खुप छान व्हिडिओ बघायला भेटली, दादा मी सध्या युएई दुबई येथे आहे खूप आठवण येत होती पोईसर च्या आई माऊली च्या आगमनाची पण ते तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून बघायला भेटल खूप आनंद झालं आश्याच व्हिडियो बनवत रहा...🤝🏻👌🥳
@AathvaniKokanatil3 ай бұрын
खुप छान... धन्यवाद 🙏🙏
@harshadchavan98753 ай бұрын
👌तुमचे व्हिडीओ छान असतात दादा अशेच व्हिडीओ पाठवा 🫵