गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी झटपट गूळखोबऱ्याचे मोदक ।

  Рет қаралды 10,288

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

#GaneshChaturthi #Modak #CoconutJaggeryModak #GaneshChaturthiSpecial #ganeshchaturthirecipes #ModakLovers #ModakRecipe #गणपतीमोदक #गणेशोत्सवविशेष #महाराष्ट्रीयनपाककृती #फेस्टिव्हलस्पेशल #गणेशचतुर्थी #मोदकस्पेशल
बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे गुळ खोबरं! आणि जर त्याचे गुळ खोबऱ्याचे मोदक करून बाप्पाला नैवद्य दाखवला तर बाप्पा नक्कीच खुश होईल!! चला मग बघू कसे बनवायचे हे मोदक:
गॅस न वापरता करूयात बाप्पाच्या आवडीचे मोदक
- सर्वात आधी भाजलेले एक वाटी सुकं खोबरं मिक्सरमध्ये घालावे.
- नंतर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ, काजू बदामाची पूड (हे ऑप्शनल आहे), अर्धा चमचा भाजलेली खसखस आणि दीड टीस्पून साजूक तूप घालावे.
- हे मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि त्याचा एक छोटा लाडू करून बघावा ज्याने आपल्याला कळेल की हे मिश्रण एकत्रित झाले आहे की नाही.
- मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये साचाच्या दोन्ही बाजूला बनवलेले सारण भरून घ्या. मोदकाच्या आतमध्ये पिस्ता किंवा काजू घातले तर आणखी उत्तम.
- त्यानंतर साच्याला चांगले दाबून घेऊन मोदक अलगद बाहेर काढा. तयार आहेत आपले पौष्टिक आणि सोपे बाप्पाच्या आवडीचे गुळ खोबऱ्याचे मोदक!!
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!! आणि अनुराधा रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे गुळ खोबरं! आणि जर त्याचे गुळ खोबऱ्याचे मोदक करून बाप्पा ला नैवद्य दाखवला तर बाप्पा नक्कीच खुश होईल!! चला मग बघू कसे बनवायचे हे मोदक:
गॅस न वापरता करूयात बाप्पाच्या आवडीचे मोदक
- सर्वात आधी भाजलेले एक वाटी सुकं खोबरं मिक्सरमध्ये घालावे.
- नंतर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ, काजू बदामाची पूड (हे ऑप्शनल आहे), अर्धा चमचा भाजलेली खसखस आणि दीड टीस्पून साजूक तूप घालावे.
- हे मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि त्याचा एक छोटा लाडू करून बघावा ज्याने आपल्याला कळेल की हे मिश्रण एकत्रित झाले आहे की नाही.
- मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये साचाच्या दोन्ही बाजूला बनवलेले सारण भरून घ्या. मोदकाच्या आतमध्ये पिस्ता किंवा काजू घातले तर आणखी उत्तम.
- त्यानंतर साच्याला चांगले दाबून घेऊन मोदक अलगद बाहेर काढा. तयार आहेत आपले पौष्टिक आणि सोपे बाप्पाच्या आवडीचे गुळ खोबऱ्याचे मोदक!!
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!! आणि अनुराधा रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇
1) ३ पोती तांदळाचे मोदक करणार्‍या सागर कडून शिकूयात उकडीचे मोदक :- • ३ पोती तांदळाचे मोदक क...
2) गणपतीसाठी १२ पक्वान्न । गणपतीच्या आवडीचे प्रसादाचे प्रकार :- • गणपतीसाठी १२ पक्वान्न ...
3) युट्यूबवर पहिल्यांदाच - गणपतीसाठी १५ खिरापती, एकाच व्हिडिओमध्ये :- • युट्यूबवर पहिल्यांदाच ...
4) गणपती बाप्पा आले, त्याच्या दुसर्‍या दिवशी मी केलेला मेनू :- • कांदा लसूण विरहित मेनू...
5) पंचखाद्याचे तळणीचे मोदक :- • पंचखाद्याचे तळणीचे मोद...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀

Пікірлер: 32
@titeekshaaswale9980
@titeekshaaswale9980 5 күн бұрын
मस्तच रेसिपी आहे .
@HarishHolge-z6z
@HarishHolge-z6z 9 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏♥️😊
@shubhangikulkarni9787
@shubhangikulkarni9787 8 күн бұрын
खूप छान व सोपे मोदक,धन्यवाद ताई 😊
@LATAGaikwad-c6q
@LATAGaikwad-c6q 9 күн бұрын
Kupch chhan kaku
@charutaphadnis3876
@charutaphadnis3876 9 күн бұрын
Masta ch recipe ahe Kaku ani sopi ahe, mi nakki karun baghte
@makrandkulkarni7476
@makrandkulkarni7476 9 күн бұрын
Mast 💯
@pragativthakur
@pragativthakur 10 күн бұрын
Kaku khupach chhan receipe aahe ❤ dhanyawad 🙏
@priyakulkarni3315
@priyakulkarni3315 9 күн бұрын
Khup chan ya vastu gharat aastat Mhanun patkan banavta yetat
@Ashwini-yb4tl
@Ashwini-yb4tl 10 күн бұрын
Khupch chhan 👌👌👌
@JyotiJaiswal-sf1ef
@JyotiJaiswal-sf1ef 9 күн бұрын
Khup Chan SD sopi padht ahe kren mi udya nkki thank you aaji
@sujataghongade6697
@sujataghongade6697 10 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया 🌹🙏मस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद काकू 🙏🙏
@shailjakulkarnikhadke6512
@shailjakulkarnikhadke6512 8 күн бұрын
खूप च सुंदर,,
@anjalipatil4135
@anjalipatil4135 10 күн бұрын
Khup chan
@divyakulkarni1932
@divyakulkarni1932 9 күн бұрын
Bhari👌👌
@smitaghorse1987
@smitaghorse1987 8 күн бұрын
Khup छान
@shraddhaarvikar7218
@shraddhaarvikar7218 10 күн бұрын
खुप छान 😊
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 10 күн бұрын
👌🙏👍🌹🥳छान 😋
@vjs546
@vjs546 10 күн бұрын
काकू घरामध्ये गणपती बाप्पा चि स्थापना करण्याची आहे तर बाप्पाची सुंड कोनत्या बाजू ला आसने शुभ आहे कृपया सांगा
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 10 күн бұрын
शक्यतो गणपती बाप्पाचे डाव्या हातालासोंड असेल तर घेतात पण उजव्या सोंडेचा गणपती घेतला तरी चालू शकतो दोन्ही चांगले
@sapnasamant804
@sapnasamant804 10 күн бұрын
Chaan sope
@smitamali53
@smitamali53 10 күн бұрын
लक्ष्मी गणेश स्तोत्र याची माहिती द्याल का??
@rutabaxi
@rutabaxi 10 күн бұрын
Kaku maida rava modak pn shikva pls. Gahu thode garam padtat...shitpitt angavar yete Option mhnun please maida rava dakhva pls🙏
@smitamone2266
@smitamone2266 8 күн бұрын
काजू आइवजी शेंगदाणे चालतील का
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 8 күн бұрын
Ho नक्किच चालतील
@shubhadajoshi9071
@shubhadajoshi9071 7 күн бұрын
Sacha mould kuthe milto
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 күн бұрын
कुठल्याही भांड्याच्या दुकानात मिळतो
@smitaghorse1987
@smitaghorse1987 7 күн бұрын
काकू आपण कलश ची स्थापणा करायचा आधी पूर्ण कलश मधे सर्व ठेवतो पान नारळ मग त्याला राशी वर ठेवतो माझा मिस्टर नी आधीच तांदूळ चा राशी वर ठेवला आणि मग पान आणि नारळ ठेवले ...काही होत नाही न मानून तो थोडा एक साईड झुकला ... कलश मला काही समजत नाही काय करू
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 күн бұрын
होत असे एखाद्या वेळेला काही हरकत नाही घाबरून जायचं काहीच कारण नाही आणि काही होणार नाही देव आपल्या पाठीशी असतो
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 7 күн бұрын
तुम्ही तो सरळ करुन ठेवला तरी चालतो
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 23 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26