Рет қаралды 60,955
स्वरगुंज मराठी
श्रावण महिन्यात भाग्य उदयाशी आले
बंदी शाळेत जन्म बाळाचे झाले
देवकीचे बाळ बाई हळूहळू पळे
लोखंडाचे दार एका क्षणात मोकळे
श्रावण महिन्यात....
जन्मले बाळ पाऊस हळूहळू पडे
देवकी माता बाळ गोकुळात धाडे
श्रावण महिन्यात...
जन्मले बाळ आले आठवा अवतार
कंस मामाचे याने उडवले शिर
श्रावण महिन्यात....
#स्वरगुंज मराठी
#हार्मोनियम
#swargunj marathi