फार सुंदर माहिती देण्यात आली सर very nice 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
@UshaMunde3 ай бұрын
अगोदर महागाई कमी करा आणि नंतर योजना द्या
@vimalbhandari6814Күн бұрын
Tkhup Chhan Mahiti Dilip Dhanyawad Sai
@GovindBhoye-c1tАй бұрын
Thanks for your information
@sarlachaudhari36803 ай бұрын
5 सदस्यचीअट रद्द झाला पाहिजे ही सरकार ला विनंती आहे
@naredragotmare75433 ай бұрын
Annapurna yojana कधी ऐनार सर
@ManglabaiRajput-lc7op2 ай бұрын
@@naredragotmare7543,. न
@manojrandaye61792 ай бұрын
5 sadsyachi at radda kara
@aadinanugamerzАй бұрын
😊😊😊😊@@naredragotmare7543
@SukanyaSalvi-we4jyАй бұрын
5 सदस्य यांचे अट बंद करा
@ShaidShakh-yj1zm2 ай бұрын
खर बोले कि सर तुम्हीं धन्यवाद सर तुमचे मी तुमचे खुप विडीयो बघते ❤🙏
@KantabaiDighade-qc4zn15 күн бұрын
खूप चांगली माहिती दीली आहे सतसाहेब सर 🙏🙏
@sunitagaikwad6608Ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप खूप समजून सांगता आणि तुमचं आम्हांला समजते सुद्धा
@ranjanabharam23202 ай бұрын
पाच व्यक्तींची अट रद्द करावी ही विनंती ज्यांच्याकडे तीनच लोक आहेत आणि ती खरंच दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना कसं काय मग 🙏
@SonaliJagdale-w6c10 күн бұрын
छान माहिती दिली धन्यवाद सर
@kavitakhadse-bl2drАй бұрын
रेशन कार्डावर 2 वेक्ती असल्यास त्याला सिलेंडर मिळायला हवेत
@d.playz773 ай бұрын
Sir Thank you 😊
@jayashreekuwade5424Ай бұрын
५ सदस्यांची अट रद्द झाली पाहिजे , ही सरकारला विनंती आहे
@sujatapatil1524Ай бұрын
धन्यवाद सर फारच छान माहिती दिलीत सर
@sudhakarkurve999812 күн бұрын
Sir ya mahiti karita Dhanyvad 🙏 Shetkari Karj Mafi honar ki nahi yachi mahiti dya🌳🌴
@savitarathod1399Ай бұрын
सर आपण खूप चांगला सुटसुटीत मराठी भाषेमध्ये हा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवला मग मी आपल्याला मनापासून धन्यवाद देते 👍🏻👍🏻👌🌹🌹🙏
@brodj-dc2bnАй бұрын
5सदस्याची अट रद्द करायला पाहीजे ही विनंतीआहे
@Sarika30133 ай бұрын
Barobar sir
@ShivajiGurav-u8q8 күн бұрын
दोन भावाचं एकत्र कुटूंब असेल आणि आता दोघाच कुटूंब वेगळे असतील तर दोन्ही कुटुंबांना मिळायला पाहिजे
@ashalekhrajani14628 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@vinodthakare8579Ай бұрын
जर रेशनकार्ड महिलेऐवजी कुटूंबातील पुरुषाच्या नावें असलेतर त्या कुटूंबाला या योजनेचा मिळेल का
@shivavyakhyate_satish__shindeАй бұрын
हो चालते फक्त त्या महिलेचे नाव त्या रेशन कार्डवर असावे
@devakarathod777Ай бұрын
Khoob khoob khoob khoob aabhar
@ArmanNadaf-m3qАй бұрын
शर्मा जैकेट 5:06
@SwatiZope-h3eАй бұрын
आमच गॅस कनेकशन माणसाच्या नावावर आहे आम्हाल। लाभ मिळणा । का
@NandaBabar-tl4fw8 күн бұрын
Congratulations sir
@x_krunal_x_gaming896516 күн бұрын
शिंदे सर खूप छान माहिती देत आहे
@RamaFuse11 күн бұрын
Khupch chan
@NandaBabar-tl4fw8 күн бұрын
Sir tumacha mhana agadi barobar ahe
@ManishaKasdekar-sf7ng2 ай бұрын
Khup chann samjaun sangital
@RohiniBhosale-yn2yeАй бұрын
सर आमच्या कुटुंबात एकूण 12 जण आहेत पण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आमच्या गॅस कनेक्शन हे प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट आहे मग आम्हाला त्याचा लाभ आणि आमचं राशन कार्ड आहे
@AshaPalve-g4n15 күн бұрын
अभिनंदन सर माहिती देण्या बद्दल
@sangitsandhya1233Ай бұрын
Sir mi kalyanla rahate mi labh gheu shakte ka?
@RamaFuse11 күн бұрын
Good sir❤
@SangitaDeshmukh-lx4lh9 күн бұрын
🙏🙏
@RoshaniMobarkarMobarkarАй бұрын
Gas connection card nahi aamchya kade tr fome bharne chalu aahe ka aani khute
@santoshkhankar66002 ай бұрын
Sir. Maza mr cha navar aahe gas kay karve
@rekhatheurkar7016Ай бұрын
Sir mi uajawl gas labharti aahe tarmukhaymantri annaypuran yojanecha foram bharava lagel ka
@MachindraJadhav-is8if14 күн бұрын
दादा एकदम खरं बोललात ज्या कुटुंबात तीन पेक्षा जास्त माणसं नाही आहेत त्यांनी काय करायचं व आमचे तीन राशन कार्ड सेपरेट सेपरेट
@jaishrimarotipanchalpancha18111 күн бұрын
Mast ❤️❤️👌👌💯
@nishashirsat1381Ай бұрын
Khup Sundar mahiti dhanyawad
@MaheshBhandekari12 күн бұрын
पाच सदस्यांची अट रद्द करा विनंती आहे सरकारला
@ashutoshnajan40243 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@rushikeshraut45438 күн бұрын
बरोबर आहे
@santoshdeshmukh2236Ай бұрын
14 agust la farm submitted successfully asa messege ala hota, 22 agust la farm rejected resubmit asa messege ala hota, 4 September la farm resubmit kela v tyach divshi approved asa messege ala hota,tar July v agust che paise miltil ka, Hadgaon Dist Nanded
@adeshdevre401915 күн бұрын
Aadhar seeding check kra
@BhagyashriDhanvij2 ай бұрын
Gas Connections patichya naavavr ashel tr
@ShubhamGaikwad-ug9wf9 күн бұрын
भारत इंडियन एचपी का फक्त उज्वला मिळणार आहे का
@geetamishra97912 ай бұрын
Thank you Sar apha sarkari yojna ki jan Kari dete ho par dada hame Marathi Jada nhi samghati
@ganeshtokapure59383 ай бұрын
खूप छान साहेब खूप खूप अभिनंदन तुमचे जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤❤😊🎉
@kshirsagarpankaj2771Ай бұрын
रेशन कार्ड पूरुषाचा नावे असल तरीही तीन सिलेंडर फ्रि भेटणार का
@Pranav___edit73 ай бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
@PrakashKardhajane2 ай бұрын
सर मग आम्हाला दोन व्यक्ती दत्तक घ्यावे लागेल❤❤
@SurajRathod-pw2rf12 күн бұрын
dada amla gurkul bhat l amch nav yabi Al
@poonamwaghmare69742 ай бұрын
ओके सर
@NandaBabar-tl4fw8 күн бұрын
तुमच्यासारखे तुम्हीच great
@rekhasonkamble19462 ай бұрын
Pandhare Reshankard mhanje kay?
@dadajigobade40822 ай бұрын
Khoop chhan sangitla sir thanku
@neetakadam1134Ай бұрын
पाच सदस्यांची अट रद्द झाली पाहिजे .ही सरकारला विनंती आहे.
@amitlandge62742 ай бұрын
साध्या व सोप्या भाषेत खूप छान माहिती सांगितली सर, या पुढील येणारे विडीओ पण अशाच पद्धतीनं टाका सर, खुप खुप धन्यवाद सर
@Jivan-z1nАй бұрын
Good 👍
@DipaliKantute21 күн бұрын
बँकेचे नवीन अकाउंट असेल तर केवायसी करायची गरज आहे का परत
@KrishnaChipade-w1e2 ай бұрын
Sir Gas Mahilyachacha navaneilanar aahe ka
@RupaliGhawali-wn1dcКүн бұрын
पाच सदस्यांची अट रद्द करा
@Lexicon-e3qАй бұрын
Last month konta form bhrnyasthi
@DarashanaDhuri-vc6vc2 ай бұрын
Sir khupch chan mahiti deta ,,🙏sir ankhi ek ladki bahin madhli form badal bolte ekda form edit kelyaver disapproved ala tr ky Karav lagel
@ChhayaMeshram-fd3kc2 ай бұрын
Barobar ahe sar
@diptividiya9724Ай бұрын
दादा,एकी कडे सरकार ने अस जाहिर केल की जि महिला लाडकी बहीण योजनेत पात्र असेल तीला तीन सिलिंडर मोफत मिळतील तिच्या नावावर गॉस कनेक्शन असेल तर आणि एकीकडे जाहिरात केल जर गॉस कनेक्शन 1 जुलै पर्यंत ज्या महिलेच्या नावावर असेल त्याच महिलांना तीन गॉस सिलिंडर मोफत मिळतील मग आता ज्या महिलेच्या नावावर सिलिंडर नसेल तीन आता नावावर करुन घेतला तर तीला तीन सिलिंडर मिळतील का नाही. कारण गॉस मिस्टराचा नावावर आहे या करीता लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या महिलेने सिलिंडर आता नावावर करुन घ्यायचे की नाहीत
@pranaliphadtare696Ай бұрын
Link kele pan pese aale nahit sir
@VijayRathod-dy5riАй бұрын
सर गॅस कनेक्शन कोणाच्या नावे असणे आवश्यक आहे. पात्र लाडक्या बहिणीच्या की, कुटुंब प्रमुख माणसाच्या हा प्रमुख मुद्दा तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही. पुढच्या वेळेस पुढील व्हिडिओमध्ये,जरूर जरूर सांगावे. 🙏🙏🙏
@gulabmujavar3834Ай бұрын
सर आमचा कारडावर 6 नावे आहेत पंरतू आणलाइण 3 च नावे आहेत त्याच काय सांगा
@SadikAttar-e5j3 ай бұрын
सतिशशिदे पाटील सर खूप खूपधनवादं देवतुमाल अशीचशुद बुधिदेवो हीच प्रार्थना
हाम दो वहा.मारे दो मनतय पण शासन आशा आटी नियम विचार का करून आटी का लागु करत नाही
@sayalikate78163 ай бұрын
5 mansachi Ath nko aanhi tr 3 aahe ..aani waet reshan card aahe sir pn mala aamcha 3 gacha kadaycha aahe nvin to sasracha waet aahe ...kay krayla lagel sanga
@RamraoPatil-vb6cv3 ай бұрын
५ सदस्य आट रद्द झाली पाहिजे
@BalasahebDeshmukh-t4p3 ай бұрын
चांगली माहिती आहे
@nirmalalohitkarlohitkar74113 ай бұрын
५ सदस्य ची अट रद्द करण्यात यावी ही विनंती
@UshaMunde3 ай бұрын
पाच सदस्यांची आठ रद्द करा तुम्हीच म्हणता हम दो और हमारे दो पाचवी व्यक्ती आणायची कोठून
@ShivajiGurav-u8q9 күн бұрын
कीती दिवसात अनुदान मिळेल
@KaranBachate-u7e3 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब जय हो माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ParvatiBhande-ek2nmАй бұрын
बरोबर आहे सर आता तर एक बच्चा सबसे अछा मन त्या नी काय कराव
@PrabhakarShende-q6w6 күн бұрын
Amala mule nahit tar amàla fayda ho el ka
@sanjayhatwar834011 күн бұрын
पाच सदस्य अपात्र करून चार च्या आतील म्हणजे सिमीत कुटुंब पद्धती आणि दुसरी अट पुरुषांच्या नावावर असलेलं कनेक्शन त्या केशरी आणि पिवळ्या राशन कार्ड धारक पुरुषांच्या नावावर असलेलं कनेक्शन लाभार्थी झाले तर महिलेच्या नावाने कनेक्शन करण्याची आवश्यकता भासणार नाही....😂😂😂 😢😢😢😢😢
@RupaliGhawali-wn1dcКүн бұрын
राहिलेल्या बहिणी चे काय त्यांना कधी पैसे देणार त्या खूप नाराज आहे जुलै मध्ये फोम भरुन पण पैसे नाही माझा तर फोम चेक झाला नाही अपरू मेसेज आला नाही पोस्ट लिक आहे
@Rekhanikam-b2r14 күн бұрын
आम्ही चार नेबर आहे तर आमहालां गैस सिलेंडर मिळेल का
@GuddiKadam-o1bАй бұрын
खुप छान माहीती दिली
@sandipshinde66898 күн бұрын
आमच्या,घरात,4, सदस्य आहे आमाला,3सिलींडर, मिळेल का केशरी, रेशनकार्ड आहे
@anitachauhan4310Ай бұрын
Sir very nice good king 👑💯💖
@UJWALAJADHAV-n5h3 ай бұрын
सरकार चुकीचे करत आहे घरात नवरा नाही मी आणि मुलगा आहे मग काय करायचे
@MandodhariKathar-hi4rd8 күн бұрын
छांनमाहीतीदीलीधन्यवांदसर
@hausapalve14333 ай бұрын
पाच सदस्याचे आठ रद्द करा आम्ही घरात दोघेच आहोत दोन मुलं बाहेर आहेत कुपनावर दोघांचे नावे आहेत मग आम्ही काय करावे
@dattatraychintalwar94353 ай бұрын
Mazyakde char sdsy aahet eka sathi tri kru ka
@ujjawalabhalerao99633 ай бұрын
अगदी बरोबर सर
@netragawali3019Ай бұрын
दादा छान माहिती देत आहेत मी तालुका पालघर मधून व्हिडीओ बघते