भाऊ, पुण्याच्या जवळच शिरवळ येथे नामदेव भुवन या हॉटेल मध्ये पुरी भाजी खुप छान आहे. हॉटेल अगदी साध्या पद्धतीने तयार केले आहे पण पुरी भाजी खाण्या साठी हे ठिकाण शिरवळ मध्ये खुप प्रसिध्द आहे... आपण या ठिकाणी नक्की भेट देऊन तेथील पुरी भाजी, मिसळ खाऊन बघा.... अगदी साधे पण खुप चविष्ट खायला मिळेल... धन्यवाद निलेश गायकवाड
@ankurbarve6024 Жыл бұрын
Hotel Chan ahe pn spicy aye
@sohamgamingzon62045 ай бұрын
Dada otur yethil सह्याद्री मिसळ हाऊस ला भेट dya khup chan chav ahe
@dhananjaykadam7921 Жыл бұрын
Bhava .. ek number..
@manojbabtiwale96705 ай бұрын
Menukard and rate sanga
@nitesh0805 Жыл бұрын
Cover Pathik Biryani House Pimpri Tata motors road And Hotel Apulki Indori maval
@manishkadam82473 ай бұрын
Are bhau konache pan hotel che promotion Nako karu saglyat bhangar hotel aahe
भाऊ मी तुमचा व्हिडिओ बघून या हॉटेल ला भेट दिली.. अळणी भात अतिशय खारट दिला होता. करी ला पण तिखट सोडून काही चव नव्हती..
@surajmukevlogs3 ай бұрын
तुमची कमेंट वाचून खरच वाईट वाटलं पण जसा मला अनुभव आला तो मी व्हिडिओ द्वारे सांगण्याचा प्रयत्न करत असतो 🙏
@rohanpawar6189 Жыл бұрын
khup mast video👌🏻👌🏻
@surajmukevlogs Жыл бұрын
Dhanyawad 🙌
@nikss4266 Жыл бұрын
Dada daily vlog upload kr na plzzz
@surajmukevlogs Жыл бұрын
Daily eitaka possible nahi ata pan lavkarch mst vlog yeil
@rajsjadhav9709 Жыл бұрын
भावा तू खरच खूप छान काम करतोस त्या साठी तुझ अभिनंदन फक्त 1-2 गोष्टी सुचवतो पटलं तर बघ बोलण्याची लकब आणि फूड एक्सपोलर करण्याची पद्धत थोडी बदल त्यासाठी dilsefoodie bhooka sand yanche video बघ त्यातून खूप माहिती मिळेल तुला पुढील वाटचाली साठी कोटी कोटी शुभेच्छा
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
Suraj खूप छान माहिती दिली औंध मध्ये असून माहिती नवत आता नक्की जाणार श्रावण संपला की😊😂