@SSP. अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम आणि वाटसप चॅनल वर माहिती घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल लिंक:t.me/+-o5h_AbO... वाटसप चॅनल लिंक:whatsapp.com/c...
Пікірлер: 54
@Harisakhi-s2p8 ай бұрын
Jai shree gurudev ji jai sachidanand ji 🙏 aaple koti koti Aabhar aaplya ashirvadane ya janmi guru labhale manapasun Runi aahe pudhil vatchalis Aashirvad dya sir🙏🙏🙏🙏👍
@shailajachaudhari52428 ай бұрын
खुप खुप आभारी आहे माऊली
@sarojkhadilkar17998 ай бұрын
खुप छान माहिती 🙏🙏
@sushmamahajan55428 ай бұрын
खुप सुंदर माहिती
@PoonamLohar-cy9zx8 ай бұрын
खूप खूप आभारी आहे गुरुदेव 🙏
@CrEaTiVeArTGaLLeRy1118 ай бұрын
छान माहिती, धन्यवाद सर 🙏🏻
@suchitajadhav57698 ай бұрын
💐💐🙏🙏🙏
@vandanajadhav14618 ай бұрын
धन्यवाद
@janavighogare93118 ай бұрын
Happy Holi Dada
@Defused_gaming-r4y8 ай бұрын
धन्यवाद !
@deepakphalak22658 ай бұрын
Thank you दादा
@rahulwankhede35238 ай бұрын
धन्यवाद दादा
@kalpanabhojane1878 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप छान पध्दतीने साधना कशी करावी ह्याचे मार्गदर्शन केले.
@preetilandge29179 ай бұрын
दादा खूप खूप धन्यवाद vdo टाकला त्याबद्दल ❤
@manasidavane91618 ай бұрын
सर तुम्हाला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप सोप्या भाषेत साधने विषयी समजावून सांगितले. धन्यवाद सर 🙏🙏🙏जय शंकर 🙏🙏🙏...ह्या 3 दिवसात शंकर गीता पारायण केले. खूप समाधान लाभले. महाराजांची कृपा अणि आपले चांगले मार्गदर्शन असेच पुढे ही मिळो ही सदिच्छा. 🌻🌻🌻
@soniyadeshmukh26768 ай бұрын
Sir, tumhala pan happy holi
@gautamtapase88288 ай бұрын
❤
@jyotirampatil81439 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. जय शंकर
@chetangadekar99 ай бұрын
धन्यवाद...आभारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@swami-d2v8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@manishapise83878 ай бұрын
mast
@sonaltodankar25499 ай бұрын
होलीका साधने बद्दल छान मार्गदर्शन केले. धन्यवाद सर जय शंकर 🌹🙏
@MrSeemajadhav9 ай бұрын
अनेक नवीन व्यक्तींना साधना करता येईल अशी सोपी सरळ भाषा वापरून सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे आभार आणि ब्रम्हांड शक्ती तुम्हाला भरभरून आनंद देवो ही प्रार्थना.
@brownboygaming18268 ай бұрын
Khup chhan mahit...
@pranavkadam70219 ай бұрын
उपयुक्त माहिती....सेशन पण छान झाले.. साधकांनी याचा लाभ घ्यावा...दादा तुम्ही साधकांच्या उन्नती साठी जे प्रयत्न करत आहे ते खूप कौतुकास्पद आहे असेच तुमचे मार्गदर्शन साधकांना मिळत राहावे हिच आई जगदंबा चरणी प्रार्थना
@macchindrapawar74639 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🏻 आपण नेहमी साधकांना मार्गदर्शन करता सेशनच्या माध्यमातून तर कधी व्हिडिओ माध्यमातून त्याबद्दल पुनः आभार ईश्वर तुमच्या मनोकामना पूर्ण करो ❤ श्री स्वामी समर्थ ❤️ जय शंकर 🌹🙏🏻
@suvarnagaikwad11889 ай бұрын
खूप धन्यवाद सर तुम्ही परत साधना विषयी सांगितले
@ashokkangane2099 ай бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे 🎉
@deepadesai4259 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@archanaamale68009 ай бұрын
धन्यवाद दादा..श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@smitaprakashwankhedkar60259 ай бұрын
धन्यवाद दादा! श्री स्वामी समर्थ जय शंकर महाराज 👏🏻
@shitalchavan73889 ай бұрын
धन्यवाद दादा!
@jayshrimalve30389 ай бұрын
धन्यवाद सर
@vandananakhate-qy7wq9 ай бұрын
Upyukt mahiti
@aparnajoshi63689 ай бұрын
धन्यवाद दादा🙏🙏
@varshapatil42828 ай бұрын
Mantra Sidhha zala tar kai hote 🙏
@TheSwati299 ай бұрын
👏
@vidyachavan28129 ай бұрын
🙏🏻🌹
@UNNATIPOULTRYFARM9 ай бұрын
खूप छान माहिती.... सेशन हे ऑडियो स्वरुपातील असतील तर आजुन छान झाले असते ..18 तारखेचे सेशन मिस झाले होते
@imemyself11039 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@vandananakhate-qy7wq9 ай бұрын
सर आपले मुख उत्तरेला ,मग दिव्याचे मुख दक्षिणेला होईल ,कसा लावायचा दिवा ,आणि खुर्चीवर बसले तर दिवा खाली ठेवायचा का
@sandeepbadadare45119 ай бұрын
नैवेद्य जर घरी बनवला जसा आटीव दुध, बासुंदी ,तर कारण मिठाई पण शेवटी बाहेर बनलेली असते.जरा बरं वाटतं म्हणून विचारले.
@nikhalasnikhil9 ай бұрын
वेळ कुठली असावी?
@rohitryaphutane11148 ай бұрын
खूप छान माहिती 18 तारखेचे सेशन मिस झाले आपली मार्गदर्शन आमच्यासोबत असेच राहू दे