हे पथ्य पाळलं तर हार्ट अटॅक ब्लोकेजेस होणार नाही I हृदयविकार कसे बरे होतील I हार्ट अटॅक वर उपाय I

  Рет қаралды 452,826

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

सध्या तरुण व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक , ब्लोकेजेस असे आजार होताना दिसत आहेत . या विडियो मध्ये हृदयविकार होवू नये म्हणून काय पथ्य पाळावे जेणेकरून हृदयाचा त्रास होणार नाही यासंदर्भात माहिती दिलेली आहे . तसेच ज्या व्यक्तींना हार्ट संबंधी प्रॉब्लेम आहेत त्यांचे हृदयविकार कसे बरे होतील? यावर माहिती दिली आहे .
हार्ट पेशंट ने अवश्य हा विडियो पहावा आणि त्याप्रमाणे आचरण करावे.
#हृदयविकार_कशामुळे_होतो #ह्रदयविकार हार्ट अटॅक ची लक्षणे
#हार्ट_अटॅक_येण्याची_लक्षणे #हार्ट_अटॅक_वर_उपाय
#हार्ट_ब्लोकेज
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3ILOG40
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional.
seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 848
@Riojoshi
@Riojoshi 6 ай бұрын
मी ही एक आयुर्वेदिक medical student ahe khup proude vatat ahe ki mi ayurved madhe ale mala khup kahi shikaila bhetat ahe....❤
@ShailendraManeMane
@ShailendraManeMane 3 ай бұрын
Hi
@machindraghadage6406
@machindraghadage6406 10 ай бұрын
आदरणीय वेदशास्त्राचार्य आरोग्याच्या व आहाराच्या बाबतीत अज्ञानी लोकांना तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी मार्ग दाखवणारे परमेश्वरच आहेत
@rajanithanekar2060
@rajanithanekar2060 Жыл бұрын
धन्यवाद सर आत्ताच ८दिवसा पुर्वी माझी एंजोप्लास्टी झाली आहे. पुढे काय काळजी घ्यायला पाहीजे ते आपल्या कडून समजले माझे वय आत्ता ७९ आहे .आपण दिलेली माहीती फारच सुंदर मनाला पटली .धन्यवाद सर .
@jayantpalkar2076
@jayantpalkar2076 5 ай бұрын
गेल्या बुधवारी माझी एंजोप्लास्टी झाली . पुढे काय काळजी घ्यायला पाहिजे कृपा करून सांगावे
@gajananphadte3440
@gajananphadte3440 3 ай бұрын
Stop your greed n running behind money
@dashmikhare4553
@dashmikhare4553 3 ай бұрын
खोबर coconut चांगले आहे का
@gajananphadte3440
@gajananphadte3440 3 ай бұрын
@@dashmikhare4553 Coconut is a Superfood
@ManikPanchal-j9l
@ManikPanchal-j9l Ай бұрын
माझी अंजोपलास्त्ती झाली आहे दोन ब्लोकेज निघालेत स्ट्रेंत टाकलेत तर मी काय करू
@anantsawant2081
@anantsawant2081 3 жыл бұрын
व्हिडीओ डिटेल्समध्ये समजविल्यामुळे अनेकांना फारच उपयोग होईल. धन्यवाद! डॉक्टर साहेब. 🌹👍🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@SuvarnaPatil-kg1ee
@SuvarnaPatil-kg1ee 26 күн бұрын
सर तुमची माहिती ऐकून मला समाधान वाटलं थँक्यू सो मच सर
@seemanagavekar8903
@seemanagavekar8903 2 жыл бұрын
डाॅ खूपच छान महत्वाची माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@technologygaming5662
@technologygaming5662 Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर, अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@eknathpatil1557
@eknathpatil1557 10 ай бұрын
अप्रतिम माहिती धन्यवाद ङाॅक्टर साहेब
@danshreemahamuni7532
@danshreemahamuni7532 2 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@pramodinibute9098
@pramodinibute9098 3 жыл бұрын
खूप छान सविस्त माहिती मिळाली धन्यवाद डॉक्टर साहेब.
@pradipgharat7254
@pradipgharat7254 3 жыл бұрын
झोप येण्यासाठी उपाय सांगा
@pradipgharat7254
@pradipgharat7254 3 жыл бұрын
घरगुती उपाय झोप येण्यासाठी सांगा
@UshaPalkar-f6l
@UshaPalkar-f6l 6 ай бұрын
Sir खुप छान माहिती dilat🙏🏻🙏🏻 माझ्या मालकांना attak येऊन गेला आहे त्यांना शुगर आहे 4 ब्लॉक जेस होते तरी ते आता बरे आहेत तरी तुम्ही शुगर बद्दल माहिती द्यावी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
सर तुम्ही माहिती अगदी व्यवस्थित सांगितली मला पण हार्ट अटॅक आहे तुमची माहिती संपूर्ण ऐकली इथून पुढे तुमचे व्हिडिओ प्रत्येक वेळेस पाहत जाईल तुमचे मनापासून आभार आभार आभार तुमच्या चॅनलला फॉलो केलं आहे
@kalpanasawant4776
@kalpanasawant4776 3 жыл бұрын
Ha vedio khup mahitipurna mast zala.maza aurvedavar khup vishwas ahe. Thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@ChandraShekharSudame-tu2hb
@ChandraShekharSudame-tu2hb Жыл бұрын
अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली 👍👍
@gajananchavan7432
@gajananchavan7432 2 жыл бұрын
सर सर्व काही माहिती सांगत आहे ती माझ्या मनात विचार केला की डॉ खरोखरच कसोटीचे माहिती देतात धन्यवाद सर आपण खुप अनुभवी आहात नमस्कार 🌷🙏🌷
@babajisalekar1472
@babajisalekar1472 11 ай бұрын
सर लकव्या बद्दल जरा माहिती
@anjalidhumal5918
@anjalidhumal5918 2 жыл бұрын
सर तुमची माहिती खूपच चांगली वाटली अतिशय उपयुक्त आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Ай бұрын
Khupch उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद Dr🙏
@kalpanamali6437
@kalpanamali6437 Жыл бұрын
डॉक्टर खूप छान माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sunandadhumak7823
@sunandadhumak7823 3 жыл бұрын
डॉक्टर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@chandarpatil3877
@chandarpatil3877 2 ай бұрын
धन्यवाद छान माहिती दिल्याबद्दल
@chitrarekhasankpal7201
@chitrarekhasankpal7201 Жыл бұрын
Dr khoop chhan mahiti deta. Tumhala sadaiv shubhechhya.बर्‍याच लोकाना changla phayda milel.
@RajnandaKshirsagar
@RajnandaKshirsagar 7 ай бұрын
Thanku sir खुप छान माहिती सांगितली ❤👍🏻
@farukpirjade9120
@farukpirjade9120 2 ай бұрын
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
@uttamvarpe6540
@uttamvarpe6540 Жыл бұрын
खूप छान माहिती Dr. आपण दिली आहे धन्यवाद सर
@diwakarsohoney8685
@diwakarsohoney8685 7 ай бұрын
धन्यवाद खूपच सुंदर माहिती सरल सोप्या भाषेत सांगितली आभार।
@savitajalandar3512
@savitajalandar3512 8 ай бұрын
खूप छान माहिती दिलीस नक्कीच अमलात आणण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार खूप खूप धन्यवाद नमस्कार
@arunanannaware
@arunanannaware 6 ай бұрын
धन्यवाद आपले सर माहिती दिल्याबद्दल...
@shashikantgaimar7929
@shashikantgaimar7929 10 ай бұрын
❤खूपच उपयुक्त माहिती, धन्यवाद.
@sopangirme7701
@sopangirme7701 10 ай бұрын
सर खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे खुप खुप धन्यवाद
@haribhaukale2231
@haribhaukale2231 Ай бұрын
अतिशय छान माहिती दिली हृदयासाठी पंचकर्म करणे
@kalpanasawant4776
@kalpanasawant4776 2 жыл бұрын
Ya vedio madhun khup changali mahiti milali. Mala ya vediochi garaj hotich. Thank you sir.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@madhukarnatkut6649
@madhukarnatkut6649 10 ай бұрын
हृदयासंबंधी अत्यंत छान आहे उपायांची अंमलबजावणी करावी.
@shripadkulkarni8908
@shripadkulkarni8908 6 ай бұрын
❤खुप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sunilsoodagar8090
@sunilsoodagar8090 7 күн бұрын
खुप छान माहिती दिली डॉ.साहेब आभारी आहे.वया नुसार व्यायाम कसा आणि किती करायला हवा.
@kalpanamupid1751
@kalpanamupid1751 7 ай бұрын
मी आज पहिल्यांदाच आपला video बघितला. Sir.. खूप छान माहिती सांगितलीत. नक्कीच follow करू. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
@rohitsalunkhe4614
@rohitsalunkhe4614 9 ай бұрын
धन्यवाद dr. खूप छान माहिती सांगितल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏👌👍❤️❤️❤️
@arvindbagul7946
@arvindbagul7946 7 ай бұрын
माननीय डाॅ.साहेब फार छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@mohanambatkar4828
@mohanambatkar4828 10 ай бұрын
धन्यवाद dr.साहेब
@user-hay62ibau7
@user-hay62ibau7 3 жыл бұрын
Hello doctor khup Chan mariti dili video share Kelya baddal dhanywad doctor.............................................. Maze age 45 aahe Maze BP nehmi 140/90 chya Khali aste vadhat nahi pan left middle la chest pain hot aste Pratek month madhe mag tya velis mi arjunarisht kadha ghete 2_3 divasni Dukhne band hote weight 99 aahe
@sunilhatkar8024
@sunilhatkar8024 4 ай бұрын
9:41
@Kokankanosa
@Kokankanosa 3 жыл бұрын
अनमोल माहितीसाठी धन्यवाद सर !
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@swatiparhad8184
@swatiparhad8184 5 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली खूप बरं वाटलं
@sumitrapabale3366
@sumitrapabale3366 11 ай бұрын
सर मला बोलतांना खूप दम लागतो आणि काम जरा पण पटपट घाईघाईने केल तर छातीत दखत यावर काय उपाय आहे
@baburaopaymal5727
@baburaopaymal5727 3 ай бұрын
खूप खूप छान माहिती सांगितलीधन्यवाद सर.
@ushamalve5727
@ushamalve5727 7 ай бұрын
सर आज तुमचं चॅनल पाहिलं खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 😊
@subhashgund4912
@subhashgund4912 6 ай бұрын
,सर,आता तुम्हीआहार विषयी माहिती दिली ,खूप छान ,गरजेची माहिती सांगितली,खूप धन्यवाद परंतु जेवणामध्ये भाज्या कोणत्या आवश्यक आहेत कृपया पुन्हा एकदा सांगा, मेसेज करा..... सुभाष पिराजी गुंड
@nikhildivatedivate6391
@nikhildivatedivate6391 6 ай бұрын
सर आपण खूप उपयुक माहिती सांगितली आहे खूप खूप धन्यवाद
@SunilKshirsagar-sr2nd
@SunilKshirsagar-sr2nd 26 күн бұрын
सर तुम्ही खूप चांगली माहीती सांगितली धन्यवाद सर
@digambarnaik7334
@digambarnaik7334 9 ай бұрын
धन्यवाद सर सुंदर माहिती असेच काही उपाय सांगत जावा धन्यवाद
@nishaang1542
@nishaang1542 3 жыл бұрын
नमस्कार खूप सुंदर माहीत मिळाली,
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@sambhajikamble6662
@sambhajikamble6662 10 ай бұрын
माहिती खूप चांगली सांगितलेली आहे धन्यवाद पाठ दुखी बोन्स स्पेलिंग गॅसेस यासंदर्भात औषध काय उपाय काय यासंदर्भात माहिती द्यावी
@deepalirane136
@deepalirane136 3 жыл бұрын
धन्यवाद सर खुपच छान माहिती,🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@sucheetatekalkar6952
@sucheetatekalkar6952 Жыл бұрын
Mala tumchhya video Khupch aavdtat MI Nehmi bhaghte thanks 🙏🏻🙏🏻
@reshmakharade33
@reshmakharade33 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@reshmakharade33
@reshmakharade33 2 жыл бұрын
सर खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मला high BP व कोलेस्ट्रॉल आहे उपाय सागा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.
@anitathorat1735
@anitathorat1735 2 жыл бұрын
👌🏻 👍 खुप उपयुक्त माहिती होती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@SopanPawar-gv2rg
@SopanPawar-gv2rg 3 ай бұрын
डॉक्टर खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत डॉक्टर हृदयविकार टाळण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करावा तिच्या मला माहिती द्या
@gedam4809
@gedam4809 Ай бұрын
सर मला शुगर,30वषं पासुन आहे माझ ऐनंजोपैल्शटी झाल आहे मी क्या कैल पाहीजे
@RaviThakur-yr4qq
@RaviThakur-yr4qq 9 ай бұрын
धन्यवाद सर अशीच माहिती देत जा खूप छान माहिती दिली
@jalindarkumbhar3776
@jalindarkumbhar3776 10 ай бұрын
हार्ट मजबूत बद्दल उपयुक्त माहिती व योग्य सल्ले दिले आहे धन्यवाद शुभ सायंकाळ सर
@harsdapatil4081
@harsdapatil4081 2 ай бұрын
हर माझ्या मालकांना पण एक हार्ट अटक येऊन गेला आहे सर एक वर्ष झाले त्या गोष्टीला डॉक्टरांनी नॉर्मल आहे असे सांगितले होते तर ते तेल लावून फरक पडतो का आणि खूप छान वाटले तूम्ही जे सांगितले ते ऐकून 🙏🙏
@ravindramanjarekar4369
@ravindramanjarekar4369 Жыл бұрын
खुप चांगली माहिती देता - सर माझा ऊजावा हात खांद्यातून दुखतोय आणि पाठीत भरुन येते पाठीत वडी येतात.ECG नॉर्मल आहे.
@madhvikamble7644
@madhvikamble7644 6 ай бұрын
Most important information Dr. Thank you so much 👍 😊
@nilamkadam7450
@nilamkadam7450 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dilit sir.. Thank u..
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shlokkasar1738
@shlokkasar1738 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगता
@parthsarnaik5636
@parthsarnaik5636 8 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब
@dayauday822
@dayauday822 16 күн бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
@lalitaeshagol7453
@lalitaeshagol7453 3 жыл бұрын
Khup chhan mahithi dile sir thanku so much
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@nishapatekar1305
@nishapatekar1305 3 жыл бұрын
Ashya mahitichi khup garaj Hoti thank u so much sir🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद देव आपल्याला चांगले आरोग्य देवो ही प्रार्थना.
@krishnamore8871
@krishnamore8871 2 ай бұрын
Thank u sir very much 🎉🎉❤❤❤❤
@nitinshinde5652
@nitinshinde5652 10 ай бұрын
Thank you Dr saheb...
@marotibondrebondre5035
@marotibondrebondre5035 13 күн бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली
@nanabhamare5164
@nanabhamare5164 29 күн бұрын
धन्यवाद सर
@KishorBharade-sw1ev
@KishorBharade-sw1ev 11 ай бұрын
खूप छान माहिती अनेक dhanywad सर
@nanabhamare5164
@nanabhamare5164 29 күн бұрын
धन्यवाद सर तुम्ही आताची माहिती सांगितली एकदम
@gajananbichare4451
@gajananbichare4451 10 ай бұрын
सर खूपच महत्वपूर्ण माहिती दिली
@vidyasrecipe2191
@vidyasrecipe2191 5 ай бұрын
माहिती आवडली आहे सर. धन्यवाद सर 🙏
@sunandarandive85
@sunandarandive85 2 жыл бұрын
सर तुम्ही सांगितले ली माहिती खूप आवडली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@DineshJadhav-s1z
@DineshJadhav-s1z 2 ай бұрын
उपयुक्त माहीती ❤
@Shailnikam18june
@Shailnikam18june 3 жыл бұрын
आज पहिल्यांदा तुमचे चॅनल बघितले खुप छान माहिती आहे. सबस्क्राईब केले आहे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@shakuntalakumbhar4383
@shakuntalakumbhar4383 2 жыл бұрын
खुप छान म्हाहीती मीळाली
@sarikaghadge6028
@sarikaghadge6028 2 жыл бұрын
Khup chan mahite
@dnyandeosalunkhe2507
@dnyandeosalunkhe2507 Жыл бұрын
7 bb.
@rajshreedeshpande1933
@rajshreedeshpande1933 Жыл бұрын
​@@ayurvedshastra5705😊bh77
@ankushsatam2747
@ankushsatam2747 9 ай бұрын
डाॅक्टर छान माहिती दिलीत धन्यवाद.
@ankushsatam2747
@ankushsatam2747 9 ай бұрын
🙏
@balasahebpatil5779
@balasahebpatil5779 8 ай бұрын
खुपच छान माहित दिल्या बद्दल धन्यवाद सर
@ganpatraodeshpande1292
@ganpatraodeshpande1292 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली .. धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sushamadesai3773
@sushamadesai3773 8 ай бұрын
Shan mahiti. Rudhachi kalaj. Genyachi dili. Dhanya vadodara sair
@pujasomvanshi-ii9iw
@pujasomvanshi-ii9iw Жыл бұрын
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन...
@malatishinde9247
@malatishinde9247 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@navnathjadhav9389
@navnathjadhav9389 7 ай бұрын
जन्मजात रुदयाच्या झडपंचा आजार असेल तर की काळजी घ्यावी, ह्या संधर्भात मार्गदर्शन व्हिडीओ बनवावा सर...
@rameshpawara5984
@rameshpawara5984 Ай бұрын
छान माहिती धन्यवाद सर.
@rajashreepatil9808
@rajashreepatil9808 7 ай бұрын
Aaj philyanda tumche chaynl bhghitle aahe khupch Chan mahiti dili thanks
@rajuvairal7
@rajuvairal7 10 ай бұрын
चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद
@shrikantgamare1705
@shrikantgamare1705 10 ай бұрын
Dr. Khup chhan mahiti ahhe ya video madhe. 🙏🏻
@narayanraochandbodhale9926
@narayanraochandbodhale9926 Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले, सर
@ulkalawate7624
@ulkalawate7624 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आळशी किव्वा जवस खाल्ले तर चालेल का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
हो
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@kp_vlogs9189
@kp_vlogs9189 4 ай бұрын
धन्यवाद सर आपण खुप छान माहिती दिली 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@rajeshnikhare9029
@rajeshnikhare9029 2 жыл бұрын
Doctor saheb dhanyawad good information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@chhayabagde3962
@chhayabagde3962 2 ай бұрын
Aaj pahilanda tumcha chainal bhageetla khup chan mahiti deeli ty baddal dhanyavaad
@JairamKamble-mz4zh
@JairamKamble-mz4zh Жыл бұрын
धनेवड सर आपल्या दिलेल्या माहितीसाठी.
@meghanande2539
@meghanande2539 2 жыл бұрын
आपण खूप चांगली माहिती देता ती आवडते. डोळ्यांच्या कडेला बारीक पुळी येते त्यावर उपाय सांगावा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.
@arunaher7756
@arunaher7756 2 жыл бұрын
Very good information 👌 👍, Dr. Saheb how to treat Emboligical hernia please. 🙏
@manishrandive
@manishrandive Жыл бұрын
Se
@btadavi7453
@btadavi7453 2 жыл бұрын
Thnq very much sir itki chan mahiti dilya baddal .🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 9 ай бұрын
डॉक्टर साहेब माझा BP १३०/९० आणि pulse rate 104 आसा आसतो गेल्या एक वर्षापूर्वी यांचा मला काही च त्रास होत नव्हता. परंतु आता डोक दुखायला लागते.डोक्यावर pressure आहे असे वाटते. त्यामुळे मी BP 130/90 च्यावर गेल्यावर मी एक olmesatan Medoxomil - 40 ची गोळी घेतो किंवा pulse rate 100 च्यावर गेल्या वर मी एक Metoprolol succinate - 25 गोळी घेतो. गोळया घेतलल्यावर बरे वाटते. डोके दुखणे थांबते.pressure कमी होते. Fresh पण वाटते. पण पोट खराब होते. पोट खराब झाल्यावर मी सकाळी खाली पेट नारळ पाणी दोन ते तीन दिवस पितो. मग पोट चांगले होते. तरी आपण मला पोट खराब होऊ नाही म्हणून उपाय सांगावे. आपले खुप उपकार होतील. वय ६० वर्षं पुर्ण आहे. मी सकाळी योगा करतो धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 ай бұрын
Live सेशन रात्री 10 वाजता attend करा
@balkrishnakadam3574
@balkrishnakadam3574 7 ай бұрын
Farach sunder ritya explain kele ahe Dr Raoraneji. Dr saheb ghasa khav khavane ani saraka safed cough padne ani dava kan badhir hone short of breath hone garam panyachi waf ghetalya nantar thoda relief milato yavar kahi upay ahe ka aslyas krupya kalvine.
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,4 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 56 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,4 МЛН
Article 370 & 35-A : Jammu-Kashmir (1947 to 2019) by Dr. @vikasdivyakirti
3:22:40
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,4 МЛН