मी सर्व माहिती upload केली होती हमीपत्र शाळेत जावून upload करणार होते. नंतर login केल्यावर आधी भरलेली माहिती दिसत नाही आहे मग पुन्हा सर्व माहिती भरायची का?
@chandane-shimpitanaАй бұрын
लिंक ओपन होत नाही सर आणि शेवटची तारीख कळेल का ?
@ashapatel1040Ай бұрын
सर link open hot nahi😊this side can 't be reached असा msg येतो
@sapnatarale3256Ай бұрын
Sir english medium school asel tr tyani ,form ani prastavna ,varnan he srv marathi mdhech pahije ky
@bhagyashrijadhav4991Ай бұрын
Hello sir 18 number cha point introduction samsya vidhan max limit 3000 characters as yetay next step nahi jata yet
@stuntboypushkaraj7306Ай бұрын
मुदत किती दिवस आहे?
@ChaitanyaShakti-yt4dhАй бұрын
Link open hot nahi
@mayakolaseАй бұрын
शेवटला सर्टिफिकेट टाकायचा आहे शाळेचे यामध्ये तुम्ही ते नमूद केला नाही सर
@raghuvanshimdm1695Ай бұрын
Konsa certificate
@sawanshrirao2981Ай бұрын
एका शाळेतून किती विद्यार्थी सहभागी होऊ शकतात
@niteendegaonkar4896Ай бұрын
3 गट... म्हणजे 1 शिक्षक आणि 2 विद्यार्थी असे 3 गट याप्रमाणे