ही सुद्धा तेलगी कांड मध्ये नाव आलेल्याची मुलगी आहे. बहुतेक हे रक्तात भिनलेले असावे.
@SantramJadhav-uz1pu4 сағат бұрын
रक्ताचा गून
@KishorPathak-o6v4 сағат бұрын
@SantramJadhav-uz1pu गुण 👍
@ushajoshi43393 сағат бұрын
पण तेलगी प्रकरणात नाव घेऊन काय झाले तेच आता होईल काय
@KishorPathak-o6v3 сағат бұрын
@ushajoshi4339 खरंय
@Atharva_Joshi535 сағат бұрын
कितीही काहीही करा कोणाच्या बापात दम नाही भाजपला हरवण्याचा!! जय देवा भाऊ🚩
@mohan17954 сағат бұрын
आणि कोणात ही दम नाही... पवार कंपनी ला जेल मध्ये टाकण्याचा!
@sunildongare81044 сағат бұрын
@@mohan1795रथी महारथी जेल मध्ये गेले होते , लक्षात असू द्या
@weoneuser19174 сағат бұрын
@mo😂👌han1795
@lp34pune3 сағат бұрын
@@mohan1795 They're not above the law in Resp MODIJIS 🇮🇳🇮🇳🇮🇳
@chitrarekhadandekar97033 сағат бұрын
जेलमधे जातील तेव्हा जातील पण त्यांचे कारनामे तरी उघड झाले.जनतेला खरे स्वरूप समजेल
@deepakraut6654 сағат бұрын
सुसु ताईच्या अदृश्य गळ्यातून निघालेला आवाज वाटतोय..
@brtmumbai73064 сағат бұрын
अतिशय खोल चौकशी झाली पाहिजे..... सुप्रिया सुळे यांचा सहभाग असेल तर सर्व प्रथम इलेक्शन लढवण्यास बंदी घालून अटक केली पाहिजे...... घाण तर साफ झालीच पाहिजे
@amrutadhawde1140Сағат бұрын
अगदी बरोबर.
@sonalishanbhag57963 сағат бұрын
दादानीच सांगितलंय की तो आवाज ताईंचाच आहे
@magicalindianculture49675 сағат бұрын
सध्या बिटकाईन ने सर्व रेकार्ड तोडलेले आहेत. 🙏😍😍😍
@sushamanaik99974 сағат бұрын
कितीही नाकारत असल्या तरी मानभावी मॅडम सामील असण्याची खूप शक्यता वाटते .
@weoneuser19174 сағат бұрын
मडम तेल लावलेल्या आहेत नाही सापडत त्या 😂
@balajishinde8956Сағат бұрын
😂😂बरोबर @@weoneuser1917
@parasnathyadav386927 минут бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@sandeepj59084 сағат бұрын
महविकास आघाडीचे सरकार आल्यास सगळे पुरावे नष्ट होईल.... दिशा सलियान प्रकरणी सीसीटीव्ही चे पुरावे गायब झाले त्याप्रमाणे
@weoneuser19174 сағат бұрын
नक्कीच आणि युतीचं आलं तरी काहीही होणार नाही 🙏
@dattudherange50523 сағат бұрын
फुकट नाही सुसु वांगी पिकविण्यात एवढी ब्यूटीफुल आहे 😂😂😂😂
@binadesai79902 сағат бұрын
कधीच चौकशी होत नाही, पालघर च्या साधूंची हत्या झाली त्याच काय झालं, अशी अनेक प्रकरणे आहेत, पुढे काहीच होत नाही, हे एक आश्चर्यच आहे
@mohan17954 сағат бұрын
बीजेपी सरकारने या प्रकरणाच्या मुळाशी जावे. व सोक्षमोक्ष लावावा.🙏👊
@pankajyogita2002-h5w4 сағат бұрын
अभय देणं हिच बीजेपीची नीती
@weoneuser19174 сағат бұрын
👌😂@@pankajyogita2002-h5w
@ushajoshi43393 сағат бұрын
@pankajyogita2002-h5w त्याचीच शक्यता - भिती वाटते
@NavinC9213 сағат бұрын
काही करत नाही भाजप.
@BhimraoGedekar3 сағат бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮@@pankajyogita2002-h5w
@HMWagle4 сағат бұрын
ड्रिंक्स न घेता येणारा आवाज नक्की सु.सु.ताईचा
@vilasbeharay63934 сағат бұрын
जे दोषी असतील तर कारवाई जरूर व्हावी. मुळा शी जाऊन तपास करावा.
@RRRPPP97123 сағат бұрын
🛑🛑🛑लवासा ते बीट कॉइन चित्तथरारक प्रवास🛑🛑🛑
@BekesudhirGovind2 сағат бұрын
पण सगळीकडेच ताईंनी नांव कमावले. कौतुकास्पद. शेवटी पवार घराणे आहे.आपला खानदानी पणा जपणारच. काका खुपच. मस्त.
@aratigunde31543 сағат бұрын
खात्री आहे सुप्रिया सुळे चा आवाज आहे हा
@shyamgalagali51623 сағат бұрын
Jaisa wakad vaisa ladki
@govindjade60484 сағат бұрын
बीट कॉइन म्हणजे काय हे प्रथम सर्व सामान्य जनतेला समजावून सांगितले तर व्हीडिओ समजेल
@kacharughonge74182 сағат бұрын
सुशील जींनी नीट समजावून सांगितले आहे ते ऐका
@DS-zi9hoСағат бұрын
सखोल चौकशी, आणि कठोर न्याय झाला पाहिजे.
@BekesudhirGovind3 сағат бұрын
काकांना फार आनंद झाला असेल, आपली मुलगी पण तयार झाली. बापाचे नांव काढले. शेवटी रक्ताचा गुण असतोच की. काका आता अश्वस्त झाले असतील.
@hrk32124 сағат бұрын
खरे वाटते
@ravindrnathgosavi683 сағат бұрын
बिटकॉइन प्रकरणात सखोल चौकशी करून सार्वजनिक करणे अत्यावश्यक ठरते जय श्रीराम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ
@bharatihawaldar53114 сағат бұрын
कोणावरही कारवाई होणार नाही.
@Kathasar194 сағат бұрын
सुसू ताईचा पितळ उघडं
@vivekmane15344 сағат бұрын
खासदार सुप्रियाताई म्हणतात त्या कथित बिटकॉइन प्रकरणातील सम्भाशन मध्ये माझा आवाज नाही मग संसद अधिवेशन मध्ये मात्र तुमचा आवाज कसा येतो. त्यावेळी सुद्धा तुम्ही हेच का म्हणत नाही
@PradeepJoshi-sk1qp3 сағат бұрын
कॉइन हवेत विरणार. दिशा सलियन SIT नेमली .पण पाठपुरावा नाही.
@magicalindianculture49675 сағат бұрын
जय शिवराय जय श्रीराम हर हर महादेव 🚩 🙏
@milindsatbhai3278Сағат бұрын
BJP ने कोणाबरोबरही युती करू नये. स्वबळावर निवडून यावे. काँग्रेसही असेच करत होती.
@sunilkelkar58863 сағат бұрын
❤संवाद कायमच ठेवा आपण,भाऊ,सुर्यवंशी,आबा यांची भेट झाली नाहीतर काहीतरी चुकत अस वाटत असत.आभारी आहोत. बीट कॉइन बाबत चौकशी व्हायलाच हवी हो. नाहीतर कोणीतरी आम्हालाच सुप्रीम कोर्टात अर्ज द्यावे का ? अस वाटू लागलंय.
@yogeshambhaikar87233 сағат бұрын
नाना पाटोले नाही वाटत याच्यात. बाकी सुसु च काय रक्तात च आहे शेण खाणे.
@vijaybag7323 сағат бұрын
धन्यवाद सुशील दादा
@PDMAHAJA4 сағат бұрын
एक गमतीशीर गोष्ट! एका वृत्तपत्रात दर्शनी भागात ताईंच वक्तव्य आलं आहे की या विषयावर चर्चेला तयार आहे! कमाल आहे चौकशी करायच्या मुद्द्यावर ताई चर्चा करणार म्हणतात.त्यांचं मराठी कच्चं आहे की आकलन?
@sandinirhali45703 сағат бұрын
चतुर्थी चा गणपती बापानी प्रसाद दिला बोला गणपती बपा मोरया अजुन महाशिवरात्री राहिली आहे //जय श्री Ram//
@subhashdeshpande36454 сағат бұрын
मान. सुप्रिया सुळें यांनी राजीनामा द्यायला हवा.
@weoneuser19174 сағат бұрын
कसला राजीनामा 😂त्या भावी cm आहेत
@ushajoshi43393 сағат бұрын
मानभावी बाई कशाला देईल. ती तर सतत कोणाचा ना कोणाचा तरी राजीनामा मागत असते
@Motivationforfuture22Сағат бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@pukhrajbrahmane52222 сағат бұрын
ह्या वेळी बीट कॉईन प्रकरणाच्या मुळाशी जावून कार्यवाही करावी. मुळीच प्रकरण दाबू नये. 🙏
@milindpande26624 сағат бұрын
सर्व MVA मधे एकदम सन्नाटा...
@pankajyogita2002-h5w4 сағат бұрын
एकाच चेहर्याचे जगात ७ जण असतात तसेच ताईंच्या आवाजाची एखादी दुर देशी बहीण राहू शकते त्यामुळे ताईवर संशय घेतला पाहिजे पण राजाची पण चौकशी झाली पाहिजे नाही?
@JayaramGawande4 сағат бұрын
हे बिटकॉइन म्हणजे काय? हे सर्वसामान्यांना कळू द्यात हो ?
@brtmumbai73064 сағат бұрын
एक बिटकॉन म्हणजे 78,70,000 रुपये इंडियन करन्सी नुसार
@BhimraoGarje3 сағат бұрын
Correct @@brtmumbai7306
@JayaramGawandeСағат бұрын
@brtmumbai7306 धन्यवाद भाऊ !
@parasnathyadav386931 минут бұрын
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
@dineshgole26912 сағат бұрын
वांगीताई वांग्याची शेती करताना बिटकॉईनचे आंतरपीक घेत होती हे कुणालाच माहिती नव्हतं!!
@shrikrishnawatve28873 сағат бұрын
तावडेंचा विषय ताबडतोब बंद, आप शेर तो हम सवाशेर😅
@SadhanaRawte3 сағат бұрын
राजीनामा मागा
@RaghunathKothule3 сағат бұрын
सुशिल भाऊ राम कृष्ण हरि
@ushabhagwat59215 сағат бұрын
Jay shree Ram Jay shivray
@anilpandit535438 минут бұрын
लॉकडाऊन दरम्यान वाधवान यांना कोणी कोणाचे सांगण्यावरून परवानगी दिली
@deepakgurav736923 минут бұрын
भाजपा ने आता तरी कठोर कारवाई करण्यात मागेपुढे पाहणार नाही अशी अपेक्षा देशप्रेमी जनतेची आहे.
@shubhadaparchure105Сағат бұрын
पाताळयंत्री बापाची पाताळयंत्री मुलगी किती साळसूदपणे वक्तव्य करीत असते सगळीकडे
@surenndrasalunkhe18164 сағат бұрын
काही म्हणा पण कांग्रेस राष्ट्रवादी चे सरकार आलं कि पैशाची उलाढाल जोरात होते.२०१४पर्यत खंडाळा तालुक्यातील जमीन व्यवहारात खुपच तेजी आली होती पण जस सरकार गेलं तस रोडच्या जमीनींना पण कोणी विचारानं झालंय.😂😂
@mohandubey65002 сағат бұрын
म्हणुन तर ,एक एकर मध्ये करोडोचे वांगे पीकविले जातात प्रकरणाची गंभीर दखल घेवून चौकशी व्हावी
@devidasdeshpande163621 минут бұрын
खाऊन खाऊन निगरगट्ट झालेत सगळे , काय करणार त्या पैश्याचे, वाळवी लागणार शेवटी
लवासा सुप्रीम कोर्टात अजून चालूच आहे. नंतर time barred म्हणून बंद करतील.
@kedarnathkeskar81993 сағат бұрын
शीर्षक उत्तम 👍🏼
@MG-dd6xk4 сағат бұрын
विषय गंभीर आहे पण जरांगे च्या चोक्यानां हा समजणार नाही. असो बुद्धी च तेवढी.
@chandrashekharmhatre39003 сағат бұрын
धन्यवाद.
@SanjayCharegawakar3 сағат бұрын
सर्वात पहिले महायुतीची सत्ता आली पाहिजे नंतर सुप्रिया सुळे ला कशाप्रकारे हँडल करायचं ते अजितदादा ठरवतील सुप्रिया सुळे यांना शिक्षा करणं वगैरे हा भाग पाहून नंतर परंतु सगळ्यात महत्त्वाचं महायुतीची सत्ता
@sanjaypatil40730 минут бұрын
100% सुप्रिया सुळे चा आवाज आहे
@vasantathalye6211Сағат бұрын
इतके करूनही हींदुंमधे पाहीजे तेवढी मतदान करण्याची जागृती झाली नाही हे आपले दुर्देव आहे असे म्हणावे वाटते
@kantaraowarkad77733 сағат бұрын
Deep enquiry is essential.
@dattatraybhat70685 сағат бұрын
Why bjp no one ask Supriya sule resgination from MP seat due to morning to evening ask fadnavis resgination but why not now
@mohan17954 сағат бұрын
✅😭🤦♀️
@sulbhakulkarni54413 сағат бұрын
भावाने बहिणीचा आवाज ओळखला आहे. तरी काही लोक मानत नाही. पापा राहुल गांधीवर कधी काही बोलत नाही, यातच सर्व आले.
@meghamuralidharan13123 сағат бұрын
पण सुप्रिया सुळे एव्हढं चांगलं इंग्लिश बोलू शकतात.
@lp34pune3 сағат бұрын
Mr.Ajit Pawar already gave Proper confirmation What proofs required.
@dayananadughade425049 минут бұрын
Only dev ani yaknath jay marathe dharasiv
@vasantsohani43983 сағат бұрын
मुंबई व पुणे यांच्या सुविधा कमी करून गरीब जनतेला प्रत्येक जिल्ह्यात सुविधा पुरविण्यात याव्यात ही सरकारला विनन्ती आहे
@sanjivanikulkarni94752 сағат бұрын
Kontya suvidha te pan saanga
@Hindukush93 минут бұрын
कृपया तुम्हाला ज्या सुविधा पाहिजेत त्या सु सु - वांगी - लवासा - बिटकोईन ताई कडे अर्ज करा 😳😇 🤕🥸
@Bajrangkumar7D3 сағат бұрын
काय खड खड इंग्लिश बोलली?
@shashikanthajarnis11363 сағат бұрын
😂
@shashikanthajarnis11363 сағат бұрын
खड खड नाहीहो फाड फाड इंग्लिश.😂
@sandinirhali45703 сағат бұрын
//जय श्री Ram//
@Ashwinitambavekar113 сағат бұрын
सध्या मोहित कंबोज काय करत आहेत? दिसतच नाहीत राज तिलककी तैय्यारी कर रहे है क्या?
@मराठी77736 минут бұрын
सुशील बाळा त्या अदानीचा काय प्रकार चालू आहे त्यावर एक व्हिडीओ बनव की
@somnathkhenat61792 сағат бұрын
ते सज्जा डी नोमानी बरोबार 125 करोड चे दिल झाले ते आनी हे बरोबर मच होते
@dattatrayjoshi84684 сағат бұрын
Susula jail madhe takala pahije
@PrafulBhoir-k2g3 сағат бұрын
काहीही करुन महाराष्ट्र विधान सभा जिंकण्या साठी काहीही करू आणि जिंकू असे या प्रकरणा वरूण दिसते
@bhushanlaxmansekurtiwar5664 сағат бұрын
हिंदू.. Obc मराठा जिंदाबाद
@jaywantlawand63794 сағат бұрын
अब्दुल लाड साहब तेलगी च्या मार्गान जाणार हो हे प्रकरण
@panditsalunke84504 сағат бұрын
Ram krushana hari sarva ghotalaycha ugam pawaracha ghari
@playwithfriends896825 минут бұрын
निवडणुकीत आदल्या दिवशी महाविकास आघाडी ला पैसे वाटण सोपं जावं म्हणून श्री विनोद तावडे च प्रकरण दिवस रात्र वाजवाला गेले 🥸 हा पैसा मविआ चाच बिटकॉइन मधील अस्सू शकतो
@ashutoshlngole44385 сағат бұрын
सर ते विनोद तावडे ह्यांचा पैसे वाटप करण्याचा विडिओ viral होत आहे. बिचार्यांना मोठा अपमान सहन करावा लागला, मोठी नाचक्की होत आहे. त्यावर आपला पुढचा विडिओ असेल मला खात्री आहे कारण आपण neutral पत्रकार आहात....😊
@BhimraoGarje3 сағат бұрын
२०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने हितेंद्र ठाकूरला पैसे वाटप करताना पकडले होते. निवडणूक आयोगाने हितेंद्र ठाकूरवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. माफिया असलेल्या हितेंद्र ठाकूरचे कार्यकर्ते स्वतःच खिशात नोटांचे बंडल्स घेऊन हाॅटेलमध्ये गेले होते. न्यूज चॅनेल्सच्या बातमीतील ५ कोटी रुपये ना कोणत्या पत्रकाराने बघितले आहेत,ना हितेंद्र ठाकूरने ५ कोटी रु दाखवले आहेत,ना प्रेक्षकांना ५ कोटी रु बातमीत दिसले. सत्य परिस्थिती ही आहे की हितेंद्र ठाकूरचे कार्यकर्तेच खिशात काही हजार रुपयांचे नोटांचे बंडल्स घेऊन हाॅटेलमध्ये आले होते. काय तर म्हणे तावडेंच्या बॅगेत १५ कोटी रुपये, बॅगेत काय ३ सुटकेसमध्येही १५ कोटी रुपये बसणार नाहीत.फेकायचं म्हणून काहीही फेकायचं? पवारभक्त मराठी पत्रकारही मेंदूचा वापर न करता १५ कोटींचा आकडा सांगत सुटलेत. आता सर्वात मोठी नोट ५०० रुपयांची आहे.मग एका बॅगेत १५ कोटी रुपये कसे बसतील? ज्या हितेंद्र ठाकूरवर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये पैसे वाटप करताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडत हितेंद्र ठाकूरवर भ्रष्टाचारचे फौजदारी गुन्हे दाखल केले होते,त्या केसेस अजूनही सुरू आहेत. आज तोच माफिया हितेंद्र ठाकूर इतरांवर पैसे वाटपाचे आरोप करतोय. दोनच दिवसांपूर्वी काॅग्रेसचे स्वयंघोषित सज्जन नेते सही करताना हाताला लकवा मारणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना कराड विधानसभा मतदारसंघातील गावातील लोकांनी रेडहैंड पकडले होते,तेही मतदारांची यादी आणि पैशासकट. पवारभक्त मराठी न्यूज चॅनल्सवर ती बातमी जाणीवपूर्वक लपवण्यात आली. आचारसंहिता लागू असताना पत्रकार परिषद घेतली म्हणून आचारसंहिता भंग या कलमानुसार विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पण पवारभक्त मराठी न्यूज चॅनेलवाले अशी बातमी जाणूनबुजून देत आहेत की पैसे वाटप प्रकरणात विनोद तावडेंवर गुन्हा दाखल. विनोद तावडेंच्या गाडीत व रुममध्ये पोलिसांना कोणतेही पैसे सापडलेले नाहीत.पोलिसांकडे जमा करण्यात आलेले ९ लाख रु हे हितेंद्र ठाकूरच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिलेत.ते पैसे विनोद तावडेंचे आहेत,याचा कोणताही पुरावा हितेंद्र ठाकूरचे कार्यकर्ते देऊ शकले नाहीत. व ही माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे. पुरावा कमेंट बॉक्स मधे - जय हिंद!🇮🇳 Vinod Tawde Jaysing Mohan
@Hindukush912 минут бұрын
बातमी जुनी आहे, त्यात काही सत्यता नाही, BVA ची नौटकी होती, नंतर सर्व सगाती चा प्यायला गेले 😇 🤕🥸
@mahajan93833 сағат бұрын
काहीही होणार नाही मोठी मांडवली होईल आणि क्लीन चिट मिळेल आजवरचा अनुभव आहे ही तर पवार आहे
@Girgaonlad3 сағат бұрын
Su su is definitely involved
@milindlele74583 сағат бұрын
या विषयावर नाना पटोले आणि सुळे ताई यांनी फारशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. म्हणून शंका जास्ती गडद होते.
@Pathfinder65053 сағат бұрын
"Vinod "cha enode var episode kara sushil anna.
@prakashjoshi9104 сағат бұрын
Dear Sushilji Apan Changala Video banawala ahe ata khatri zali ahe ki Gupata Suprya Sule Nana Patole yancha samavesha she ya prakaranatil sarva aropichi nyaylayin chavashi hone Awashyak ahe nivadnukit ha paisa vaparala gela asel tar he gambhir prabhakaran honar ahe Prakash Joshi 78
@shrikantsahasrabudhe5099Сағат бұрын
तपास अधिकाऱ्यांनी कितीही तपास करून सत्य पुढे आणल तरी BJP सरकार कोणावरही काहीही कारवाई करत नाही हा आज पर्यंतचा अनुभव दिसतो आहे.
@shailajavaidya77012 сағат бұрын
सुशिल कुलकर्णी विनोद तावडे यांच्याबाबतीत जे झालं त्यासाठी मी तुमचा व्हिडिओ पाहायचा होता पण पाहायला मिळाला नाही. खरं सांगायचं म्हणजे तुमचे व्हिडिओ पाहिले बऱ्या गोष्टीचा उलघडा होतो.
@sanjayparanjpe591235 минут бұрын
पुढे काहिच होत नाही आणि इथेच B.J.P. मार खाते...त्यामुळेच B.J.P. ची विश्वासहर्ता कमी होत जाते..
@NARAYANSASE-zp7su5 сағат бұрын
15k
@amolsabnis6173 сағат бұрын
मी तर एक ही भाग सोडत नाही तुमचा
@BhimraoGarje3 сағат бұрын
We should wait for final investigations by ED and NIA.
@MeenakshiTiwari-t8n4 сағат бұрын
🙏🌹🌹❤️🙏आईः
@sonalishanbhag57963 сағат бұрын
ही केस पुढे जाणार की मांडवली होणार
@shyamgalagali51623 сағат бұрын
Mandavli honar, teri bhi chup, meri bhi chup
@KuldeepShelar-m8v29 минут бұрын
सुप्रिया आता वांग्याची शेती करत नाही का 😂😂
@DattatrayAnantVaze2 сағат бұрын
ह्या वर सगळ्याना ईडीने अटक का केली नाही
@lovelysistersat157652 минут бұрын
पितळ उघडं पडलं
@nitin27794 сағат бұрын
Once we are in power........😂
@RenukaYadav-yw8ts4 сағат бұрын
❤❤
@_.e112133 минут бұрын
Dubai la ch ka gela bitcoin cash karya sathi tehi sanga
@Nation_first13 сағат бұрын
बीट कोइन काय हेच प्रथम समजावून सांगा.
@swapnapandit4784 сағат бұрын
कलियुग
@hemantabiswasharma39919 минут бұрын
नमस्कार नाही, जय श्री राम।
@umeshwavhal305519 минут бұрын
आवाज, सुप्रिया सुळे चा आहे
@sharadgokhale3495Сағат бұрын
तावडे यांनीही पैसे वाटप केलं आहे. त्यांचा किंवा भाजपचा बिट काॅइनशी संबंध आहे का ? सुप्रिया सुळे यांच्या आवाजाची एआय चा वापर करून नक्कल करण्यात आली आहे हे काही तासांतच सिध्द झाले आहे.
@deepakgurav736920 минут бұрын
मालेगावात ना.म.को शाखेत खात्यावरील व्यवहाराशी काही संबंध आहे का असा दाट संशय आहे.