सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत सुख-समृध्दीने भरलेले असावे हीच बाळूमामा, खंडोबा, सिदोबा, बिरोबा चरणी प्रार्थना ❤🎉🙏🏻
@balasahebphule59732 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ranjeetgangan23492 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@BhartiRasal-pz9fi2 күн бұрын
0:57 1:02
@krishnanarsale71382 күн бұрын
तुम्हालाही खुप खुप शुभेच्छा.
@PoojaWasnik-ys5ym2 күн бұрын
Happy New Year..😊🎉🎉
@sweetys27372 күн бұрын
इतक्या कष्टात राहून सुद्धा किती समाधानी जगत आहात तुम्ही..आणि बानाई ताई म्हणते आनंद साजरा करायचा असतो...नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा...🙏🙏🙏🙏🙏🙏
@tejesingpatil59422 күн бұрын
हाके परिवारास इंग्रजी नवीन वर्षाच्या मन: पूर्वक शुभेच्छा....👌💐
@solanke8892 күн бұрын
मासे एकचं नंबर झाले आहेत.भाकर मस्त पैकी फुगली आहे.माझ्या तर तोंडाला पाणी सुटले.एकचं नंबर झाले आहे.👌👌😋😋🤗🤗
@ashanaikwade95032 күн бұрын
सिद्धू दादा माझ्या भावाला व माझ्या भावाच्या पूर्ण फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देव तुमचं भलं करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा हो हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सागर बाळा शिकून खूप मोठा हो हाके फॅमिली चे नाव रोशन करो हेच देवाच्या चरणी प्रार्थना
@sunandagalande59832 күн бұрын
👌👌👍 नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांनाही खूप खूप शुभेच्छा. असेच नेहमी आनंदी राहा आणि व्हिडिओ टाकून आमचा हे आनंद द्विगुणीत करा
@NandaBhagat-kh6wd2 күн бұрын
❤ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा बाणाई किसन अर्चना❤
@tanajimote292221 сағат бұрын
मस्तपकी... शब्द लय आवडला ❤😂
@jaiprakashkadam5636Күн бұрын
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वाना. तुमचे खूप व्हीडिओ पहिले पण तुम्हाला भेटण्याची खूप इचछा आहे. खूप समाधानी परिवार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@smitaraundal2 күн бұрын
सिध्दूदादा बानाई, किसनदा अर्चना, आणि सागर, बापू सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पुढच्या वर्षासाठी खूपखूप शुभकामना. हे इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे नवीनवर्ष असतं पण खरंतर आपले मराठी महिन्याप्रमाणे चैत्र प्रतिपदा म्हणजे पाडव्याला आपल नवीन वर्ष चालू होते. आपले सण वार, तिथी, मूहूर्त हे सर्व मराठी महिन्याच्या प्रमाणे असते. मासे छान झाले बानाई👌 एक नंबर🥰🥰 काळजी घ्या.
@lataubhe90012 күн бұрын
बाणाई वहिनी तुम्हाला नवीन वर्षाच्या सगळ्या कुटुंबाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा तूने तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला गं स्वयंपाक बनवताना वहिनी
@SWATIGORADE-j6fКүн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मासे भाजी पाहून तोंडाला पाणी सुटलं 🤤🤤🤤🤤🤤🤤
@vatsalazende82562 күн бұрын
हाके परीवाराला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@SujataDudhagoankar2 күн бұрын
राम कृष्ण हरी, सिद्धू दादा आणि बानाई ताई आणि तुमच्या सर्व परिवारासह नव वर्षाच्या शुभेच्छा ❤
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाची भरभराटीची सुखा समाधानाच जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😊😊
@maheshmarkad752 күн бұрын
बानाई ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@dinakale5295Күн бұрын
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ❤ नवीन वर्ष पूर्ण परिवाराला सुखाचे , आशिर्वादाचे जावो.😊
@laxmandisale8860Күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या दादा तुम्हा सर्वांना 🎉🎉💐💐
@shankarshedge1291Күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना सागर खूप मोठा झाला आहे🎉🎉🎉🎉❤❤❤
@sanjivanigaikwad83162 күн бұрын
बानाई ची रेशीपी खूप छान❤❤❤❤
@supriyamohite16002 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सागर ❤ खूप छान व्हिडिओ निसर्गाचे सानिध्यात अस सुख आम्हाला शोधून मिळणार नाही बाणाई ची फिश रेसिपी मस्त पद्धतशीर समजावून सांगणं फिश फ्राय five star हॉटेलला मागे पाडेल
@aniketnikambe553913 сағат бұрын
दादा, वहिनी, सागरला आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@smb445920 сағат бұрын
खूप छान बाणाई , मस्त पैकी 🐟🦈🐟👍 व्हिडीओ पण खूप क्लिअर आला आहे 👌 आनंदी जगण्यासाठी खूप पैसा लागत नाही फक्त माणसांना आनंदी जगता आले पाहिजे हेच नेहमी आपल्याकडून आम्हाला शिकायला मिळाते 🙏 तुम्हाला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙋
दादा तुम्हाला आणी तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
@vidhyapatil70832 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हाके कुटुंबाला 🎉🎉❤❤
@sakshichoukhande99922 күн бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान चिवनी मासे दादा भानाई वहिनी किसन दादा अर्चना वहिनी आई दादा सागर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@AmitShriram-o3xКүн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी
@GodhavariChaudhari2 күн бұрын
हाके परिवाराला हार्दिक शुभेच्छा आशिर्वाद 👌🏻🥰👍🏻👌🏻
@sanjivanigaikwad83162 күн бұрын
आजचा व्हिडिओ पण खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sanjivanigaikwad83162 күн бұрын
सिध्दु तुमच्या पुर्ण कुटुंबाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤
@sunilpawar9711Күн бұрын
खूप सुंदर तुमचे व्हिडिओ असतात . सुनील पवार राहणार राख
@indumatiraskar4552 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हाके कुटुंबाला राम कृष्ण हरी बानाई 🙏🙏❤❤❤ आनंदी परीवार
@sanjaygujar8079Күн бұрын
श्री सिद्धू हाके आणि त्यांच्या संपूर्ण परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... Happy New Year 2025...💐🙏
@ChhayaBhadane-xz8my2 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा बानाई कीसन अर्चना सागर❤❤❤🎉🎉🎉
@anujavijayshinde29392 күн бұрын
नवीन वर्षाच्या तूमच्या सर्व कुटुंबातील सर्वांना शुभेच्छा
@sushmashete73962 күн бұрын
सिध्दूबाळा तूझ्यापरीवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि आनंदाची जावो
@ShankarrauWargat-ep1lv2 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सिध्दु दादा आणि बाणाई ❤ अर्चना आणि कीसना दादा ❤
@geetakavhale33742 күн бұрын
बापू नऊवारी साडी मस्त आहे 👌🌹
@priyapatole4147Күн бұрын
Happy new year banai dada and family nice video
@suchitasawant5713Күн бұрын
हाके दादा आणि परिवार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🎉
@shivajiyele112 күн бұрын
सिद्धू दादा 2021 नोव्हेंबर पासून मी तुमचे व्हिडिओ पाहतोय. एकदा बिऱ्हाडावर येऊन भेटीची ईच्छा आहे. मी 3 वर्षापासून नियोजन करतोय. पाहू या वर्षी होती का भेट ते....
@shashipatil3386Күн бұрын
खूप छान 31फस्ट ची तुमची पार्टी झाली धन्यवाद, पण हे खारपाडा कुठला आहे. तुम्ही होडीतून कुठच्या गावातून गेले.
हाके परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धी चे जावो बाणाईच नियोजन पण भारी निगुतीने सगळं करतं माणसाची तर किती हौस कंटाळा नाही बापु दाजी आलं तर किती आनंद स्वयंपाकाची स्वच्छता वाखाणण्याजोगी दिवसभर मांयदाळ कष्ट करणारांना चवीचा घास खाऊ घालते बाणांनी मोकळ्या रानात
@sushmagaikwad10182 күн бұрын
सागर खुप खुप छान आहे ठाणे
@ujwalaraje72502 күн бұрын
मासे पाहून तोंडाला पाणी सुटले ,सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ,😊❤❤
@sanjivanigaikwad83162 күн бұрын
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सिध्दु बानाई किसन अर्चना❤❤❤❤❤
@AshviniGhuge-rk3nd2 күн бұрын
खूप खूप छान नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@anitamali39732 күн бұрын
हाके परिवाराला इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
@tejassumbe36032 күн бұрын
तूमच्या संपूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
@NamrataNikam-im8ym2 күн бұрын
हाके परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वाना चांगल आरोग्य लाभू दे हिच बाळू मामा चरणी प्रार्थना 🙏❤️
@ashokthorat95732 күн бұрын
सर्वानी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पण तुमच्या शुभेच्छा फारच आवडल्या
@saritadangle326Күн бұрын
Masala watnyacha paata navin ghetla ka ?
@vinodsonar99692 күн бұрын
Happy New year.🎉😊
@VijayaShinde-dz1ek2 күн бұрын
हाके दादा बाणाई ताई किसन दादा अर्चना तुम्हाला नविन वर्षा च्या खूप खूप शुभेच्छा
@rahulpardeshi61022 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा ❤
@arunasathe89822 күн бұрын
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई आणि कुटुंबीय😊
@VandanaWaghmode-nm1rg2 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि बाणाई वहिनी
@selandersojwal67982 күн бұрын
चिवणी मासा बेत भन्नाटच असणार आहे खासच
@JayashreeBodkhe2 күн бұрын
मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते मला फार आवडतं तुमचं बोलणं फार छान.I like it
@archanashinde34542 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हास आणि सहपरिवारास
@Jyotichavan62902 күн бұрын
मस्त आहे जेवण भारी 😍🎉🙏
@prathibalalge84992 күн бұрын
बाणाई आणि सिंधू दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@sampadakadam80392 күн бұрын
पुर्ण हाके परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा❤
@nandapulawale12302 күн бұрын
तुम्हा सर्वांना नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे जावो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना
@rahulkamble77782 күн бұрын
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी किसनदादा अर्चना वहिनी
@JayshriKamble-d5o2 күн бұрын
Happy new year 🎉🎉🎉🎉dada banai🎉🎉🎉🎉🎉
@sujatagaikwad96322 күн бұрын
Happy new year both of you God bless you 🎉😊
@MaithiliGosavi2 күн бұрын
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा बाणाई ताई आणि दादा तुमच्या परिवाराला 💐💐
@rajendramhaske55202 күн бұрын
दादा तुम्हांला आणि तुमच्या सर्व परिवराला माझ्या परिवाराकडून या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्या 💐💐🙏🙏
@nirmala17352 күн бұрын
Siddhu dada tumchya purna family la navin varshachya hardik shubhechya ❤❤❤❤❤
@kavitaarote7201Күн бұрын
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दादा वहिनी🎉❤
@shyamkadam29312 күн бұрын
हाके परिवाराला कदम परिवाराकडून नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤
@eknathdeore7432 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸🌸🌸🌿
@suvarnasable67282 күн бұрын
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉💐
@JyotiShinde-v1xКүн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हांसर्वाना ❤
@sunitahajare96122 күн бұрын
सिध्दू दादा , बाणांई वहिनी , अर्चना , किसन , दादा आणि सर्व हाके परिवाराला विशेष सागर आणि सर्व छोटी मंडळीला नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .बाळू मामांचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा. .
@surekhabadak63462 күн бұрын
हाके कुटुंबाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जेवण खूपच भारी बाणाई ताईंच्या हातचे
@rajashrimayekar4896Күн бұрын
नविन वर्षाच्या खुप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@RohiniJadhav-z9n2 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपणांस सूख समृध्दीचे आणि आरोग्यदाई आणि भरभराटीचे जावो हीच बाळूमामाच्या चरणी प्रार्थना ❤
@Vashiyadav-19832 күн бұрын
Nice👌👌👌 👌👌
@SumanRanpise2 күн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@sandhyashinde50952 күн бұрын
बाणाई व दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉