Рет қаралды 13,040
ढोलताश्यांच्या गजरात आले वाजत गाजत | dhol tashyanchya gajrat aale vajat gajat | गणपती भजन
स्वरगुंज मराठी 🙏
ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत
आली गणेशाची स्वारी कशी थाटातमाटात
सण आकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा
घरी आला रे आमच्या गणपती मानाचा
काढली रांगोळी साऱ्या घरी सडा टाकुनी दारात
आली गणेशाची स्वारी...
हे अकरा दिवस मन राहते प्रसन्न
हाती मोदक लाडू घरी गोड गोड अन्न
दुर्वा ठेवून चरणात निरोप घेऊ आनंदात
आली गणेशाची स्वारी....
#गणपती_भजन
#गजानन_भजन
#गणपतीचे_भजन
#Shri_Ganeshyache_bhajan
#bhajan_Shri_ganeshachche
#श्री_गणेशाचे_भजन
#भजन_श्रीगणेशाचे