No video

हे माझं शेवटच सारवण🙆गावच्या घराच बांधकाम💁अडचणीत सापडलोय🤔श्रीच्या शाळेच?😔जरा जपूनच🙏

  Рет қаралды 64,186

Varsha choudhari

Varsha choudhari

Күн бұрын

हे माझं शेवटच सारवण🙆गावच्या घराच बांधकाम💁अडचणीत सापडलोय🤔श्रीच्या शाळेच?😔जरा जपूनच 🙏@Varshachoudhari
#gavakadchevlog
#dailyvlog
#routinevlog
#familyvlog
#marathivlog
#daily
#rain
#varshachoudhari
#kitchentour
#rainvibes

Пікірлер: 150
@SangitaKadam-ph6co
@SangitaKadam-ph6co 2 ай бұрын
एक सांगु वर्षा तुझी मोठी बहीण म्हणून मी सांगते श्री ला तू गावी शाळेला टाक एक वर्ष राहू दे गावाला तुझी डिलिव्हरी पण होईल गावी गावी सर्वांची मदत होते तशी सिटी मध्ये गेल्यानंतर होत नाही आता जर तुझ्यासोबत कोणी आलं तर ते काही खूप दिवस राहणार नाहीत त्यानंतर तुला श्री ला सांभाळायचं लहान बाळाला सांभाळायचं हे सगळं होणार नाही त्याच्यामुळे डिलिव्हरी गावी कर . बाळही थोडं मोठं होईल पुढल्या वर्षी स्त्रीला कोल्हापूरला घेऊन जावा मग तिथे शाळेला टाक. श्री च्याशाळेला आता एवढं महत्त्व देऊ नको. आता तुझी तब्येत महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये रिस्क घेऊ नको तू गावीच रहा. आईच्या इथे डिलिव्हरी झाली तर तुझी वहिनी आहे आई आहे. शेवटी . तुझा निर्णय मीही माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस माझ्या बहिणीला घेऊन गेले होते पण गावाकडली माणसं शेतात काम केलेली एका जागेला बसून त्यांना करमत नाही माझी बहीण लगेच माघारी आली त्याच्यानंतर सगळं मलाच करावं लागलं. लहान बाळ असल्यावर कधी काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे गावीच राहा गावी मोठी माणसे असतात सोबत काही झालं तरी ते सांगतात असं कर तसं कर परत तिकडे आपल्याला कोणीही सांगत नसतात त्याच्यामुळे खूप अवघड जातं तू गावीच रहा
@ReshmaSawant1717
@ReshmaSawant1717 2 ай бұрын
Khar ahe 2 mule sambhalne khup kathin aste mi tay madhun jat ahe na 2 mahinyache beby ani ghar nahi hot khup thakayla hote ani koni sodat sudha nahi
@vaishnavivasmatkar3756
@vaishnavivasmatkar3756 2 ай бұрын
Nako ethe राहू aai la kivha sasu la gheun ja .kivha aai kade डिलिव्हरी sathi ja
@ranjanakadam6417
@ranjanakadam6417 2 ай бұрын
ँँंँध्य़़ओो
@SangitaKadam-ph6co
@SangitaKadam-ph6co 2 ай бұрын
तू तुझ्या सासूबाईंना घेऊन गेलीस तरी त्या काय खूप दिवस राहणार नाही तिथे कमीत कमी सात ते आठ महिने तरी थांबले पाहिजे. अजून तुझ्या डिलिव्हरीला दोन महिने बाकी आहेत त्याच्यानंतर सहा महिन्याचे बाळ होईपर्यंत थांबलं पाहिजे आणि एवढ्या दिवस कोणीही तुझ्यापाशी थांबवू शकणार नाही ना तुझी आई ना सासुबाई त्याच्यामुळे तू डिलिव्हरी गावाला कर सासूबाई
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 ай бұрын
हो अगदी बरोबर माझ ही हेच मत आहे. 👍 पण वर्षा तुझ काय मत आहे ते नक्कि साग. 👍
@Shri.Swami09
@Shri.Swami09 2 ай бұрын
ताई तुला एक छान अशी गोड परी होऊदे आणि तिच्या पावलांनी तुझ्या घरी लक्ष्मी येवू दे आणि तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊदे हीच स्वामी चरणी प्रार्थना
@anjalipatil69420
@anjalipatil69420 2 ай бұрын
मान्य आहे वर्षा की इथं तुझ्यासोबत मोठी माणसे आहेत पण पुढच्या दृष्टीने सुखसोयी अपुऱ्या पडतील ग, शिवाय घराची कंडिशन पण किती खराब आहे, डिलीव्हरी झाल्यावर तुला आणि बाळाला खूप जपावं लागेल न, इतकी काळजी वाटते न तुझं पोट बघून😢कारण मी पण याच कंडिशन मधून गेले आहे, तू कोल्हापूरलाच जा आणि तुझ्या आईला बोलावून घे, ती मायमाऊली तुला नक्की साथ देणार बघ, शिवाय तिकडे शेजारी पण आहेतच न, श्री च्या शाळेचे पण नुकसान नाही होणार, डिलीव्हरी झाल्यावर एखादी बाई ठेऊन घेशील आईला मदतीसाठी, देव तुझं सर्व व्यवस्थित करो, हीच गजानन माऊली चरणी प्रार्थना🙏
@vidyavirkar6884
@vidyavirkar6884 2 ай бұрын
Maheri delivery kr ani Shree la tithech admission ghe mhnje sglch nit ani sukhrup hoel Ugach sasarchya lokan vr depends rahu nkos bcz jyala yaych ast ani kalji aste tyanna mage lagav lagat nhi ani hi vel khup important ahe tuzyasati so je soech je jael te kr. Delivery gavich ani maheri ch chan pdel tula
@mandadhongade3185
@mandadhongade3185 2 ай бұрын
इथल्या पेक्षा कोल्हापूर चांगले इथे सर्व ओपन वर घर आहे . फारच भीती वाटते
@snehaldangare5476
@snehaldangare5476 2 ай бұрын
वर्षा ताई तुला अगदी मनापासून सांगते..तू स्वतःला कणखर बनव..असे किती तरी लोक आहेत जे विदेशी राहतात आणि त्यांच्या सोबत कोणी नसते..त्यांचं ही सर्व होते नीट..तर तू सगळ्या कामाला बाई लाव आणि 2 महिने करून घे.. कोल्हापूर मद्ये माणुसकी आहे .. खुद गब्बर बन जा
@namratajadhav-bhosale1786
@namratajadhav-bhosale1786 2 ай бұрын
ताई तू माहेरी जा, तिकडेच श्री च admission कर, तुझी delivery झाली की खूप अवघड जाईल कोल्हापूर मधे बाळाला आणि श्री ला सांभाळन. एक वर्ष माहेरी च रहा ताई. म्हणजे कोणाला च त्रास नाही होणार, सर्वांची जी कामे आहेत ते पण होतील आणि तुला पण आधार सर्वांचा.
@nilammotiray9927
@nilammotiray9927 2 ай бұрын
खरतर खुप दीवस झाले ह्या विषयावर बोलेन पण बोलायचे टाळते आज रहावलं नाही म्हणून बोलते तुझं कोल्हापुरला जाणे खुप गरजेच आहे श्री ची शाळा त्यांच खुप मोठ नुकस्नान होते शिक्षणाचे. तुझ्या सासुबाईंना हे कळायचा हव त्यांनी तुझ्या बरोबर यायला हवे तुझ्या साठी तुझ्या होणार्या बाळासाठी पण त्यांना ह्या गोष्टी का कळत नाहीत तेच मला समजत नाही.. असो तुझ्या आईला माझी विनंती आहे की त्यांनी तुझ्या बरोबर पुन्हा कोल्हापुरला यावे 🙏 बाकीच्यां कडुन काहीच अपेक्षा ठेवू नये.माफी असावी काही चुकीचे बोल्ली असेल तर…….काळजी पोटीच बोलते
@atharvaghube8119
@atharvaghube8119 2 ай бұрын
True
@laxmankhalapure9861
@laxmankhalapure9861 2 ай бұрын
Jyala gavi sheti ahe tyalach kalt kay adchni astat
@Ruchira.Jagtap
@Ruchira.Jagtap 2 ай бұрын
👍🏻
@vaishnavijondhale4616
@vaishnavijondhale4616 2 ай бұрын
Thumi ekda shyanukitchen mhanun Chanel ahe titha jaun bagha tya ladies la 9 montha complete jala Teri ti ladies online food order gheta Ani te atta sadhya केनिया te mhanje dusrya desha madhye ahe .tevha yancha ter kahich nahi avdha Kam ter prateek ladies lach karva lagte.so over react bande kara
@Ashwini194
@Ashwini194 2 ай бұрын
बरोबर .... वर्षा तू delivery गावीच कर..कारण इथे रात्री वगेरे काही गरज पडली तर.. दिर वगेरे आहेत..1 वर्ष श्री च admission इथच घे ..तो काही खूप मोठा नाही. इथ पण तेच education asat.... म्हणजे इथ सासू बाई.. अनुभवी आहेत.लहान बाळाला पण ...1 वर्ष नंतर जा परत कोल्हापूर l
@archanashinde8090
@archanashinde8090 2 ай бұрын
वर्षा तु मला खूप खूप आवडते,❤ प्रत्येक गोष्टीत तू आनंद बघते, माझ्या माहेरी पण अगोदर सारवायचे घर होते, मला तर माझे घरचं आठवले.आता मी बंगलोर मध्ये असते.दिसायला सुंदर😍💓 राहणी साधी , बोलण्यात आपलेपणा हसरा चेहरा, समजुतदार यामुळे माझी ताई अजून छान दिसते❤. दिवस नक्की बदलतील. 👍🏻
@sushmachavan6677
@sushmachavan6677 2 ай бұрын
गावाकडे सर्व facility नसतात उद्या काही मेडिकल emergancy लागली तर city made असलेले बरे ...
@nikhilveer6222
@nikhilveer6222 2 ай бұрын
बादली मध्ये शेणाचे पाणी करणे आणि कपड्याने सा रवणे आमच्या कडे आस करतात
@tayadearchana2523
@tayadearchana2523 2 ай бұрын
मनापासून आवडतात ग बेटा तुझे vlogs बघायला. काळजी घेत जा पण स्वतःची. 🌹🍨
@rajtanu-di4by
@rajtanu-di4by 2 ай бұрын
कुणालातरी कन्व्हेन्स करून कोल्हापूरला घेऊन जाणं मला बरोबर वाटतं कारण कोल्हापुरातला सगळं सोयीस्कर आहे आणि या सगळ्या हॉस्पिटल वगैरे सगळ्यात चांगला आहे काही जरी जास्त कमी जरी झाले तरी तू इथे काही कोल्हापुरात तुम्ही ऍड्रेस करू शकता कारण मी कोल्हापूरचेच आहे आणि कुणाला तरी सोबत कॉमेंट करा आणि दोघांचा सासरो सासू दोघांना घेऊन कोल्हापूरला ये आता सहावा महिना संपल्यानंतर एक तीन महिन्याचा प्रश्न आहे तर कोल्हापुरात चांगल्या पद्धतीने दवाखान्यात ट्रीटमेंट होईल असं मला वाटतं
@dhanashreepatil3779
@dhanashreepatil3779 2 ай бұрын
Varsha mla as vatat ki sadhya tuzi health important ahe.. Kolhapur la jane shakya nasel tr tuzya maheri jav as mla vatat ani tithech Shree ch admission pan ghe.. bal zalyanantr pan lagech Kolhapur la jane shakya honar nahi.. tya mule Shree ch ek year pan ithe complete hoil..
@risingshardul
@risingshardul 2 ай бұрын
मला सारवन आवडत वर्षा.. मी 10 वी पर्यंत रोज घरी चुली ल पोथरा आणि शेन नी सरवन केलय परवर..नको जावू कोल्हापूरला..श्री अजून लहान आहे आणि zp chya शाळा खूप छान आहेत mh मध्ये...तू काळजी घे..
@JyotiJadhav-wv3uo
@JyotiJadhav-wv3uo 2 ай бұрын
सासरी न येता आई कड रहिलेल बर होत तूला ताई खर सागु तर मला खुप वाटले😢😢 तुझ्या बाबतीत सगळे असून ही तु एकटी वाटतेस सासुबाई ना सांगते ती पण यायला तयार नही मी तुला एक सल्ला देते तु आईकडे जा राहयल सासुबाई तुझ्यासोबत येत नसल तर श्रीला तीतच टाक शाळेत तुमच्या भाऊच्या मुला बरोबर म्हणजे च तुला कोणत्याही गोष्टी ची गरज भासणार नाही खरतर शेवटी आईते आईच असते ईथ राहुन न श्रीची शाळा पूर्ण होणार न तुझी सोय लागणार कोल्हापुर ला गेले तर तिथ पण कोणीच नहीं काळजी घ्यायला भाऊ गेले बंधोबस्त ला म्हणून म्हणते थोड्या दिवस ईथच रहा आणि आई येत असल तर कोल्हापुर ला घेऊन जा नहीतर माहेरी जा डिलेवरी ला तिथ तर तुला काही प्राब्लम नसना माझ काही चुकल असलतर मला माफ कर माझ पण सेम तुझ्या सारखाच आहे पण हे डिवटी ला नाही पोलिस भरती करत आहे ताई तु जर पहिल्या पासून ईथच रहिली असती तर तुला समजल असत कोण कोणाचे आहे म्हणु न कोनीच कोणाच नसत मी घरीच राहते ना तर धड कोणी घरचे तोंडानी बोलत नही मला एक मुलागा आहे माझ लग्न 2017 मध्ये झाल मुलगा 2018 मध्येच झाला माझवय कहिच नव्हत 17 वर्ष माझ्या डिलेवरी सिजेरियन ने झाली मला माहेरला 7 दिवस राहु दिल नही आणि सासरला आणले 15 दिवस पण कोनी करून घातल नहीं तर लगेच भाडण करू लागले आम्ही एकखटी राहतो सासुसासरे जाऊ ते त्याचे दोन मुलते त्यांचे मुल एक 15वीला अण एक 13वी ला आहे तरी पण आम्ही वायल नही झालो कारण माझे सासरे बुआ जरकडक आहे एकच सगते तु आई कडे जा म्हणजे सगळ बरोबर राहत😊😊😊😊😊😊 मला तुझे विडिओ बघुन माझे दिवस आठवले म्हणून मी कमेट केले अण मी आतापर्यंत दिवस जाऊ देत नव्हते म्हणून मला आता दिवस पण जात नाही डॉक्टर म्हणतात कि तुला PCOD आहे म्हणून जात नही मुलाला 7 वर्ष चालू आहे घरचे साथ देत नाही म्हणून 4 वर्ष प्रेग्नेसी राहू दिले नाही आता पर्यंतन करतो पण होत नाही😢😢😢😢 खूपच आवघड आहे स्वतःची काळजी घे जास्त दघदघ करू नको❤
@narayankalange2008
@narayankalange2008 2 ай бұрын
ताई आईंना घेऊन जा व सासरे यांना ताई जेवण देतील की
@vasantipatil810
@vasantipatil810 2 ай бұрын
आई ना नेऊन काय उपयोग त्या आत्ताच वर्षा ला फार काही मदत करत नाहीत. तिथे काय करणार. किती ही सासू ला जीव लावला तरी सासू ती सासूच व आई ती आई च. वर्षा तू माहेरीच रहा.
@sujatakalange1637
@sujatakalange1637 2 ай бұрын
मला सार्वयचे घर आवडते मी सुधा घर सरावले आहे माझे सासरी माहेरी सरव्यचे घर होते आता डावीकडे नाही मी खूप मिस करते
@manishamore2903
@manishamore2903 2 ай бұрын
तुला या स्थितीत जे comfortable वाटेल तो निर्णय घे.श्री च्या मनस्थितीचा ही विचार कर.गावाकडील माणसे काही केले तरी शहरात राहू शकत नाहीत. पैशांचा विचार न करता सरळ बाई मदतीला घे अशा स्थितीतून मी स्वतः गेली आहे .घरच्यांची अपेक्षा करून फक्त मानसिक त्रास होतो.आणि खूप दिवस त्याचा परिणाम आपल्या मनावर राहतो.या काळात पैशापेक्षा फक्त आपल्या मुलांचे आणि आपले नीट संगोपन होणे महत्त्वाचे असे वाटते.video खूप रेंगाळल्या सारखे वाटतात. एकच गोष्ट पाल्हाळीत वाटते .video च्या growth साठी म्हणते गैरसमज नसावा.
@varshaauti5503
@varshaauti5503 2 ай бұрын
गावी डिलिव्हरी झाली तर खुप छान होईल वर्षा. गावी ताई, आई दोघी आहेत . बाबा,दादा आहेत.कुठलीही अडचण आली तरी तुझे माणसं आहेत वर्षा. श्री कडे पण सर्व आहेत लक्ष द्यायला. 👍
@vandananirgudkar6563
@vandananirgudkar6563 2 ай бұрын
वर्षा तुझ्या मि. ची ड्युटी कुठे लांब लागली आहे का बऱ्याच वेळा तर बरोबर असायचे आता खरी गरज आहे तसेच मुलांची शाळा बदलली तर त्यांना फार मानसिक त्रास होतो या वयात मित्र, शाळा फार मना जवळचे असतात त्याचा परिणाम होवू शकतो.
@lilamargale3353
@lilamargale3353 2 ай бұрын
Aag Varsha kalji Ghay delivery la aai kade ja Nantar ye and satva mahena asal tar otibharan kar haus mhanun pahel nahi zal aata kar ❤❤
@user-yg5ix8qv4g
@user-yg5ix8qv4g 2 ай бұрын
सासुबाई सोबत येणार असतील तरच कोल्हापुर ला जा नाहीतर गावालाच रहा श्री शाळेच जातोय ते इगलीश मिडीयम आहे का असेल तर रहा एक वर्ष गावाला
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 ай бұрын
वर्षा तू गावीच राहिली तर खूप बर होईल श्रीला एक वर्ष गावीच स्कूल मध्ये गेल्यावर तुला इकडे छान होईल सगळ सोईस्कर होईल ❤👍
@shreyamankar2863
@shreyamankar2863 2 ай бұрын
Tikde khoop kamach load geta...jara rest gya..barober aahy gavi sarv karav lagt...pn kalgi ge..kolhapur mde thode free climate mde asaychi tu..ata sadi vr basun avraych...tula avad aahy sarv chi..tc dear
@rashmirakibe3465
@rashmirakibe3465 2 ай бұрын
वर्षा तुझा गावाकडे राहण्याचा निर्णय मला तरी चुकीचा वाटतोय . . पुढे जाऊन बाळाला ह्या घरात अडचण नको . थंडी मध्ये डिलिव्हरी राहील . . . माहेरी तू जितका चांगला आराम करशील तितका काही झाले तरी सासरी आराम भेटत नाही . . . हा हट्ट काही कामाचा नाही की सासरच्यांनी डिलिव्हरी करावी . त्यात तुझे पुढे जाऊन हाल होऊ शकता . . .
@pallavidalvi9309
@pallavidalvi9309 2 ай бұрын
He bagh varsha baher deshat he common ahe aapn ithe ugach itka bau banun thevto be brave tuzya manala kai vatat he mahtvach ahe aata pahle sarkha shikshan rahil nahi.. tyacha andaja gheun sarv karne sagle hameshach madatila astil as nast Ghar shift karich asel tar shift Kara jyachya javl hospital Ani shala astil ashya...or gavich rahaich asel tar gavi raha it's completely up to you.... Ani Kamala baya pan miltat te pn option ahe
@pallavidalvi9309
@pallavidalvi9309 2 ай бұрын
Even Sindhu tai sapkal ch example ghe kas tyani swatahach sagl kel so ghabru nako tham pane nirnay ghe....
@pallavidalvi9309
@pallavidalvi9309 2 ай бұрын
Saglech pranimatra pregnant hotat baby delivered kartat te mhntat ka koni asel tar bar manun tuz tu manage kar sagl don't depend on any one majbut aai ho jai jijau jai shivray mhntes n marathyachi por ahes khambir aasaila pahijes jhasichya Rani sarkhi...
@user-xn1bz5ev5r
@user-xn1bz5ev5r 2 ай бұрын
Hii Varsha tu kolhapur la ja Shri chya school che nuksan nako karu tuzya aai la sobat gheu ja city madhe hospital madhe sarv facility available asta
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 ай бұрын
जय श्रीराम, वर्षा तुला गावा कडची सगळी कामे करायला फार आवडतात!श्री चा ही विचार कर!
@vidyashinde6176
@vidyashinde6176 2 ай бұрын
Gavi jau nakos maji pan same tujya sarkhich condition hoti don mulana sambhaln sopp nahi 1 year sathi ethech Raha deliverit rest khup garjechi ahe
@KiranBhajipale
@KiranBhajipale 2 ай бұрын
Kolhapur la ja ,tite sarw facility ahet ,,gawa kdla ghar brobr nahi ,pawsarache diwas ahet ,tya diwshi sap nigala ,,te bgun bhiti watate ,,sasu & aai la sobat ghewun ja ,, jml tr 9 wa mahinat dada cha gharun job la jawu da ,, shree ch school hoyil ,,kolhapurla gelawr ...gawa kde pawsarat machar astat baby chota asla ki care ghaw lagte ....city made hospital avaible astat ...
@vaishnaviwagh8458
@vaishnaviwagh8458 2 ай бұрын
Tai tuze gavakdche sarv Jan khup chan aahe khup chan vatte gavakdche vodio
@savitapatil6465
@savitapatil6465 2 ай бұрын
Varsha tu gavich rha karan tikade sobat jar kon ale tar kiti divas rahanar tula 5 mahine tar lahan valakade lksh dyave lagnar shivay tuzi tabiyet ani tyat krushna jagevar asel nasel tyapeksha sasari dilivari houde 2,mahine tithech raha ani aaikade 2,3 mahine rahe bag vichar karun
@komaltanpure4809
@komaltanpure4809 2 ай бұрын
Tu sree ch school kholapur mhdyech tu tite nukusan karun geu nko tyach varsh vaya jail Ani tyala pude problem hoil g smju shkto pn ky karnar tyach pn school important ye
@shwetanagose2117
@shwetanagose2117 2 ай бұрын
Sasu Bai asha veles pn aplya mansncha Kami padat nahi tr kay upayog tuza changul panacha
@latagaikwad2717
@latagaikwad2717 2 ай бұрын
मला पणं सारवलेली घरं खूप आवडते
@narayankalange2008
@narayankalange2008 2 ай бұрын
इकडं शाळेत घाला
@shalinipatil305
@shalinipatil305 2 ай бұрын
सासूबाईंना घेऊन जा कोल्हापूरला तेच योग्य राहील श्री ची शाळा बदलणार नाही
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 ай бұрын
सासु सुना ची जोडी एक नंबर आहे बघ किती हिरवागार छान दिसते सारवलेलं मला खूप आवडते सारवण ग
@pramilanyadav5154
@pramilanyadav5154 Ай бұрын
Khup chan sarwelase Tu chan aahes kashala mehanati❤❤
@naynazende5855
@naynazende5855 2 ай бұрын
वर्षा तुझा निर्णय योग्य आहे, तुझी काळजी घे.
@0123rina
@0123rina 2 ай бұрын
Go to kolhapur its big city plus u will get maid for house chores. Take care of urself recently started watching ur vlogs
@archanashinde8090
@archanashinde8090 2 ай бұрын
ताई सासू आई ना जमत नसेल तर त्यांच्या आईना घेऊन जावा.
@vandananirgudkar6563
@vandananirgudkar6563 2 ай бұрын
श्री ला तिथल्या शाळेत घातले का
@Foujipremi_Shivu
@Foujipremi_Shivu 2 ай бұрын
Tu maheri jaun delivery kr tithe aai ani vahini ahet kalji gheyala eithe sasubai na jamat ny tr tya tevd krnar ny tuzich halat honar ahe eithe Ghar pn barobar ny
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 Ай бұрын
तुमचे घर किती साधे घर आहे बाळासोबत कसे राहु शकते
@vinitadesai8067
@vinitadesai8067 2 ай бұрын
वर्षा खरच माहेरी रहा इथे सासरी छान आहे पण जरा अडचणीचेच आहे ह्या condition मध्ये पुन्हा पुन्हा ही वेळ येत नाही श्री ला शाळेत पण घाल त्यावर त्याचे सगळे भविष्य अवलंबून आहे नाहीतर मन घट्ट कर आणि कोल्हापूर ला जा तिथे सगळ्यां कामना बाया मिळतात होईल थोडा खर्च dilivery झाल्यावर आता इथे केवढे कष्ट करत आहेस तर तिथेही जमेल dilivery होई पर्यंत नंतर आई ला बोलाव कृष्णा आहेच 🙋‍♀️❤🙏 अंबज्ञ ❤
@mithungarade605
@mithungarade605 2 ай бұрын
Aai ca cahra bagutla ki mala khup chaan vata. Khup mast ahat tya😊
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 2 ай бұрын
सासु सुनेची जोडी एकच नंबर👌👌👍❤❤ आशिष आनंदी राहत जा
@MeghaRkadamdeshmukh
@MeghaRkadamdeshmukh 2 ай бұрын
Nice vlog😊 tumcha vlog pahila ki fresh vatat.
@priyankashelke2968
@priyankashelke2968 2 ай бұрын
Hii tai, maz mahna aas aahe ki ,tuzi delivery maheri krr aani shree la pn tithech shalet tak te tuzya sathi chan rahil aai aani vahini milun kartil
@meenagawande9030
@meenagawande9030 2 ай бұрын
वर्षा तु कोल्हापूर ला किंवा माहेरी जा आणि आईला सोबत ठेव तुझ्या आणि शिक्षणाचे नुकसान होईल ‍‌मुलाच आईला समजेल सगळे तुला आता नववा महिना लागला आहे का काळजी घे दुपारी आराम करत जा कामे चालू च राहतात शेवटी तब्येत महत्वाची आहे या महिन्यात तु दवाखान्यात गेली नाही दवाखान्यात जाऊन ये परत एकदा
@amrutapawar8138
@amrutapawar8138 2 ай бұрын
Evdhe varsh tu gavalach rha
@nikitakanshete483
@nikitakanshete483 2 ай бұрын
Majhi Pan delivery jhali ahe mala pan hecha problem ahe MIpan laturchi ahe
@Achuth14
@Achuth14 2 ай бұрын
Varsha yeka badli madhe Shen takun Pani tak Ani yeka clothne sarv
@priyankadevkate4327
@priyankadevkate4327 2 ай бұрын
Can vlog khup.mast astat tai tuje vlog tuj rahaniman and happy saglya goshtit anad shodates be happy...take care tai
@shitaldodake7031
@shitaldodake7031 2 ай бұрын
Shooting kon krtey
@PayalSuryawanshi-v1c
@PayalSuryawanshi-v1c 2 ай бұрын
Naka jau kolhapurla tai gavakde jashi saglejan kalji ghetat tashi tihe koni nast aani aai kiti divas rahtil aani tyat tyana gudghe dukicha trass tyapeksha naka jau tumhi shri la ikdech chanlya shalet taka aani ikdech raha shivay dada pn tithe nahi raht mhnun please naka jau
@user-eu8ej4id6e
@user-eu8ej4id6e 2 ай бұрын
कोल्हापूर ला कधी जाणार आहात
@vasantipatil810
@vasantipatil810 2 ай бұрын
सरळ माहेरी जा आणि श्री ला pn तिथेच शाळेत घाल. आणि बाळ 6th month ch झाल्यावर ये कोल्हापूर ला. आज काल चि न्यू generations खूप active आहे त्यामुळे एकटीला don मूल बाकीची कामे सगळे खूप त्रासाचे होते. School च एकादे वर्ष adjust kel tr चालेल. टेक cares.❤
@saralsable9984
@saralsable9984 2 ай бұрын
Tai tu gavi delevary kar, shrila pan gavich school la tak, bhauna badli karayla sang laturla, tumhi tikde jaga pan ghetli ahe,tikde shift vha
@tejabuchade3553
@tejabuchade3553 2 ай бұрын
Tumhi सासुआई ना कोल्हापूरमध्ये घेऊन जा त्यांनाच तुम्ही जरा convience करा .कारण श्री च्या शाळेचा problem व्हायला नको....
@AdityaPatil-oc2lt
@AdityaPatil-oc2lt 2 ай бұрын
खुप छान विचार आहेत ताई😊😊
@preetamdhanawade3364
@preetamdhanawade3364 2 ай бұрын
Sasu sasre sati home new kara kiti pasra banglow kara aata
@jhonnythepug_333
@jhonnythepug_333 2 ай бұрын
Sasu sasre aaplya sobat shahrat aale nahit mhanun judgementl hou naye.tanchi seahachi kahi karan asu shaktat.
@shubhangirajbhoj754
@shubhangirajbhoj754 2 ай бұрын
Tai tumhi khup great ahat 😊🙏
@ashwinidesaikhapare1268
@ashwinidesaikhapare1268 2 ай бұрын
Shree ata 2nd la ahe ha tyacha paya ahe tu asa kasa tyacha nuksan karu shaktes tu tiyhe ekhadi bai wagaire thev jyancha koni nasta tyanchi sudha wel bhagun jatech na tu sudha asach samaj tujhya gharat ewadhi mansa ahet nahi koni ysila tatar tar tyat kai ahe ewadha tu kashala mulacha nuksan kartes eka bala sathi dusrya balacha nuksan hotai shewati abhysat farak padtoch tujha gavi rahnyacha decission ekdum chukicha ahe
@user-xb2fj5on6n
@user-xb2fj5on6n 2 ай бұрын
वर्षा तू तुझ्या आईला घेऊन कोल्हापूरलाशहरात डीलेव्हरीला जा मुलाची शाळांपण होईल नाहीतर माहेरी जा डीलेव्हरीलापावसा पाण्याचे चांगल्या घरात रहाणे होईल
@shwetanagose2117
@shwetanagose2117 2 ай бұрын
Mala kalat nahi tumchi sasu Bai ka nahi yet kadhich...sasre la jau bai deu shakat ki Jevan.
@sangitadagade7369
@sangitadagade7369 2 ай бұрын
Tai maheri ja tithe sqrva vyavasthith hoil.❤❤❤
@rajendrashimpi9212
@rajendrashimpi9212 2 ай бұрын
काहीही थंबेल देतात का 😡👺👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
@ankitawaychal4618
@ankitawaychal4618 2 ай бұрын
Hi ..Varsha, sadhya video shoot kon karat g?
@priyakharade931
@priyakharade931 2 ай бұрын
Aaikde ja dilevari la tithech rha 2/3 mahine. Shrila gavala thev na shalela. Tuja sasubai astat na ghri tya shetat jat nahit na.ethe sap nigtat ghar pn thik thak nahi. Bg tyatun tu vichar kar
@Wowmonali7743
@Wowmonali7743 2 ай бұрын
Tuzya sasu baina tuze videos dakhavat astes kay
@deepaliyedake8845
@deepaliyedake8845 2 ай бұрын
Tu maheri ja..karan tuza sasuaai la pan गुडघ्याचा त्रास होतो त्यांना तरी कसं होईल आणि delivery ch काम काही सोप नसत....माहेरी गेल्यावर वहिनी सोबतीला आहेत...delivery sathi don mansa lagtatch
@ajaymule231
@ajaymule231 2 ай бұрын
Tai tumhala mulgich hoil
@rajupatil-oh5qd
@rajupatil-oh5qd 2 ай бұрын
Nice
@durgashinde9071
@durgashinde9071 2 ай бұрын
Tu गावीच राहा ताई 😍🥰 shree la tithech admission ghe
@snehitaRaghoji
@snehitaRaghoji 2 ай бұрын
Di tula kuthla month chalu ahe
@siddhipednekar3015
@siddhipednekar3015 2 ай бұрын
Tai Tu khup kam kartes, rest ghe❤
@shwetanagose2117
@shwetanagose2117 2 ай бұрын
15 days sasu Bai ani 15days aai la ya manav
@rekhatiwari4571
@rekhatiwari4571 2 ай бұрын
Sahuarita sobat geun ja donikam hoil
@snehalkamthane9941
@snehalkamthane9941 2 ай бұрын
Chan vatla video ❤
@user-uq5ef7rs1i
@user-uq5ef7rs1i 2 ай бұрын
Tai patavar bsu nko
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 2 ай бұрын
Nice video 👍😊
@ranisangale4127
@ranisangale4127 2 ай бұрын
Adi gar banda man plot ghya
@PournimaGaikwad04
@PournimaGaikwad04 2 ай бұрын
Tai tuj gav konta aahe
@vrundakharde2462
@vrundakharde2462 2 ай бұрын
Tabyat khup kharab zali
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 2 ай бұрын
❤maheri kar dilevari shree la
@tejaswisudrik3569
@tejaswisudrik3569 2 ай бұрын
Pregnant aslyvar ghar nahi banvayc
@radhapatil7041
@radhapatil7041 2 ай бұрын
tai as Aadar basu naye pregnancy madhe
@archanachandane8633
@archanachandane8633 2 ай бұрын
Khup chan 👌👌🎉
@user-ik4is5gx5d
@user-ik4is5gx5d 2 ай бұрын
Kiti ghetla tai plot
@swatisavekar1664
@swatisavekar1664 2 ай бұрын
आता बांधकामाच्या माग नका लागु तुझी डिलिव्हरी होऊ दे बाळ एक वर्षाच होऊ दे आणि डिलिव्हरी माहेरी जाऊन कर कारण सगळ्यात महत्वाच म्हणजे तुझी तब्येत आणि कोल्हापुरला आलीस की मी आहे हव तेव्हा बोलव आता तुझा सोबत मोठी अनुभवी माणस असण महत्वाच
@anjalidhole85.
@anjalidhole85. 2 ай бұрын
Vatsha potryan sarav ki hatat kahitari ghusach kalji ghe bai kay kam te tula bapre.aailach thev tuzyasobat aai sobat asliki tulapn bar vatel.
@Minakshi_0000
@Minakshi_0000 2 ай бұрын
Shree swame smrt
@hemakulkarni9262
@hemakulkarni9262 2 ай бұрын
Varsha kalji ghy
@mirashinde6003
@mirashinde6003 2 ай бұрын
आज पण कुठेतरी घटना घडली आखे कुटूंब वाहून गेले ए श्टा ग्राम व्हीडीओ बघितला
@Ashwini194
@Ashwini194 2 ай бұрын
अमच्या area mdhe zal मावळ
@vaishnaviwagh8458
@vaishnaviwagh8458 2 ай бұрын
Tai tu evde year gavich rha
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 90 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 7 МЛН
Tose Nainaa Milaai Ke | 6 Sept 2024 | Full Episode 361 | Dangal TV
22:51
Dangal TV Channel
Рет қаралды 898 М.
आजी आजोबा आणि मी खूप रडले
13:28