaKadam-hw9jb 25 күн бұрын
😊😊😊😊
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏सद्गुरू माईंना दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏सद्गुरू सांगतात की विचार बदला नशीब बदला, विचाराचे सामर्थ्य मोठे, विचार पाहायला शिका धरायला शिका प्रार्थना आवडीने, गोडीने सतत म्हणत राहा व जीवनात क्रांती होईल ते तुम्ही पहा, शुभ बोला शुभ करा व पहा🌹🌹खूप खूप धन्यवाद 🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
* "एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती" हे तुकाराम महाराज सांगतात . ** सद्गुरू " प्रगट विचाररुपी देवाला चित्तात धरायला शिकवितात".** "विश्वप्रार्थना रुपी दिव्य विचारला चित्तात धरा, म्हणजे धारण करा, धरून ठेवा, आणि जीवनात चमत्कार अनुभव घ्या, परिवर्तन अनुभवा.👍 Thanks to sdguru 💝💝
@SanjayKadam-x6m
@SanjayKadam-x6m 18 күн бұрын
धन्यवाद माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली माऊली माऊली माऊली माऊली❤❤❤❤❤
@shraddharane8117
@shraddharane8117 Жыл бұрын
प्रयत्न व प्रार्थना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे .
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@ishwarnagose4605
@ishwarnagose4605 2 жыл бұрын
Good think most intresting vittal vittal vittal 🙏🙏🙏
@keshavpawar2928
@keshavpawar2928 2 жыл бұрын
विचार बदला परिसथिती बदलेल
@jeevanvidya
@jeevanvidya 6 ай бұрын
👍👍🙏🙏
@jaywantwaman1047
@jaywantwaman1047 Жыл бұрын
Dev aatmdhe ahe tasa baher pan toch ahe divine margdarshan👌🙏🙏🙏🙏✍
@pritishirodkar70
@pritishirodkar70 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 swami samarth
@ashesxoxo4582
@ashesxoxo4582 8 ай бұрын
अनमोल दिव्य ज्ञान मार्गदर्शन
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 2 жыл бұрын
शरीर हे देवात आहे, म्हणून देव आपल्यात आहे. हे ठामपणे सांगणारे एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै.अखंड कृतज्ञता
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 Жыл бұрын
जगद्गुरु सद्गुरु तुम्ही किती सगळं केलंय विश्वप्रार्थना जेवण रुपी आमच्या तोंडात घास घातलाय फक्त आम्हाला चाऊन खायचं आहे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे🙏🙏🌹🌹🙏🙏
@harshatembhurne8980
@harshatembhurne8980 Жыл бұрын
Bhavatu sabb mangalam
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 жыл бұрын
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmanshinde880
@laxmanshinde880 3 жыл бұрын
कानात जे पडते तेच तोंडातून बाहेर येते. म्हणून कानात सर्व चांगल पडेल याची काळजी आपण घेतली पाहिजे. अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे. 💐🌹💐🌹💐🙏🙏
@pushpajewrikar3712
@pushpajewrikar3712 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Mauli Mai Dada Vahini na kotti kotti Vandan 🙏🙏🙏🙏🙏
@विनायकपिंगट
@विनायकपिंगट 3 жыл бұрын
सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@akshaykhot9684
@akshaykhot9684 Жыл бұрын
Thanks!
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@greenworld6865
@greenworld6865 2 жыл бұрын
Sadguru sangtat manala changle vichar dya🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 3 жыл бұрын
श्री.सदगुरु आणि सौ. माईंना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी प्रणाम 🙏🏵️🙏🏵️🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🙏🌹 सद्गुरू माऊली आपण केलेल्या मार्गदर्शनानुसार विश्वप्रार्थना म्हणण्याने सर्वांचं भलं होत आहे , सर्वांची भरभराट होत आहे आणि सर्वांचा संसार सुखाचा होत आहे यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. 🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@yadavkambale1956
@yadavkambale1956 10 ай бұрын
अ,
@bhausahebpatil5861
@bhausahebpatil5861 2 жыл бұрын
Farach सुन्दर vichar आहेत्
@sangeetamarathe7370
@sangeetamarathe7370 2 жыл бұрын
Sukhi hone sope ahe ,eshwar sarvtra ahe Thank you
@reshmapednekar566
@reshmapednekar566 11 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
Thanku Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv Trustees,Sarv members na Manaspoorvak Krutadnyata ani dhanyvaad. Bless All 🙏🙏🙏🙏
@SheetalGawade-ut8fl
@SheetalGawade-ut8fl 11 ай бұрын
Vitthal.vitthal.sarvana.pai.mornig.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@AmarRamane
@AmarRamane 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 2 жыл бұрын
Khup chhan knowledge vicharanche aprtim shashra🙏🙏🙏🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
जीवनाचे ' पहिले पाऊल म्हणजे आपले विचार' ,ते फक्त पहा,मग धरा, मग वाकवा आणि मग त्यांना वळवा . * हे सद्गुरू 'काळवळ्याने' सांगून राहिलेत. **" देवा ह्याचे भले कर " हा सुखी होण्याचा विचार आहे, पण हे 'आचरणात आणण्याचा अनुभव घ्यावा,इतकेच सांगणे सद्गुरूंचे. Thanks to jeevanvidya.
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
@abhisheklatthe2865
@abhisheklatthe2865 5 ай бұрын
Love you sadgaru❤
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
जीवनविद्या मिशन जे वेगवेगळे कोर्स तयार केले आहेत ते सर्वांनी करावेत त्याचे फायदे अगणित आहेत 🙏🙏💐💐
@amita1215
@amita1215 Жыл бұрын
Khup sunder aani sopya bhashet changle vichar dilya baddal dhanyavad
@urmilabarave1893
@urmilabarave1893 2 жыл бұрын
Vittal vittal 👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏💐💐
@sunitakarpe9700
@sunitakarpe9700 2 жыл бұрын
खुपच उच्च विचार आहेत ,अभारी आहे धन्यवाद !🙏🙏🙏
@latanaik463
@latanaik463 2 жыл бұрын
Jaigurujaisadgurumàuli
@ushapalkar2776
@ushapalkar2776 2 жыл бұрын
विचार पाहायला शिका चांगले विचार जोपासा चांगल्या विचारांची जोपासना हीच खरी उपासना थँक्यू सद्गुरु🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 6 ай бұрын
👍👍🙏🙏
@laxmanjadhav1000
@laxmanjadhav1000 2 жыл бұрын
देव आपल्या आत आहे म्हणजेच आपण देवात आहोत आणि देव आपल्या आत आहे . जाणिवेच्या स्वरूपात. व्वा का विचार खुपच्छान.
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 жыл бұрын
Thank you SATGURU.. 🙏🙏
@godavarinaganwar1768
@godavarinaganwar1768 2 жыл бұрын
Deva sarvanna sukhi tev 🙏🙏🙏🙏
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 жыл бұрын
Vitthal Vitthal pai sakal. Thank you mauli khup chan pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
विचार पाहायला शिका मग विचार धरायला शिका .नंतर विचार बदलायला शिका.पुढे विचार vakavayala शिका नंतर विचार वळवायला शिका🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 10 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat..... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯✔️🇮🇳🇮🇳
@saujanya5582
@saujanya5582 9 ай бұрын
देवा यांच भलं कर एवढ जरि आपण बोललो तरी सुंदर विचार असतात खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे सद्गुरू खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏
@mandakiniwaman4853
@mandakiniwaman4853 2 жыл бұрын
Mauli kiti anmole margdarshan lok sukhi honysathi maulilchi kiti talmal afhat achat ase vicharanche shasra
@pritishirodkar70
@pritishirodkar70 3 жыл бұрын
Thank ,God bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pushpaghaste451
@pushpaghaste451 Жыл бұрын
🙏🏼🙏🏼Guruji
@lakshanalakshika4140
@lakshanalakshika4140 2 жыл бұрын
Mast feel hote
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
VItthal Vitthal. Pai Morng. Bless All
@nandinirawool4350
@nandinirawool4350 3 жыл бұрын
🌺सद्गुरू शिवाय तरणोपाय नाही🌺
@meenashah576
@meenashah576 2 жыл бұрын
👏👏🙏🏻👏 khub sundar
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
**" सुखी होणं फार सोपं आहे, फक्त आपल्या जीवनाचे मूळ जे आहे ते आपले 'विचार' ते बदलायचे इतकेच. **"विचारांचे महत्व जो पर्यंत आपल्याला कळत नाही तो पर्यंत जीवन कठीण आहे". ते जाणून घ्यायला जीवनविद्या शिकविते👌 Thanks to sadguru .👍👍
@smitabhosale5896
@smitabhosale5896 3 жыл бұрын
VITTHAL Vitthal
@ashokkambli2983
@ashokkambli2983 3 жыл бұрын
Vithal vithal
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
पै माऊलीने प्रार्थना रुपी घास आपल्याला बनवून दिलाय.केवढे उपकार आपल्या सद्गुरुंचे🙏प्रार्थनेचे मशीन पण तयार केलेत ते सतत ऐकत राहाल तेच तुमच्या तोंडातून बाहेर येणारच 🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 жыл бұрын
Vitthal Vithal Mauli Thanku Dada n Vahini
@sandiptowar558
@sandiptowar558 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 10 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.....
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 жыл бұрын
Thank you mauli shirur
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsarvate6072
@prashantsarvate6072 3 жыл бұрын
J No cu fc
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
आपली माऊली खूप ग्रेट.दिवसाला 1000 वेळा prarthanecch टार्गेट दिल.कधीही म्हणा .त्यामुळे आयुष्यात चमत्कार घडेल. 🙏🙏
@sujitshinghjagtap9279
@sujitshinghjagtap9279 2 жыл бұрын
तुम्ही अनुभव घेतला आहे का
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
@@sujitshinghjagtap9279 रोज,10000 करते मी
@sujitshinghjagtap9279
@sujitshinghjagtap9279 2 жыл бұрын
@@meenadarne4721 मी ही सुरु केल आहे,,🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
Very good 🙏👌
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 10 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@sarveshsawant6495
@sarveshsawant6495 2 жыл бұрын
Sadguru khupach sunder explanation thank you so much.
@jayantpatil7732
@jayantpatil7732 3 жыл бұрын
Ram 🙏
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वाच भले होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो💐💐🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 жыл бұрын
Sundar Margdarshan Thanku Mauli
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.
@sheikh_66
@sheikh_66 Жыл бұрын
Prayatnanti parmeshwar
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
सुख आतमध्ये आहे म्हणजे आपल्या ठिकाणी जी जाणीव नांदते तिच्या ठिकाणी आनंद आहे.शरीर देवात आहे म्हणून शरीरामध्ये देव आहे
@260sahilvanjare3
@260sahilvanjare3 2 жыл бұрын
माऊली
@sanjaymore6028
@sanjaymore6028 3 жыл бұрын
Amhisukhliahotsadgurukripajvmmahan
@sandeepshirke777
@sandeepshirke777 3 жыл бұрын
महाराज 🙏🏻 तुम्ही आम्हा सर्वांसाठी जीवनविद्या निर्मित केली यासाठी कोटी कोटी कृतज्ञता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ushatekade7246
@ushatekade7246 2 жыл бұрын
Thank you mauli विठ्ठल विठ्ठल ,,,,,
@chhayagaikwad6956
@chhayagaikwad6956 3 ай бұрын
🎉मला खुप. खुप छान वाटते गुरू‌ मीतुममची आभारी आहे‌ पाथनाकरत असते
@PradnyaBhowad
@PradnyaBhowad Жыл бұрын
Satguru mai Dada vahinina koti koti vandan vicharatun Pragati hamulmanra mavuli hart deva sarvache bhle kar 🙏🙏
@anjanajadhav6419
@anjanajadhav6419 2 жыл бұрын
खर आहे सद्गुरू देव हा सर्व चराचरात व सर्व मानसा च्या अंतःकरणात आहे मातीच्या मुर्ती तनाही फार छान सागितले कोटी कोटी प्रणाम
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
देव नेमका कुठे आहे आणि कसा आहे याकरिता सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अनमोल मार्गदर्शन जरूर ऐका. जय सद्गुरू.
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 3 жыл бұрын
माननीय वामनराव प़वचन सुंदर झाले खूप घेणया सारखे आहे पार्थ णामुलवान आहे, आभारी आहोत धन्यवाद कापडणे धुळे जिल्हा
@dr.rameshkalyankar772
@dr.rameshkalyankar772 2 жыл бұрын
खूप छान
@nishapawar7291
@nishapawar7291 Ай бұрын
देवा यांच भल कर रक्षण आणि तुझ गोड नाम मुखात अखंड राहू ❤❤❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@madhukarshirke6702
@madhukarshirke6702 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli.
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 2 жыл бұрын
Nurture Your Mind With Good Thoughts 🌄🌻🌹🎊
@nehaghag9995
@nehaghag9995 2 жыл бұрын
विचारांचे सामर्थ्य सदगुरुनी खुपच सुंदर सागि तले आहे धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏
@chagangaikwad2448
@chagangaikwad2448 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@PradnyaBhowad
@PradnyaBhowad Жыл бұрын
Sadguru maina vadan Dada vahinin a vandan deva sarvanche bhal kar❤
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार विचारांवर ताबा ठेवून आपला उत्कर्ष आणि उन्नती होईल निश्चितच!🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 9 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 жыл бұрын
प्रथम विचार पहायला शिकणे, विचार धरायला शिकणे, विचार वाचायला शिकणे आणि विचार वळवायला शिकणे. विचार चांगले करायचे. आवडीने सतत विश्वप्रार्थना म्हणायची आणि चांगले प्रयत्न करायचे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
@yuvisurve
@yuvisurve 2 жыл бұрын
Bqb
@madhurikharche4224
@madhurikharche4224 3 жыл бұрын
VITHAL VITHAL DEVA
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
आपल्या जीवनात प्रार्थनेचा एक दगड टाका त्याच वलय मोठमोठ होत जाईल 🙏🙏पूजा कशासाठी करायची तर शुभ चिंतन करणे हीच पूजा.प्रार्थना धरा. प्रार्थना घट्ट धरल्याने सर्व जीवन बदलेल 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
विचार बदलले की सगळ बदलत. विचार प्रमाणे जीवन घडत असते.आपल्या मधली divinity power विचारांना आकार देण्याचा आकार देताय 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
👍🙏
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@manasirajpathak1327
@manasirajpathak1327 Жыл бұрын
He Ishwara sarvana changli buddhi de, aarogya de, sarvana sukhat, anandat aishvaryat thev, sarvancha bhala kar, kallyan kar, rakshan kar, ani tujhe goda naam mukhat akhanda rahu de!!!!
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 122 М.
I'VE MADE A CUTE FLYING LOLLIPOP FOR MY KID #SHORTS
0:48
A Plus School
Рет қаралды 20 МЛН