Рет қаралды 1,276,432
हे खरच आहे खरच झाल भारत भुमी वरी अहो ब्रामनाच्या पोरी by didi_anjali_bharti
स्वर : दिदि अंजली भारती मो.7350444194
गीत: सुदेश गुळदे
हे गीत फार जुने आहे माझा जन्म सुध्दा नोहता पन आज ह्या गिताचे कवी हयात नहि माझे सुदेशकाकाजी गुडदे यांची आठवन म्हनुन हे गीत मी यू टू ब टाकत आहे गयर समज करुण घेउ नय प्लीज कारन आज आम्ही बौध्द आहोत 1956 च्या अगोदर महार होतो आज नाहि जयभिम जय बुध्द