हे कपाळ करंट्यांना केव्हा कळणार?

  Рет қаралды 26,123

Anay Joglekar

3 ай бұрын

Edited by VideoGuru:videoguru.page.link/Best

Пікірлер: 245
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 3 ай бұрын
व्वा व्वा भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची माहिती दिलीत. वाढवण बंदराचा विरोध मोडून काढायलाच हवा महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी. धन्यवाद अनयजी.
@ramraokulkarni4265
@ramraokulkarni4265 3 ай бұрын
तुमचे ज्ञान अगाध आहे...तुम्ही वारंवार नवीन अभ्यासपूर्ण गोष्टी सादर करता ज्याकडे इतरांचे लक्ष ही नसते किंवा त्या बद्दल त्यांना एवढी माहिती पण नसते
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 3 ай бұрын
केरळच्या विझिंजिम बंदरा नंतर लगेचच आणि असेच खूप मोठ्ठे बंदर महाराष्ट्र राज्यातील वाढवण येथे बनणार आहे...हे ही खूप आनंदाची बातमी आहे....🙏🙏🇮🇳🇮🇳👍👍
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 3 ай бұрын
अनंत अडचणी येणार आहेत हे बनायला!
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 3 ай бұрын
रिफायनरी आंध्रा ने already पळवली
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏🙏
@kaustubhkulkarni1418
@kaustubhkulkarni1418 3 ай бұрын
​@@chintamaniranade2388 नाही ती east coast refinery आहे
@shobataimojad7011
@shobataimojad7011 3 ай бұрын
​@@wasudeomarathe6417😊😅😅😅😊😊
@bharatithakar8247
@bharatithakar8247 3 ай бұрын
नेहमी प्रमाणे राजकारण सोडून वेगळी, महत्वाची घटना तुमच्या मुळे समजली. धन्यवाद 🙏🙏🌷
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 3 ай бұрын
हिंदूंना मुसलमान बनवणे फार सोपे आहे..... हिंदूंना ख्रिस्ती मिशनरी बनवणे फार सोपे आहे पण हिंदूंना हिंदू बनवणे फारच कठीण आहे.....🙏🙏
@miteshmarutiwalunj
@miteshmarutiwalunj 3 ай бұрын
Paise gheun sagle badaltay hindu muslim dalit.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏
@VijayPatil-og6ls
@VijayPatil-og6ls 3 ай бұрын
दुर्दैवानं हे खरं आहे 😢
@niveditakhot3382
@niveditakhot3382 3 ай бұрын
Khar aahe
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 3 ай бұрын
हिंदूंमध्ये एकी नाही हे आपले सर्वात मोठे दुर्दैव आहे 😢
@abhaydamle9409
@abhaydamle9409 3 ай бұрын
मी तुमचे आर्थिक आणि परदेशासंबंधी राजकारण हे व्हिडिओज न चुकता बघतो. मला ते आवडतात. महाराष्ट्राचे राजकारण सोडून आपले बहुतेक व्हिडिओज मी पाहतो.
@chitrathale7442
@chitrathale7442 3 ай бұрын
100% kharay
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 3 ай бұрын
ही बातमी पाहिली, इंग्रजी माध्यमावर पण मराठी माध्यमांवर नाही कारण श प ची,राऊतची कुबट वक्तव्ये,आणि उ ठा चे आ ठा चे बायकी टोमणे अंबानींकडील लग्न सोहळ्याचे वर्णन करण्यातच मग्न होती!अनयजी फार छान माहिती दिलीत आभार!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 💐🌹🙏🙏
@santoshkudale1483
@santoshkudale1483 3 ай бұрын
आपण म्हणता ते बरोबर आहे
@kaustubhkulkarni1418
@kaustubhkulkarni1418 3 ай бұрын
अंबानींच्या लग्नात नाचणार कोण..आम्हाला फक्त हप्ते घेणं कळत
@vidyabhole4115
@vidyabhole4115 3 ай бұрын
😂😂
@Prabha-d1h
@Prabha-d1h 3 ай бұрын
Very nice.Informative Video.Thanks Anayaji
@latamehta9241
@latamehta9241 3 ай бұрын
खूपच छान माहिती. आपल्या महाराष्ट्रात वाढवणं बंदर होण्यासाठी सर्व राजकीय विरोधाला झिडकारून जनतेने साथ देणे गरजेचे आहे.
@mangalmahajan2985
@mangalmahajan2985 3 ай бұрын
खूप उपयुक्त व 13:41 अभिमान वाटेल अशी माहिती इतर चॅनेलवर क्वचित ऐकायला मिळते
@rajandixit1280
@rajandixit1280 3 ай бұрын
वाढवणं बंदर फार महत्वाचे आहे
@yashwantnagam5583
@yashwantnagam5583 3 ай бұрын
महाराष्ट्रात बर्म्युडा ट्रँगल चां शेवट झाल्याशिवाय प्रगती पथावर जाणार नाही. उभाठा ची कीव येते.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 3 ай бұрын
उबाठांचा विरोध कोकणवासीयांना समजेल तो सुदिन!
@milindrokde7233
@milindrokde7233 3 ай бұрын
वाढवण बंदरासाठी केंद्र सरकार उबाठाला "खुश" का करत नाही ?
@adnyat
@adnyat 3 ай бұрын
@@milindrokde7233 १०% म्हणजे किती होतात माहितीये का? आणि एकाला दिले की सगळे मागे लागतील. अत्यंत चुकीचा पर्याय
@subhashb789
@subhashb789 3 ай бұрын
अनय जी, वेगळा आणि राष्ट्रहिताचा हा प्रकल्प सोप्या भाषेत समजावून सांगितला. धन्यवाद !
@sanjaybenere383
@sanjaybenere383 3 ай бұрын
धन्यवाद अनयजी, माहितीपूर्ण सादरीकरण.
@prashantdeshpande45
@prashantdeshpande45 3 ай бұрын
धन्यवाद अनयजी, 2014 नंतर भारतात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत, विकसित भारत होण्यासाठी गरजेच्या आहेत, भाजपा हे किंवा अशा अनेक झालेल्या किंवा होत असलेल्या विकासकामांचा का प्रचार करत नाही हे गुढ आहे. सर्वसामान्य लोकांना या गोष्टी माहीतच नाहीत, तुमच्यासारख्या मुळे नजरेत येत आहेत.
@madhurajoshi8535
@madhurajoshi8535 3 ай бұрын
धन्यवाद अनयजी,!अशा positive बातम्या कुठल्याही tv channel वर दाखवल्या जात नाहीत !
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 3 ай бұрын
अनयदा खूप छान जनतेने अशा उपक्रमांकडे राजकारणा पलीकडे पाहिलं पाहिजे, कुणाचं वयक्तिक नुकसान होत असलं तरी देश, राज्य याना होणारा।मोठा फायदा बघितला पाहिजे , देश /राज्य पुढं गेलं तर त्या देशातील आपण आपोआप पुढं जातो, आपली प्रगती होते
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 3 ай бұрын
विझिंजिम बर्ननडेंन बंदर हे भारतातील पहिले मोठे बंदर बनले आहे........💐💐👍👍🇮🇳🇮🇳🙏🙏
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 3 ай бұрын
अदानी अंबानी यांच्या नावाने शंख फुंकणारे आता अदृश्य झाले ...
@mahendrakokate644
@mahendrakokate644 3 ай бұрын
विरोधकअदानी च्या मुलाच्या मुलाच्या लग्नाला नाचत आहे
@vandanaranade4448
@vandanaranade4448 3 ай бұрын
अशी माहिती तुमच्या कडूनच कळते.एरवी एवढी महत्वाची गोष्ट माध्यमातून दाखवली पाहिजे.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 3 ай бұрын
हे सर्व मोदी सरकार करते. पण तेथिल जनता मतदान करते खानगरेसला आणि त्यांच्या मित्र पक्षानाच.
@manisbhat
@manisbhat 3 ай бұрын
माहिती पूर्ण video दिल्याबद्दल धन्यवाद, असेच चांगले विषय निवडत राहून आम्हाला माहिती देत रहा.....
@aratijoshi7853
@aratijoshi7853 3 ай бұрын
तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावर बोट नाही हे मला खूप आवडतं. 😊 तुमच्यामुळे नवीन नवीन इंटरेस्टिंग माहिती मिळते.
@Aanha782
@Aanha782 3 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहीती, वाढवण ला विरोध करणारे महाराष्ट्र विकास विरोधी आहेत
@ushanagwekar6137
@ushanagwekar6137 3 ай бұрын
वेगवेगळ्या विषयांवर vdos करून आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shrikantjoshi2911
@shrikantjoshi2911 3 ай бұрын
Sir aplya bolnyala tar todch nahi.very well.Best of luck.
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 3 ай бұрын
लोकांना ह्याचे अप्रूप नाही आहे. चांगल्या गोष्टी व्हायला हव्यात पण देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना कसे सरळ करणार याची वाट सामान्य जनता पहात आहे. याचा अँक्शन प्लॅन काय ते सांगायला हवे आणि ते होताना दिसले पाहिजे.
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 3 ай бұрын
नेहमी प्रमाणे आपले विश्लेषण माहिती पूर्ण आणि वर्तमान बातमी चे असतात, धन्यवाद अनय जी🙏
@pinkmoon4328
@pinkmoon4328 3 ай бұрын
व्वा, खूपच छान बातमी. धन्यवाद अनयजी.
@manjiripatkie9254
@manjiripatkie9254 3 ай бұрын
अनयजी, तुमच्या विश्लेषणामुळेच हे विषय आम्हांला कळतात. तुमचे मनापासून आभार!!
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 3 ай бұрын
ट्रान्सशिप बंदर भारतात झाल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.
@sandeepkambli5824
@sandeepkambli5824 3 ай бұрын
देशालाच धक्क्याला लावणारे नेते असल्यावर एवढ्या मोठ्या जहाजा साठी बंदर बांधायचा विचार करतील कशाला ..
@sahilmhalaskar8151
@sahilmhalaskar8151 3 ай бұрын
अनयजी भाऊंच्या तोरसेकरांच्या बायको नंतर आंतरराष्ट्रीय मार्केट माहीती फक्त तुमच्या कडे मिळतेय
@vilastambulwadikar6353
@vilastambulwadikar6353 3 ай бұрын
मराठी माध्यमांकडून ही माहिती मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
@anil011250
@anil011250 3 ай бұрын
अनयजी, फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@vikasbhatkar3991
@vikasbhatkar3991 3 ай бұрын
अनिल भाऊ मस्त चांगली माहिती दिलीत धन्यवाद
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 3 ай бұрын
राजकारण्यांना लाज नाही , सामान्य लोकांबद्दल ह्यांना काहीही वाटत नाही फक्त स्वार्थ महत्त्वाचा
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 3 ай бұрын
Very insightful 👏 always wait and like to listen to you for the variety of subjects you take!
@udayk7470
@udayk7470 3 ай бұрын
योग्य माहिती .खर तर सेंट्रल govt ने याची सर्व न्यूज मध्ये सविस्तर माहीत द्याल्या हवी होती . Handling १८ k container in one day is very great achievement.
@nitinambure8282
@nitinambure8282 3 ай бұрын
ह्यांचं नुकसान होतंय त्यांना योग्य तो मोबदला अगोदर देऊन बंदरावरील काम सुरू व्हायला पाहिजे.
@arvindkumbhar6965
@arvindkumbhar6965 3 ай бұрын
Nice content
@alaknanadakapase2098
@alaknanadakapase2098 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. आपले vedio खूप माहिती detat
@rdkrdk2038
@rdkrdk2038 3 ай бұрын
Content च्या बाबतीत अनय जोगळेकर यांचा मराठी U Tube channel सर्वांत पुढे 👌👌👌. खूप छान माहितीपूर्ण, विविधता, तत्परता असे व्हिडिओ असतात.
@jayantgogate8101
@jayantgogate8101 3 ай бұрын
अगदी बरोबर.
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 3 ай бұрын
Agreed
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏
@maheshhh1980
@maheshhh1980 3 ай бұрын
Very true
@lpkolhe
@lpkolhe 3 ай бұрын
एकदम बरोबर 👍👌
@bhushanmarde7084
@bhushanmarde7084 3 ай бұрын
कोणताही प्रकल्प होत असताना स्थानिक इकोसिस्टमचा विचार केला पाहिजे. हजारो कुटुंब तेथे पूर्वापार चालण्याऱ्या व्यवसायावर अवलंबून असतात. विशेषता मच्छीमार समाज यामध्ये अडचणीत सापडतो. जशी शेतकाऱ्यांना नुकसान भरपाई देता येते, ज्याद्वारे ते नवी शेती विकत घेऊ शकतात. पण मच्छीमारांना मासेमारीसाठी पर्यायी समुद्र नसतो. तेव्हा त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. ते होताना दिसत नाही.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 3 ай бұрын
अनयजी विविध विषय मांडता त्याबद्दल अधिक जाणून घेण्याचे कुतुहल जागृत होते!तरूणांनी जागृत व्हावे!
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 3 ай бұрын
Nice presentation Anay ji ! 👏 👌 keep it up! 💯
@rahulpanditrao5954
@rahulpanditrao5954 3 ай бұрын
सुंदर सादरीकरण, जर उभाठा ला हे कळून घ्यायचे नसेल (कारण ह्यात काहि खायला चान्स नाही ना!) तर राज्याच्या पर्यायाने देशाच्या भल्यासाठी ह्यांना फाट्यावर मारून रेटून असे प्रकल्प केलेच पाहिजेत, सत्ता संतुष्टी सरकार न होता जनता संतुष्टी असावं.
@Pebbapai
@Pebbapai 3 ай бұрын
Very good news Anayji! Thank you so much for explaining our own strength in the international market. You also explain international situations with nation's history and present relevance so well. Please continue your good work!!
@prasadkulkarni6249
@prasadkulkarni6249 3 ай бұрын
अनय जी खूप सुंदर आणि माहिती पूर्ण content. अतिशय धनयवाद. नवीन स्वरुप चांगले आहे.
@sandhyabade2050
@sandhyabade2050 3 ай бұрын
आपल्याकडे फक्त विरोधाच राजकारण फारच आहे.ह्यात आपलं किती नुकसान होतं हे माहीत असून विरोध करायचा आणि दाखवायचं की आम्हाला नागरिकांची किती काळजी आहे.बेक्कार आहे सगळं.🙏
@taranathrege164
@taranathrege164 3 ай бұрын
आपला मिडिया अशा देशाला अभिमान वाटाव्या अशा बातम्या देणार नाही. फक्त पैसे खाऊन देशा विरोधात बातम्या देतात. म्हणून जोगळेकर सर तुमच्या कडून ह्या चांगल्या बातम्या कळतात. धन्यवाद.
@kanchanmalamane1243
@kanchanmalamane1243 3 ай бұрын
आणि जी तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळते
@kiransharma2548
@kiransharma2548 3 ай бұрын
Anay ji you have a very good mix bag of information well explained for people to understand easily....proud of you. ... Best wishes.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 3 ай бұрын
मुंबई बंदरात १९८१ - १९८२ मध्ये दोन क्रेन ( QGC ) बसविल्या होत्या त्या वर्षातुन फार कमी काळात चालु स्थितीत असायच्या.. क्रेनच्या संख्येत भर पडली नाही आणि आज १० ते १५ वर्षापुर्वी त्या भंगारात निघाल्या.. तीन चार वर्षापूर्वी पर्यंत या बंदरात कंटेनरची ये-जा नावालाच उरली होती.. भारतात सर्व बंदरांत डाव्यांच्या युनियनचे ( अर्बन नक्षलचे ) वर्चस्व आहे आणि जे काही झाले ते चीनची ताकद वाढवण्यासाठी केले गेले हे स्वतंत्रपणे सांगायला नको..
@rucharanade3771
@rucharanade3771 3 ай бұрын
आपण भारतीय करंटे आहोत. मोदी सरकारने सब का साथ सब का विकास घोषणा दिली. तेव्हा सरकारकडून सर्व लाभ घ्यायचे. मत देताना जात आणि धर्म बघून मतदान करायचे. देशाचा विकास गेला खड्डात.😢 भारतीय जनतेला देशहित कधी समजणार 😢
@prasad1962
@prasad1962 3 ай бұрын
धन्यवाद ! अतिशय सुंदर माहिती...
@ashoksarode336
@ashoksarode336 3 ай бұрын
ज्यांना प्रत्येक ठिकाणी टक्के दिसतात ते काय विकास करणार वरून बोलणार उद्योग पळवले गुजरात मध्ये तिकडे जाऊन जेवणाला पसंती देणारे राज्याची काय भल करणार .
@hemantphatak8572
@hemantphatak8572 3 ай бұрын
राजकीयदृष्ट्या वाढवणं बंदराला फावड्याचा विरोध होतं असेल तर त्याचा मानभावी पणा मोडुन काढुन हे बंदर व्हायलाच पाहीजे
@pbvajirkar
@pbvajirkar 3 ай бұрын
Simply great! But we learnt it from you only. Thank you.
@andypandit1
@andypandit1 3 ай бұрын
सुंदर बातमी. नाहीतर आजच्या टाइम्स मधल्या अगदी पहिल्या पानावरच्या बातम्या पहा.
@Shrihal
@Shrihal 3 ай бұрын
उबाठा ला कधी कळणार या गोष्टींचे महत्व?
@milindrokde7233
@milindrokde7233 3 ай бұрын
सगळ्यांना सगळ कळतय... पण भाजपने थोडा हिस्सा दिला पाहिजे ना !!
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 3 ай бұрын
खूप छान माहिती, खूप छान विश्लेषण
@pawanvilegaonkar25
@pawanvilegaonkar25 3 ай бұрын
Very informative ❤
@subhashchonkar657
@subhashchonkar657 3 ай бұрын
ह्यांनी आजपर्यंत काय केले रिफायनरी, मेट्रो आणि धारावी पुनर्विकास फक्त खोडा घातला
@KaushikDatye
@KaushikDatye 2 ай бұрын
खूप सुंदर माहिती. नेहमीप्रमाणे वेगळा विषय
@jarvi5019
@jarvi5019 3 ай бұрын
The best
@SAB-kt1jd
@SAB-kt1jd 3 ай бұрын
आमची सत्ता असली की हक्काने हप्ते मागता येतात.
@ravindrachavan3310
@ravindrachavan3310 3 ай бұрын
सुंदर व्हिडिओ 👍
@sanketghanekar2976
@sanketghanekar2976 3 ай бұрын
माझ्या माहिती नुसार आपल्या राज्यातील जयगड बंदरात देखील असाच यशस्वी प्रयत्न झाला होता. कृपया यावर प्रकाश टाकावा. जिंदाल उद्योग समहू यांनी गुंतवणूक केली आहे.
@PagareSaheb
@PagareSaheb 3 ай бұрын
उत्तम आहे
@adityakarmarkar6699
@adityakarmarkar6699 3 ай бұрын
नवीन विषय नवीन माहिती, उत्कृष्ट विवेचन
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 3 ай бұрын
छान विश्लेषण🎉🎉
@shamsundarkhare6054
@shamsundarkhare6054 3 ай бұрын
परखड व माहितीपूर्ण व्हीडीओ. कुठल्याही सकारात्मक तेची उध्घवाकडून अपेक्षा करता येणार नाही
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 3 ай бұрын
आपण फडणवीस यांना सांगा , वाबवण बंदर. होऊ द्या
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 3 ай бұрын
से वाटते विरोध होण्या साठी परकीय पैसा ओतला जात असावा. विरोध कधी कधी अचानक मावळतो सुध्दा............... .............
@rujutapawar3208
@rujutapawar3208 3 ай бұрын
Thanks Anay Very nice explained Very informative video Thanks for sharing.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 3 ай бұрын
पालघरच्या वाढवण बंदराला विरोध करणाऱ्यांनाच जनतेने धक्क्याला लावले पाहिजे. बंदरांना बंदरांचा उपयोग कसा कळणार ? कारण शेवटी बंदरच ते. 😂 TEU = Twenty Feet Equivalent Unit It's worldwide renowned unit of Measurement for Containers.
@snehalshirodkar
@snehalshirodkar 3 ай бұрын
Finally विझिंजीम बंदराचा व होऊ घातलेल्या वाढवण बंदराद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ केलात...लवकरच वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी अरण्यरुदन सुरू होईल.
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 3 ай бұрын
** अजयजी, राजकारणा व्यतिरिक्त अन्य माहितीपर व्हिडिओ खुप छान वाटतात. ** अशा प्रकारची बंदरे सागर किनाऱ्यावरील प्रत्येक राज्यात किमान एक तरी बंदर होणं गरजेचं आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तसेच वेळेची बचत होऊ शकते. ** कोकण विकासाच्या मार्गात मुंबईचा बहुरुपी नेहमीच काड्या करत आला आहे. कोकणचा विकास झाला तर मुंबईतील चाकरमानी मंडळी मुंबईत येणे बंद होईल व सद्या जे कोकणवासी मुंबईत आहेत ते परत कोकणात परततील. हक्काचा मतदार नसला तर मुंबईच्या मलिद्यावर ताव मारता येणार नाही. म्हणूनच विरोधात बोंबाबोंब केली जाते.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 3 ай бұрын
Anayaji, your videos very informative and discuss happenings round the world related to Bharat too.Also the politics is also made in simple language for commoners to decipher. ❤
@medhapendharkar8906
@medhapendharkar8906 3 ай бұрын
चांगली माहिती मिळाली 👌
@sunilgokhale
@sunilgokhale 3 ай бұрын
very important topic has been covered. Thanks Anay-ji
@maheshwarimirajkar5451
@maheshwarimirajkar5451 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 खुपच सुंदर माहीती
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 3 ай бұрын
अनयजी नमस्कार, आजचा विषय खुप छान मांडला आहे. सध्या तुम्ही प्रत्येक व्हिडिओ साठी वेगळा टी शर्ट घालतात, छान दिसत आहात. असंतुष्ट उबाठा महाराष्ट्र राज्यात कोणत्याही नवीन प्रकल्पात कायमच विरोधात
@सतीशदलवी
@सतीशदलवी 3 ай бұрын
बीजेपीचे नवे घोषवाक्य "चला लोकसभेला पुन्हा 2 सीट्स वर येऊयात " जय श्रीराम
@ShripadLikhite
@ShripadLikhite 3 ай бұрын
Sir , I was witness to demonstrations by CPM backed by its allies in Trivandrum and surroundings not once but twice in the last three years ! CPM did everything to sabotage this port. Ultimately, Adani had to seek protection from Kerala HC after which the construction was completed speedily and it was commissioned operationally. The other day same CPM CM was at the forefront to claim credit for it. I believe that same will repeat in Maha. Once the Wadhawan will be completed same leaders will vie with each other for tenders , contracts and other benefits apart from claiming credit in electoral politics.
@anandvakil6147
@anandvakil6147 3 ай бұрын
विविधता हे अनयजीं चे वैशिष्ट्य आहे
@yashwantpangarkar9539
@yashwantpangarkar9539 2 ай бұрын
Anay ji Excellent coverage of this economic topic.
@vishnukanse9015
@vishnukanse9015 3 ай бұрын
Very nice
@hanumantnadkarni8826
@hanumantnadkarni8826 3 ай бұрын
आपण एवढ सुंदर विश्लेषण करता पण हे फक्त मराठी भाषिकांनाच कळत, तेव्हा हेच हिंदीमधे आणि इंग्रजीमधे केल्यास जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि भाजपचे धोरणही कसे लोकाभिमुख व देशाच्या भल्याचे आहे हे कळेल, धन्यवाद.
@narendrasabnis2939
@narendrasabnis2939 3 ай бұрын
Thanks Anay ji for one more informative video from your channel. Your innovative videos are always awesome ❤
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 3 ай бұрын
👍👍👍👍
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 3 ай бұрын
खूप update अनयजी .
@pranotijoshi8472
@pranotijoshi8472 3 ай бұрын
वाढवण बंदराला विरोध करणाऱ्यांना एकदा फिरवून आणावे
@anantdeshkulkarni6373
@anantdeshkulkarni6373 3 ай бұрын
Anay ji Shubh Prabhat. Great, good information.
@krushnanathPawal-tu2tn
@krushnanathPawal-tu2tn 3 ай бұрын
Atishay mahiti purn vdo.
@maheshthakare6459
@maheshthakare6459 3 ай бұрын
🙏🙏👍 धन्यवाद अनयजी! नमस्कार!🙏🙏
@jaykumarkarera8910
@jaykumarkarera8910 3 ай бұрын
R/sir, Visionary aspect & it's benifits should be taught in our education, so that new gendation visionary look can be devloped.
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 18 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 14 МЛН
10 Coolest Ways to Flip a Bottle!
0:23
Colin Amazing
Рет қаралды 43 МЛН
Гости в шоке 😂 #shorts
0:24
Владислав Шудейко
Рет қаралды 1,7 МЛН
Naloong - A revolta das formigas
1:00
CB MIDIA
Рет қаралды 38 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
0:47
火影忍者一家
Рет қаралды 105 МЛН