हा मंत्र तुमचे जीवन सुखी करेल..- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 941

  Рет қаралды 37,245

Jeevanvidya

Jeevanvidya

Жыл бұрын

जीवनात सुख, समाधान मिळावे असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र त्यासाठी काय करायचं हे कोणालाच ठावूक नसतं. याचा शोध घेताना मग माणूस मिळेल त्या मार्गाने सुखी होण्याचा प्रयत्न करत राहतो. काहींच्या वाट्याला सुख येतं तर काहींना सुख हातावर तुरी देऊन पळून जातं. म्हणूनच जाणून घ्या सुखी, समाधानी होण्यासाठी कोणता मंत्र जपावा...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Пікірлер: 234
@sunandapatil9118
@sunandapatil9118 Жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू पै माऊली
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru jay satguru jay jeevanvidya thank you so much satguru mai mauli
@rameshrathod2067
@rameshrathod2067 Жыл бұрын
तडजोड करण्याची वृत्ती आपल्याजवळ असेल तर जीवनात सुखच सुख खूप सुंदर मार्गदर्शन
@urmilabarave1893
@urmilabarave1893 Жыл бұрын
🙏,"As you think, so you become "🙏(जसे विचार तसा ,जीवनाला आकार )👏🙏 🌹Jay sadguru Jay jeevanvidya🌹👏🙏 vitthal vitthal 👏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 Жыл бұрын
शुभ चिंतन करायचे म्हणजे विश्र्व प्रार्थना म्हणा अप्रतिम मार्गदशन केले माऊली खूप खूप धन्यवाद
@geetapujari2480
@geetapujari2480 Жыл бұрын
सुंदर विचारांची जोपासना हीच खर्या देवाची उपासना. अहंकार रुपी रावणाचा नाश करुन ज्ञान रुपी विचारांचा आपल्या जीवनात उपयोग करा . Thanks sadhaguru pralhad dada 👌👌👌🙏🙏🙏
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Жыл бұрын
अहंकार बाजूला ठेवून वाकायला शिका. वेळेला शहाणपणाने माघार घ्यायला शिका. शिवाजी महाराजांची चरित्र अभ्यासा. शुभ चिंतन करून जीवनात होणारे चमत्कार अनुभवा. सद्गुरु श्री वामनराव पै.
@sachinbajare3213
@sachinbajare3213 Жыл бұрын
विश्वप्रार्थनेच टारगेट ठेवायचं टारगट पणा नाही खूप सुंदर सांगताहेत पै सद्गुरु विश्वप्रार्थनेच महत्व खूप खूप कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन सद्गुरु माऊली Very Very Excellent margadarshan Thank you # Satguru share Wamanraw pai Thank you #Share Pralhad Wamanraw pai🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@smitaburle9977
@smitaburle9977 Жыл бұрын
हा मंत्र तुमचे जीवन सुखी करेल. खूप छान मार्गदर्शन.Thank you Sdguru.विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌👍👍🙏🙏🙏
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you sadguru
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
देवा सर्वांच भलं कर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवू दे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई दादा वहिनी पै कुटुंबजय सद्गुरू जय जीवनविद्या
@rachanametre303
@rachanametre303 Жыл бұрын
Satguru raya pratyek shkani hi prarthana mukhat rahu de ,prarthanene Maan bharun ani bharun bharun jau de
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
Shubh chitave ,Shubh icchave ,Vachani shubh bolave,shubh karmachya Samarthane Sone karave jeevanache .Mahanun Vishwaprarthana mhana. Vishwa Prarthana.I He Ishwara Sarvana changli buddhi de arogya de. Sarvana sukhant Anandant Eishwaryat thev , Sarvanche bhale kar Kalyan kar, Rakshan kar Ani tujhe God naam mukhant Akhand Rahude. Hi prarthana satat mhana.
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏
@snehashetye5645
@snehashetye5645 Жыл бұрын
Practical knowledge.‌जीवनात यशस्वी होण्यासाठी तडजोड केलीच पाहिजे.शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट उदाहरण.धन्यवाद सत्गुरू माई दादा वहिनी कोटी कोटी वंदन.धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Жыл бұрын
सद्गुरु माऊली🌺 माई माऊली🌺 कोटी कोटी नंदन वंदन शुभेच्छा आणि सदैव तुमच्याच स्मरणात राहो हीच ईच्छा माऊली🌺 सद्गुरु माऊली🌺 विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼💐💐💐💐🌺🌺🌺💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️💚💚💚💚🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🕉️🕉️🎉🙏🏼🙏🏼🕉️🕉️🙏🏼🙏🏼
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 Жыл бұрын
विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वाना सुखांत आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वाचं भलं कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे🌹
@arunanaik8014
@arunanaik8014 Жыл бұрын
"Ha Mantra Tumche Jeevan Sukhi Karel".... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe .Apan lakshapoorvak eikuyat. Dhanyavaad Deva.Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@dnyandeoyadev8023
@dnyandeoyadev8023 Жыл бұрын
सद्गुरू पै माऊली आपणांस कोटी कोटी वंदन
@meenadarne4721
@meenadarne4721 Жыл бұрын
आपण वाकायला शिकले पाहिजे,त्यात कमीपणा नाही. जरा वाकल्याने चमत्कार होतात. शुभ विचार केले की सगळे शुभच होणार.सुंदर विचार करायचे म्हणजे विश्व प्रार्थना म्हणायची. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना सतत बोलत राहायची.कानात जे पडते ते तोंडातून बाहेर पडते.म्हणून 24 तास आपण विश्व प्रार्थनेची मशीन घरात लावून ठेऊन सतत प्रार्थना कानावर पडण्याची सोय आपण करूयात.कानावर सतत प्रार्थना पडून मेंदूत जाईल आणि आपल्या आयुष्यात क्रांती घडेल.दिवसाला 1000 प्रार्थना म्हणायच्या च आहे.ह्याने आपल्या आयुष्यात आपल्याला फायदा होईल. जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनी पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
@sunitaborate5278
@sunitaborate5278 Жыл бұрын
सुंदर विचार करा सुंदर विचारांची जोपासना हीच ईश्वराची उपासना Thank you सदगरू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@snehalmane3233
@snehalmane3233 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे सद्गुरू थँक्यू सद्गुरु 🙏🙏
@AmarRamane
@AmarRamane Жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@balikapatil3739
@balikapatil3739 Жыл бұрын
विश्र्वप्रर्थना म्हणा तुमच्या जीवनाचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.... अप्रतिम मार्गदर्शन 🙏thank you so much dear सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Жыл бұрын
हे सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे थँक्यू माऊली सुंदर मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल
@sushmapatil3171
@sushmapatil3171 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🙏🌺🌺
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Жыл бұрын
खुप सुदंर मार्गदर्शन देवा सर्वांचे भलं कर कल्याण कर सुकात आनंदात ठेव तडजोड उरती असेल तर सुहकच सुख विठ्ठल विठ्ठल सद्गुरू देवा तुम्हाला कोटी कोटी वदंन 🙏🙏
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Жыл бұрын
शुभ इच्छा शुभ चिंतन करा, वाकयाला शिखा जबरदस्त माऊली....... अप्रतिम 🙏🏻😘
@sumandhavale2681
@sumandhavale2681 Жыл бұрын
Apratim margdarshan सुखी जीवनाचा मंत्र विश्वप्रार्थना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
@sushamachavan5485
@sushamachavan5485 Жыл бұрын
रिकामपणी व रात्री झोपताना 108 वेळा प्रार्थना म्हणा व आपल्या जीवनात काय बदल होतो ते पहा. सांगत आहेत सद्गगुरू श्री वामनराव पै धन्यवाद माऊली. 🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरु जय जीवनविद्या
@nitingaddam921
@nitingaddam921 Жыл бұрын
Shubh Chintan kiti mahatvacha ahe he khup Sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Жыл бұрын
जीवन सुखावह करायचे असेल तर अहंकार सोडून तडजोड वृती स्वीकारा वाकायला शिका. Khup khup sundar divy margdarshan Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️🌹
@mayajadhav3680
@mayajadhav3680 Жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन सद्गुरू माऊली 👌👌🌹🌹💐💐 अनंत कोटी कृतज्ञता 🙏🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Жыл бұрын
#Amrutbol# jeevan Vidya philosophy Divine knowledge Great philosopher परमपुज्य श्री वामनराव पै सांगत आहेत तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार कसे ऐकाच.....🙇🙏🙏🙏
@asmitakokane1107
@asmitakokane1107 Жыл бұрын
जे तुमच्या कानावर पडते तेच तुमच्या तोंडून बाहेर पडते.म्हणून ही विश्व प्रार्थना म्हना आणि तुमच्या जीवनात काय चमत्कार होतो ते तुम्हीच पाहा. JV सांगते कर आणि पाहा या नाव कृपा.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Жыл бұрын
माऊली सांगतात तुमच्या कडे तडजोड वृती असेल तर तुम्ही जीवनात सुखी होऊ शकता.तुमच्या कडे जो अहंकार आहे तो तुम्हाला दुःखी करतो. तुम्ही वाकायला,तडजोड करायला शिका.तुमचे आयुष्य सुखी होईल.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
हे ईश्वरा sarvana चांगली बुध्दी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात,aishwaryat ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे.देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 Жыл бұрын
सुखी जीवनाचा मंत्र म्हणजे विश्वप्रार्थना खूप सुंदर मार्गदर्शन
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
अहंकार हा रावण आहे....अहंकार असेल तर खूप नुकसान होते...जीवनविद्या सांगते वाकायला शिका,तडजोड करायला शिका....याने जीवनात आनंदी आनंद निर्माण होतो...Interaction घाला....सुख पाणी भरेल त्यासाठी शुभ चिंतन, शुभ इच्छा करा...म्हणजेच विश्वप्रार्थना म्हणा...🙏🌹🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Жыл бұрын
सद्गुरू सांगतात प्रत्येक माणसामध्ये रावण आहे आणि राम पण आहे हे तु ठरवायचे रावण बनायचे की राम 🙏🙏 माऊली कोटी कोटी वंदन तुम्हाला 🙏🙏🌷🌷
@ushapalkar2776
@ushapalkar2776 Жыл бұрын
सामान्यपणे माणूस ज्या चुका सहज करतो त्या सुधार ल्या तर जीवनात आनंदी आनंद सुखाने जगण्याची गुरुकिल्ली दिली आहे थँक्यू सद्गुरु🙏🙏🙏🌹
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Жыл бұрын
🙏विश्वप्रार्थनेचे महत्व पटवून सांगतायत परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@malanpatil7736
@malanpatil7736 Жыл бұрын
Great satguru Shree wamanrao pai Very good अहंकार हा आपल्यात वास करणारा रावण आहे.
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Жыл бұрын
शुभ विचार मनात येण्यासाठी चांगले विचार मनात पोसले पाहिजेत.Universal prayer is golden mine of golden thought. Excellent guidance 🙏🏻 Thank you #satguruShriWamanraoPai 🙏🏻
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 Жыл бұрын
मोडेन पण वाकणार नाही असं नको तर वाकेन पण मोडणार नाही, असं पाहिजे.खूप छान अप्रतिम मार्गदर्शन
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 Жыл бұрын
कृपया लाइक करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा,बेल आयकॉन वर क्लिक करा आणि शेअर करा.सर्वांना कृतज्ञापुर्वक वंदन.
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@ashwininaik5161
@ashwininaik5161 Жыл бұрын
माऊली . जीवनात आनंद कसा मिळवायचा.विचार निसर्गाचे नियम. आणि प्रार्थना. यांचं चमत्कार. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
विश्वप्रार्थना जीवन सुखी करिल. त्यात शुभ चिंतन आहे, शुभ ईच्छा आहे, शुभ उच्चार आहे, शुभ कृती आहे.🙏
@padmavatinarkar4188
@padmavatinarkar4188 Жыл бұрын
' Law of adjustment' हा सर्व निसर्ग नियमांचा राजा! माणसा जवळ असणारा अहंकार सर्व दुखा:चे मूळ आहे. ' मोडेन पण वाकणार नाही' अस म्हणशील तर तुझ काही खर नाही. शिवाजी महाराजांचा आदर्श घेशील तर यशस्वी होशील! जीवनविद्या सांगते तस शुभ चिंतन (विश्वप्रार्थना) करशील तर सुख तुमच्या घरात पाणी भरेल!!!!
@leenakale3888
@leenakale3888 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 🌹🌹जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@vatsala8033
@vatsala8033 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏 खुप छान कसं वाकायचे ते सद्गुरू शिकवतात
@rajaramingle6467
@rajaramingle6467 Жыл бұрын
Ahakar.ha ravan.ahe.sadguru mauli
@deepalibajare9554
@deepalibajare9554 Жыл бұрын
Thanks sadaguru mauli 🌹deva sarvache bhale karo. 🌹
@jayashripatil7823
@jayashripatil7823 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल पै माॅनिग 🌹🌹
@suchitatrimbake2923
@suchitatrimbake2923 Жыл бұрын
Great Satguru.
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Жыл бұрын
सर्व दुःखाचे मूळ अहंकार, सुखी व्हायचे आहे तर अहंकार गेला पाहिजे ..
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Жыл бұрын
माणसाकडिल तडजोड वृत्तीच्या अभावाला कारण 'आपला अहंकार , हा अहंकार मानवी मनाला दुखावण्याचे बिनचूक काम करतो '** हा अहंकार सहज बाजूला होण्यासाठी ' इतराप्रति शुभ चिंतन करा'. *** एकमेकांना प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवणारा ,आणि जीवनाला सुखी जीवनाची दिशा देणारा उघड मंत्र जीवनविद्या देते . 💝 Thanks to jeevanvidya 💝
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Жыл бұрын
Law of adjustment जमत नाही म्हणून दुःखी आहे याला कारण अहंकार. ताठ झाला म्हणजे निरुपयोगी होतो. जसे हाताची बोटे ताठ झाली की काहीच करु शकत नाही...छान मार्गदर्शन..धन्यवाद माऊली
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All
@revatighawre25
@revatighawre25 Жыл бұрын
शुभ चिंतन म्हणजे विश्वप्रार्थना
@manasirane7258
@manasirane7258 Жыл бұрын
शुभ चिंता वे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे
@sureshakhade8046
@sureshakhade8046 Жыл бұрын
खूप खूप छान प्रवचन
@rameshrathod2067
@rameshrathod2067 Жыл бұрын
सद्गुरु माऊली विठ्ठल विठ्ठल
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 Жыл бұрын
सद्गुरुंना नमस्कार विठ्ठल विठ्ठल माऊली
@milindghadi7372
@milindghadi7372 Жыл бұрын
तडजोड करण्याची वृत्ती आपल्याजवळ असेल तर सुखच सुख आणि नसेल तर पदरी दुःख पडेल. प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट आहे. प्रत्येकामध्ये राम आणि रावण आहे. माणूस ताठ झाला की निरूपयोगी झालाच म्हणून समजा. हाताची बोटे ताठ झाली की आपण काहीही काम करू शकत नाही. थोडे वाकून तर बघा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏 🙏 🙏 देवा सर्वांचं भलं कर, 🙏 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर, 🙏 🙏 देवा सर्वांचं रक्षण कर, 🙏 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🙏 प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची.
@nitinpokale3314
@nitinpokale3314 Жыл бұрын
सदगुरु देवा सर्वांचे भले करा 🙏🙏🌹🌹
@nandabangar380
@nandabangar380 Жыл бұрын
माणसाकडे जर तडजोड वृत्ती असेल तर जीवन किती साधं सोपं आणि सुंदर आहे त्याचे अप्रतिम मार्गदर्शन 👌👌🙏 खूप खूप कृतज्ञता सद्गुरु🙏
@snehaghadi8205
@snehaghadi8205 Жыл бұрын
*🙏विठ्ठल विठ्ठल*🙏
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Жыл бұрын
अहंकार हा रावण आहे . आपणच रावण आणि राम आहोत मोडेल पण वाकणार नाही त्याऐवजी वाकेन पण मोडणार नाही असा आपला बाणा हवा जे कानात पडतं तेच मुखातून बाहेर येतो म्हणून सतत प्रार्थना ऐकत रहा व म्हणत रहा Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
देवा सर्वांचं भल कर देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.देवा सर्वांची भरभराट कर. देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ देत.
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Жыл бұрын
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁
@nishikasorte1411
@nishikasorte1411 Жыл бұрын
Powerful amezing video
@hiramanvetal8362
@hiramanvetal8362 Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली!!❤🎉🎉😊 खुपचं सुंदर छान असे सांगितले, सद्गुरु देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांचा संसार सुखाचा कर!! आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे!!❤😊❤
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Жыл бұрын
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय, सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदना.👏🏻
@harshadparbate5862
@harshadparbate5862 Жыл бұрын
🌺🌹Vittal Vittal 🌺🌹 Thank you 🌺🌹 🌺🌹SATGURU 🌺🌹 Mai🌺🌺 Dada 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sureshparab5359
@sureshparab5359 Жыл бұрын
प्रत्येकामध्ये राम तसेच रावण ही आहे. शुभ chitanane आपण जीवनात राम प्रकट करू शकतो व जीवन आनंदी बनते. यासाठी सोपा मार्ग vishwprarthana. अप्रतीम मार्गदर्शन....
@archanasonar2802
@archanasonar2802 Жыл бұрын
Nehmi shubh chintan shubh iccha shubh bola shubh kara sundar vichar karayla shika ba mukhat sada sarvkaal prarthana asu dya
@charulatapagar6231
@charulatapagar6231 Жыл бұрын
जीवनविद्ये कडे सर्व उपाय available आहेत...फक्त सातत्याने हे तत्वज्ञान ऐकत राहा...त्याप्रमाणे करत राहा....सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात...म्हणजे देव च सांगत आहे...हा भाव धरा... आणि करून बघा...केल्याने होत आहे रे ।आधी केलेची पाहिजे॥ विठ्ठल 🙏🌹🙏विठ्ठल
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Жыл бұрын
Very nice satguru Thanks किती सुंदर प्रवचन जीवाचा 👂 करून ऐकलं पाहिजे
@savitathakur3748
@savitathakur3748 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Жыл бұрын
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏
@ranjanajagtap5902
@ranjanajagtap5902 2 күн бұрын
Khup chhan vatle
@akshaynamdas9101
@akshaynamdas9101 9 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात,ऐश्यात ठेव.,सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझ गोड नाम मुखात अखंड राहो दे.
@latachavan8551
@latachavan8551 Жыл бұрын
Nice guidance mauli thank u so much 🙏🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Жыл бұрын
🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे..सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏🙏🙏🙏🎉
@vidyamalve7897
@vidyamalve7897 Жыл бұрын
Jai sadguru
@vikramkarale8968
@vikramkarale8968 Жыл бұрын
जीवनात तडजोड करण्याची वृत्ती असली पाहीजे. Thank you Satguru 🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय " विश्वप्रार्थना " सांगतायेत सदगुरु श्री वामनराव पै
@revatighawre25
@revatighawre25 Жыл бұрын
Great margadarshan
@adv.vaishalisuryakantnaik7496
@adv.vaishalisuryakantnaik7496 Жыл бұрын
Law of Adjustment =Vishwaprathana =Successful Life.
@namratapalav7072
@namratapalav7072 Жыл бұрын
देवा तू सोबत आहेस म्हणून सर्व चांगलं होतं आहे देवा तु झं ज्ञान अफाट ,अचाट आहे 🙏
@subhashpatil6825
@subhashpatil6825 Жыл бұрын
🙏जय जय सद्गुरू देवम्🙏 🙏"परमानंद दातारम्"🌼👏 👍"MAY GOD BLESS ALL"👏
@aratisali6320
@aratisali6320 Жыл бұрын
Thank you jeevanvidya
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 100 М.
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 53 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 26 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
Know the amazing power of your mind- Satguru Shri Wamanrao Pai
12:56
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН